सर्वात वयोवृद्ध लोकसंख्या सर्वात जास्त जपान मध्ये आहे. भारतात तरुण लोकसंख्या जास्त आहे त्यांना रोजगार दिला नाही तर गुन्हेगारी वाढू शकते चीनमध्ये जपान मध्ये one child policy राबवली आहे त्यामुळे चं आता तेथील वयोवृद्ध लोकसंख्या प्रमाण वाढते आहे तरूण लोकसंख्या कमी होताना दिसतेय...
भारतात साखर उत्पादन आणी साठे यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर होता.... या अगोदर महाराष्ट्रात साखर उत्पादन जास्त होत होत. As compair to Utterpradesh मात्र महाराष्ट्र राज्याने इथेनॉल निर्मिती वर जास्त भर दिलेला आहे....

Brics या देशातून अर्जेंटिना देश बाहेर पडला आहे अमेरिकेच्या दबावामुळे