गुरुजी आत्तापर्यंत आपण सादर केलेली सर्वच गाणी अतिशय सुंदर आणि लोकप्रिय झालेली आहेत मुळात त्यांना या महाराष्ट्रात तोडच नाही परंतु माझी एक इच्छा आहे की आपण अष्टविनायक म्हणजे आठ ही गणपती विघ्नहर्त्या वरती एक सुंदर काव्यरचना करून एक सुंदर गीत बनवावे.... 🙏🙏🙏 आपला शिष्य आपला फॅन.... 🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान गुरुजी मी बाळासाहेब ननवरे भिगवण माझी मुलगी सोनु दादा यांच्याकडे शिकते तीला हा गण खुप आवडला आहे तुम्ही हा गण स्टुडिओला रेकाॕड करुन पाठवा ही विनंती .धन्यवाद गुरुजी.
चंदनजी आवाज म्हणजे नादच खुळा भावा लय भारी आणी कडक आहे आज आपल्या महाराष्ट्रात तुमच्या आवाजाला तोडच नाय खुपच छान येडामय तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच आई चरणी मनापासून प्रार्थना करतो
गुरुजी आत्तापर्यंत आपण सादर केलेली सर्वच गाणी अतिशय सुंदर आणि लोकप्रिय झालेली आहेत मुळात त्यांना या महाराष्ट्रात तोडच नाही परंतु माझी एक इच्छा आहे की आपण अष्टविनायक म्हणजे आठ ही गणपती विघ्नहर्त्या वरती एक सुंदर काव्यरचना करून एक सुंदर गीत बनवावे.... 🙏🙏🙏
आपला शिष्य आपला फॅन....
🙏🙏🙏🙏🙏🙏
चंदन कांबळे यांना आग्रहाची विनंती मोरगावचा गणपती
ढोलकीचे नाद खुळा वादन.. 👌👌
गुरुजी मस्त गायला खरं टाईमपास
लखाबाई, पोतराज आलाय भेटायला फेम .. 👌👌👌
गुरुजी चंदन कांबळे यांना आमची आग्रहाची विनंती आहे लक्ष्मी देवीची आरती आम्ही आत्तापर्यंत ऐकले नाही ती तुम्ही तयार करावी
अप्रतिम साहेब....तोडच नाही कांबळे सरांना....आणी लोंढे सरांना
1No. गुरूजी 👌🏻 😎नाद ढोलकीचा TH-cam चॅनेल 😎 चा गुरुजी ना सलाम...🙏
खुप छान गुरुजी मी बाळासाहेब ननवरे भिगवण माझी मुलगी सोनु दादा यांच्याकडे शिकते तीला हा गण खुप आवडला आहे तुम्ही हा गण स्टुडिओला रेकाॕड करुन पाठवा ही विनंती .धन्यवाद गुरुजी.
जाग्यावर गाण करन म्हणजे समुद्रा चा नाद कोनिही करू शकत नाही वा चंदण साहेब
खूपच सुंदर .आलाप तर १ नंबर असतात 👌👌
चंदन गुरुजींनी छान गण गाईला येडाआई
सुंदर गाणं गायलं
एक नंबर जय लहुजी
वा.गुरुजि.सलाम.तुमच्या.गाईकिला
Chandan kamble dada ateshay sundar 🌹❤🚩🙏🔵💙
Khup chhan pragati ahe amol bhava..
नादच खुळा गुरुजी 🎤👌👌🙏
गुरुजी अजुन एखादा छान गण ऐकावा
एकदम झकास
खुपच छान अप्रतिम गायन
Very nice 👌🏻 dada
मस्त,गुरुजी
चंदनजी आवाज म्हणजे नादच खुळा भावा लय भारी आणी कडक आहे आज आपल्या महाराष्ट्रात तुमच्या आवाजाला तोडच नाय खुपच छान येडामय तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच आई चरणी मनापासून प्रार्थना करतो
अप्रतिम गुरुजी 🙏
एक ऩबर गुरजी जय लहूजी
छान गण आहे जय मल्हार
Khul mna pashuon gail Dada
छान भावा ऐकचनंबर गाईल
कडक भाऊ
वा गुरूजी छान
गुरूजी अप्रतिम गाता.... पण् टाईमपास जास्त आहे
नाद खुळा गुरुजी 🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🏼
धन्यवाद
👌👌👌👌kadakkk
Nice both of you 🙏🙏
अप्रतिम गुरुजी
Kya baat hai bro Super
Super
ढोलकी च्या प्रेमात पडलो
Best
Aawajachi dengi japa Guruji
Mast
Hya Purn Geetacha Video Upload Kara
👌👌👌🙏
Dholki jabardast
Nice
अमोल भाऊ गुरुजी ला सांगा की हा गण क्यासेटला झालं पाहिजे
लवकर आलं पाहिजे
Kadkk bro🔥🔥
Chhan kya bat hai
🙏🙏💐💐
वा
Chan
Khup chan
👌 nice
छान
मस्त
🙏🏻🙏🏻🙏🏻
व्वाह
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
🙏
👌👌👌👌
ढोलकी न गाण्याला काळजात घुसवल
Kadkkk brother
Kadakkkk
आवाजाचे जादूगार
कॉपी केलं हे
dada karmalyat kute hota krarekram adress mala mahit asta tr alo asto bagayala........................
जबरदस्त गायन केले आहे जय महाराष्ट्र
What
Amol.
8glml
Lon
मस्त
👌👌👌👌👌
छान
छान