कल्याणीला मुलगी झाली हो🥳जन्म बाईचा बाईचा🙏🏻 Crazy Foody Ranjita

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 2.7K

  • @sushmaraktade49
    @sushmaraktade49 ปีที่แล้ว +114

    दादा सगळ्या ते पहिले तु कल्याणी च्या तब्बेती ची चौकशी केली याला म्हणतात मोठ्या भावाच्या प्रेम, आज मी एक म्हणेन कल्याणी तु खूप पक्की आहेस रंजिता सारखी जाऊ, आई सारखी सासु, आणि नेहमी अल्लड वाटणारा पण तुझ्या डिलिव्हरी च्या वेळी बघितलेला प्रतिक खरच शब्द च नाहीत, आणि आमचा रोहन दादा खरच अशी माणस फक्त आणि फक्त सदगुरू कृपेने च मिळतात. अभिनंदन सर्व पाटील फॅमिली चे. जय सदगुरू🙏

  • @prajaktaskitchenbaking328
    @prajaktaskitchenbaking328 ปีที่แล้ว +44

    Congratulations kalyani🎉🎉🎉🎉 बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म.... खूप मस्त वाटलं कल्याणी लक्ष्मी आली घरात... ये.......🎉🎉🎉🎉🎉

  • @asmitajadhav3764
    @asmitajadhav3764 ปีที่แล้ว +52

    खूप खूप शुभेच्छा...
    मुलगा मुलगी लगेच सांगितलं हे खूप आवडलं उगाच उत्सुकता ताणली नाही त्यामुळं आम्हीही या आनंदमध्ये सहभागी झालो.💐💐💐

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 ปีที่แล้ว +4

    खूप आनंद झाला आम्हाला पण अभिनंदन मला माझ्या पहिल्या diliverichi आठवण आली कल्याणी व ranjita la गाडीत ला सीन पाहून मला पण डोळ्यात पणी आले ranjita तू फार ग्रेट आहे सगळ्याच बाबतीत तुझ्या साठी शब्दच नाही

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar ปีที่แล้ว +28

    तुमच्या आधीच्या सर्व videos चा record मोडणार आहे ही video.......4 तासात 80,000 पेक्षा जास्त views.......... खऱ्या अर्थाने लक्ष्मी........... 👍🎉

    • @smitayadav1276
      @smitayadav1276 ปีที่แล้ว +1

      Correct 💯

    • @archanashengal1585
      @archanashengal1585 5 หลายเดือนก่อน

      ​@smo😅i😮u😅😮😅😊lo😊llllkoi😅😅itayadav1276

  • @sharadabhurkunde5307
    @sharadabhurkunde5307 ปีที่แล้ว +156

    कल्याणी ला बघून मला पण रडायला आहे... आणि मुलगी झाली तर खूप खूप खूप आनंद झाला... नशीबवान लोकांना मुली होतात...❤🎉❤❤

    • @DARSHANROADLINESPVTLTDPUNE
      @DARSHANROADLINESPVTLTDPUNE ปีที่แล้ว +10

      Ase bolu naka mulga asnare kamnashibi ka

    • @reshmamultani9470
      @reshmamultani9470 ปีที่แล้ว

      Allah aapko hamesha khush rakhe ❤🤲🤲

    • @vaibhavmate9437
      @vaibhavmate9437 ปีที่แล้ว

      @@DARSHANROADLINESPVTLTDPUNE बघ ना भाऊ म्हणजे आम्ही नशीबवान नाही तर ....

    • @priyankagawad0710
      @priyankagawad0710 ปีที่แล้ว +1

      Khar aahe aamcha gharat pn pahili mulgi aali sagle khush

    • @kavitalondhe7434
      @kavitalondhe7434 ปีที่แล้ว

      Congratulations

  • @snehalmahajan340
    @snehalmahajan340 ปีที่แล้ว +90

    खुप खुप अभिनंदन ❤ कोणालाही मुलगी झाली ना तर मला विशेष आनंद होतो ❤ मुलींच्या मायेची तोड कष्यालाच नाही...... मलाही 19वर्षाची मुलगी आहे..... अनुभवाचे बोल

  • @ratnamalamaske8693
    @ratnamalamaske8693 ปีที่แล้ว +100

    कल्याणीला बघून मला माझ्या डिलिव्हरी ची आठवण झाली कल्याणी ओरडत होती तर मला सुद्धा रडायला येत होतं गोड गोजिरी मुलगी झाली हो काँग्रॅजुलेशन प्रतीक कल्याणी आणि पूर्ण फॅमिली आम्हाला पण पेढे द्या 🥰🥰

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs ปีที่แล้ว +7

    खूप छान रंजिता ताई तुझ्या सारखी जावबाई मिळाली ना तर काळजी करायचे कारण नाही कल्याणी ताई ला पहिली मुलगी झाली लक्ष्मी आली खूप छान फॅमिली आहे ताई तुझी व्हिडिओ पाहून खूप काही शिकण्या सारखे आहे जय सद्गुरू😊👍

  • @umakabadi7230
    @umakabadi7230 ปีที่แล้ว +1

    सुंदर. मुलगी धनाची पेटी सर्वांचे अभिनंदन
    कल्याणी खूप खूप अभिनंदन किती मजेत आहे सगळे जण प्रत्येकाला काय करू आणि काय नको असे झाले आहे. प्रत्येकाची किती छोटी छोटी स्वप्न आहेत सुरवातीची. हा आनंद अनुभवायचा असतो खूप मज्जा असते
    पुन्हा एकदा अभिनंदन 🌹🌹🌹

  • @vaibhavprabhukhanolkar
    @vaibhavprabhukhanolkar ปีที่แล้ว +103

    Congratulations ❤❤🎉🎉 रंजिता ताई आम्हाल तुमचा अभिमान वाटतो की तुम्हीं प्रतिक आणि कल्यानीची लहान बहीण भाव प्रमाणे काळजी घेतात खूप छान

    • @samikshabhoite3455
      @samikshabhoite3455 ปีที่แล้ว +1

      Congratulations❤❤

    • @vinaymore8234
      @vinaymore8234 ปีที่แล้ว

      @@samikshabhoite3455 .

    • @carewithkalyani1111
      @carewithkalyani1111 ปีที่แล้ว +1

      हो ना किती छान करतात सर्व ❤️👌🌹

  • @anitasarje4534
    @anitasarje4534 ปีที่แล้ว +9

    सगळ्यांना अशी समजून घेणारी सासू आणि जाऊबाई भेटू दे. कल्याणी congratulation💐💐

  • @wadgaonkarpramod693
    @wadgaonkarpramod693 ปีที่แล้ว +105

    सर्व पाटील कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन ❗ कल्याणी आणि प्रतिक या दोघांचेही आई, बाबा झाल्या बद्दल खूप अभिनंदन.....❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 ปีที่แล้ว +6

    सर्वप्रथम अभिनंदन ❤..कल्याणीला होणारा त्रास पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले..खरंच आई होणे सोपे नाही..

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 ปีที่แล้ว +4

    जय सद्गुरु, श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने आपल्या कुटुंबात सरस्वती मातेचा जन्म झाला त्या बद्दल आपले सर्वांचे Abhinandan खास करून कल्याणी चे सुखरूप आई झाली, शिवकन्या आली, ओवी च्या रुपात लक्ष्मी तर आहेच आता सरस्वती, सावित्री बाई जन्माला आली, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय ताराराणी ❤❤🎉🎉

  • @komalmohite6054
    @komalmohite6054 ปีที่แล้ว +44

    कल्याणी ताई ला बगून डोळ्यात पाणी आले मला माझे दिवस आठवले हे सगळं आई च सहन करू शकते खूप खूप अभिनंदन पाटील फॅमिली 🎉🎉🥳🥳🥳👌👌👍🥰🥰🥰😍😍😘😘😘

    • @suhasdhumal8091
      @suhasdhumal8091 ปีที่แล้ว

      कल्याणी ताई मला तुमची छकुली खूप खूप आवडते धन्यवाद ‌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @suhasdhumal8091
      @suhasdhumal8091 ปีที่แล้ว

      कल्याणी ताई मला तुमची छकुली खूप खूप आवडते धन्यवाद ‌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @suhasdhumal8091
      @suhasdhumal8091 ปีที่แล้ว

      कल्याणी ताई मला तुमची छकुली खूप खूप आवडते धन्यवाद ‌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @suhasdhumal8091
      @suhasdhumal8091 ปีที่แล้ว +1

      कल्याणी ताई मला तुमची छकुली खूप खूप आवडते धन्यवाद ‌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vaibhavmate9437
    @vaibhavmate9437 ปีที่แล้ว +332

    पाटील कुटुंबात लक्ष्मी आल्या बद्दल सर्व पाटील परिवाराचे हार्दिक अभिनंदन ....

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 ปีที่แล้ว +15

    OT मध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून डोळे पाणावले. कल्याणीचे विशेष अभिनंदन 🌹🌹🥰😘😘 छान काळजी घे दोघींचीही खुप खुप आशिर्वाद 🙌🙌🙌🙌
    पाटील परीवार लक्ष्मीचं स्वागत दणक्यात झाल पाहिजे ❤️🥳🥳🥳🥳🎉🎉🎊🎊💃💃💃💃💃💃

  • @chaitaliraskar3794
    @chaitaliraskar3794 ปีที่แล้ว +20

    कल्याणी ला पाहून मला माझ्या डिलिव्हरी ची आठवण झाली खुप रडायला आल .पाटील परिवाराचे खुप खुप अभिनंदन

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 ปีที่แล้ว +3

    प्रतिक पण खुप इमोशनल झाला. कायम गमती करणारा प्रतीक आम्ही बघत होतो. आज चा प्रतीक वेगळाच अनुभव ❤ god bless you all 🙏🙏🙏🌹

  • @jyotiwaghmare185
    @jyotiwaghmare185 ปีที่แล้ว +18

    Ranjita Tai kalyani Tai la रडताना bghun तुमच्या डोळ्यात पाणी आलं❤javammdhl अस नात बघून आनंद होतो ❤😘😍

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 ปีที่แล้ว +14

    अभिनंदन कल्याणी,प्रतिक आणि सगळा पाटिल परिवार. एक मुलगी घरात आली म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. 🎉

  • @rajashree8672
    @rajashree8672 ปีที่แล้ว +16

    रोहण दादा आणि रंजिता ताई खरच खुप भारी आहे ❤ खुप सगळ सांभाळून घेतात सगळ ❤ओवी दिदी झाली ❤ खुप खुप अभिनंदन ❤काल पासुन व्हिडिओ ची वाट बघत होतो 😊 खुप खुप छान 👌😊😊

  • @madhavimahindrakar2534
    @madhavimahindrakar2534 ปีที่แล้ว +2

    ताई बाळाला खरच श्री सद्गुरूनच आशीर्वाद आहे.मला न्यूमोरोलीजी एवढं नाही माहिती पण 12 तारीख 1+2=3 आणी वेळ पण 5.25 5+2+5=3 आणी 3 अंक श्री गुरूंच असतो.तेवढं माहिती त्यामुळं बाळ खूप लकी आहे 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @manalipatilvlog
    @manalipatilvlog ปีที่แล้ว +11

    Cangratulations मुलगी झाली ❤ कल्याणी रडत होती तेव्हा माझ्या पण डोळ्यात पाणी आलं ❤

  • @vaishnavisatishbhagat3862
    @vaishnavisatishbhagat3862 ปีที่แล้ว +23

    रंजिता ताई तु खरच gret आहेस ग किती काळजी घेते ग सगळ्याची अगदी बहिण भावा सारखी
    congrats kalyani tai and pratik dada

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 ปีที่แล้ว +81

    Congratulations 💐💐 खूप आनंद झाला पहिले मुलगी झाली..पहिली मुलगी धनाची पेटी..कल्यानीची डिलिव्हरी पाहून मला माझ्या डिलिव्हरी ची आठवण झाली.खूप रडायला आले.

    • @Archanak1991
      @Archanak1991 ปีที่แล้ว +1

      Same mala pan

    • @vishakamorye631
      @vishakamorye631 ปีที่แล้ว +1

      Mala pan mhje athvan Ali...mala pan pain yet hota...pan last c section zala...

    • @ankitapatil1463
      @ankitapatil1463 ปีที่แล้ว +1

      Same to you.....mla pn majhe divas aathvle

    • @viniwarule4508
      @viniwarule4508 ปีที่แล้ว

      Mala mazhe diwas athavale ....

    • @yogitawagh4688
      @yogitawagh4688 ปีที่แล้ว

      Mala pan maze divas athavale. Khoop sunder experience asto ha. 😊

  • @aaryagawas9135
    @aaryagawas9135 ปีที่แล้ว +41

    पाटील परिवाराचे अभिनंदन. प्रतिक बाबा झाला.🎉🎉. कल्याणी ला पासुन डोळे भरुन आलेत. रंजता सारखी जाऊ आणि आई सारख्या सासू सगळ्याना मिळू देत.

  • @meghanapatwardhan9336
    @meghanapatwardhan9336 ปีที่แล้ว +6

    कशाचेही शूटिंग करतात... कमाल आहे.....

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 ปีที่แล้ว +2

    खुपचं आनंद झाला प्रतिक बाबा, रोहन दादा मोठे बाबा, आई डबल आज्जी,Ranjita मोठी आई, नवलेश काका आपण सर्वांचे खुप खुप Abhinandan आणि शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @rachanathakur237
    @rachanathakur237 ปีที่แล้ว +27

    आज दिवस पाहून खूप छान वाटले अचानक आम्हाला ही बाळा येऊन गोड धक्का दिला आणि तिचा हॉस्पिटल नेतनाचे क्षण डोळयात पाणी आले😍😍🎁🎁🍫🧁😊😊खूप अभिनंदन पूर्ण कुटुंबाचे 🎉🎉❤❤

  • @mayurivedant
    @mayurivedant ปีที่แล้ว +114

    अभिनंदन तुम्हा सगळ्यांचे🎉..कल्याणी ला होणारा त्रास पाहून रडू आले..एक आईच समजू शकते ह्या भावना...😊

  • @ashwini..
    @ashwini.. ปีที่แล้ว +5

    Congratulations 🎉🎉
    खूपच छान सगळ्यात मस्त व्हिडिओ❤❤खूप छान😊पाहिले 5,7 मिनिटे कल्याणी ताई ला त्रासात पाहून डोळ्यात पाणी आल पण नंतर तिथून पुढचा मस्तच व्हिडिओ😊😊
    सगळ्यात खुश तर मोठी मम्मा आहे,बिचारी तिच्या चेहऱ्यावरून दिसत ते..ताई हे बाळ तुझच सगळे गुण घेणार आहे बघ,आताच पाहून कळतंय 😊😊❤❤खूपच छान मस्त झाला व्हिडिओ दादा.काय बोलू समजतच नाहीये😊😊😊ताई सारखी जाऊ,बायको,सून,मुलगी,वहिनी न बहीण पाहिजे फक्त❤❤❤❤😊😊कल्याणी ताई ला त्रास होत होता पण ताईच्या डोळ्यात पण पाणी आलेले,तिचा त्रास पाहून न आता व्हिडिओ पाहताना माझपण तसच झालं😊❤❤❤❤

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 ปีที่แล้ว +1

    😃🙌🙌👌👌 मस्त... कन्या आहे परसदारातील तुळस , कन्या आहे अस्तित्वाचा कळस... कन्यारत्न झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. 💐💐🥳 खरंच खूप ह्रदयस्पर्शी क्षण... खरंच समर्थ कृपेने सर्वकाही सहजरीत्या पार पडले... कल्याणी ताई ग्रेट आहेस... सर्वात आधी कल्याणी ताईला आणि प्रतिकला मनापासून अभिनंदन... नऊ महिन्यांपासून ज्या दिवसाची वाट पाहत होता ,अखेर स्वप्नपूर्ती तुमच्या जीवनातील अविस्मरणीय आनंदी क्षण... 👪 सोबतच मनःपूर्वक अभिनंदन ओवी, आजी आणि मोठे आई - बाबा, तुम्हाला देखील... सध्याच्या काळात, नैसर्गिकपणे प्रसुती होणं खूप महत्वाची व चांगली गोष्ट आहे.. आणि असह्य वेदना सहन करणं.. त्यामुळे ताईचं खूप कौतुक करावे तेवढे थोडेच... खरंच खूप आनंददायी अविस्मरणीय क्षण २०२३ मधील... 👌👌👍💯💐🎉 जय सद्गुरु... 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰

  • @deepaligosavi7992
    @deepaligosavi7992 ปีที่แล้ว +1

    पाटील कुटुंबीयांचे खूप खूप अभिनंदन रोहन ने गेल्या गेल्या पाहिलं कल्याणी तू कशी आहेस हे विचारलं हे बघून मोठ्या भावाच प्रेम समजलं खरचं रोहन सारखा भाऊ कल्याणी la दिराच्या रुपात मिळाला. कल्याणी तू lucky आहेस असं सासर मिळालं .पुन्हा एकदा अभिनंदन सगळ्यांचं💐💐👌👍

  • @Aleeshna0824
    @Aleeshna0824 ปีที่แล้ว +22

    Congratulations to all of you🎉 pan Ranjita morning 4.30 la tu evdhya ghait nighalis tari lipstick na visarta lavlis😅

  • @shitalparulekar4635
    @shitalparulekar4635 ปีที่แล้ว +7

    मला माझ्या डिलिव्हरी ची आठवण झाली ....जय सद्गुरू ...समर्थ सगळं उत्तम रित्या पार पाडून नेतात आपल्याला काही कळू पण नाही देत ...
    खूप खूप अभिनंदन सगळ्यांच...Love u ovee beta

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद 🙏

    • @upasanawalhe3237
      @upasanawalhe3237 ปีที่แล้ว +1

      हार्दिक अभिनंदन 🎉🎉 जय सद्गुरू 🙏🙏

  • @aforairplane
    @aforairplane ปีที่แล้ว +20

    घरातली लक्ष्मी खुश रहते तर सगळ घर खुश रहता 😊❤😊❤

  • @vithabaikamble3747
    @vithabaikamble3747 ปีที่แล้ว +1

    तुमचं कुटुंब खूप चांगले आहे.एकमेकांना किती सहकार्य करता.सासुबाई तर किती चांगल्या आहेत.

  • @dipalipatil7881
    @dipalipatil7881 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन प्रतिक खर्या अर्थाने आई झाली कल्याणी कळा सोसणे हे बाईचा पुनर्जन्म आहे

  • @kavitashelar9032
    @kavitashelar9032 ปีที่แล้ว +9

    सुखरूप झाली खूप छान वाटलं 🎉🎉 आईपण म्हणजे बाईचा नवीन जन्मच ..

  • @shravaniharmale1445
    @shravaniharmale1445 ปีที่แล้ว +7

    असं वाट पुढचा vlog कधी येतोय.तिला सारखं बघण्याची खूप इच्छा होतेय.खूप छान वाटलं.❤❤❤❤

  • @savitabhoir2166
    @savitabhoir2166 ปีที่แล้ว +20

    कल्यानीचा aavaj aikun डोळ्यात पाणी आल,आणि आनंद पण झाला खूप

  • @rekhajadhav7327
    @rekhajadhav7327 ปีที่แล้ว +1

    कल्याणी आणि प्रतीक खूप अभिनंदन... रंजीता ताई सारखी जाऊ आणि आईंसारख्या सासूबाई मिळायला नशीब लागतं... श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ArchanaMore-yr3es
    @ArchanaMore-yr3es 7 หลายเดือนก่อน +3

    रंजीता जय सद्गुरु.तुमचेसगळ्यांचेखूपखूप
    अभिनंदन अर्चना मोरे पुणे

  • @aratigaikwad6570
    @aratigaikwad6570 ปีที่แล้ว +13

    कल्याणी ला आवाज बघून मलाच खुप रडू आलं मला माझीच डिलिव्हरी आठवण आली खुप त्रास होत पण त्यात खरा आनंद आहे अभिनंदन पाटील कुटुंब ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉खास करुन कल्याणीला❤❤❤👩‍👦बाळाला खुप सार आशिर्वाद 😊😊

  • @ayeshasiddiquie3688
    @ayeshasiddiquie3688 ปีที่แล้ว +4

    बाप्पा सर्वाना आई बाबा होण्याच सुख मिळू दे 🙏🙏🙏🙏

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 ปีที่แล้ว +11

    बाबू ने कोणालाच टेन्शन दिलं नाय मम्मा जाणार होती मुंबई ला त्यांच्या अगोदर आली आणि नवलेश मामा जाणार होते गावाला त्यांच्या पण अगोदर चं आली दिदी जाणार होती शाळेत तिची पण भेट झाली love you babu ❤❤❤❤❤❤❤❤❤ congratulations Patil family ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️

  • @aparnakumbhar2065
    @aparnakumbhar2065 ปีที่แล้ว +1

    Congratulations to ur whole family. Pan jya prakre Ranjita tai ne kalyani la hospital la nel, tichi jya prakre kalahi ghetli, te baghun dolyat pani alal. Aani kalyani Tu khup manaje khup lucky aahes ki tula ashi mast caring family bhetliye. Saglyana as nahi bhetat. Chotya baby la 😍😘😘😘

  • @shraddha_bhosale_vlogs9337
    @shraddha_bhosale_vlogs9337 ปีที่แล้ว +1

    रोहन दादा तुमच्या घरी लक्ष्मी आल्यामुळे माझ्यासारख्या गरीब मुलींना शाळेच्या वस्तू भेट करा गरीब मुलींचा व लक्ष्मी चा आशीर्वाद लागेल मलासुद्धा व माझ्यासारख्या गरीब मुलींना वह्या पुस्तक दप्तर अशा शाळेच्या वस्तू भेट प्रतीक दादा सांग मला पण शाळेच्या भेट वस्तू द्या धन्यवाद 🙏🎉

  • @anitadhamale3822
    @anitadhamale3822 ปีที่แล้ว +18

    गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो 🎉🎉❤ अभिनंदन

  • @JayaPatil-h2e
    @JayaPatil-h2e ปีที่แล้ว +12

    आदी तिला दवाखान्यात घेऊन जावा ना विडीओ नंतर करा

  • @rupalisakpal646
    @rupalisakpal646 ปีที่แล้ว +4

    शुभ सकाळ. जय सद्गुरु. पहिली बेटी धनाची पेटी.. मस्त डिलिवरी पण नॉर्मल झाली.खूप खूप अभिनंदन ❤❤❤❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @revatiwaghchoure5997
    @revatiwaghchoure5997 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन ताई दादा आणि प्रतीक कल्याणी ओवी, आई.. लक्ष्मी आली 💐💐💐😍😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @User007-q5s
    @User007-q5s ปีที่แล้ว +2

    Congratulations....ovee same tichya kaka sarkhi diste

  • @AllInOneMomma1234
    @AllInOneMomma1234 ปีที่แล้ว +4

    रंजिता तुझं खूप कौतुक आहे गं.... मोठ्या बहिणीसारखं कल्याणीची काळजी घेतलीस... तुझ्यासारखी जाऊ सर्वांना मिळो 🤗🤗🤗 अभिनंदन पाटील कुटुंब 🌹🌹❤️🎉 जय सद्गुरू 🙏🏻

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว +4

    Kalyani la pain मध्ये तू vlog वर नाही दाखव याल पाहिजे होते.. आम्हाला पण खूप त्रास झाला

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 ปีที่แล้ว +6

    पाटील कुटुंबातील सर्वांचंच खूप खूप अभिनंदन 🎉🎉. ओवीच्या रुपात लक्ष्मी आहे आणि आत्ता सरस्वती अवतरली आहे 🥰 👍 सद्गुरू कृपेने सर्व एकच नंबर झाले सद्गुरू कृपा तुमच्यावर आणि कुटुंबियांवर अखंड बरसत राहू दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹

    • @shubhangichavan2581
      @shubhangichavan2581 ปีที่แล้ว

      सर्वांना शुभेच्छा मोठे बाबा किती खुश अभिनंदन

  • @shraddhabhosle1114
    @shraddhabhosle1114 ปีที่แล้ว +1

    खूप खूप अभिनंदन पाटील परिवारचे💐
    आई किति घाबरली होती पहिले बाळंतपण आहे आईच प्रेम मनाला भावल ❤️🙏

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 ปีที่แล้ว +1

    🎉❤संपूर्ण पाटील कुटुंबीयांच आमच्या संपुर्ण परिवाराकडून खुप खुप अभिनंदन❤🎉 मुलगी जन्माला आली म्हणजे सुख, समृद्धी, ऐश्वर्य सगळ काही आलं, पाटील कुटुंब नशीबवान आहे, आई वडलांसाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी एक प्रकारचा गगनात सुद्धा मावणार नाही असा सुंदर अनुभव ❤🎉 आम्ही सगळेजण खुप खुप खुश आहोत❤🎉

  • @vinantiparab
    @vinantiparab ปีที่แล้ว +13

    कल्याणीचा रडायचा आवाज ऐकून माझ्या डोळ्यात सुध्दा पाणी आले💐🙏खरच जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा 💐🙏तुमच्या घरात लक्ष्मीचा वास आहे 🤗🙏😊🤗

    • @aratiyadav8719
      @aratiyadav8719 ปีที่แล้ว +1

      Same

    • @PallaviZinjurde
      @PallaviZinjurde ปีที่แล้ว +1

      Mla pan radayla aalay

    • @athangpaturkar1449
      @athangpaturkar1449 ปีที่แล้ว +1

      Kharch tai barobar bolla tumi

    • @vinantiparab
      @vinantiparab ปีที่แล้ว

      आई होने म्हन्जे बाईचा दुसरा जन्म असतो

  • @sagarchaugule5932
    @sagarchaugule5932 ปีที่แล้ว +5

    Bhawa 1 no video asatat pan mala ek samjat nahi ki pratek gosticha video banavachi garaj nahi

  • @rachitakamble4000
    @rachitakamble4000 ปีที่แล้ว +16

    ❤ अभिनंदन कल्याणी आणि संपूर्ण पाटील कुटुंब.... जय सद्गुरु❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @neetagiramkar2755
    @neetagiramkar2755 ปีที่แล้ว +2

    Tumchasarkhi family sarv ch mulina milo hi ishvar charani prathna pahil tr.. Congratulations all patil family 🎉🎉🎉for ur Lakshmi 😍😍

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 ปีที่แล้ว

    खूप गोडच आहे मुलगी. रंजीता तुझा आनंद गगनात मावत नव्हता....तुम्हाला सगळ्यांना खुश बगून खूप आनंद झाला .असे वाटले आपलीच family आहे.कल्याणीची delivery झाली आणि तुझ्या डोळ्यात जेव्हा आनंदाश्रू आले तेव्हा मला पण भरून आले....तुझ्यासारखी जाऊ माझी पण आहे....ती ही अशीच खुश होती जेव्हा मला मुलगा झाला.....खूप खूप छान

    • @vgsnacks5935
      @vgsnacks5935 ปีที่แล้ว

      खूप खूप शुभेच्छा

  • @sujatachavan8901
    @sujatachavan8901 ปีที่แล้ว +5

    खरंच आज कल्याणी ला पाहून माझ्या डिलिव्हरी ची आठवण झाली मीही खुप रडली

  • @aruandmumma5290
    @aruandmumma5290 ปีที่แล้ว +23

    कोण मानता हैं कि दुनिया मे सबसे बडी योद्धा मॉं होती हैं ...... Congratulations both of you for baby girl कल्याणी आणि प्रतिक आजचा व्हिडीओ बघुन आंनद आशरू डोळ्यात आले मला पण पहिली मुलगीच आहे आणि म्हणतात कि पहिल मुलगी धनाची पेटी 🎉❤😊🥲😇🍭🍫👼

  • @geetamali843
    @geetamali843 ปีที่แล้ว +3

    लक्ष्मी येती घरा तोची दिवाळी दसरा

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद 🎉 पाटील परिवाराला ❤ आई बोल्याकी मुलगी धनाची पेटी असते खुप छान आई ❤😊

  • @gaurikeny9862
    @gaurikeny9862 ปีที่แล้ว

    Ranjita Tai tujhe vishesh kautuk tu khup strong ahes Ani full family chi Dhal ahes love you Dear❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shraddha.cooking-passion.mh-09
    @shraddha.cooking-passion.mh-09 ปีที่แล้ว +4

    Hats of to you या परिस्थीतीत पण व्हिडिओ बनवायला सुचल

  • @nilampatil9307
    @nilampatil9307 8 หลายเดือนก่อน +3

    आदी तिळा दवाखाण्यात न्याआ आणि मगवीडीवो काढा

  • @swatibogam9010
    @swatibogam9010 ปีที่แล้ว +5

    Congratulations. This is the best vlog on the channel. For the entire time I had smile and the same time nervous. Very good experience and felt as if I was with you all❤🎉😢😅

  • @truptimohite7859
    @truptimohite7859 ปีที่แล้ว

    खरंच किती छान काळजी घेतली तुम्ही बघुन रडायला येत होतं ❤ अभिनंदन

  • @vanashreesurve3644
    @vanashreesurve3644 ปีที่แล้ว

    आज कल्याणीला बघून खरंच माक्सय डिलिव्हरी चेक दिवस आठवलेत आज मुलगी झाली हे बघून जर प्रत्येकाच्या तोंडावर असेच हसू आले तर किती छान वाटेल बाळाला खुप खुप आशीर्वाद 👍👌👌

  • @shivanipatil5392
    @shivanipatil5392 ปีที่แล้ว +5

    खूप खूप अभिनंदन कल्याणी ताई आणि प्रतीक दादा ❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @shraddhashinde801
    @shraddhashinde801 ปีที่แล้ว +17

    Congratulations all of u once again ..... & evadhya critical & serious situations madhe sudha video shoot kelya baddal really hats off .... Mast Chan ani smoothly handle keley sarv ani sarvanich.. Amazing journey guys !!!! Keep it up !!!! 👍🏻👏🏻👌🏻👌🏻🤞🏻Jai sadguru !! Swami & bappa bless u all nd always !!!!!

  • @heeragangurde7606
    @heeragangurde7606 ปีที่แล้ว +5

    प्रतीक! मुलगी ही फक्त नशीबवान लोकांच्याच घरी जन्म घेते आणि रोहन तू किती खुश आहे हे वेगळं सांगायला नको मोठे बाबा आणि घरातील खांब म्हणजे ज्याच्यावर पूर्ण घर आहे बाळ बाळंतीण यांची काळजी घ्या कल्याणी आणि प्रतीक तुमचे अभिनंदन

  • @Aartirdokar
    @Aartirdokar ปีที่แล้ว

    कल्याणी,प्रतिक चे खुप छान अभिनंदन. पाटील कुटुंबातील सर्वांच्या आनंदात मनापासून सहभागी आहोत.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰

  • @nitinshinde1189
    @nitinshinde1189 ปีที่แล้ว

    अभिनंदन प्रतीक कल्याणी ....कल्याणी खुप नशीबवान आहे अशी जाऊ आणि दीर तुला मिळालेत .....किती काळजी घेतात तुजी ....

  • @sharwariphuge5776
    @sharwariphuge5776 ปีที่แล้ว +6

    Congratulations Kalyani ani all family ❤😘😘😘😘

    • @sugandhajadhav2968
      @sugandhajadhav2968 ปีที่แล้ว

      अभिनंदन कल्याणी आणि प्रतीक तुम्हा दोघांचे आणी संपुर्ण पाटील कुटुंबाचे बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म असतो पण ह्या वेदनेनंतर असीम सुख आणि आनंद मिळतो तो अप्रतीम. पुन्हा एकदा अभिनंदन

  • @deepapandit27
    @deepapandit27 ปีที่แล้ว +4

    Congratulations Kalyani ❤️ Pratik for baby girl ✨️💫🎊🎉🎉🎊

  • @suvaranapawar4598
    @suvaranapawar4598 ปีที่แล้ว +6

    Congratulations kalyani tai ani pratik dada 🤗💝 for baby girl👧 may always God bless you😊

  • @gaurikeny9862
    @gaurikeny9862 ปีที่แล้ว

    Heartiest congratulations Kalyani and Pratik Dada full patil family kalyani chya potat dukhayla laglya pasun me khup bechain zhali hoti ticha oradnyacha awaj pan samartha krupeni sagla chan zhala❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @mohinichaudhari5026
    @mohinichaudhari5026 ปีที่แล้ว

    Jaubai pahije tr tumchyasarkhi Ranjita Tai😢❤😘khup radli me ha vlog bghun....khup prem karta hai tumhi Kalyani vr....as konich evdh premani nahi rahat❤❤

  • @babasahebpalake9607
    @babasahebpalake9607 ปีที่แล้ว +4

    पाटील कुटुंबात झाशीची राणी आल्या बदल सर्व पाटील परिवाराच हार्दीक शुभेच्छा ❤🎉

  • @poonamkarke532
    @poonamkarke532 ปีที่แล้ว +5

    Congratulation Kalyani Pratik and Patil family खुप छान वाटले. बाळ आणि बाळाची आई सुखरूप आहे .समर्थ क्रूपा 👌🏻👍🏻♥️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @amargholap3878
    @amargholap3878 ปีที่แล้ว +5

    Heartiest Congratulations to Pratik and Entire Patil Family for new Baby Girl. Pahile Beti Dhanachi & Sukh Samridhi chi Peti. God bless u and ur entire family

    • @yogitabadgujar3739
      @yogitabadgujar3739 ปีที่แล้ว

      😂😮😂😢😢😢😢😢🎉❤😂❤🎉😂❤❤❤😂😢😢😢😂😢😢😢😢😢😢😢🎉🎉🎉😢😢😢😢😢😢

  • @anurengade8370
    @anurengade8370 ปีที่แล้ว

    लक्ष्मीचे आगमन झाले , खूप छान 😍❤️ पाटील परिवाराचे खूप खूप अभिनंदन! 💐🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @arunajunjare1888
    @arunajunjare1888 ปีที่แล้ว

    अभिनंदन पाटील कुटुंबांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी परी आली. कल्याणीची स्थिती बघून प्रतिक बेचैन झाले ,काळजी करत होते. जीवाची घालमेल सुरू होती. पण कळताच चेह॒रयावरील हर्ष अवर्णनीय. मोठया बाबांचा आनंद गगनात मावेना रंजिताची माया बघून भरून आले. आई,ओवीदीदी, मावशींना खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा. कल्याणी-प्रतिक आई,बाबा झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.👍👍🌹🌹❤️❤️👍👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 ปีที่แล้ว +7

    Good morning and Jay sadguru Tai Dada 🌹🌹 congratulations all Patil family 🎉. Laxmi Aali Ghari. Ovee bal didi zali 🥰🥰🥰

  • @suchanamote1750
    @suchanamote1750 ปีที่แล้ว +9

    Congratulations kalyani tai n pratik dada🎉🎉. For a baby girl 😻. May God bless our little angel and tai🥳❣️♥️

    • @oppoone4277
      @oppoone4277 ปีที่แล้ว

      Congratulations kalyani tai n pratik Dada🎉❤ For a baby girl 👧❤❤❤

  • @snehalkhemnar5815
    @snehalkhemnar5815 ปีที่แล้ว +4

    Congratulations both of you for baby girl ❤️

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू 🙏🏼 अभिनंदन...... पाटील कुटुंबियांचे...

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन पाटील परिवार🎉🎉🎉
    मुलगी झाली प्रगती झाली👍👍
    कल्याणी प्रतिक अभिनंदन 💐💐
    आम्हाला पार्टी पाहिजे😃😃
    कल्याणी आराम कर व काळजी घे

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 ปีที่แล้ว +5

    Once again congratulations....khup chaan jhal normal delivery jhali...i m very happy .....so nice video..

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 ปีที่แล้ว +2

    Good afternoon family ❤congratulations Kalyn and Prteka may God bless you full family 🙏❤️

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 ปีที่แล้ว +6

    Heartiest congratulations ❤ loads of blessing to the baby❤️

  • @nishasawant4045
    @nishasawant4045 ปีที่แล้ว +2

    पाटील कुटुंबात लक्ष्मी आल्याबद्दल पूर्ण कुटुंबाच अभिनंदन ओवी ला खेळायला partner मिळाला. बाळाचा चेहरा कधी दाखवणार?

  • @amrutahardas7522
    @amrutahardas7522 ปีที่แล้ว

    Aww… masta …. 🥰🥰🥰
    No words today …. Only khushi ke aasu 😻