खूपच छान मांडणी विषयाची.मनातल्या अनेक शंकांचं निरसन झालं. दोघांनाही खूप खूप धन्यवाद 🙏 जाता जाता- मेधाताई,ही मुलाखत नेमकी कुठे चालली आहे ? हा पुण्यातला कोणता भाग आहे ? कारण background ला पक्ष्यांचे इतके सुमधुर आवाज सतत ऐकू येताहेत.माझ्यासारख्या पक्षीप्रेमीला त्या भागात येऊन bird watching करायला नक्की आवडेल.प्लीज सांगाल का ?
Shri Abhijit Jog and Medhatai, thanks for the informative session and bringing truth on the surface. I saw Jog sir's articles about AIT, but now since last month there are no articles.
जोग सरांनी लोकमान्य टिळक यांनी आर्यांचे मूलस्थान ध्रुव प्रदेशात होते असा, आणि म.के.ढवळीकर आणि राजेश कोच्चर यांनी अलीकडेच आर्यांचे मूलस्थान उत्तरेकडील अलताई पर्वताच्या प्रदेशात असावे असा दावा केला आहे.जोग सरांनी याविषयी त्यांचे मत द्यायला हवे होते. मुख्य म्हणजे ऋग्वेदातच आर्य उत्तरेकडून भारतात दाखल झाल्याचे स्पष्ट पुरावे मिळतात.
This guy is a joker from "marketing," BS. He has absolutely no knowledge of linguistics, genetics, anthropology, history, etc., His ego is hurt and trying to spread BJP agenda of rewriting history. Just go and check roaster of all scientific staff at ISRO, folks there ain't no Marathi Manus. ON every great Indian ancient artifact there is NO fingers of Marath Manus.
हे सगळ्या शाळा महाविद्यालय इथे सुध्दा हा विषय समजावण्या साठी प्रयत्न होणे आवश्यक आहे
आपल्या पाठ्यपुस्तकांमधुन जेंव्हा हे शिकवतील तो दिवस खरा. मनापासून धन्यवाद .
Medhatai, your Videos are always Valuable, very Important Thanks a Lot.
टिळकांच्या 'आर्क्टिक होम्स इन इन्डिया' या फुस्तकात सुद्धा या थेयरी च समर्थन केलेलं आहे. यावर काही प्रकाश टाकावा.
खूपच छान मांडणी विषयाची.मनातल्या अनेक शंकांचं निरसन झालं. दोघांनाही खूप खूप धन्यवाद 🙏
जाता जाता- मेधाताई,ही मुलाखत नेमकी कुठे चालली आहे ? हा पुण्यातला कोणता भाग आहे ? कारण background ला पक्ष्यांचे इतके सुमधुर आवाज सतत ऐकू येताहेत.माझ्यासारख्या पक्षीप्रेमीला त्या भागात येऊन bird watching करायला नक्की आवडेल.प्लीज सांगाल का ?
अशा चर्चा दुर्मीळच म्हणाव्या अशा आहेत. यू ट्यूब चाहत्यांना निश्चितच आवडेल.
Shri Abhijit Jog and Medhatai, thanks for the informative session and bringing truth on the surface. I saw Jog sir's articles about AIT, but now since last month there are no articles.
In Saptahik Sakal.
Khupach chhaan mahiti, khup khup dhanywad hya mhiti sathi👌👌🙏🙏🙏
Mahatma phule na kiti soyine visrle
Would be great if Hindi or English subtitles can be included
मला आपणास एक लिहायचे आहे ते आपल्याला kase मिळेल हे कळतच नाही.
Jog Sir, waiting for your articles in Sakal Saptrang.
Jai Parshuram! Aryan saglya sreshth vansh ahe, bramhan aslyacha abhiman asla pahije⛳️🚩
जोग सरांनी लोकमान्य टिळक यांनी आर्यांचे मूलस्थान ध्रुव प्रदेशात होते असा,
आणि म.के.ढवळीकर आणि राजेश कोच्चर यांनी अलीकडेच आर्यांचे मूलस्थान उत्तरेकडील अलताई पर्वताच्या प्रदेशात असावे असा दावा केला आहे.जोग सरांनी याविषयी त्यांचे मत द्यायला हवे होते.
मुख्य म्हणजे ऋग्वेदातच आर्य उत्तरेकडून भारतात दाखल झाल्याचे स्पष्ट पुरावे मिळतात.
मेधाताई, पण श्रीमती मंजिरी भालेराव आणि श्रीमती कल्पना रायलीकर, यांच्याही मेधा सुक्तम मध्ये मुलाखती घेऊन नवनवीन विषय लोकांसमोर आणावेत.
Is this Abhijeet Sharadchandra Jog?
Yes