मी माझ्या लहापणापासून आजी आणि आईच्या हातचे माशे आणि मट न..ही मातीच्या चुली वर बनविलेल्या ज्वार आणि मक्याची भाकरी सोबत खूपच खाल्ले आहे... कारण माझी आजी ही कोकणातली महड गावातली होती...आणि माझी आई ही मध्य प्रदेश मधले धार जिल्यातली.. आम्ही सी. के.पी.( चंद्रसेनिय कायस्थ प्रभू) असल्याने कधी आडवरी आजी आणि आई दोघी मिळून पाट्या वर ...तुम्ही दाखविलेल्या पद्धती प्रमाणे सर्व प्रत्यक्ष पहिल्या मुळे त्या दोघी ची खूपच आठवण झाली...डोळे थोडे ओले चिंब होऊन भरुनी आले...त्या दोघी आता संसारात राहिल्या नाही.. आणि ह्या आजीच्या हातचे बनविलेले चित्रण मार्फत मी चुली वर बनविलेल्या खेकडे आणि मासे ह्याच्या खूपच आनंद घेतला... तुमचे खूपच आभार...आणि आजी यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि असे जुन्या पद्धति ने बनविले ले व्हिडिओ मला खूपच आवडतील... आपले मनापासून खूपच खूप आभार...
you prolly dont give a shit but if you are bored like me atm then you can watch pretty much all of the new series on InstaFlixxer. Been watching with my girlfriend lately xD
रात्र झाली झोपत होतो पण तुम्ही व्हिडिओला अस नाव दिलंय की आज्जी च्या हातच जेवण आठवलं आणि मन भरून आले असेच सुंदर नाते आज्जी आजोबा सोबत सर्वांचे असावे ......👍
आज आजीचा विडीयो पाहून खेडे गावातील आठवणीना उजाळा फुटत आहे.चुलीवरचे मटन मच्छी आणि भाकरी या जेवणाची चव काय वेगळीच असते.शहरात हाँटेल मध्ये पैसे देऊन ही अशी चव असे जेवण मिळत नाही.खरच खेडे गावातील लोकांचे जीवन सुखी आहे. निरोगी हवा चांगले आरोग्य आणि चांगले जेवण आजी सारखे चुलीवरचे मस्त असे. द ग्रेड आजी मस्त जेवण असणार तुम्ही केलेले.
आजी चे भांडे किती देखणे आणि स्वच्छ आहेत नाहीत आत्ताच्या बायका अर्धी काळी अर्धी सफेद 😂 आणि सुंदर चविष्ट असा स्व्यमपाक बनवलाय किती सुंदर आणि किती पटकन आजी तुम्हाला लाख तोफेची सलामी लय भारी❤️❤️❤️❤️❤️ L u ajji🙏
Aaji sathi ek like ..vdo mde purn mehanat aajichi aahe ..kiti man lavun banvl tondar smile ani patience thevun...aaji kharach itkya vayat khup mehnti ahet. I missed my aaji❤️
खरचं मित्रा आजचा तुझा एपिसोड खूप खूप आवडला, कारण तू माझ्या आजी ची आठवण करून दिलीस , माझी आजी देखील अशीच सुगरण होती ती देखील अशीच हातावर भाकरी बनवायची व तिच्या नॉनव्हेज जेवणाची चव अप्रतिम असायची ,
तुम्ही आज्जीच्या हातच जेवण केलं नसेल, आणि तुम्ही आज्जी सोबत राहिला नसेल म्हणून तुम्हाला आज्जीचा स्नेह माहित नसावा आज्जी किती हि वयाची झाली तरी ती आपल्या नतवांसाठी कधीच म्हतरी होत नाही keep it bhau mast vedio astat
Ho mala pn maaji aaji ethech aste mazya gavat pn bolu shkt nahi bhetu shkat nahi so I miss you aaji ti pn asch j1 banvte khup chan khup testy lagat tine banvlel sarv j1
Nameskar aji , Khoob chan sarvejan aseach jevan adapt kele tar khoob heathy rahatill thankyou aji ,God bless you with lots of good health happiness and prosperity
मी माझ्या लहापणापासून आजी आणि आईच्या हातचे माशे आणि मट न..ही मातीच्या चुली वर बनविलेल्या ज्वार आणि मक्याची भाकरी सोबत खूपच खाल्ले आहे...
कारण माझी आजी ही कोकणातली महड गावातली होती...आणि माझी आई ही मध्य प्रदेश मधले धार जिल्यातली.. आम्ही सी. के.पी.( चंद्रसेनिय कायस्थ प्रभू) असल्याने कधी आडवरी आजी आणि आई दोघी मिळून पाट्या वर ...तुम्ही दाखविलेल्या पद्धती प्रमाणे सर्व प्रत्यक्ष पहिल्या मुळे त्या दोघी ची खूपच आठवण झाली...डोळे थोडे ओले चिंब होऊन भरुनी आले...त्या दोघी आता संसारात राहिल्या नाही..
आणि ह्या आजीच्या हातचे बनविलेले चित्रण मार्फत मी चुली वर बनविलेल्या खेकडे आणि मासे ह्याच्या खूपच आनंद घेतला...
तुमचे खूपच आभार...आणि आजी यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि असे जुन्या पद्धति ने बनविले ले व्हिडिओ मला खूपच आवडतील...
आपले मनापासून खूपच खूप आभार...
Hii.. I'm watching from kolkata
Mala pan mazya Aaji chi aathvan aali. Thank you Aaji.
Aajich gaw Konta aahe
you prolly dont give a shit but if you are bored like me atm then you can watch pretty much all of the new series on InstaFlixxer. Been watching with my girlfriend lately xD
@Myles Marlon yup, I have been using Instaflixxer for years myself =)
आजी आपली सगळी लोक या सारखीच मास्याचं कोड्यास बनयताहं . खुप छान आणि सुंदर
जय आदिवासी .
जय हिंद जय महाराष्ट्र .
किती वय झालेय तरीही आज्जी खूप active आहेत.. लव यू आज्जी 🥰😘
रात्र झाली झोपत होतो पण तुम्ही व्हिडिओला अस नाव दिलंय की आज्जी च्या हातच जेवण आठवलं आणि मन भरून आले असेच सुंदर नाते आज्जी आजोबा सोबत सर्वांचे असावे ......👍
Aatna ta asawariya ray par phera na hi a latkhor
खरच शब्द नाहीत..... Video बघून खुप छान वाटल,माझी खूप इच्छा होत आहे या आज्जींच्या हातच जेवण खाण्याची love you आज्जी
व्हिडिओ बघण्या आधीच आजी साठी एक लाईक
आजी खुप प्रेमळ आहेत.....तसा मी शाकाहारी आहे पण आजींमुळे मी तुमचे सगळे video मन लावून बघितले...... love you आजी😍💞💞💞💞😘😘😘😘😘♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
झणझणीत रस्सा आणि भाकर 😋 अजून काय पाहिजे जगायला ❤️
C
थोडी व्हिस्की 👍
आज आजीचा विडीयो पाहून खेडे गावातील आठवणीना उजाळा फुटत आहे.चुलीवरचे मटन मच्छी आणि भाकरी या जेवणाची चव काय वेगळीच असते.शहरात हाँटेल मध्ये पैसे देऊन ही अशी चव असे जेवण मिळत नाही.खरच खेडे गावातील लोकांचे जीवन सुखी आहे. निरोगी हवा चांगले आरोग्य आणि चांगले जेवण आजी सारखे चुलीवरचे मस्त असे. द ग्रेड आजी मस्त जेवण असणार तुम्ही केलेले.
जून तेच सोन।। आज काल इतक्या सोयी असून पण इतक छान कालवण नाही होणार।। आणि इतका काम तर आज कालच्या मुलींकडून होणार पण नाही।। Nice video Keep it up
आजी आणि गावची प्रदूषण मुक्त माणसं ! फारच छान 👌
युवक भाई दिल को छु लेने वाला विडियो बनाया
आझी के हाथ का खाना बच्च्पन मे खाया था वो टेस्टी आझी के हाथो जैसा खाना वापस खाने को नही मिला 🙂।👍♥️👌♥️👍👌♥️👍
छान बनवला आहे व्हिडीओ, आजी ने खुपच छान गावरांन फिश करी बनवली..
आजी चे भांडे किती देखणे आणि स्वच्छ आहेत नाहीत आत्ताच्या बायका अर्धी काळी अर्धी सफेद 😂 आणि सुंदर चविष्ट असा स्व्यमपाक बनवलाय किती सुंदर आणि किती पटकन आजी तुम्हाला लाख तोफेची सलामी लय भारी❤️❤️❤️❤️❤️ L u ajji🙏
😄😄
आज्जीच्या हातचं कालवण म्हणजे स्वर्गसुख😋🙌❤️😘✨
Aaji sathi ek like ..vdo mde purn mehanat aajichi aahe ..kiti man lavun banvl tondar smile ani patience thevun...aaji kharach itkya vayat khup mehnti ahet. I missed my aaji❤️
व्हिडीओ एकच नंबर, आजीची रेसिपी A 1 प्लस ,मात्र खाणाऱ्याला खाण्याची पद्धत नाही
अज्जीचा तवा किती स्वच्छ...great
1 ch no...ekdm simple Ani shan't area .mst gaav aahe ..aaji TR super...gavach naqv kalal TR khup ch chan..ritesh bhaunchi emulator machine bghta yeil🥰🥰🥰
Amma ji love you and support you from Canada
Woww...canada se great
Wow aji tumi kub chan masecha kalwan ani bajre chi bakri. Thks for sharing. Bless u.
Aaji kiti god aani innocent aahet.♥️😘🥰😍
भाऊसाहेब तुम्ही खुपच चांगले काम करत आहात....... कारण आम्ही परदेशी नोकरी साठी आहोत.... पण आपल्या आजीच्या हातचे जेवण बनवून दाखवता... लय भारी. आजी....
10M likes for AAAJIIIII ........and for Ritesh Ji..........
Yess
One like one comment for this beautiful old aaji... Her smile is so sweet God bless her
Aaji khana mast jabor jost 👍👌👌👌❤️❤️❤️😘
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे आणि आजीबाईं एक नंबर सुगरण
Miss you आजी . मला तूझ्या सारखी आजी पाहिजे होती . आजीला बघून माझ्या आजीची आठवण आली खूप छान होती मच्छी
Masala tohara
एकच शब्द ग्रेट, आजींना सलाम,ते बघून असं वाटलं की लगेच खायला बसाव
आजी आणि आज्जीने बनवलेली फिश करी(माशाचे कालवण किंवा माशाचा कांजी) यासाठी लाईक तर झालीच पाहिजे.
मस्त......
जबरदस्त.....
👍👍👍👍👍👍👍
Khup Bhari video I'm big fan yuvak dada tumcha ani aajji sathi khup khup like
आजी सुखी आनंदी दीर्घायुषी राहा 😍😍😍लव्ह फ्रॉम कोकण मालवण
आजी पण किती स्वच्छता ठेवली आहे खरंच खूप छान
आजीचा नादच खुळा 👌👌🤞
Khup Chan ha vedio bghun pratekalach tyancha aajichi athvn nakki yeyin.aajicha hatachi chav Nahi milt city made.Thank you sir.for a great vedio.
Khup chaan pan me miss kele jevan.... may be next time
😂😂😂😂😂
आज्जी एवढं वय असूनही किती काम करतात, love you Ajji
खुप छान भावा विडिओ आजि खूप छान आहे
एक नंबर भावा, आजी चे व्हिडिओ छान असतात.
आजी किती cute आहे😘😘💝💝💝👌👌
Hi
एकदम कडकक्क,,, तोंडाला पाणी आलं आजी
आजी ती आजीच असते ती ला कोणाचीच तोड नसते 😘😘😘
आजी साठी लाईक तर बांतोच👍👌
मस्त आज्जी
..😍😘❤🌙🌞⭐🌟🌹🌼🌸🍁🌵☘🌾
Tula like nahi milala ajun 😁😁😁
ह्यालाच जीवन हेच नावं...आजीच्या हातचे जेवण मिळणे हे पण भाग्य आहे.....अप्रतिम....आणि आपुलकी
Wowwww...nice video ....miss u aai...
एकदम मस्त,
रीतेशचे आभार , मस्त machine बनवली आहे...
Masala 1 ta aatna bhar ki pani khatir samundar m kude jaiba
खरचं मित्रा आजचा तुझा एपिसोड खूप खूप आवडला, कारण तू माझ्या आजी ची आठवण करून दिलीस , माझी आजी देखील अशीच सुगरण होती ती देखील अशीच हातावर भाकरी बनवायची व तिच्या नॉनव्हेज जेवणाची चव अप्रतिम असायची ,
Uu
विदर्भात ज्वारी ची भाकर हातावरच बनवतात....
Hii
Aaji khup chan 👍😘😘khup mast banvlo
Ajji sathi like kel 😘❤️👍
Hyala mntat Maharashtra majha , tyat beautiful aajji aamchi kiti chaan bhakrya bhajte ajun pn , aani kalvan 1 no receipe , aajji saglyachya ch bhari mitranno...1 no miss my aajji two
Majhya aajichi aathvn jhali 😘 miss u aajii
अभिनंदन रितेश भाऊ खूप छान मशीन
bhariye aajii👌👌
Wow mouthwatering recipe 👌👍new connected done 👍💐👉🔔👆🙏
Marathi language hai please English subtitles b rahke recipes k I love traditional recipes from karnataka ❤
खूप खूप छान आज्जी एकच नंबर बनवलं कालवन
I love that grandma.May God increase the age of this grandmother and never suffer anything.There should always be a lot of things in Grandma's house.
अप्रतिम, शब्दच नाहीत आजीसाठी 😋😋😋
Thank you Grandma.
GOD bless you Grandma.
Hamar Hagel mural duswar h
Khup chan vedio aahe v ajji tar superb aahet.... Hya age la sudha evdha Chan swaympak kartat Jevdhe koutuk karave tevdhe kami aahe....
माझी आजी पण अशीच आहे तिची आठवण आली, nice व्हिडिओ sir 😊🙏
Mi pan lahanpni mazhhya aajichyach hat ch khaychi banvlela chulivrch thanks bachapn aathvlela aahe so good aaji
Dev aajila(Annapurna)udand aayush devo. Aaji asech vegvegle tips sangat ja chan vattat dnyananat bhar padte.
लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्यात, धन्यवाद दादा.....
12:23 captain America chi shield 😀😁
😄
🦀🐓🐔🐇🐟🐠वा छान आहे आजीच्या हाताला 😀👍🙏🙏👍👍
Wow grand mother 👍
Aajina Namskar khub mast video
बहुत खुशनसीब हो तुम
आजी तुला शतशः प्रणाम 👏👏👏दादा त्या लहान मुलिला एक घास चारताना दाखवले आसते तर आजुन छान वाटले आसते.
आंजी ला कश्याला त्रास देता या वयात ❤️❤️❤️❤️
त्रास कसला रे मित्रा हे तर त्यांचं रोजच काम आहे, याचाही पेक्षा जास्त काम करते रोज ती
तुम्ही आज्जीच्या हातच जेवण केलं नसेल, आणि तुम्ही आज्जी सोबत राहिला नसेल म्हणून तुम्हाला आज्जीचा स्नेह माहित नसावा
आज्जी किती हि वयाची झाली तरी ती आपल्या नतवांसाठी कधीच म्हतरी होत नाही keep it bhau mast vedio astat
@@crazyaboutfishing विवेक सर नंबर द्या नाही तुमचा किंवा मला WhatsApp करा 9021728006
Aaji tu khup chaan aahes😘😘 ani very good ritesh, khupach mast
आजीला पाहून मला माझ्या आजीची आठवण झाली 🙏🙏
Ho mala pn maaji aaji ethech aste mazya gavat pn bolu shkt nahi bhetu shkat nahi so I miss you aaji ti pn asch j1 banvte khup chan khup testy lagat tine banvlel sarv j1
मला पण आजीची आठवण आली
Mala pann
Mla pn
Mala pan
Khar khup chan aaji chya hatatl jevan tondala paani aaly khar khup chan jevan banvte aaji😍😘 aaji tumhi khar khup great aahat tumhi evda chan jevan banvtat😍😘😘😘👌
Spoon fishing kara aani spoon la camera lavaycha try kara ,khup masta footage yeil❤️🔥
ajji khup changli recipee dakhvili🙏🏼 kharch ashi mhatari ani premal manas ata kuth baghayla dekhil milat nahi ajji tumhala udand ayushya labho 👍🙏🏼🙏🏼
Aaji chi smile❤️
Nameskar aji , Khoob chan sarvejan aseach jevan adapt kele tar khoob heathy rahatill thankyou aji ,God bless you with lots of good health happiness and prosperity
Aaji sathi ek 👍🤤🐟
Ek number aaaji
Khup chan
Ajji लाखात एक
आजीने खूपच छान माशाचे कालवण बनवले आहे ते पाहूनच तोंडाला पाणी सुटले
Aaji 👌👌👌👌😋
lai bhari bhau 1no video lai avadli mala
आजीच्या हातचं जेवण म्हणजे नशिबच याला तोडच नाही.
खूप च छान आहे आज्जी 🙏🙏 धन्यवाद आवडले विडियो मस्त च एन्जॉय केला धन्यवाद 🙏 देव तुमचे भले करो कल्याण करो तुमचा संसार सुखाचा होवो अशी प्रार्थना
Mouth was watering through out
आजी खूप छान जेवणं केलं तुम्ही......god bless you ❤️
Do a qna video sir and tell something about your life in next video
Khup chhan aahe aajji ani aajichya haatche kaalwan.... 😋😋😋😋
Super video yuvak bhai 👌
ending very helpful
आजीला बघून नक्कीच माझ्या सारखीच सगळ्यांना आपल्या आजीची आठवण झाली असणार❣️😍😍🙌 आजींना जेवण बनवताना बघताना एवढा आनंद होतो की बस मनतृप्त होत❣️
भाऊसाहेब मी जरी फाइईस्टार होटेल मध्ये शेफ असलो तरी आपल्या आजिच्या हाताचि चव.आमच्या जेवनाला नाही
Atishay sundar ghar....gavakdchi bhul🥺❤️
Tu kiti aaji kadna Kam Karun gheto re, Tu Karu shakat Nahi;I love aaji re🥺🥺🥺🥺
आजीच्या हातची चौ कशी काय आणणार
@@crazyaboutfishing ssss!
And how is grandma, she is fine no.☺️☺️☺️☺️
Khopch chan ahee bhava . 👍👍👍🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👌👌
15:50 hahah 🤣🤣🤣🤣
yumyum😘😘😘aaji. yeyu ka jevayla😍😍😍
अप्रतिम रेसिपी, युवक लय भारी 👌👌💖💖