युवक सर, तुमच्या याअगोदरच्या व्हिडिओ प्रमाणेच हासुद्धा अत्यंत उत्कृष्ट व्हिडिओ झाला.आज्जी फेमस झाल्या आता.तुमच्या निरीक्षण क्षमतेला मी मानलं. उत्कृष्ट निवेदन आहे तुमचे.सुंदर व्हिडिओग्राफी आहे तुमची,या सर्व गोष्टींमुळे तुम्ही लवकरच मोठया उंचीवर पोहचणार हे नक्की..असेच अव्वल व्हिडिओ बनवून आमच्या माहितीत भर घालत रहा. खूप धन्यवाद तुमचे.
सर्व प्रथम माझा आजींना नमस्कार तरी आजीचे एवढे वय होऊन सुद्धा आजीने तुमच्या या विडिओसाठी प्रतिसाद दिला . तरी आत्ता माझ्याकडे आजी विषय बोलायला शब्द राहिला नाही .1.no विडिओ होता सर तुमचा खूप आवडला …👍👍
आजीच्या हातचे जेवणाची चव जगाच्या कोणत्याही 5* किंवा 7* हॉटेलमध्ये मिळनार नाही कारण ते महागड्या मसाल्याने नाही तर अनुभव आणि आंपुलकीने व स्वःखुशिने बनले असते .
युवक साहेब तुमच्या विडिओंचा मी फार मोठा फॅन आहे. तुम्ही आजी आणि रितेश ह्या च्या घरी जाऊन ज्या रेसिपी बनवता व तेथील ग्रामीण संस्कृती व ग्रामीण ठसकेबाज पणा दाखवता त्यामुळे मी तुमचे व्हिडिओ वारंवार सारखे, सारखे पाहतो . मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात . असेच व्हिडिओ बनवत जा एक दिवस तुमचे व्हिडिओ यूट्यूब वर सगळ्यात टॉप वर असतील .
भाऊ जेवण तर छान झाल निसर्गाच्या सानिध्यात जेवण्याची मजाच काय आऊरच आहे पण चूल जरा झाडापासून लांब मांडायला हवी होती बाकी enjoy करत आहे आजी love u माझी आज्जी 😘
मी कोल्हापूरकर... दादा तुमच व्हिडिओ अप्रतिम असतात... गावाकडचे लोक जीवन आणि गावाकडचे खाद्यसंस्कृती आपण सगळे कधीच विसरू शकणार नाही.. आजीला पाहून माझ्या आजीची आठवण आली ,
Arey kharach thya aajina manla pahije....Aajinanchya kalat jar TH-cam asta na tar tyanni atta parayny millions madye subscribers milwle asate..... much love brother :)
नमस्कार युवक तु बोलल्या प्रमाने खरचं गावाकडील आठवन आली. या धावपळीच्या नौकरीच्या जिवनामध्ये तेवडा वेळ नाही भेटत पण तुझ्या व्हिडीओ व्दारे मला माझ्या लहानपणीची आठवन झाली. गावाकडील जिवन हे खुप सुंदर व आठवनीचे असते. नवनविन गोष्टी व गावरान मेवा खान्यास भेटतात. शहरात येवुन नौकरी करून उदरनिर्वाहाची सोय होते पण आयुष्य निरोगीपणा रहात नाही. अतिषय सुंदर व्हिडीओ आहे मी तो शब्दात सांगु शकत नाही आजीला माझा नमस्कार सांग व युवक कंदुरी मटनाचा व्हिडीओ तयार कर. तुझाचं एक मित्र गणेेश जाधव बीड जिल्हा
Hi sir khup chan video astat tumcya ....mla pn fishing ch khup ved aahe ....plzzz eel fish mhanje aaplya bhashet hair manachi video fishing kartana patav na plzzzz
Mitra tuze video mala khup avadtat.. lahan Astana me an maze dost log chadhniche mase marayla jaycho. . Pani athvaun tyatle mase marayla jaycho.. khup chaan
Maze ata he daily routine zhale ahe...tumche vids baghn...... specially ajji.....niragas Ani kankhar....anek shubhechaa... Ani ajjila bharbharun prem❤️
Wow aaji me tr test nahi keli pan bagunch mla khup khup chan vatal aani tumhala bgun mayza aajichi aathavan aali😘i love u aaji mla khup iccha hotey he bgun khanyachi😋😋😋😋
युवक सर,
तुमच्या याअगोदरच्या व्हिडिओ प्रमाणेच हासुद्धा अत्यंत उत्कृष्ट व्हिडिओ झाला.आज्जी फेमस झाल्या आता.तुमच्या निरीक्षण क्षमतेला मी मानलं. उत्कृष्ट निवेदन आहे तुमचे.सुंदर व्हिडिओग्राफी आहे तुमची,या सर्व गोष्टींमुळे तुम्ही लवकरच मोठया उंचीवर पोहचणार हे नक्की..असेच अव्वल व्हिडिओ बनवून आमच्या माहितीत भर घालत रहा. खूप धन्यवाद तुमचे.
Supar rasapi
Aajila ka tras detay ya vayat
लोकेशन माहीत आहे का हेमंत कांबळे
@@sanjayshendge1434 sorry, माहीत नाही
चाकण जिल्हा पुणे
आजी म्हणजे फक्त प्रेम ❤ बाप्पा खुप आयुष्य दे आजी ला😊
Kharach bappa
😭😭😭😭😭
Ho Dada
😊
Kharch
Dev bappa aamchya Aaji la khup khup khup aayush labhudet 🙏🙏🙏🙏🙏
कीती उत्साह आहे आजीला कीती आवडीने जेवण करतात ❤️ तेही पाट्यावर वाटून . मानाचा मुजरा 🙏 देव उदंड आयुष्य देवो ❤️❤️
आज्जी ना दीर्घ निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
सर्व प्रथम माझा आजींना नमस्कार तरी आजीचे एवढे वय होऊन सुद्धा आजीने तुमच्या या विडिओसाठी प्रतिसाद दिला . तरी आत्ता माझ्याकडे आजी विषय बोलायला शब्द राहिला नाही .1.no विडिओ होता सर तुमचा खूप आवडला …👍👍
आजीच्या हातचे जेवणाची चव जगाच्या कोणत्याही 5* किंवा 7* हॉटेलमध्ये मिळनार नाही कारण ते महागड्या मसाल्याने नाही तर अनुभव आणि आंपुलकीने व स्वःखुशिने बनले असते .
Aagdi Barbobar bollat dada
U r ryt
@@kawitanaik3212 thanks
Welcome sir
सर त्या आजीच गाव कोणतं आहे
10:11 ला आलेला शॉट एकदम भन्नाट आहे. खूपच सुंदर चित्रीकरण केले आहे. यासाठी तुम्ही जी मेहनत घेत आहात, ती खरंच कौतुकास्पद आहे.
अरे थँक यौ सो मुच सर ❤❤❤❤
युवक साहेब तुमच्या विडिओंचा मी फार मोठा फॅन आहे.
तुम्ही आजी आणि रितेश ह्या च्या घरी जाऊन ज्या रेसिपी बनवता व तेथील ग्रामीण संस्कृती व ग्रामीण ठसकेबाज पणा दाखवता त्यामुळे मी तुमचे व्हिडिओ वारंवार सारखे, सारखे पाहतो . मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात . असेच व्हिडिओ बनवत जा एक दिवस तुमचे व्हिडिओ यूट्यूब वर सगळ्यात टॉप वर असतील .
Keep khup abhari 😍😍😍🙏🙏🙏
खरोखर अतिउत्तम व्हिडिओ.भुकेला जबरदस्त आव्हान देणारा. लोकेशन सुध्दा अवर्णनीय. उत्कृष्ट सादरीकरण.
Kuna kunala aplya aajichi athavan aali..🥺like kra ❤👍
Aaji❤️, Aajoba ❤️...... ya na parat😢😭
Mla Ali yr 😥😥
आजीबाईंच्या हातच चुलीवरच् गावरान कोंबड्या च चविष्ट जेवण आणि ते पण निसर्गाच्या सान्निध्यात वा खुपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
Kamavrun ghari alyavr tumcha video bgnyachi majja khup vegli ahe dada ♥️ man shant, relax .. divsacha purna frustration nighun jato😘😘
Are waaa❤❤❤
Akaash
@@crazyaboutfishing 000
Wahh khupch chaan aaji
@@aakashthorat9150 🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌
No words for grandma 😘awesome we love u and thank u for this wonderful Recepie
Stay blessed
भाऊ जेवण तर छान झाल निसर्गाच्या सानिध्यात जेवण्याची मजाच काय आऊरच आहे पण चूल जरा झाडापासून लांब मांडायला हवी होती बाकी enjoy करत आहे आजी love u माझी आज्जी 😘
खुप छान युवांक भाऊ.....निसर्गाच्या सानिध्यात पारंपरिक जेवनाची मजाच निराळी....रितेश भाऊ आणि आजी....♥♥♥♥♥
Miss you आजी खूप छान बनवल चिकन मी पण बनवून बघणार आहे आजीच्या पद्धतीने Very nice
आज्जी चा विषयच हार्ड आहे, येकदम कडक 👌👌🤩🤩😍
अप्रतिम आहे व्हिडिओ अस्सल गावरान रेसिपी एकदम ओरिजिनल 🌹🌹👍👍
युवक सर तुम्ही आज पर्यंत जेवढ्या व्हिडिओ बनवल्या खरंच लय भारी ❤️❤️❤️
Wow, Superb, 👌 Aani recipe pn yummy 😋 hoti , pn Jevn jra zadapasun lamb ch bnwayla pahije hote, Baki mastch hote srve
Mast 👌chan kobadi & Bhakari nachnichi 👍 Love you Aaji ❤️
मी कोल्हापूरकर... दादा तुमच व्हिडिओ अप्रतिम असतात...
गावाकडचे लोक जीवन आणि गावाकडचे खाद्यसंस्कृती आपण सगळे कधीच विसरू शकणार नाही.. आजीला पाहून माझ्या आजीची आठवण आली ,
माझी पण आजी अशीच आहे, love you aaji
Bhakar te pan nachnichi aani chulivarch chicken
Tondala pani yett yaar zabraat
Video
Bhook lagte re
Aaji tumhi ek number
Vakun namskaar
जर अस जेवन दरोज भेटल तर् खुपच मजा येइल😋😋😋😋😋
आजी ह्या वयात पण खुप छान काम करते, आणि Presence of Mind ही उत्तम,
"तुम्हीच खा आणि सांगा माझ्या हातच मी चांगलाच बोलणार" 😂👌
आजी मनापासून Hatts Off
Arey kharach thya aajina manla pahije....Aajinanchya kalat jar TH-cam asta na tar tyanni atta parayny millions madye subscribers milwle asate..... much love brother :)
अगदी बरोबर❤❤
चुलीवर स्वयंपाक म्हणजे एक वेगळीच चव असते.... आणि पाट्यावरील वाटण घालून केलेलं भाजी म्हणजे.... आहा..... खूप छान सर...
👌अप्रतिम व्हिडीओ बनवत आहे तुम्ही...keep it up....👍💐
भाऊ सोमवारी सुध्दा तोंडात पाणी आले.
सर तुमच चँनल खूप मोठ होणार... Millions मध्ये View येणार....
❤❤❤❤
युवक दादा ..खुप मस्त होत आजीच्या हातच कालवन...😋😋 ...मज्जा आहे तूमची...
आजी खरंच खूप छान आहे आणि तुमचे विडिओ तर छान असतातच 👌
Ye video dekha ke meri dadi ki yad aa gai 😥🥰❤
आजी साठी एक लाईक तो बनता है 👍
Khup chan...tondala Pani sutlay... Same recipe banavnyacha aamhi nakich prayatna Karin..... Use kelela gavran masala.... and pata varvantyavr karnyachi padhat Khup aavghad pn Chan hoti...naki try karu... karnya sathi shabda apure padtil..ek no Aaji.....😘😘😘
Sukh mahnje ky asta hech asta je dada ne anubhav kelai hya video madhe🤤😋😋
खूप छान व्हिडिओ आहेत keep it up all the best
Bro ek number, bohot sare wild cooking ke channel already hai but is type ke video ka main fan hu, good job keep it up 👍🏻
Bhari vatal video baghun gavchi aathavan aali 1 no bhava asecha video banvat ja
vlog शूट केलाय ना १ no
१०० पैकी १०० मार्क्स ❤️❤️❤️❤️❤️❤️
.......
गावाकडचे जीवन खरंच अप्रतिम🙏आणि जुन्या माणसांच्या हाताला खरंच खूप चव असते
विवेक भाऊ एकटे एकटे चं खाताय 4 एपिसोड आमच्या तोंडाला पाणी सुटले बगुन आजी खूप मस्त जेवण बनवते.😘
Awesome sir bohat Acha video banaya
लय भारी 👍👍
आजी is great
जय हिंद
जय महाराष्ट्र
जय आदिवासी
Dada khup chan video banvto mala khup aavdtat tuze video mi khup baghte tuze video mast asech video banavat ja god bless you
कोंबडा ठीक आहे.नाचणी भाकरी मस्तच
पण आज्जींना ति हातावर केली.
कोल्हापुरात या
आजी खूप लकी आहेत. त्यांच्यामुळे व्हिडिओ 1 मिलियन पार झाला...😊❤
छान झाला व्हीडीओ
माझ्या कडुन पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दादा 🙏आजींनी मेहनत खूप घेतली आजींना माझा नमस्कार 🙏
खुपच सुंदर आहे आजीचेहाताचैजवण
तुमचे व्हिडिओ खूप सुदंर असतात आणि खूप एन्जोय करणारे असतात sir 👍
Great video Yuvak, thanks for sharing beautiful village lifestyle and food 😍
Thank you Lukman ❤❤
Khup mast kel ajini kalvan😍👌👌👌.mazhi aajipn asach kalvan karaychi
Aaji is pro 12:30
खूप छान आजी मस्त जेवण बनवते अगदी प्रेमाने त्यामुळे खूप रूचकर पदार्थ होतात.
Aajji is great 👍🌹
That's call real life
Village life
Yuvak bhai & aajji u Rock
i’m big fan of Aji😍😘🙏
सर खुप खुप छान विडिओ आहेत तुझे,,जय भारत जय किसान, आम्ही सगळे रोज गावाकडे खायच लहान पणी भाकरी तुप
Bhakar nahi bhakri
Nicely edited specially start star intro
1 number recipy, ti hi aajichya Hatani banvleli👌
Aaji is very sweet 🎉
नमस्कार युवक तु बोलल्या प्रमाने खरचं गावाकडील आठवन आली. या धावपळीच्या नौकरीच्या जिवनामध्ये तेवडा वेळ नाही भेटत पण तुझ्या व्हिडीओ व्दारे मला माझ्या लहानपणीची आठवन झाली. गावाकडील जिवन हे खुप सुंदर व आठवनीचे असते. नवनविन गोष्टी व गावरान मेवा खान्यास भेटतात. शहरात येवुन नौकरी करून उदरनिर्वाहाची सोय होते पण आयुष्य निरोगीपणा रहात नाही. अतिषय सुंदर व्हिडीओ आहे मी तो शब्दात सांगु शकत नाही आजीला माझा नमस्कार सांग व युवक कंदुरी मटनाचा व्हिडीओ तयार कर. तुझाचं एक मित्र गणेेश जाधव बीड जिल्हा
कंदुरी का तंदुरी?
बकर्याचे कंदुरी मटन ते फक्त गावाकडील जुनी व्यक्तीच बनवु शकते म्हणजे आजी
Big respect for aaji🙏🏻
Hi sir khup chan video astat tumcya ....mla pn fishing ch khup ved aahe ....plzzz eel fish mhanje aaplya bhashet hair manachi video fishing kartana patav na plzzzz
मराठी आहे तर मराठीच नाव दे की चॅनल ला पण बर वाटेल आम्हाला पण
Yuvak bhau.. far chan video 😘👌
Gavran chicken aani nachnyachi bhakari... Deadly Combo 😍😋👌..
Aaji na aamcha namaskar ❤️🙏
मला आजी चा स्वभाव खूप अवडला
भाऊ मी तुमचे व्हिडीओ पहायला खुप उशीर केला आजींच्या हातचं गावरान चुलीवरचे कालवण पाहुन तोंडाला खुप पाणी येतं आजी धन्यवाद तुम्हाला 🙏
आजीला थोडे पैसे पन देतजा खूश होईल आजी गावाकडे पैसे लागतात खर्च करायला
Aaji chi kamal aahe ya vayat hi kiti active! Great👍
नशीब लागत आजीच प्रेम भेटायला मी खुप नशिबवान आहे.. माझी आजी जिला आम्ही आबई म्हणतोत
अँड आजी रेसिपी मध्ये UP Level वर आहे❤️❤️❤️ खुप हुशार आहे जेवण बनवण्यात ❤️❤️❤️
आजीला नविन बांगड्या घाला ना भाऊ छान दिसेल आजी. आजी छानच दिसतेय
Ho live yenaar aahe tevha bolu
Aji 😍mast ahe.. ani tyancha jewan suddha😋
1 like for ajji❤️
Mitra tuze video mala khup avadtat.. lahan Astana me an maze dost log chadhniche mase marayla jaycho. . Pani athvaun tyatle mase marayla jaycho.. khup chaan
Dada amhala pn bolva jevayla kadhi🤤🤤😊😊
हो नक्की😊
मस्तच शूटिंग मांडणी सगळं एकच नंबर
Love you Amma ji
माझी पहिली वेळ तुमचे चानल पाहायची.... लय भारी....
यात तुमचा साधेपणा खुप आवडला.🙏🙏🙏
गावरान चिकनचे अजून विडीयो बनवा
खरचं खूप भारी वाटलं खूपच मस्त...
मासे लागतनाही काय ?आजी ला कीती राबवशिल फिशिंग विडीओ घाल
गावाकडे ahe ass fill zala video baghtana wasome yuvak dada for this video .............❤️
रितेश भाऊ नंबर द्या मला मत्स पालन विशय बोला च आहे
8605472211
@@farmlife_riteshshinde kothaye rhata tumhi bhau
@@ajitbhote3082 चाकण पुणे
@@ajitbhote3082 8605472211
Khup chan prakare present kely dada...... videography mdhe khup mehnat ghetli geli ahe...keep going💯
Kkkkkk
Nice Sir tumchi भाषाशैली अप्रतिम आहे
AAJI SATHI 1000 LIKES
Khup ch mast video.....khari life tr tu enjoy kartoy...keep it up
Aajj kup mehant ghet ahet original test sathi 1 like tr bntoch aajj sathi
ज्या झाडाच्या मुळाशी चूल पेटवली आहे ते झाड जिवंत आहे की मेलेल पुढच्या वेळी काळजी घ्या मुळापासून 2 मीटर अंतर ठेवा खूप छान व्हिडिओ आहे तुमचा .........
👌👌👌👍
एवढ्याशा आगीने काही नाही होणार दादा
Maze ata he daily routine zhale ahe...tumche vids baghn...... specially ajji.....niragas Ani kankhar....anek shubhechaa... Ani ajjila bharbharun prem❤️
2:12 आजींनी गहु आणि तांदळाच आमीश दाखउन कोंबडय़ा पकडलय़ा 😂 i dont why but this sounds so funny 😂
Wow aaji me tr test nahi keli pan bagunch mla khup khup chan vatal aani tumhala bgun mayza aajichi aathavan aali😘i love u aaji mla khup iccha hotey he bgun khanyachi😋😋😋😋
Baghun khup chan vatal... Lahanpaniche diwas athavale.... Mazi ajji ashich banvaychi... 😢 Love you ajji.... 🙏
Aaji tumi masst aahat.. Mazi aaji pan ashich ahe... Khup prem🎉🎊
Ek no😍
Thank you Hrishabh ❤❤
Mst....assal gavran recpie.....
Wow yuvak dada❤️ khup khup bhari video 👍👍👍for aaji😊 thank you so much 😊