त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले आणि राजकारणात नाही ते अनेक आरोप केले पण त्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज सगळ्यांना पुरून उरला ! एकटा नाही सोबत अख्खी महायुती घेऊन आलाय आणि तेही रेकॉर्डब्रेक... न भुतो ना भविष्यती... Devendra Fadnavis🚩
तुम्ही भट म्हटले तो हटला नाही, तुम्ही टरबुज म्हटले तो फुटला नाही, तुम्ही गाजर म्हटले त्याने जागर सोडला नाही, तुम्ही बायको काढली तो खचला नाही, तुम्ही फसवणीस म्हटले त्याने कुणाला फसवले नाही, तुम्ही शिष्ट म्हटले तो भ्रष्ट झाला नाही, तुम्ही अभ्यासू म्हटले तो नापास झाला नाही, तुम्ही शिरजोर म्हटले तो लाचार झाला नाही, तुम्ही पेशवे म्हटले त्याने छत्रपतींशी इमान सोडले नाही, तुम्ही नाकाम म्हटले त्याने आपले काम सोडले नाही, तुम्ही घरात बसा म्हणाले तो घरात बसला नाही, तुम्ही कोरोनाला घाबरले तो कोरोनाला गवसणी घालून आला, तुम्ही अवगुणांची बेरीज जमवली तो गुणांत अव्वल ठरला, तुम्ही त्याला शेतीतलं काय कळतं म्हणालात त्याने मातीशी इमान सोडलं नाही, तुम्ही त्याला सत्तेवर बसू दिले नाही लोकांनी त्याला हृदय सिंहासनावर बसवले, तुम्ही वाघाला बकरी बनवलं तो अनभिषिक्त वनराज ठरला....
फार अभिमान वाटला राजे तुम्ही स्पष्टपणे भूमिका मांडली, जी खदखद महाराष्ट्रातील तमाम अठरापगड रयतेच्या मनात होती त्यावर भाष्य करण्याची कोणीतरी हिम्मत दाखवली 😢😢😢😢🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
आज च्या विजयाचे शिल्पकार मनोज जरागे आणि संजय राऊत यांचं आभार मनोज जरगे वर चाणक्य विसबला चाणक्य संपला संजय राऊत वर विश्वास ठेऊन फावडा मारला उद्धव ने खड्यात पक्ष घेऊन पडला
का जाऊ द्या? महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याचे भयानक नुकसान झाले आहे, ज्याचे गंभीर परिणाम पुढचे अनेक वर्षे भोगावे लागणार आहे. आधी मराठा-ब्राम्हण आता मराठा-ओबीसी उद्या मराठा-दलित करतील. किती दिवस चाणक्य म्हणवत फुशारक्या मारून चाटुगिरी चालणार? बस झाले जातीपातीचा खेळ. जगू द्या आता सर्वांना सुखाने. जमल्यास लवकर रिटायरमेंट घ्या, कारण जनतेने तुम्हाला इतका कठोर संदेश दिलाय, जाता जाता इतकी प्रतिमा खराब करून घेण्यात अर्थ नाही.
काँग्रेसला महाराष्ट्र जाती मध्ये विभागायचा होता हिंदू जनजागृती विजय असो
👍👍
हा विजय म्हणजे जरांगे आणि शरद पवारांच्या सनसनीत मुस्कटात आहे .
आता सातार मध्ये फक्त राजे उदयनराजे महाराज
त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले आणि राजकारणात नाही ते अनेक आरोप केले पण त्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज सगळ्यांना पुरून उरला !
एकटा नाही सोबत अख्खी महायुती घेऊन आलाय आणि तेही रेकॉर्डब्रेक...
न भुतो ना भविष्यती...
Devendra Fadnavis🚩
100% bhava.. 🚩🚩🚩
👍🏻
तुम्ही भट म्हटले
तो हटला नाही,
तुम्ही टरबुज म्हटले
तो फुटला नाही,
तुम्ही गाजर म्हटले
त्याने जागर सोडला नाही,
तुम्ही बायको काढली
तो खचला नाही,
तुम्ही फसवणीस म्हटले
त्याने कुणाला फसवले नाही,
तुम्ही शिष्ट म्हटले
तो भ्रष्ट झाला नाही,
तुम्ही अभ्यासू म्हटले
तो नापास झाला नाही,
तुम्ही शिरजोर म्हटले
तो लाचार झाला नाही,
तुम्ही पेशवे म्हटले त्याने
छत्रपतींशी इमान सोडले नाही,
तुम्ही नाकाम म्हटले
त्याने आपले काम सोडले नाही,
तुम्ही घरात बसा म्हणाले
तो घरात बसला नाही,
तुम्ही कोरोनाला घाबरले
तो कोरोनाला गवसणी घालून आला,
तुम्ही अवगुणांची बेरीज जमवली
तो गुणांत अव्वल ठरला,
तुम्ही त्याला शेतीतलं काय कळतं म्हणालात
त्याने मातीशी इमान सोडलं नाही,
तुम्ही त्याला सत्तेवर बसू दिले नाही
लोकांनी त्याला हृदय सिंहासनावर बसवले,
तुम्ही वाघाला बकरी बनवलं
तो अनभिषिक्त वनराज ठरला....
फार अभिमान वाटला राजे तुम्ही स्पष्टपणे भूमिका मांडली, जी खदखद महाराष्ट्रातील तमाम अठरापगड रयतेच्या मनात होती त्यावर भाष्य करण्याची कोणीतरी हिम्मत दाखवली 😢😢😢😢🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
Jarange la bagha kuthe aahe
Google VR pn bhetat nahiye
सरकार स्थापन झाल्यावर करामती काकांचा आदेश घेऊन येतील जरांगे पाटील 😂
ओन्ली फडणवीस साहेब
आता मराठा आरक्षणा बद्दल बोला आले तुमचे सरकार
Arkshan ahe obc tun nahi fakt te shard pawar pn nahi deu sakt
All ready ch aahe
10%sebc आहे दादल्या.. तेच टिकेल ..obc मधुन नाहि भेटत
@@pankajharane8964obc madhunch ghenqr
@@pankajharane8964obc nkoch amhala obc mhanje tumchyat yeun बसू ka sheeeee😂
Maharaj ❤
ओन्ली देवा भाऊ...
Very very very good statement by chatrapati udayanraje bhosale.nice presentation God bless you.perfect analysis.jai Hind jai bhole nath.
EVM जिंकला
Priyanka Gandhi la Rajinama dyayla sanga EVM ghotala ahe tar
जनता बोला छ. उदयनराजे भोसले साहेब ❤❤ 07 ❤❤
007 ✌️❤️✅
पेशवाई चालु हा राजा पन नामधारी च
ओबीसी नी ओके केल
@omkarjagtap5215 आता तु लागला का जात जात कराय.गप रहा कि
Jai shree ram ❤❤❤❤
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय महाराज
तुम्ही त्यांची तली
EVM effect definitely
Bjp only
Wakdya gang sampli😂😂
तूम्ही आधी कोठे होता . मागचा भूतकाळ आठवा की जरा. उगाच कशाला कायपण बोलता. तूम्ही तर राजकारणात नाही यायला पाहिजे. तुम्ही राजे आहात.
Raje 🎉❤
छत्रपती चां पुतळा पडला ,काय केलं तुम्ही.
Udayanraje Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 jay satara jay maharashtra
मराठा आरक्षणावर बोला तुम्हीपण तेच करु नका
Raje,you are great.mujara ghawa
पत्रकार मित्र हो
आता शरद pawar वर बोलायला सुरुवात होणार, त्याच शरद pawar यांच्या गाडीतून आपण आले ज्या वेळ आपण खंडणी प्रकरण चालू होते, विसरू नका
रिटायर कर त्याला लवकर नाहितर पुढल्यावेळी 14 चे 4 होतील
राजे शुध्दीवर या....
महाराश्ट्र हुकूमशाही कडे वाटचाल करत आहे
Tumhi sudhivarhya tumhla hukumsahi desat
Dadya Maharashtra hukumshai kde Gela aaj
आज च्या विजयाचे शिल्पकार मनोज जरागे आणि संजय राऊत यांचं आभार मनोज जरगे वर चाणक्य विसबला चाणक्य संपला
संजय राऊत वर विश्वास ठेऊन फावडा मारला उद्धव ने खड्यात पक्ष घेऊन पडला
स्वतः NCP मध्ये होता तु
त्याच NCP ला फडणवीस ने जवळ केलंय.
Brobr dada
Tumhi he adhi tyach pawara sobat hota visru nko....19 la dhakhavalay karishama tumhala visru nka shet
महाराष्ट्र हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे.
Great man
Maharaj te IT campus cha kay Zale Satara madhe kadhi yenar aahe.
Pan ty sav paksyanmadhi tumhi pan hota na. 😂
Pavarani kay kela jaudya tumhi maratha aarkshana sathi kay karanar te sanga.
All ready ch reservation aahe . Aata ST che ghya😂😂
का जाऊ द्या? महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याचे भयानक नुकसान झाले आहे, ज्याचे गंभीर परिणाम पुढचे अनेक वर्षे भोगावे लागणार आहे. आधी मराठा-ब्राम्हण आता मराठा-ओबीसी उद्या मराठा-दलित करतील. किती दिवस चाणक्य म्हणवत फुशारक्या मारून चाटुगिरी चालणार? बस झाले जातीपातीचा खेळ. जगू द्या आता सर्वांना सुखाने. जमल्यास लवकर रिटायरमेंट घ्या, कारण जनतेने तुम्हाला इतका कठोर संदेश दिलाय, जाता जाता इतकी प्रतिमा खराब करून घेण्यात अर्थ नाही.
देवा भाऊ