गावाकडे बनवले मी लिंबाचे लोणचे| लिंबू लोणचे रेसिपी| nimbu achar recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • Rupam's receipe by Rupali Dhumal shares videos of food receipe which helps women to use in her daily routine of kitchen life.This videos are almost of Indian style receipe and presents types of food from all parts of India. Rupam's Receipe is owned by Rupali Dhumal who lives in pune and accepts orders of food.

ความคิดเห็น • 48

  • @krantibhosale9007
    @krantibhosale9007 ปีที่แล้ว +1

    Kiti divas लोणचे मुरवत ठवचे

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  ปีที่แล้ว

      आपण हे लिंबाचे लोणचे बनवलेले आहेत ते शिजवून वगैरे घेतलेले नाहीये. त्यामुळे हे लोणचं मुरण्यासाठी थोडे जास्त दिवस लागतात आणि जेवढं लोणचं मुरेल तेवढं अगदी चविष्ट लागते एक ते दीड महिना लागतो हे लोणचे मुरण्यासाठी😊🙏

  • @nilampawar8092
    @nilampawar8092 ปีที่แล้ว

    Sakhare aivaji gul vapru shakto

  • @shardasakurkar3781
    @shardasakurkar3781 10 หลายเดือนก่อน

    Khupch sunder.

  • @vijayshridahiwelkar5374
    @vijayshridahiwelkar5374 ปีที่แล้ว

    Tai khuo chan tumche gav konte ahe

  • @p-syncgaming1463
    @p-syncgaming1463 3 หลายเดือนก่อน

    Tai mala tumhala ekda bhetaych ahe

  • @worldsknowledge8378
    @worldsknowledge8378 ปีที่แล้ว +1

    ताई आमच्या कडे खूप लिंबू होतात, मला याची 10 किलो ची रेसिपी सांगा,आणि जास्त दिवस कस टिकवता येईल ते पण सांगा,म्हणजे माझ्या शेतीला हा जोड धंदा म्हणून होईल, आणि जर चांगल च झालं तर इथल्या शेतकऱ्यांना पण उतरवेल या धंद्यात म्हणजे शेतकऱ्यांना थोडे चांगले दिवस येतील.धन्यवाद ताई,आई भवानी तुम्हाला नेहमी सुखी व आनंदी ठेवो.

  • @priyagujal299
    @priyagujal299 ปีที่แล้ว

    Limbu with mirchi recipe sanga na mam

  • @aartipawar7177
    @aartipawar7177 ปีที่แล้ว +1

    Mastch 🎉🎉

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @seemaparab6778
    @seemaparab6778 ปีที่แล้ว

    ताई काही लिंब उकडून घेतात आणि लोणचं बनवतात पण तुम्ही छान दाखवलं धन्यवाद

  • @SharadaMankar-nm7ff
    @SharadaMankar-nm7ff ปีที่แล้ว

    Khupach chan aahe 👍😋jast tamzam nahi agdi sopy paddhati ahe👌👍

  • @shobhak3713
    @shobhak3713 ปีที่แล้ว +2

    खूप छान लिंबाचे लोणचे आणि सरबत.धन्यवाद

  • @mohinidalvi5801
    @mohinidalvi5801 ปีที่แล้ว +1

    Tai aamba lonach dakhava na

    • @amrutajadhav4916
      @amrutajadhav4916 ปีที่แล้ว

      ho khrch dakhva

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  ปีที่แล้ว

      कैरीच्या लोणच्याचा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे😊🙏

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 ปีที่แล้ว +1

    तुमचा फोन नंबर द्या आणि ऑर्डर कोठे द्यावी ते सांगा🎉🎉

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  ปีที่แล้ว

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून तुम्ही ऑर्डर करू शकता😊🙏

  • @sangitasahane2189
    @sangitasahane2189 ปีที่แล้ว +3

    Hello Tai lonche chhan zale pan barnila zakan lavayche ki patal kapda

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  ปีที่แล้ว

      मी नेहमी झाकण लावूनच ठेवून देते कोणी कापड लावून सुद्धा दोन दिवस ठेवतो आणि नंतर मग झाकण झाकण लावून ठेवून देतात तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता😊🙏

  • @aagrireceipeandvlogs
    @aagrireceipeandvlogs ปีที่แล้ว +2

    Tumche gav konte Aahe tai

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  ปีที่แล้ว +1

      माझे माहेर आहे ते पुण्यापासून अगदी 20 ते 25 किलोमीटर अंतरावर केळवडे म्हणून गाव आहे ते आहे आणि सासर भोर जवळ पसुरे म्हणून गाव आहे 😊🙏

    • @aagrireceipeandvlogs
      @aagrireceipeandvlogs ปีที่แล้ว

      @@RupamsRecipe mastt tai tumchya recipes chan astat

  • @sunitatathe7299
    @sunitatathe7299 ปีที่แล้ว +1

    उन्हात ठेवायचे का

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  ปีที่แล้ว

      लोणचे आहे ते उन्हामध्ये नाही ठेवायचे झाकण लावून पॅक बंद करून एकदा ते बारा दिवस ठेवून द्यावे म्हणजे छान मुरेल😊🙏

  • @alkashinde8987
    @alkashinde8987 ปีที่แล้ว

    Kup Chan libachye lonchye libu sarbath thaks Rupa madm

  • @malini7639
    @malini7639 ปีที่แล้ว

    रुपाली तुमचे गावाकडचे घर नाही दाखवले . शेतात घर बांधले आहे का. बदक ,गायी ,बैल पण आहेत का . लिंबू लोणचे व सरबत छानच नेहमी सारखे . लिंबाचे लोणचे मला आधी खुप आवडायचं मी नेहमी १०,१५लिंबाचे लोणचे टाकत राहायची आधीच्या बरणीत नवीन केलेले लोणच टाकत राहायची चव खुप छान लागायची नव्या लिंबाचा वास खुप आवडायचा आता दात दुखतात . कैरीच्या लोणच्या सारखे पण लिंबाचे लोणचे ,कच्च्या आवळ्याचे लोणचे पण खुप छान लागायचे .घरातील सर्व कैरीचे लोणच खायचे . रुपाली मला ऐकटीला लिंबाचे लोणचे आवडायचं तरुण पणी खायची ,फिरायची हौस पुर्ण करुन घे .

  • @sarikakawade3999
    @sarikakawade3999 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @dd-yc8zi
    @dd-yc8zi ปีที่แล้ว

    Khup chhan limbache lonche.. sabudana khichdi barobar pan chhan lagel..kuthle gaav aahe tumche?

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 ปีที่แล้ว +1

    Tai खुप खुप chan apratim🎉🎉🎉

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @PrasadRaut-vs9yr
    @PrasadRaut-vs9yr ปีที่แล้ว +1

    Sunder

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @supriyaaigalikar2464
    @supriyaaigalikar2464 ปีที่แล้ว +1

    Nehami pramane khup chan

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @मिनलमाने
    @मिनलमाने ปีที่แล้ว

    हळदिचे लोणचे दाखवा कसे करायचे

  • @mangalsuryawanshi6735
    @mangalsuryawanshi6735 ปีที่แล้ว

    Tai tumhi gavhachya kurdai banvun deta ka kiti charges gheta

  • @shubhangikirve8628
    @shubhangikirve8628 ปีที่แล้ว

    1kg praman sanga na tai

  • @paricreation9471
    @paricreation9471 ปีที่แล้ว

    Superb lemon pickle recipe 😊

  • @dhumalprakash4946
    @dhumalprakash4946 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @anjaliparulkar1362
    @anjaliparulkar1362 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @mangalsuryawanshi6735
    @mangalsuryawanshi6735 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 ปีที่แล้ว

    👌🏻👌🏻👌🏻

  • @manisharecipes2798
    @manisharecipes2798 ปีที่แล้ว

    सुंदर लोणचे 👌👌❣️

  • @suyashjadhav2216
    @suyashjadhav2216 ปีที่แล้ว +1

    Lonache