Dada aata me news channel la aahe tr 1 week madhe khup sare case yetayet Parprantiya lok marathi lokana marata yet. Kal tar khup mothi batami aali aaj raj Thackeray yani sudha tweet kelay. Please sagalyani sobat ya yavar video banav dada😢
पहिल्या काळामध्ये घरातल्या गोष्टी बाहेर आल्या की लोकांना लाज वाटायची लोकं मान वर करून बघत नसत , आणि आता लोकं स्वतः घरातल्या गोष्टी shoot Karun लोकांना दाखवत आहेत , काय दाखवावं आणि काय झाकावं यातला फरक समजत नाही आहे यांना 😮😮😅😅
हे समाजाचा स्तर किती घसरलाय याचं लक्षण आहे. हल्लीची 90% मुले हि 'संस्कारहिन' आणि छपरी झाली आहेत. आणि त्यांना सोशल मीडियावर Follow करणारे लोकं सुद्धा त्याच Category मधील असतात.
सोहम भाऊ तू अश्यांसाठी तुझा मौल्यवान वेळ वाया घालवत आहेस... बिलकुल अपेक्षा नव्हती... ह्या गु content पेक्षा आम्ही तुझ्याकडन...काहीतरी चांगल expect करतोय... जस मागच्या काही video मध्ये तू society, country,state related videos... आदर आहे भाऊ तुझा कुणीही बोलला नाही तू बोललास... पण ह्या लेंडकांना roast करून कुठे ण कुठे तरी तू स्वतः ची किंमत कमी करून घेत आहेस दादा... Plz दादा माझ्या बोलण्याचं वाईट म्हणून घेऊ नको जे मानत होत ते ओठात आहे... 🙂🙏🏻
ज्या व्हिडिओ ची खूप आतुरता होती तो finally ala 😂😂 मी पण असाच confiuse होते अगदी मनातल्या भावना जिथं व्यक्त होतात ते RJ soham 😂 honest reaction no any script needed ...
भावा ह्यांच्यावर व्हिडिओज बनवण्यापेक्षा आपल्या मराठी भाषेसाठी बनव, मराठी लोकांसाठी बनव, मराठी भाषेसाठी बनव, आपल्या महाराष्ट्रासाठी बनव, मराठी संस्कृती साठी बनव, आपल्या दुर्गांसाठी बनव, निदान मराठी भाषेसाठी तरी बनव .❤
Are soham bhai me navhe olakhat hyala mast chalu hot maz life he tu kay dakhvalas yaar😂😂😂😂 aata he ben swapnat pan euuuu karel bas baba tuzya rost che 1 sec che chote clips pan sahan zalya nahit hyache followers chi himmat chi dad dyavi lagel ki ha content te roj consume karata 🙀💀
"Friends, hurry up."
link: 1w-app.com/zrgi
promo code: Soham
Dada aata me news channel la aahe tr 1 week madhe khup sare case yetayet
Parprantiya lok marathi lokana marata yet.
Kal tar khup mothi batami aali aaj raj Thackeray yani sudha tweet kelay.
Please sagalyani sobat ya yavar video banav dada😢
Tu harpic piun marun jaa mla tuz evdh tens ghen patale nhi bhava 😂😅
Mast he bro
Mast marathi rost 😂😂😂
समस्त गंगाखेड शहरातील नागरिकांन कडून सोहम भाऊ मी तुमची माफी मागतो…हा मनुष्य प्राणी आमच्या भागातून आलेला आहे,माफी असावी
😂
😂
Te pranaya la gabhan ghala row. 😂😂😂😂
😂😂😂
सहमती आहे दादा मी पण गंगाखेडकर
Satisfaction level 10000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 thanks soham bhau ❤
आजकालचे छपरी रील वर नाचत नाही.... कपड्यांचं दुकान टाकतात
सगळ्यात जास्त उत्सुकता असणारा video...finally uploaded 😂🙌🏻
Hona😅
Aaj paryant sukhi hoto yachya reel aani he pn mahiti navte 😂😂
पहिल्या काळामध्ये घरातल्या गोष्टी बाहेर आल्या की लोकांना लाज वाटायची लोकं मान वर करून बघत नसत , आणि आता लोकं स्वतः घरातल्या गोष्टी shoot Karun लोकांना दाखवत आहेत , काय दाखवावं आणि काय झाकावं यातला फरक समजत नाही आहे यांना 😮😮😅😅
Nay tr ky
💯
हे समाजाचा स्तर किती घसरलाय याचं लक्षण आहे.
हल्लीची 90% मुले हि 'संस्कारहिन' आणि छपरी झाली आहेत. आणि त्यांना सोशल मीडियावर Follow करणारे लोकं सुद्धा त्याच Category मधील असतात.
Internationally drama karun sympathy aani view's ghetat re 😅
Civic sense hyalach tar mantat te mostly indians kade Nahiye uncivilized behaviour madhe no1 ahot apan
Instagram वर झोपडपट्टी वाढली आहे बाकी काही नाही ,
म्हणून मी सोडला ते insta
Mi tr delete kel yar te pn insta 😂
या छपरी ला, follow करणारे छपरीच आहे 😂😂😂
चिऊताई चिऊताई दार उघड 😂
EUU👉👈🏻
गर्व आहे आम्हाला अशा लोकांना फॉलो नाही केला 😅😂
सोहम भाऊ तू अश्यांसाठी तुझा मौल्यवान वेळ वाया घालवत आहेस... बिलकुल अपेक्षा नव्हती... ह्या गु content पेक्षा आम्ही तुझ्याकडन...काहीतरी चांगल expect करतोय... जस मागच्या काही video मध्ये तू society, country,state related videos... आदर आहे भाऊ तुझा कुणीही बोलला नाही तू बोललास... पण ह्या लेंडकांना roast करून कुठे ण कुठे तरी तू स्वतः ची किंमत कमी करून घेत आहेस दादा... Plz दादा माझ्या बोलण्याचं वाईट म्हणून घेऊ नको जे मानत होत ते ओठात आहे... 🙂🙏🏻
गप की
Right
ओठात नाही,,, ओठावर असते yz
3:00 Mangaji cha content quality aahe❤
RJ Soham Respect Button ✅
पहिले लोक म्हणायचे झाकली मूठ सव्वा लाखाची नाही तर त्याचा दीड रुपया आणि हे लोक बघा घरचे मॅटर social media वर सांगतात 🤦
घरच्या गोष्टी चार भिंती मधिच ठेवा रे 🤦
ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट social media var post करत आहेत आणि जगाला दाखवत आहेत 🤦🤦🤦🤦🤦
Soham bhau always fire 🔥🔥🔥 roasting ❎ firing ✅
ज्या व्हिडिओ ची खूप आतुरता होती तो finally ala 😂😂 मी पण असाच confiuse होते अगदी मनातल्या भावना जिथं व्यक्त होतात ते RJ soham 😂 honest reaction no any script needed ...
भावा ह्यांच्यावर व्हिडिओज बनवण्यापेक्षा आपल्या मराठी भाषेसाठी बनव, मराठी लोकांसाठी बनव, मराठी भाषेसाठी बनव, आपल्या महाराष्ट्रासाठी बनव, मराठी संस्कृती साठी बनव, आपल्या दुर्गांसाठी बनव,
निदान मराठी भाषेसाठी तरी बनव .❤
Finally सोहम नी मुट्ठया मारायच कमी केलेल दिसतय......😅
भावा तुझ्यामुळे आता त्याचे फोलोवर 20M वर जातील 😂
पण त्यासाठी Soham भाऊ चे निदान 1 M तरी पाहिजे😂😂😂
@prashikk3800 🤣 bhava gp ki soham bhavu ji nko kadhu
@@theyellowspot 😂😂
चिऊताई चिऊताई दार उघड 😅 Epic!! 😂
बाईईईईईईईई हा काय प्रकार.... 😂😂😂😂
10:30 सोहम दादा तू एकांतवासात जा जीवाच्या वर आहे सगळ.... 🥲🥲🥲🥲
Family Matter❌ Maharastra War 😂✅
यांच्या आई ची जय....😂😂 चिऊताई चिऊताई was personal..😂😂
That chiu tai chiu tai daar ugad was very funny 😂😂
खूप खुप आभार सोहम दादा ,तुला पाहूनच roasting सुरू केले आणि आज तुझ्या व्हिडिओ मध्ये तू मला घेतलं जग जिंकल्या सारख वाटतय 🤞🤞
Soham bhau bolte sabko kolte🎉
Love from Nashik, Jail road ❤
Ek number bhau 🎉
Ek number bhawa😂❤
आक्या :: दम है तो रोख के दिखा R J soham
अगर रोक लिया तो मैं छोड दुंगा euuu euuuu 😂😅
Bhau. Ata lagech subscribe kela channel tuza bro 😅
Owsome bro ❤❤❤❤❤
3:33 ह्याच्या तर आईला ह्याचा 😂😂😂
3:46 😂
भावा याचे सर्व followers 2005 नंतर चे आहे सगळे भोगळे लेकर 😂 😅
Next level roasting 🤣😆.....
Soham tu khup hard ahes bhava 😂
Aai zavun tak mitr mandal ahe tu bro
Love you Bhai ❤️😘😘😘😘
खरच लय शिव्या देऊ वाटायल्यात दादा😂 ईउ
मस्त re bhava ❤
Acha hai meko ye log nhi pta😂 sukun😮💨😮💨
😂
Kdkkk re bhavaaa🎉❤😂
Sohan Bhau full fire😂😂😂
Soham bhai tu hamma hamma kamma kamma ne survat karat ja 😅😅😅 1 no
तु व्हिडिओ बनवून त्यांना जे ओळखत नव्हते त्यांना पण रियाचब्ल बनवलास आता अजून फॉलॉवरस वाढणार 😅
Soham bhau ekdam masta khup majja aali 🤣🤣🤣
Dada parbhani chya matter vr pn vidio banav baba saheb amchya sanvidhana vr halla tyavr pn vidio banav♥️💎plz 💎
Euu कुणाचं नाही Euu हे पुण्यातच आहे 😂😂
Tyane aaplya euu chi par vat lavli 😂
@Panther-ruchita907 🤣 justice for Euu🥹
11.02 "मला काहितरी कन्टेन्ट तरी द्या भेंडी" line was epic
Lay haslo bhau 😂😂😂
Soham Dada big fan ❤tu मनातलं बोलतोस डायरेक्ट 💘
हे सगळं फेमस होण्यासाठी कॉटन क्रिएट
यांची सगळ्यांची मिली बघत आहे 😂
भाऊ तू खतरनाक व्हिडिओ करून टाकला हेच पाहिजे होतं भाऊ😅😅👍👍👍👍👍👍
Bhai mst ahe video… khup hasayla yet ahe… tu tujhe video speed 2x madhe aikat jaaa… 😂😂 😂😂😂
Are soham bhai me navhe olakhat hyala mast chalu hot maz life he tu kay dakhvalas yaar😂😂😂😂 aata he ben swapnat pan euuuu karel bas baba tuzya rost che 1 sec che chote clips pan sahan zalya nahit hyache followers chi himmat chi dad dyavi lagel ki ha content te roj consume karata 🙀💀
Kamothe Navi Mumbai madhe Car la Overtake kela hota mhanun Yala Euuu pane car madhun baher kadhun marla hota 😂😂😂
दादा तु जरा video लवकरच टाकत जाना तुझ्या बोलण्यात जी आग आहे त्याच्यानी काळजाला थंडक पडती १नं, video बनतोस❤❤❤
Yekdam kadak video bhava ❤
सोहम दादा तूच बग बाबा नायतर हि परत बिगबॉस लां यायचा मग नंतर तूच मानायचा support करा भाऊ ये आपला
Bhau Nashik kadan khup prem tulaaaaa❤❤❤❤
Are mala harpic dya reeeeeee 😢
Online पाठवायच का भाई harpik 😂😂
@ruhi-98-v5s online offline kas pn chalel yaar pn dya
On serious note, Mangaji is most underrated content creator 🙌🏻
0:37 mhnje cbs choukat meet up honar ki ky😂😂
वाघयस रे तू भावा 😂😂❤
Khatam❤❤
Game over 😅
तु लय च भारी आहेस सोहम्
रेबीज झालेला उंदीर was epic 😅😅
10:44 chiutai chiutai 😂😂😂
Bhau te sarva Jaude Black t-shirt Bhari Vatay 🖤✨
Khup divsani allas dada ♥️
चिऊताई चिऊताई दार उघड
Soham bhau ek no video 😂😂😂
❤Love you bhava❤ mast ekdam kadak🔥💥. Bhava rashi chalak var roast banav😂
Nashik cha bcs chauk😵💫
RJ soham full respect ❤
सोहम भाऊ तु पण काय कोणावर ही व्हिडिओ बनवतोय 😂😂😂😂
Soham dada Atul subhas case vr video banav
its important topic
people needs to realise about it
Dada kadak content ghatlas...😂❤❤
Akya bhai apli aai gharat ghala asti re😂
एक नंबर सोहम भाऊ😂
Correct bhau ❤😂
Kdkk bhau
एडिटर नवीन आला आहे वाटतं... 😃👍
2:45 ममता दीदी already CM आहे 🤡🤡
Kendrat Sarkar Item
bhau ekda rushikesh gadekar var banav lai majja yeil
Euu चे खरे निर्माता सूरज चव्हाण आहे😮
असले2%चे लोक आमचा सोहम भाऊ संपवणार आहे त्या साठी सोहम भाई ला जाहिर पाठिंबा 🙏🏻😅
Aai Chya Gavattt Kasla content aye yacha family cha 😂😂😂😂
मी तर 8 महिना पुर्वीच याला ब्लॉक केलोय..
Naad bhava naad 🙌🙌🙌🙌
Are maze tr 3 year pasun 1 k nhi zale ajun😂😂😂
Ek Number bhava❤
Ek no. Bhai 😂🤣🔥
हे सगळं पहाणारे सगळ्यात जास्त रिकामे लोक आहेत 😂😂😂 कोण हे येडे गबाळे
10:10 Soham bhau chi Fasavnuk 😂
Sir you are awesome ❤
4:19 rabies chavelela undiragat😂😂😂😂
my heart skipped a beat when "chiutai chuitai daar ughad"😂😂😂😭
10:45
Aapla #mangaaji bharyan ch ahe re nana ❤️🫶🏻💥
सोहम भाऊ euuu😅😅
Soham bhau euuu 🤭😂🤣