दादा मी एकदा मागे 1महिना अगोदर कमेंट केली होती. की भाचीला जुळी मुल काय झाले. तो योग आता आम्हाला😊🤗 बघायला मिळाला किती छान गोड बाळ 🤗🤗🤗 आहेत. दादा बाळाने सू केली लाभ झाला 😊😆❤❤❤❤Video खूप खूप छान वाटला वर्षा 😊👌👌👌👍👍👍👍
ताई आणि दादा मला तुमचे विडिओ खुप आवडतात.😍 मी पण लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील आहे.😍 दोन्ही गोड चिमण्यांची नावे रिद्धी सिध्दी ठेवा खुप छान नाव आहेत. 😍
Hiii Taiii 😊....tu बोललीस की तुला भांडी घासायला आवडत नाही...😅पण ते दिसतच जेव्हा तू व्हिडिओ मध्येकधी कधी दाखवते....😅 ..की तू भांडी घासताना किती जोर देऊन घासतेस (उगाच हातात जीव नसल्यासारखं घासताना दिसतेस)😅भांडी स्वच्छ धुतेस no dought.... it's not a negative 😊...ani आपल्या आयुष्यातून घरकाम हे सुटलेलं च नाही.... करावच लागत 😊....Plz reply मात्र नक्की दे😊 आणि तू सारखी सारखी भांडे का बोलते..😮 it's a भांडी भांडी 😊
Yevdya dhavpalimade aapli kartvye par padte hats off you tai
Thanks dear 😊🙏
दादा मी एकदा मागे 1महिना अगोदर कमेंट केली होती. की भाचीला जुळी मुल काय झाले. तो योग आता आम्हाला😊🤗 बघायला मिळाला किती छान गोड बाळ 🤗🤗🤗 आहेत. दादा बाळाने सू केली लाभ झाला 😊😆❤❤❤❤Video खूप खूप छान वाटला वर्षा 😊👌👌👌👍👍👍👍
वर्षा सेंटर पार्टिशन मूळे चेहरा जास्त लांबट वाटतो त्यापेक्षा साइड पार्टिशन पण अगदी छोटस समोर जर केलं ना तर जास्त गोड दिसशील❤❤
जय श्रीराम, वर्षा ,तुम्हाला दोघांनाजुळ्या मुलींचे मामा मामी झाल्याबध्दल अभिनंदन!वर्षा तुला साडी खुपच छान दिसत्येय!
Side partition ch chan dasty...senter khup mhatarya Mansa sarkh dist...
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने तुमच्या भाच्या यश किर्ती प्राप्त हो हो हीच प्रार्थना 🙏😊🙏
Tai Normal delivery zali katai twins baby chi
मागे केस छान वाटतात
ताई आणि दादा मला तुमचे विडिओ खुप आवडतात.😍 मी पण लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील आहे.😍 दोन्ही गोड चिमण्यांची नावे रिद्धी सिध्दी ठेवा खुप छान नाव आहेत. 😍
लग्न च्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई भाऊ आई थोड्या भाऊक झाल्या सारखे वाटले सर्व सजावट पाहून खूप छान ❤❤
thanks
मस्त दिसते👀 ताई तुम्ही कोणत्याही साडी कलर तुम्हाला छान दिसते👀 कारण ऊंची आहे ना तुमची ऊंची लेडीज ला प्रत्येक साडी छान दिसते👀❤❤👌👌❤❤लय लय भारी👀👀 दिसते
thanks 🙏
Mala hi twins aahet 1 mulga aani mulgi aahe.aata 4 varshache aahet
बांळाची नावे काय आहेत
म्हणजे वर्षा तु आणि शिंदे सर आजी आजोबा झालात . आणि तुझे सासुसासरे पणजोबा झाले . वा सगळ्यांचं अभिनंदन . श्री मामा झाला .
मनातलाच भाग छान दिसतो ग वर्षा तुला जोडी खूप छान आहे मला खूप म्हणजे खूप आवडले ग तू माझ्या किडनीचा सांगितलं नाही ग वर्ष
सांगते लवकरच
Taii mazyz बहिणीला पण twins aahe....१ mulga ,१ mulgi aahe.....khup chan aahe te
..
दोन्ही बाळ खुप सुंदर ताई तुम्ही आजी आणि आजोबा झालाय नंदुबाई 🎉🎉
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अरे भाऊ आई थोड्या भाऊ झाल्यासारखे हे सर्व सजावट
thanks
Shree swami Samarth 🙏
खूप छान व्हिडिओ 👌👌 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
Congratulations mama and mami🎉🎉बाळ खूप छान आहेत.
thanks dear
हे पण छान वाटतिय हेअरस्टाईल
Sadhivr ha hairstyle chan disto
Maza pan mamacha gav tambaravadi cha ahe tai
Apple🍎 tr gheun jayche na bhachhi la baghayala delivery zali tichi kay tumhi
ho na त्या खात नाहीत apple 🍎 so खारीक खोबरे आणि काही फळ नेली होती
Center partition nahi chan disat...side partition chan disat
Ok dear thanks 🙏🙏
Smooting ke baad hairfall huwa kya aap ko... Aap ne video nhi dala.. Muje karna hai kru ki nahi... Plz batana.. Next video me
Varsha to ajun 1 mulga kon aahe ghari
साइड चीच छान वाटते .congradulation. नंदू बाई
Mla kapdi aani bhandi dhuwayla aavdat nahi...mla swaypak krayla khup aavdt😊
Vaishnavila agodar cha mulga ahe ka
Ab aap ka expireince share kro hair ka 1 saal ho gaya na
Congratulations mama & mami 🎉khup chan tai😊
Tu he blouse kuthun ghetalis Varsha mast aahye
हे वनश्री म्हणुन आहे तीने आरी वर्क करुन दील आहे
Tai.. Tumhala pn lawkar ch ek bal honar.. Karan balan suuuu krun sanket dila❤
Congratulations Didi 🎉 blessed with twins baby Princess
Thank you so much 😊
Tai tula bhetnyachi khup eccha ahe❤❤
Tumi ajun gavi aahet ka tai
भाई पण बायानी सुरू करू नये अन्यथा माणसांची पंचाईत व्हायची
Anjali rana serial band ahe na
बाई पण भारी देवा की भाई पण भारी देवा म्हणतात कृष्ण भाऊ
Congratulations 🎉 khupch chan 👌👌👌
Congratulations.... nice video
Thanks a lot
अभिनंदन मामी आजी आणि मामा आजोबा 💐💐💐💐
thanks
तुझं ब्लाउज कलेक्शन चा व्हिडिओ बनव कुठून स्टिच करून घेतेस
ok dear नक्की आवडेल मला बनवायला
Congratulations mama and mami 🎉🎉❤❤
मामाला। भाचीचे मुलं लयने होती ल
2 lakshmya alya ghari
Congratulations mama mami👍
Thank you so much
Congratulations di nice 😊
Congratulations Mama aani Mami
ताई साडी कुठे घेतीस खुप छान असतात 🙏👍👍👍👌
Tu kashihi aso khup suder vatat😊😊❤
Congratulations mama mami
Khup chan Baby❤
Nice twins that also girls very lucky. Very difficult to take care of them together.
So true!
Hiii Taiii 😊....tu बोललीस की तुला भांडी घासायला आवडत नाही...😅पण ते दिसतच जेव्हा तू व्हिडिओ मध्येकधी कधी दाखवते....😅 ..की तू भांडी घासताना किती जोर देऊन घासतेस (उगाच हातात जीव नसल्यासारखं घासताना दिसतेस)😅भांडी स्वच्छ धुतेस no dought.... it's not a negative 😊...ani आपल्या आयुष्यातून घरकाम हे सुटलेलं च नाही.... करावच लागत 😊....Plz reply मात्र नक्की दे😊 आणि तू सारखी सारखी भांडे का बोलते..😮 it's a भांडी भांडी 😊
Mla hi aawdat nhi bhande ghasayla......
Tai mala pan twins baby aahe baby girl &baby boy
ohh wow nice
Khup chan ahe
खूप छान व्हिडिओ वर्षा
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Many many thanks
Wow chan ahe ❤❤
Thanks 🙏
💜💜💜🖤🖤🖤khup mast aahet may god bless them nice vlog
thanks 🙏
Chan ahet
छानच आहे बाळ 👌👌👍
❤❤❤
खुप छान व्हिडिओ दादा ताई
N bhang padtach vinchrt ja
Tai tu tujha mahiri geli nahi ka
Nice video Tai 👌👌👌
जुळी❤❤
Cute baby😍🤩❤️🥰
Sumit ka shant ahet
BaL Chan❤❤❤
Side partition ch chan disat aahe
ok dear thanks मी करत जाईन अधून मधून
👌👌☺☺🤗🤗
Madhun bhang pan Chan disato tula
Nice ❤vlog
Thank you 😊
छान आहे 🎉
thanks
भांडे घासण्याचे काम खूप बोर मला पण नाही आवडत पण काय करणार करावाच लागतं😂😂😣😣
Hii
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
Mstttch muli ahet ki mule
मुली
Sagle look Chan distat tula tai
Nice 👌👌🙏
Thanks 😊
Chan 😊
Thanks all
Nice
Thanks
Chan aahet 👌🥰
Tya twins la ajun ik sis ahe na g
ho
Same मला पण aasch
Side portion chan
thanks
Side partishan Chan dist 👌👍👌
Thanks ✌️
वर्षा भांडे घासताना खरकात पाणी जिथे टाकते तिथे गोडलिंब किंवा अळू लाव
Ok dear
बांळाची नावे काय आहेत
❤❤❤❤ congratulations mama mami and family
अहो अजी आजोबा झाले भाचीची मुलं ना
❤