#भाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #भाजीविकूनशाळाशिकले
    #कोल्हापुरीतांबडापांढरारस्सारेसीपी
    #माझीमुलेकोणासारखीआहेत
    #dailyroutine
    #dailyvlog
    #dailybusyroutine
    #मराठीvlogger
    #marathiyoutuber
    #marathichannel
    #maharashtravlogger
    #मराठीvlog
    #pranjalshindevlogs

ความคิดเห็น • 608

  • @poonamraut1050
    @poonamraut1050 ปีที่แล้ว +1

    Kolhapuri Pandhra rassa sathi khade masale ,chikan ch aalni & only 🥥 coconut milk use kartat ..tumi coconut ch only milk na use karta saglech add kele,,next time coconut milk add karun recipe try kara😊

  • @KavitaBamane405
    @KavitaBamane405 3 ปีที่แล้ว +29

    खूप टॅलेंट मुलं आहेत ड्रॉईंग आणि हस्ताक्षर खूप छान खूप मेहनत करतात भाऊजी आणि ताई तुम्ही पण खूप मेहनत करता ताई तुमच्या दोघांच्या मेहनतीला यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे🙏🏻🙏🏻💕💖💗❤🤝🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे कविता आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या 😍😍🤗🤝
      शुभ रात्री कविता 🙏
      कशी आहेस ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @KavitaBamane405
      @KavitaBamane405 3 ปีที่แล้ว

      @@pranjalShindevlogs मस्त ahe tai tumhi कसे ahat good night tai

    • @sandipkambale9603
      @sandipkambale9603 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान ताई

    • @ashokwardhe5196
      @ashokwardhe5196 2 ปีที่แล้ว

      (╥﹏╥)(╯︵╰,

  • @anitagolait3976
    @anitagolait3976 3 ปีที่แล้ว +5

    नेहमीप्रमाणे व्हिडीओ👌 मुलं खरच खूप हुशार आहेत ताई त्यांच्या आवडी निवडी जपा आणि तांबडा ,पांढरा रसा पहिल्यांदा च पाहिला खरच खूप छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर खूप खूप छान आहे रेसिपी ताई मीपण करून बघणारच पण आता नाही आता यात्रा आहे एक महिना संपला की नक्की करून बघणारच तुमच्यासारखे तुमच्या रेसिपी खूप छान असतात तुम्ही खूप आवडता

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे रेश्मा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manishasdiary6761
    @manishasdiary6761 3 ปีที่แล้ว +2

    Tai tumhi khup positive ahat. Tumachya bolnyatun Khup prerna milate . Mulanche Drawing ani handwriting sundar ahet.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @khushalisubhedar5442
    @khushalisubhedar5442 2 ปีที่แล้ว +2

    Kitto che drawing mastach aahe. Tumche bolne manapasun bolta ase vatte ,ashich pragti kara.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे खुशाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nitapatil3836
    @nitapatil3836 2 ปีที่แล้ว

    खरच खुप खुप भारी चिञ काढलेत अक्षर तर अप्रतिम आहे देव मुलांना सुखी ठेवो पुढे जाण्यात यश देवो.रेसिपी बघून खरच तोंडाला पाणी सुटले पांधरा रस्सा करुन बघेन मला तो जमत नव्हता बर झाल ताई तू दाखवला सोप्या पद्धतीने 😊 thank.u 😘 😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो निता ताई नक्की करून बघा आणि मला रिप्लाय द्या खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @nitapatil3836
      @nitapatil3836 2 ปีที่แล้ว

      @@pranjalShindevlogs होय नक्की 😊

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 ปีที่แล้ว

    ड्रॉइंग शिकण्यात खूप चांगली आहे आणि आरु सुद्धा ड्रॉईंग मध्ये खूप छान आहे त्याचे पप्पा पण ड्रॉईंग मध्ये खूप छान आहे एक नंबर ड्रॉईंग आहे त्यांची जगात

  • @komalsutar8434
    @komalsutar8434 3 ปีที่แล้ว +4

    👌👌खूप मस्त रेसिपी आणि खूप मस्त चित्र काढली होती मुलांनी मस्तच👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे कोमल ताई आपली प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच होऊ द्या ताई 😍🤗🤝😊

    • @virajkamble1271
      @virajkamble1271 3 ปีที่แล้ว

      Very nice Drawing

  • @artidhotre2450
    @artidhotre2450 3 ปีที่แล้ว +3

    I'm fan of kittoranis drawing khupch sunder I'm teacher bappa bless you keep it up

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @UrmilamankarfromKhushiFashions
    @UrmilamankarfromKhushiFashions 3 ปีที่แล้ว +1

    आजचा व्हिडिओ खूप सुंदर झालाय. 👍Drawings and handwriting is fabulous.👌👌 आणि सर्वातशेवटी कोल्हापुरी तांबडा, पांढरा रस्सा जिंदाबाद,कोल्हापूरी कांदा लसूण मसाला जिंदाबाद ,कोल्हापूरकर जिंदाबाद 💃💃
    ताई एक सूचना आहे पांढर्‍या रस्सा करायचा असेल तर चिकन शिजवताना हळद घालू नको बाकी मस्त 👌👌👍👍❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you tai 💕💕💕💕

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 ปีที่แล้ว +1

    मीपण नाॅनव्हेज खाते तुमच्यासारखे करून बघते मुलांना खूप आवडेल पण तुमच्या सारखं मला नाही जमणार तरी पण मी बनवुन बघते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो रेश्मा ताई नक्की करा आणि मला रिप्लाय द्या तुम्हाला नक्की जमेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या मुलीला drawing ची exam असते प्रीएलिमेंट्री ती द्यायला लावा पुढे जाऊन उपयोग होई जेंजे स्कुल मध्येऍडमिशन मिळायला अडचण होणार नाही हे कॉलेज
    मुंबई ला आहे no 1 आहे सगळे आर्टिस्ट इथूनच डिग्रीघेऊन मोठे झाले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 खुप चांगला सल्ला दिला.आम्ही ह्याच्यावर नक्की विचार करू.असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @prathameshdhawalikar3821
    @prathameshdhawalikar3821 3 ปีที่แล้ว +2

    मस्त चित्रकला एकदम सुंदर.दोघांचे अक्षर खूप छान आहे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nikitachikhale1051
    @nikitachikhale1051 3 ปีที่แล้ว +1

    खूपच खूपच भारी चित्र काढले एवढे कसकाय छान काढते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ujvalaparekar4126
    @ujvalaparekar4126 3 ปีที่แล้ว

    ताई पांढरा आणि तांबडा रस्सा करून बगणार पण दसरा झाल्यावर तुम्ही केला त्या पद्धतीने 👌🏻♥️

  • @prajktadeshmukh8427
    @prajktadeshmukh8427 2 ปีที่แล้ว

    सोनाली ताई😊👍भारीच ग.मी2007ला कोल्हापूर होते मुक्कामाला मिस्टरांच्या जॉब मुळे. पण मला अजून जमत नव्हतं हे तांबडा पांढरा😊👍बेस्ट च ग थँक्स आणि एकदा सरप्राईज करते ह्यांना बनवून. तू सगळं खूप सोपं करून सांगतेस लव्ह यु ताई🤗❤️❤️आरु च अक्षर आणि किटटो दीदी च ड्रॉईंग बेस्ट च😍😘😘🍫व्हिडिओ मस्त होता नेहमी प्रमाणे❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे प्राजक्ता ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @artidhotre2450
    @artidhotre2450 3 ปีที่แล้ว +1

    Mazi ek frnd ahe kolhapur chi bt her language id different tumchi running khup mst watate

  • @nilamkambli7912
    @nilamkambli7912 3 ปีที่แล้ว +1

    Kitti tula chhan dole draw karata yetat
    As a drawing teacher manhun sangate dole chhan konala jamat nahi
    Bala khup drawing practice kar
    Khup chhan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ppp1995
    @ppp1995 3 ปีที่แล้ว +1

    Tumch devghar khup chan ahe..puja chan krta tumhi..bghun man prassn hot

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @rupali248
    @rupali248 3 ปีที่แล้ว +1

    रूपाली अढाव परभणी
    Hi Sonali
    रेसिपी एकदम झकास
    किट्टोच drawing खुप मस्त
    मुलांची handwriting छान आहेत
    दोघे सेमी ला आहे की CBSE ला आहेत
    तुमच्या आजीने खूप छान स्वयंपाक शिकवला आहे
    ज्या जुन्या आठवणीतील रेसिपी असतील तुमच्या
    कोल्हापूरच्या ज्या आता कोणी बनवत नाही पण
    विशेष प्रसंगी बनवत असतील त्या शेअर करा
    Love you Pranjal Aryan Sonali
    🌹🌹🌹🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ujwalavarpe2995
    @ujwalavarpe2995 3 ปีที่แล้ว +1

    मुंलाचे चित्र कला खूप छान जेवण ही खूप छान नियोजन युक्त काम मला आवडले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajuphuge5653
    @rajuphuge5653 2 ปีที่แล้ว

    Nice handwriting👌🏼👌🏼👍🏿👏🏾👏🏾👏🏾

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏

  • @vrushalikadam2468
    @vrushalikadam2468 2 ปีที่แล้ว +1

    मुलाचं अक्षरं आणि ड्रॉईंग खुप छान आहे. ताई तुझी फॅमिली छान आहे. रेसिपि मस्त आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे वृषाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sachilata
    @sachilata 3 ปีที่แล้ว +1

    Aamche pan navin channel aahe psn vies yet nahit kahi mahiti sanga

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 ปีที่แล้ว +2

    Kiti नीटनेटक काम करते मला तर खूपच कौतुक वाटते दादाच्या कष्टाला सलाम खूप खूप प्रगती होवो God bless all family

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे कमलताई 🙏 असाच सपोट व आशीर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @artidhotre2450
    @artidhotre2450 3 ปีที่แล้ว +1

    Mi atach tumche videos bghayla laglie bt ur presentation ekt sundar ahe ani kuthlach aav n santa natural bolna tech khup bhavt manala

  • @priyapandharpatte5675
    @priyapandharpatte5675 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर हस्ताक्षर पेंटींग आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @pallavipande902
    @pallavipande902 2 ปีที่แล้ว

    खुप छान perfect drawing आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे पल्लवीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @ranisidgiddi1071
    @ranisidgiddi1071 3 ปีที่แล้ว +3

    Drawing and Handwriting khupch sunder ahe 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sadhanaingawale306
    @sadhanaingawale306 3 ปีที่แล้ว +1

    Tuza pratek vidio bgtanii dolyan pani yet man bharun yet lay bhari vattay khup natural aahe tuz vidio jarahi garv nahi extra dekhava nahi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे साधनाताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ❤️😊🤝🤗😍🙏
      हो ग ताई पण हे सर्व तुमच्या प्रेमामुळेच आहे तुमच्या ही सगळ्यांच्या कमेंट वाचल्यानंतर माझे डोळे भरून येतात, माझ्यासाठी माझ्या ताई या खूप महत्त्वाच्या आहेत❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @creatorhandle2467
    @creatorhandle2467 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान आहेत किट्टु आणि आयन तुमच टँलेट. माझ्या मुलीला तुम्ही दोघे खूप आवडता.मी गोवा ला राहते.माझ्या मुली च नाव वैष्णवी आहे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप आभारी आहे अर्चना ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई ❤️🙏😍🤗🤝😊
      ताई तुझ्या वैष्णवी बाळाला माझ्याकडून खुप सारे प्रेम आणि आशीर्वाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @sunandagurav9807
    @sunandagurav9807 3 ปีที่แล้ว +1

    तिला आर्किटेक्टला टाका खूप चांगले ड्रॉइंग आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुनंदा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyotideokar3159
    @jyotideokar3159 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहेत तूम्ही सर्व.मुल खुप हुशार आहेत तुमची.खुप खुप शुभेच्छा.तांदळच्या भाकरी करुन दाखवणा ताई एकदा plz.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vvvshin6608
    @vvvshin6608 3 ปีที่แล้ว +2

    Wow khup ch bhri drawing 😯😯😳🤩🤩🤩🤗🤗🤗🤗🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nandagodbole5377
    @nandagodbole5377 2 ปีที่แล้ว +1

    drawing khup sundar dhoni mule activ aahet mulat tu aani dada activ congrulation

  • @amrutadharangaonkar4571
    @amrutadharangaonkar4571 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान drawing आहे।ऍनिमेशन ला तिला चांगला scope आहे।

    • @happyshubhra
      @happyshubhra 3 ปีที่แล้ว +1

      खूपच छान आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangeetamaske8975
    @sangeetamaske8975 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan sonali! Tujhi mule khupach talented ahet. Asach laksha det ja. Tujhe vedeo pahtana mala majhya velche mulanche ani majhe routine athavate. Majhe mulgi ani mulga doghehi engineer ahet. Tula khup sarya shubheccha. Me tujhe sagale vedeos pahate

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      हो ताई नक्की देईन, खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @reshmagaikwad928
    @reshmagaikwad928 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan drawing 😍😃👍👌 ani recipe pan khup mast😄😋👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nileshbhoye7901
    @nileshbhoye7901 2 ปีที่แล้ว +1

    Kitoo khup chandroing Kate ani Akshar HI khup chan ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dattashinde9586
    @dattashinde9586 3 ปีที่แล้ว +1

    Kitto chi driving handwriting doni khup mast 6th madhe yevd chan ahe pudey chalun khup mast hoyil ani Aryan handwriting mast

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे तरी आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या 😊🤝🤗😍🙏❤️
      हो ना ताई आपल्यासारख्या ताईंचा आशीर्वाद आहे त्यामुळे ते नक्की पुढे जातील ❤️🙏😍🤗❤️❤️❤️❤️

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 ปีที่แล้ว +1

    Excellent Tambada-pandhara rassa! 👌👌Muliche drawing apratim ani live ahe. Expressive drawing 👌👌Ani mulanche handwriting pan surekh. Tumchya kashtache fal mulanchi pragati ahe.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोट आसुदया असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @eknathmahajan4802
    @eknathmahajan4802 3 ปีที่แล้ว +1

    Hi मी सविता ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि एक सांगू का तुम्ही खूप positive असतात 👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे सविताताई आपले प्रेम व आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई 🤗😍🙏🤝😊❤️

  • @pramilamadyalkar7063
    @pramilamadyalkar7063 3 ปีที่แล้ว +2

    Devra konthye side la aahe 5 rs coin konthya dishela tevayachi . Mala pan tevyachy 5 coin .maza devhra purv dishela aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      ताई देव्हाऱ्याच्या नैऋत्य कोपर्‍यात ठेवावे,
      ताई आपले प्रेम व आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या 😍😍

  • @rohinimahadik2796
    @rohinimahadik2796 3 ปีที่แล้ว +1

    रेसिपी छान आहे ..
    आणि मुल पण खुप हुशार आहे ...किट्टो राणी तर खुपच मस्त आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे रोहिणी ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ❤️🙏😍🤗🤝😊

  • @anitatalwar2593
    @anitatalwar2593 3 ปีที่แล้ว +1

    khup.mast drawing ahe kitto che

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप मनापासून आभारी आहे आणीता ताई आपले प्रेम व आशीर्वाद सपोर्ट असेच राहू दे ताई ❤️

  • @ashwinigujar9087
    @ashwinigujar9087 2 ปีที่แล้ว +1

    Tayi tumhi fakt jevnache video banva na pls ya video madhe recipe khup fast hote tumhee masale konate ghalta te nit samjat nahi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो अश्विनीताई मी नक्की तो विचार करत आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @chayapatil497
    @chayapatil497 2 ปีที่แล้ว

    ताई खूप छान आहे मला तुझी सर्व गोष्टी खूप आवडते 😀😀😀😀😀😀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे छाया ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @premlatadevrukhakar
    @premlatadevrukhakar 3 ปีที่แล้ว +2

    First time pandharya rassyachi recipe baghitli chhan hota vlog nehmipramanech waiting for next vlog 🙂

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे प्रेम लता ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या 🤗😍❤️🙏🤝😊

  • @gayatrichaudhari3923
    @gayatrichaudhari3923 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर अक्षर आहे ड्रॉयिंग खूपच छान👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @PurnaBrahmaRasoi
    @PurnaBrahmaRasoi 3 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त drawing आहे व हस्ताअक्षर ही सुंदर👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @06_5d_swarupahembade2
    @06_5d_swarupahembade2 2 ปีที่แล้ว +1

    Hi me Devata Hembade me tumcha sarv recipe pahate mala khup aavdtat mast kartat.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे देवता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 3 ปีที่แล้ว +1

    Kittochi drawing chhan aahe pudhe tila aawdletar tyatch carrier karayala sanga

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      हो ताई, खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manishawahane7752
    @manishawahane7752 3 ปีที่แล้ว +1

    Kai sunder drawing kadhli poranni, khup hushar ahet pora, god bless u

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप मनापासून आभारी आहे मनिषा ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई 🤗🤝💕😍🙏❤️

  • @padmashreepatil6117
    @padmashreepatil6117 3 ปีที่แล้ว +1

    Tai.. Kitto ne kadhlele drawing suparbb ahet.. Mast.. Khup chan ahet.. 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shriyajadhav7872
    @shriyajadhav7872 2 ปีที่แล้ว

    Areya wah bhgat Singh khup sunder....

  • @ujwalachambhare8077
    @ujwalachambhare8077 3 ปีที่แล้ว +1

    Tai mala 2 mul ahe Maza motha Mulga aykat nhi mala kahi sagana karn tumchi mul Chan rahte kitto tar farch Chan tumichi vagnuk Chan ahe mala far avlta Tumi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      ताई मुलांना रागवून सांगण्यापेक्षा थोडेसे प्रेमाने जवळ घेऊन त्याने काय केल्यावर त्याचे भविष्य कसा घडेल व कसे वागल्यानंतर त्याच्या साठी कोणते योग्य अयोग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करा.मुलं प्रेमाने जास्त एक ऐकतात.खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @chotichotikhushiya8558
    @chotichotikhushiya8558 3 ปีที่แล้ว +1

    Tai tumhala sasu sasare nahit ka dir Nanda vagaire
    Vait naka vatun naka gheu pan Sahaj vicharal

  • @varsha2260
    @varsha2260 3 ปีที่แล้ว +2

    ताई ड्रॉइंग आणि हँड रायटिंग खूप चांगली आहे ताई तुम्ही दसऱ्याचे काम कवा स्टार करणार आहेत आम्हाला त्याचा व्हिडिओ शेअर करा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      हो ताई नक्की शेअर करेन, खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sapnabhagat8964
    @sapnabhagat8964 3 ปีที่แล้ว

    ताई गरम मसाला खुप झाला आहे.
    मी हमेशा करते...
    तुमची रेसिपी छान आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई सपना ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई 😍🤗

  • @namitamhatre9740
    @namitamhatre9740 2 ปีที่แล้ว

    drawing mast and handratig good recipe pn very nice

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे नमिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pari6292
    @pari6292 3 ปีที่แล้ว +1

    Hi sonali mi supriya navi mumbai khupch sundar drawing

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @gaurav2985
    @gaurav2985 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी आहे .मुलेही खूप हुशार आहे ताई👌👌👍👍.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @latanav7215
    @latanav7215 2 ปีที่แล้ว

    चिऊ खूप छान चित्र का ढगे खूप सुंदर फोटो आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे लता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shivsiddhi2118
    @shivsiddhi2118 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan kittoch drawing aahe.keep it up beta

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar drawing ahe ho tai apratim kittoche handwriting chan ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप मनापासून आभारी आहे वर्षाताई आपले प्रेम आशीर्वाद सपोट असाच राहूद्या ताई

  • @Krishna_qoutes
    @Krishna_qoutes 2 ปีที่แล้ว +2

    me nakki karun bagen thank you tai👌👌😋😋😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई नक्की करून बघा आणि मला रीप्लाय द्या असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sadhanaingawale306
    @sadhanaingawale306 3 ปีที่แล้ว +1

    Waw pranjal bala artist aahes tu...sadupyog karun ghe plz..sonitai tula khup khup prem

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे साधनाताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई ❤️🙏😍🤗🤝😊

  • @artidhotre2450
    @artidhotre2450 3 ปีที่แล้ว +3

    Tumchyabaddle ky bolav sucht nahi u r just outstanding hats of ur energy

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nitinsonawane9124
    @nitinsonawane9124 3 ปีที่แล้ว +1

    कालचा भाग 2 दाखवला नाही ताई तुम्ही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      ताई उद्या पाठवणार आहे

  • @shraddhassweethome8477
    @shraddhassweethome8477 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई 👍👌मी पण अशीच चिकन ची भाजी करते#shraddhassweethome

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sapna_nirmal64
    @sapna_nirmal64 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे अक्षर दोघांची
    आज बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी आले अस मला जाणवले... खूप मस्त आहेत तुम्ही सगळे.. 🥰🥰🥰 देवघरात 2 दिवे का लावता ते सांगा ताई..?? एकच निरांजन असते म्हणून विचारले..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ आणि मी २ दिवे का लावते हे मी व्हिडिओ मध्ये नक्की सांगेन.love you Sapna tai💕💕💕💕

    • @sapna_nirmal64
      @sapna_nirmal64 3 ปีที่แล้ว +1

      @@pranjalShindevlogs mi lahan ahe tai tumchya peksha sapna mhna fakt.. Tai tumcha no bhetel ka mla.. Ek family frnd ani good advisor mhnun tumhi nehmi sobat rahave hich iccha ahe.. Baki tumchi marji.. Love u too❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      @@sapna_nirmal64 सपना मी सोशल मीडियावर माझा नंबर देऊ शकत नाही कारण की हा नंबर मिडिया वर गेल्यावर मला त्याचा खूप त्रास होऊ शकतो.मला माफ कर🙏 पण कसलीही शंका असेल तर मला कमेंट कर मी त्यावर रिप्लाय नक्की देईन.love you Sapna 💕💕💕

  • @purvasablenglish8037
    @purvasablenglish8037 3 ปีที่แล้ว +2

    Drawing ani aaksher khup sunder 👌👌👌👌🎨

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे पूर्वा ताई आपले प्रेम आशीर्वाद असाच राहू द्या 🤗🤝🙏😍❤️😊

  • @sujatadaphale2396
    @sujatadaphale2396 2 ปีที่แล้ว +1

    Drawing khup chan ahe mulanche

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sarikapandurangdevkardevka3603
    @sarikapandurangdevkardevka3603 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे ड्रॉईंग माझ्या मुलांना तू खूप आवडले त्यांचे ड्रॉईंग खूपच छान आहे👌👌👌👌❤❤❤❤😍😍😍😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @savitakanere5765
    @savitakanere5765 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान ड्राँईंग आहे ताई कीटोंची 👌👌👍😘😘. माझी मूलगी पण छान ड्राँईग करते 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे सविताताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या 😊❤️🙏🙏🤝🤗
      ताई आपल्या मुलीला ही खुप सार्‍या शुभेच्छा

  • @mansijadhav4697
    @mansijadhav4697 3 ปีที่แล้ว +1

    मुलं हुशार आहेत तुमची 👍🏻👍🏻ड्रॉईंग खूप छान आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushmavalekar8233
    @sushmavalekar8233 3 ปีที่แล้ว +2

    Very nice drawing chicken chan tai banvale 👌👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे सुषमा ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या 🙏😍🤝🤗😊🙏

  • @ashwinitilekar7267
    @ashwinitilekar7267 2 ปีที่แล้ว

    Drawing is very good keep it up

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान खुपच टॅलेंटड आहेत तुम्ही सर्वच. अशीच प्रगती करा🙌🏼🙌🏼🙌🏼💕💕💕👌👌👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @SlayerArtz
    @SlayerArtz 2 ปีที่แล้ว +1

    Kitti chan ahe kitto.. Drawings 👌👌bhari 🌹😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nirmalabiradar4730
    @nirmalabiradar4730 3 ปีที่แล้ว +2

    किटो ने खूप छान चित्र काडला आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे तरी आपले प्रेम असेच राहू द्या आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई 😊🤝🙏😍🤗🤗

  • @shreyamore
    @shreyamore 3 ปีที่แล้ว +1

    तुमची खुप हुशार आहे त 😘🥰🥰 जेवण पण खुप छान झालंय मी करून बघते 👌👌☺️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rameshsonvane7568
    @rameshsonvane7568 3 ปีที่แล้ว +1

    Kitto che drawing khup chan aahe aani doghanche handwriting khup chan aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      हो खूप आभारी आहे ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या 😊🤝🤗😍❤️🙏

  • @anjalipatil3376
    @anjalipatil3376 3 ปีที่แล้ว +2

    Sasari kon kon aste

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      अंजली ताई सासरी सगळे जण असतात
      खूप खूप आभारी आहे अंजलीताई असेच प्रेम सपोर्ट आशीर्वाद राहू द्या ❤️🙏👍😊🤗🤝

  • @anjanabachhav8406
    @anjanabachhav8406 3 ปีที่แล้ว

    Kitu very nice handwriting

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 ปีที่แล้ว

    तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि चिकन फ्राय खूप छान बनवला ग ताई तू

  • @sheetalkadam2227
    @sheetalkadam2227 3 ปีที่แล้ว +1

    Khup hushar ahet donhi mule drawings tr ekdam sundar.... Ani sonali Tu swataha ani bhaoji pn khup talented ahet mhanun tr tumchi mulehi hushar ani Susanskrut ahet......non-veg recipe dakhvlyabaddal thanks asech chan chan video banvat raha ani ho gharche masale Tu kashi banvtes tyanche video pn banvshil ka yetya unhalyat karan Tu dakhvlelya recipe khup sopya ani kami kharchat hotat mhanun mala tya try karun pahtana anand hoto karan baryach youTube chya recipe khup kharchik astat mg tya try karan tr sod mi pahat dekhil nahi ani ek gosht tula sangaychi hoti ti mhanje mala ya adhi swayampak karayla farsa aavdat navta pn tujhe video pahile tyatl kamach niyojan ani recipe pahilya ani aata hallich jara kitchen madhe kaam kartana veglach (mast/fresh) mood asto thank you and God bless you🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you tai 💕💕💕

  • @assaltaste7048
    @assaltaste7048 3 ปีที่แล้ว +1

    Tai tamda aani pandhara rsa 👌mi pn nakki Karen 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @sangeetadhole8078
    @sangeetadhole8078 3 ปีที่แล้ว +1

    कालच्या विडिओ चा 2रा भाग आलाय का? मला बघायचा आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      उद्या पाठवणार आहे, खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @reyanshchavan2185
    @reyanshchavan2185 2 ปีที่แล้ว +1

    Kharach khup sansarik bai Aahat pliz mla tumchyasarkhe all round hoyache aahe plliz help mr

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई माझ्या चॅनलवर जाऊन मी माझी रियल लाईफ शेअर करते ते सर्व व्हिडिओ शेअर केले आहेत ते बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल व आवडेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shreerangpawar5179
    @shreerangpawar5179 2 ปีที่แล้ว

    Tai tumacha masala chi receipe share kara. Tumhi khup chhan ghar thevta.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई माझ्या चॅनलवर खुप सारे व्हिडिओ आहेत मी मसाला रेसिपी टाकली आहे तो बघा म्हणजे तुम्हाला समजेल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vasantmahajan725
    @vasantmahajan725 3 ปีที่แล้ว +1

    Tumche vlog khup chan ani detail madhe astat 👌👌👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Studentarmy122
    @Studentarmy122 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan writing

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @kamathdiksha1524
    @kamathdiksha1524 3 ปีที่แล้ว +5

    Mindblowing drawings.... keep it up.... :-)

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @alpakalokhe4275
    @alpakalokhe4275 3 ปีที่แล้ว +1

    Tai mala tumhi khup aavdhta mala tumche video khup chan aahe tumchi donhi mula khup khup sweet aani smart aahe mala khup aavdhtata tumcha tighana majha kadhun khup khup khup I love you

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अल्फा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangitadhawse2747
    @sangitadhawse2747 3 ปีที่แล้ว +1

    ताई चाकली ची रोसीप दखविण

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      हो संगीताताई मी सगळ्या रेसिपी दिवाळीच्या शेअर करणार आहे
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
      शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️

  • @swativirulkar7388
    @swativirulkar7388 3 ปีที่แล้ว +1

    Mazi porgila pan drawing and sketch kadhata yete

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ आणि दीदी च्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप सार्‍या शुभेच्छा

  • @hamanthchodary2120
    @hamanthchodary2120 3 ปีที่แล้ว +1

    Wao pranju very.Nice beta you so clewar so Nice handrighting asch pudehi chan shika kahi taribanun dakhwa mammi ani pappach naw roshan kara beta I Love u beta

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      Thank you so much मावशी असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @hamidshaikh1459
    @hamidshaikh1459 3 ปีที่แล้ว +1

    मी पण आज चिकन बनवले आहे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️