"""खूपच छान...!!! सुरुवातीच्या आलापा मध्येच अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू आले...!!! तबला... टाळ...आणि कोरस.. यांची साथ अगदी तोलून मापून होती...कुठेही पुढे मागे नाही....!!!..आणि श्रद्धा चे गाणे गेली कित्येक वर्षे ऐकतोय..तिच्या गायनात प्रगती आणि प्रगतीच होत आहे ..!!! श्रद्धा तुझा भविष्यकाळ उज्ज्वल आहे एवढेच म्हणेन....!!! 👍👍👍 ""God Bless You Shraddha...!!!"' 🙏🙏🙏 अन्य गायक वादक मंडळींना सुद्धा शुभेच्छा....!!!"" God Bless You All....!!! 🙏🙏🙏
🙏🙏🙏👏👏🙏🙏🙏
"""खूपच छान...!!! सुरुवातीच्या आलापा मध्येच अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू आले...!!! तबला... टाळ...आणि कोरस.. यांची साथ अगदी तोलून मापून होती...कुठेही पुढे मागे नाही....!!!..आणि श्रद्धा चे गाणे गेली कित्येक वर्षे ऐकतोय..तिच्या गायनात प्रगती आणि प्रगतीच होत आहे ..!!! श्रद्धा तुझा भविष्यकाळ उज्ज्वल आहे एवढेच म्हणेन....!!! 👍👍👍
""God Bless You Shraddha...!!!"'
🙏🙏🙏 अन्य गायक वादक मंडळींना सुद्धा शुभेच्छा....!!!"" God Bless You All....!!! 🙏🙏🙏
!! रामकृष्ण हरी !!
खुप छान आवाज ❤
Khup Chan tai om namo shiavay
अतिशय सुंदर मागे कोरस करणारे चेही प्रॅक्टीस हा प्लस पॉईंट होतोय
Very nice performance....keep it up
खूप सुंदर ताई 👌🙏
अतिशय छान ताई धन्यवाद
कमाल गायन वादन साथ❤
भक्तीरसात चिंब
शारदाताई खुप छान, अप्रतिम गयलय तुम्ही हा अभंग
भरपूर काहि वेगळं ऐकायला मिळालं
आणि आलवणी खुप छान वाटली
खरंच खुप सुंदर
सुन्दर गोड् गळा, keep it up,
Nagesh Divkar, Goa
जय हरि
सुंदर आवाज
सुंदर अप्रतिम सगळ्यांचे मनापासुन अभिनंदन
Super 🙏
लयभारी
अप्रतिम, सुरेल आवाज, ताल, लय, कोरस खुप छान
छान भजन संच आहे..
सादरीकरण अप्रतिम आहे
गायन, सहगायन , साथसंगत उत्कृष्ट...
तबला वादन खूप आवडले....
पुन्हा पुन्हा ऐकावे असे सुमधूर गायन...
So beautiful song
खूप छान
Ram krishna Hari very good gayan 🙏
एक नंबर गायन केले आहे आपल्या गाण्याला सलुट अतिशय सुंदर ताईने अभंग गेला आहे. Ok
अप्रतिम तबल्याची थाप❤
Khup god. No. Words.
👍 👍👍👍 🙌🙌🙌🙌
Aprateem, accurate notes, khan khaneet awaz
🙏राम कृष्ण हरी🙏
chan awaj tai
🚩⚘खुप सुंदर सादरीकरण.
अतिशय गोड अभंग.
सुंदर वातावरण निर्मिती.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
⚘⚘🙏🙏🙏⚘⚘
रसायनी चा ऐक गोड आवाज साता समुद्रापार 👍👍
खूपच सुंदर आवाज अप्रतिम सोबत सप्त सुरांची कोरस साथ 👍👍
अप्रतिम
Kan ani man त्रुप्त जाहले,
Kharach shabdanchya palikade, ashich gaat raha,
Saraswati मातेचा Ashirvad ahe tumchyawar
काय म्हणू ह्या आवाजाला। शब्द नाही माझ्याकडे
छान वाटले.सुदर गायन.
आलाप... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻☺️☺️☺️☺️
खूप छान आवाज सात संगत खूप छान सुरुवात करताना तबला थोडा नंतर खूप छान वाजवला
Apratim, Khoop, Sundar,,,,,,,,,
अतिशय उत्तम प्रेझेंटेशन
.वाह क्या बात है
🙏राम कृष्ण हरी 🙏..... सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
सुरेल गायन आणि संगीत, अप्रतिम.... 👌🏻छान
Apratim sarkhe ekkat rahavese vatte khupch sunder sradha
खूप खूप छान राजा. ✋🥰
Excellent
खुप मधुर,स्वच्छ उच्चार!
साथसंगत सुद्धा अप्रतिम 👏
Khupach sundar shraddha tai
खूपच सुंदर, अप्रतिम💐💐🙏🙏
अप्रतिम!! सुंदर, शब्द कमी पडतील इतके मधुर!👌🏻👌🏻
*उत्कृष्ठ! अप्रतिम आवाज आणि सुंदर अभंग गायन* 💫👌👌👌👌
खूप छान आवाज।god bless you dear.
Jai hari
Khup sundar gayki
अप्रतिम 🙏🙏
छान
अति सुंदर क्लासीक
साक्षात ईश्वरीय अनुभूती 🙏🙏🙏
अप्रतिम खुप छान.
क्या बात है अप्रतिम
Khup cchan aavaj & song
Apratim ani spasht uchchar
Apratim
Tai,most,beautiful full,harttouching
खूपच छान 👌👌👌
Khup ch chan mst
खूप खुपचं सुंदर
डोळे बंद केले तर मदनाचा पुतळा समोर दिसतो मस्तच
Godbless all youngsters...main singer : 🌿 power soul in voice.
वावा खूप मस्त श्रद्धा,चैतन्य मस्त वाजवलस, आणि कोरस ने छान रस निर्मिती 👌👌💐
खूपच सुंदर, तू पेटी वाजवतेस ते माहीत नव्हतं मला, क्या बात है अप्रतिम
खूपच छान, मोकळा, लवचीक आणि मोठया रेंज चा सुमधुर आवाज आहे..
You'll have very bright future..
खुप छान, सुंदर ,पुढील वाटचालीस शुभेच्छा.
अप्रतिम,ताई .तू खूप छान गातेस.
खूप सुंदर गायन श्रद्धा कोरस तबला साथ सूंदर
very nice dear
You sung this Haripatha with Great Antakaran and made this tough song most beautiful and easy for new singer 🙏
Apratim khupach sundar👌👌
Kya baat hai raja. Khup sundar. Jio beta. 🌹✋
अप्रतिम सुरेल आवाज
शब्दात वर्णन नाही करता येत अतिशय सुंदर तुझे भविष्य उज्वल आहे
Khup Sundar 💐🙏
What a gifted voice!!! Bright future. 🙏🌹
खुप छान श्रद्धा 🙏
सुंदर गाणे,आवाज ताई🙏
अप्रतिम, Shraddha keep it up
As usual 😘 super se upar 👍didi
खूप छान श्रध्दा ...God bless u beta..
Khupach chan👍
खुपच छान आवाज
Khup Chan👌👌❤
Awesome vocal👌✨
अप्रतिम !
अतिशय सुंदर
खूप छान श्रद्धा गायन
Khup chan shradha👌👌
वाह.. खूपच छान ताई.. 🙏
अप्रतिमच 👌💐
🙌🏻🙌🏻खूपच सुरेल❤❤😘
Khup chan shraddha☺
Khupch sunder avaj apratim
खुप छान,👍
Khup Sundar..🙏🏼
Khup sundar
अप्रतिम 👌👌🙏🙏