माननीय सौ. मेधाताई आपणास सस्नेह आदरपूर्वक नमस्कार! आपण आपल्या संकल्पनेतून सुरु केलेला मेधा सुक्तम हा उपक्रम खूप सुंदर आणि रसिकांना ज्ञान समृद्ध करणारा आहे. आपल्या या विधायक उपक्रमास आमच्या खूप मनापासून शुभेच्छा. आपण एक विकसनशील राजकीय व्यक्तीमत्व तर आहातच परंतु आपण एक उत्तम कलारसिक आणि साहित्य प्रेमी आहात याचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो... यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मी आपली श्रवणीय भाषणं काही वेळा ऐकलेली आहेत... Navnath Mazire भुकूम, ता. मुळशी
मेधा सुक्तम् च्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण आपल्या प्रभावशाली शैलीतून प्रगट होणाऱ्या या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा ! आणि आपले हार्दिक अभिनंदन...💐💐💐 सौ . अंजलीताई कुलकर्णी.
मेधाताई खूप छान उपक्रम सुरू करताय ! नक्कीच चांगला प्रतिसाद मिळणार तुम्हाला! मेधा म्हणजेच बुद्धिमत्ता! त्याचा परिचय आहेच तो अजून वृद्धिंगत होईल यात शंका नाही! मी तुमचा TH-cam channel subscribed केलाय मेधाताई 🙏🏻
Wow
माननीय सौ. मेधाताई आपणास सस्नेह आदरपूर्वक नमस्कार!
आपण आपल्या संकल्पनेतून सुरु केलेला मेधा सुक्तम हा उपक्रम खूप सुंदर आणि रसिकांना ज्ञान समृद्ध करणारा आहे.
आपल्या या विधायक उपक्रमास आमच्या खूप मनापासून शुभेच्छा.
आपण एक विकसनशील राजकीय व्यक्तीमत्व तर आहातच परंतु आपण एक उत्तम कलारसिक आणि साहित्य प्रेमी आहात याचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो...
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मी आपली श्रवणीय भाषणं काही वेळा ऐकलेली आहेत...
Navnath Mazire भुकूम, ता. मुळशी
खुप छान उपक्रम आहे. त्यासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा... 💐💐
मेधाताई, खूप सुंदर उपक्रम.. हार्दिक शुभेच्छा!!
छान संकल्पना आहे
Mast मेधाताई
मेधा ताई कुलकर्णी वाह छान आपणास अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हा उपक्रम यशस्वी होणार
👍👌⚘🤝⚘🚩🚩
खूप छान उपक्रम,नक्की आवडेल काही छान करायला
ताई खूप छान संकल्पना आणि खूप छान उपक्रम
"हार्दिक अनिरुद्ध शुभेच्छा".
मस्तच बाई💐
खूप सुंदर उपक्रम !
मेधा सुक्तम् च्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण आपल्या प्रभावशाली शैलीतून प्रगट होणाऱ्या या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा ! आणि आपले हार्दिक अभिनंदन...💐💐💐
सौ . अंजलीताई कुलकर्णी.
खूपच सुंदर कल्पना..... आतुरतेने प्रतीक्षा!!
Apratim .Very nice concept and initiative
All the best
Great
वा चांगली संकल्पना आहे. मेधा म्हणजेच ग्रंथाकर्षण शक्ती. जी या उपक्रमात नक्की वृद्धींगत होईल असे वाटते. खूप शुभेच्छा
तुमच्याकडून आम्हाला नेहमीच काहीतरी चांगलं ऐकायला, शिकायला मिळते ह्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.
खूपच छान संकल्पना! आपल्याकडून असे बरेच काही नक्कीच ऐकायला मिळेल. त्याला आत्ता सुरवात झाली आहे.. धन्यवाद!
खूपच सुंदर संकल्पना 👌💐
मेधाताई खूप छान उपक्रम सुरू करताय ! नक्कीच चांगला प्रतिसाद मिळणार तुम्हाला! मेधा म्हणजेच बुद्धिमत्ता! त्याचा परिचय आहेच तो अजून वृद्धिंगत होईल यात शंका नाही! मी तुमचा TH-cam channel subscribed केलाय मेधाताई 🙏🏻
Nice madam
Congratulations & Best Of Luck !
Grest idea Tai !👏👏👏👏
Amazing concept and great initiative 👍🏻