दही बुत्ती | उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारा दही भात |Easy Curd Rice Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • दही भात
    १ वाटी तांदूळामधे ३ वाटया पाणी घालून भात मऊ शिजवून घ्यायचा .भात गार झाल्यावर त्यात दही दूध साय मीठ साखर १ चमचा किसलेले आले घालून कालवून घेऊन वरून सांडगी मिरचीची फोडणी घालायची .दहीबुत्ती खाण्यासाठी तयार .

ความคิดเห็น • 4

  • @ashachaure5389
    @ashachaure5389 4 หลายเดือนก่อน +1

    छान भात झाला आहे

  • @priyankajoshi8584
    @priyankajoshi8584 4 หลายเดือนก่อน +1

    तू सांगितल्याप्रमाणे मी ही रेसिपी ट्राय केली खूपच छान झालेली

    • @varshakhadilkar
      @varshakhadilkar  4 หลายเดือนก่อน

      वा छान ...धन्यवाद