तब्बल महाराष्ट्रातील १४ जिल्ह्याला एकही मंत्री पद मिळाले नाही एका कुटुंबात दोन मंत्री पदे दिली एका जिल्ह्याला ५ मंत्री पदे दिली हा असा समतोल राखला आहे 😅😅
मुंबई ला कुठे तरी थांबा दयावा. कारण मुंबई त आता जागा च नाही. अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे त्यावर तोडगा निघाला पाहिजे आणि संभाजी नगर चा ही विकास करून टाका एकदा चा नाही तर जनता आहे
Karan Konkan patta as mhanaych asel tyana kinva mag loksabhela ratnagiri -sindhudurg as ast na vidhagani mhnun mhnat Astil tumchya Konkan la kadachit ek jilha..mi maz mat mandlay baki maz kay chukal asel tar tumhi correct kara..thank you...
सत्ता केंद्र सातारा ❤️
सांगली जिल्याला मंत्री नाही ही भाजप नेत्यांची ताकत...... काँग्रेस - राष्ट्रवादी च्यां काळात महाराष्ट्र सांगलीतून चालायचा
सातारा जिल्ह्याच्या वाट्याला 1 उपमुख्यमंत्री तसेच 4 मंत्रीपदे🚩🌷✌️✌️ पावरफुलं जिल्हा सातारा ❤
😂😂😂😂 जिल्हा नाही नेते...😂😂
असं केल्यावर पुढच्या वेळेस यायचं का नाही 😂
उपमुख्यमंत्री ठाण्याचे आहेत तिकडून निवडून आले आहेत
@@BingeMarathiमुख्यमंत्री एकनाथ भाई चे गाव दरे .सातारा आहे
सातारा जिल्ह्याला खूप अपेक्षा आहे ह्या 5 वर्षात ❤️❤️
तब्बल महाराष्ट्रातील १४ जिल्ह्याला एकही मंत्री पद मिळाले नाही एका कुटुंबात दोन मंत्री पदे दिली एका जिल्ह्याला ५ मंत्री पदे दिली हा असा समतोल राखला आहे 😅😅
💪सातारा 💪.... पण आता तरी कामं करा.... एक उपमुख्यमंत्री.. 4कॅबिनेट मंत्री आहेत. सातारा जिल्ह्यात....
😂😂😂😂 झालच
उपमुख्यमंत्री ठाण्याचे
@@BingeMarathiमुळ गाव सातारा
Konachya jivavar nivadun yeto thanyacaha ka sataryacha 😂@@shreyashpawar9414
राजधानी सातारा ❤
सगळं पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्राला...मराठवाड्याला पुन्हा एकदा ठेंगा😢😢
ठेंगा नाही केळ 😂
Java ki jarange mag
सांगली जिल्ह्याला ला एक पण मंत्री पद नाही
विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा गेले सगळे चुलीत एकही मंत्री पद नाही
अहिल्यानगर ला फक्त १ अहिल्यागर १० आमदार महायुती चे आहेत 😟
गडचिरोली, चंद्रपूर ,भंडारा ,गोंदिया वाऱ्यावर😢😢😢😢
Chandrapur jilhyala ekpan mantripad naahi 🥲 je hote sudhir bhau tyaanna pan paath daakhavli bjp nh
सांगली = गृहमंत्री, अर्थमंत्री एकाच वेळेला सांगलीतून असायचे आदी 😢
सांगली जिल्हा ला भोपळा एकेकाळी सतेचे केंद्र असणारा सांगली जिल्हा
SATARA 5
सातारा म्हंजे इशय हार्ड अस्तुय...✌️
मराठवाडा सोडला वाऱ्यावर
Solapur Maharashtra च आहे ना
Nandurbar Gujrat la join karun taka
सोलापुर 00
Beed che 2 visarle vatte 😂😂...samju shakto pan je ahe te tr sanga kiti divas rusun basaal vajari jati varti😂
सोलापूर तर ठेंगा
Eknath shinde pn satarchech ahet
Pn thanetun mla ahet na
Chandrapur Gadchiroli ak pn nhi
सातारला अवघी 4मंत्रीपदे व 1उपमुखयमंत्री,अतुल भोसले,महेश शिंदे,मनोज घोरपडे यांना मंत्रीपद का नाही?धिक्कार असो सरकारचा😢😮😊😅😂
जालना जिल्हा एक पण मंत्री पद दिले नाही
❤Satara❤
Beed ch visarlat ka ky.....?
जळगांव जिल्हा तीन मंत्रीपद ✌️🚩
Beed जिल्हा
जिल्हा जालन्याला एक पण मंत्रीपद दिलं नाही
सरकार राजकारणाचे सत्ता केंद्र सातारा ❤ 1 डेप्युटी Cm 4 कॅबिनेट
दाखवायचे तर सर्व जिल्हे दाखवा काही जिल्हे का कट केले tv 9 मराठी ने
नागपूर ला एकदा अंतरराष्ट्रीय दर्जा देवून विकास करा सर्व क्षेत्रात विकास झाला पाहिजे नाहीतर आहे जनता
जाहीर निषेध पडळकर साहेबाला मंत्री करायला पाहिजे होत
NANDURBAR 😮😮 la ek hi nahi
धाराशिवला वाटाण्याच्या अक्षता
जळगाव जिल्हा ही सदन करा आमचे काही म्हणणे नाही पण करा नंतर चॅन्स नाही
नांदेड जिल्ह्यातून प्रताप पाटील चिखलीकर यांना मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं नांदेड जिल्ह्यावर अन्याय झालेला आहे
✌️🔥🚨बीड 💪धनंजय मुंडे 🚨 🔥💪
सांगली जिल्हा त एकही मंत्रिपद नाही सांगली जिल्ह्यात अन्याय झाला आहे
चंद्रपूर ,गडचिरोली, भंडारा, गोंदिया बद्दल काय? विदर्भाचा विकास व्हायला पाहिजे कि नाही?
मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत😊
Tr tyala kay kraych@@vivekpatil1783
@@vivekpatil1783nehmipramane vidharbha la sideline kela jato...
रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कॅबिनेट पदे आहेत जवळपास सर्वच सुविधा आणि विकास झाला पाहिजे नाहीतर आहे जनता
नगर ने दिल्या 10 जागा आणि भेटला भोपळा 😂😂
पुण्याचे ही सर्व प्रश्न सुटले पाहिजेत नाही तर
Amravati Maharashtra मंत्री पद द्यायला पाहिजे होते होते
धाराशिवची जनता नाराज आहे
MH 19 जळगाव ❤
एकदा चा कोल्हापूर चार विकास करा बरं मग बाकी च्या ठिकाणी तुम्हाला वेळ देता येईल नाही तर जनता आहे
यवतमाळ खूप मागे आहेत आता दोन कॅबिनेट मंत्री आहे होवून जाऊ दया यवतमाळ चा विकास आहोत आमच्या व-हार्ड तिला शहर आहे
Tv 9 जळून करपली का, Beed च का सांगितल नाही……घ्या जळून,
नाही जळून नाही
करपून घ्या, अर्धवट बातम्या द्या
Sindhudurg 1 मे 1981 ला रत्नागिरी पासून वेगळा झालंय.... महित नाही काय ?
धाराशिव. राणाजगजितसिंह पाटील
Satara 5
Eknath shinde
Chandrapur?
Nanaded
भंडारा and गोंदिया should be merged in madhyapradesh or chattishgarh...
आता सातारा चा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. नाही तर भ्रष्टाचार
एकेकाळी सरकार चालवणारा सांगली जिल्हा उपाशी
लोकसभेच्या पराभवाचा सूड उगवला
युतीचे 5 आमदार असून सुद्धा
जालना गेला भोकात जरांग्या मुळे 😂
बिहारला ........ राज्यमंत्री
मुंबई ला कुठे तरी थांबा दयावा. कारण मुंबई त आता जागा च नाही. अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे त्यावर तोडगा निघाला पाहिजे आणि संभाजी नगर चा ही विकास करून टाका एकदा चा नाही तर जनता आहे
अरे अकोल्याल एक ही नाही लाजा वाटूद्य
ठाण्याला काहीच नाही का ?
Nanded la kaa dela nahi ???
Bhandara Gondia Gadchiroli chandrapur La nehami pramane Midala Thenga .... Wah Re Govt wah. ...
सोलापूर?
Abee beed??
Maha yutila bahumat millal.nanded.jilyat sadha ek matri Nako amacha jilya satti
Tumhi Ratnagiri and Sindhudurg jhilla ekach ka mhantay
Karan Konkan patta as mhanaych asel tyana kinva mag loksabhela ratnagiri -sindhudurg as ast na vidhagani mhnun mhnat Astil tumchya Konkan la kadachit ek jilha..mi maz mat mandlay baki maz kay chukal asel tar tumhi correct kara..thank you...
Nanded..zilla varavvaar soadala. Ethe mahayuti che 9 aamdaar asun suddha tushar Rathod tesra veles nivdun yeun yana mantra pad nahi milale
Nandurbar kaha gaya
Amaravati sodl na
Dya vot bjp la
Vidharbh cha kay
Vidharbacha मुख्यमंत्री
Nagpur jilha sodun purva vidarbhache sarva jilhe vaaryavr 🥲 chandrapur gondiya bhandara gadchiroli laa kahis naahi bhetla ….!!! Je hote tyaanna hi gaandivar laat maarun pathavun dila 🙄 vidarbha visarnaar naahi …!!
Beed 😂
बुलढाणा जिल्हा तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करता पुढच्या वेळेस बघू
बाकीच्याजिल्हहे हे काय पाकिस्तान मध्ये येतात काय