शिंदेंनी शब्द पूर्ण केला! ५० वर्षांनी दापोलीला मंत्रिपद, Yogesh Kadam यांचं कोकण व्हिजन कसंय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @SadashiveMore
    @SadashiveMore 9 วันที่ผ่านมา

    दादा पाच वर्षे मंत्रिपद पूर्ण करा अडीच वर्षांनी काय होणार आहे शिंदे साहेबांना पाच वर्षे घ्या अडीच वर्ष हा हा म्हणता निघून जातील❤

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s 17 วันที่ผ่านมา +8

    ह्याचा बाप इतके वर्ष काय गाढव हाकत होता का 😂😂 म्हणे 50 वर्षात मंत्री पद भेटल 😂😂

  • @luremagic
    @luremagic 17 วันที่ผ่านมา +2

    लोटे चे केमिकल दाभोळ खाडीत सोडण्यात येते..त्यावर पवित्रा काय असेल विचारा दादांना 🙏

  • @sunilp.pandirkar4674
    @sunilp.pandirkar4674 14 วันที่ผ่านมา

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 11 วันที่ผ่านมา

    Manus changla vatto

  • @VishvasShirsekar
    @VishvasShirsekar 15 วันที่ผ่านมา +1

    Ratnagiri la midc Aan Aadhi

  • @pravinkadam8837
    @pravinkadam8837 17 วันที่ผ่านมา +2

    मग ईतकी वर्ष काय करत होतात?

  • @dashrathmore933
    @dashrathmore933 14 วันที่ผ่านมา

    ह्यांना पशु व दुध उत्पादन राज्य मंत्री म्हणून खाते दिलेय ह्यांनी कधी दुध शेण काढले आहे का ते विचारा. काय न्याय देणार त्या खात्याची थोडीफार माहिती माहीती पाहीजे.

    • @pravinkhade6563
      @pravinkhade6563 8 วันที่ผ่านมา

      गृहराज्यमंत्री आहेत मित्रा

  • @umesh6538
    @umesh6538 9 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂.

  • @bhuparasal4558
    @bhuparasal4558 17 วันที่ผ่านมา

    Yacha pappa mantri navta ka 50 yr ne mantri pad 😅😅😅😅😅

    • @maheshwar4588
      @maheshwar4588 17 วันที่ผ่านมา

      Mitra,,, Ramdas Bhai kadam Vidhan Parishdetun amdar houn Environment minister zale hote,,,,