पोसरे गावची जत्रा | जत्रेची परंपरा | श्री देव नागार्जुन कापरे | Nikhil Bane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- आयुष्यात पहिल्यांदाच गावची जत्रा अनुभवली. देवाची पालखी , वादन , सगळ्या परंपरा आणि संपूर्ण जत्रा प्रत्यक्ष अनुभवल सगळं. जत्रेनंतर पारंपरिक नमन पाहिलं मातीतली कलाकृती पाहिली मन तृप्त झालं.
गावाची आठवण असावी मोठे झालो तरी अभिनंदन बने साहेब
Hiii.... Dj morya 2024 miravunk ...... Nagarjun to bhom
खुप छान निखिल 👌👌👌👍
खूप छान भावा कोकणचा नानू यूट्यूब चैनल मध्ये तुझं खूप सारे स्वागत तुझ्या व्हिडिओ मी बघत असतो भावा कधीतरी भेट आम्ही हास्य जत्रा चे खूप वेडे आहोत आम्हाला हास्य जत्रा मध्ये यायचं आहे जवळून पाहायचे आहे तुला जर जमलं तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट कर तुझा शुभचिंतक कोकणचा नानू यूट्यूब चैनल दापोली❤🎉🎉🎉 #kokanchananu
सुंदर व्हिडिओ बनवला आहे निखिल भाई पुढील व्हिडिओ साठी शुभेच्या दीपक भुवड पोसरे
खूप छान निखिल मित्रा, वेळ काढून आमच्या यात्रेला उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
यार मी वैजीचा. लव्ह यू.
खूप मस्त मित्रा....❤
भारी रे आम्ही चिपळूण कर शिरवली
Khup bhari 👌👌
खूप छान 👌 👌 👌 👌
Khup Chan video
Khup bhari video Gav pan khup bhari
भाई लय भारी
Very,naic, nikhil
Bane bro 2divs thbla asta tar Donwali sudha yatra baghun ala astata.
जबरदस्त
Khup Chan ❤❤❤❤
Love u bro
Sundar✨
👌👌👌👌 खुप मस्त
Tuze fan moments pan dakhvat ja… amhala baghayla awdel 😊🙂😊
Sakalcha nashta la nyahari mhantat
सुंदर
👌👌🙏
,👌
🙏👍👌
Bhava tuja gav konta
Kapre gav
Chiplun
खेड मधील पोसरे का
Nahi bhom kapre
Ha tuze fans movement pn dakvt ja na
Nikhil mob no plz
नाही, चिपळूण मधील
चिपळूण मध्ये कूठे आहे पोसरे गाव