राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला अभंग ऐकूनी झालो ध्यनी विठ्ठभक्तीचा लागली गोडी लावली लावले दिवा आगरब्ती झाला घरात संस्कार प्रकाश सगळे मीपणा गेले विसरूनी 🙏🙌🙌🙌🚩🚩💐💐💐💐🚩🚩🙏🙏
not sure if anyone gives a damn but if you're stoned like me during the covid times then you can watch pretty much all the new movies on InstaFlixxer. Have been streaming with my brother lately =)
पूर्व पुण्य असे जयाचिये पदरी तोचि वारकरी पंढरीचा वैकुंठीचें सोहळे पंढरीसी घ्यावे चंदभागे नावे एकादशी द्वादशी व्रत घडले जयासी त्याने पूर्वजांशी सोडविले सोडविले ना ना संकटापासूनी बोलती पुराणे तुका म्हणे
अतिशय भक्तीमय सरळ प्रेम पुरवक पंढीरीचे वेड लावले सुंदर गायले माऊली
मागच्या जन्मात जर चांगले कर्म केले असतील तर पुढचा जन्म आपोआप सात्विक कुळात होतो आणि पांडुरंगाच्या भक्तीची ओढ लागते
Thanks
Ho
True. 💯
पुर्व पुण्य असे जायचे होय वारकरी पंढरीचा .खूप छान वाटलं ...जय हरि माऊली
Very nice
खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली खूप सुंदर आवाजात सादरीकरण खूप छान
बहुत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय
अप्रतिम अभंग आणि आवाज माऊली 🙏राग कोणता आहे माऊली
राम कृष्णा हरी
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे।।
अप्रतिम खूप छान 🙏🚩
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला अभंग ऐकूनी झालो ध्यनी विठ्ठभक्तीचा लागली गोडी लावली लावले दिवा आगरब्ती झाला घरात संस्कार प्रकाश सगळे मीपणा गेले विसरूनी
🙏🙌🙌🙌🚩🚩💐💐💐💐🚩🚩🙏🙏
माऊली, खूप सुंदर, श्रवणीय.
जय हरी माऊली
कान तृप्त झाले .
not sure if anyone gives a damn but if you're stoned like me during the covid times then you can watch pretty much all the new movies on InstaFlixxer. Have been streaming with my brother lately =)
@Chris Derek Yup, I've been watching on instaflixxer for since december myself :)
खूप म्हणजे खूपच सुंदर आणि छान अभंग आहे.सांप्रदायिक चाली ऐकायला छान लागतात. कान तृप्त आणि मन प्रसन्न झाले.
धन्यवाद
अप्रतीम अभंग माऊली
पूर्व पुण्य असे जयाचिये पदरी
तोचि वारकरी पंढरीचा
वैकुंठीचें सोहळे पंढरीसी घ्यावे
चंदभागे नावे एकादशी
द्वादशी व्रत घडले जयासी
त्याने पूर्वजांशी सोडविले
सोडविले ना ना संकटापासूनी
बोलती पुराणे तुका म्हणे
Nice
🙏
👌
जय हरी माऊली
Ram कृष्ण हरी
Kiti bholepana ahe awajat.... Khup sundar
नाम संग किरतन साधन पै सोपे जळतील पापे जन्मतरीचे जय हरी माऊली
किती छानच छान चाल आवाज मधुर अशीच वाटचाल
असावी
सुंदर भजने सादर केले आहेत जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी
ह्या अभंगाच नोटेशन मिळेल का माऊली.
.अत्यंत सुंदर राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
खूप छान सुंदर अप्रतिम सादरीकरण
खूप सुंदर सादरीकरण केले मन प्रसन्न झाले
मि पना गेला मावली धन्य झालो अभंग आयकून इथे माझ काही नाही फक्त करम येतात सग धन्यवाद मावली माझे डोळे उघडले अभंग आयकून
जय हारी विठ्ठल माऊली जयश्री विठ्ठल
सुंदर चाली लावल्या आहेत महाराज
उतम अभग उतम चाल रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🌻🎄🌼👍
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी दादा खूप गोड आवाज आहे
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी हरी
🙏🏻🙏🏻हरे कृष्ण
जय.हरी.जय.हरी
माऊली
खूप सुंदर गायन!!!
खुप आवाज गोड महाराज
Hi
*सुंदर अप्रतिम, गोड मधुर*
खुप छान गायन वादन
जबरदस्त महाराज
आनिल
पूर्व पुण्य असे जयाचिये पदरी | तोचि वारकरी पंढरीचा ॥१॥
वैकुंठीचे सोहळे पंढरीसी घ्यावे | चंद्रभागे न्हावे एकादशी ॥२॥
द्वादशी व्रत घडले जयाचे | त्याने पूर्वजांसी सोडविले ॥३॥
सोडविले नाना संकटा पासोनी | बोलती पुराणे तुका म्हणे ॥४॥
🙏🙏🙏🙏pranam maharaj 🙏🙏🙏🙏👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐
खुपच छान माऊली
Sujata Telange I kirtan
छानच छान ताल सूर
खुप छान गायले माऊली
रामकृष्ण हरि माऊली
🙏🙏 अप्रतिम 🙏🙏
ॐजय हरि विठ्ठल नमाे नमाे ॐ
जय हरी माउली.
🚩🚩🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🙏🙏👌
🙏राम कृष्ण हरी🙏
किती सुंदर आहे मन प्रसन्न झाले
अप्रतिम अभंग 🎉🎉🎉❤❤
Khup Sundar Buva
जय हरी....
Apratim voice
लय लय भारी राम क्रूषन हारी
🌹🙏🙏जय गोमाता🙏🙏🌹
🙏हरि ओम
राम कृष्ण हरी माऊली माईंड फ्रेश होतो
मंत्र मुग्ध गायन . अतिशय उत्तम
खुपच सुंदर गायन केलं अगदी छान
खुप छान
श्री कृष्णा पण मस्तू
Shree krushna pn mastu
जय.हरि.माऊली
Ram Krishna hari 🙏🙏
खुपच सुंदर !
Nice veri nice.
सुंदर अभंग महाराज
Wah @ darach apratim gaayan.
खूप छान
Tallin karnare gayan खुपच छान
सुंदरच आहे
Ppppppp
Farach chhan bhajan ahe.
Sravaniya !!
जाय जाय तू पंढरी |
होय होय वारकरी ||
🙏राम कृष्ण हरी🙏
Khupsunder
Ram. Krishna hari
Very good and sweet sound.
Apratim artha va Gayan suddha!.Jay Hari Vitthal!
खुप छान
जय पांडुरंग हरी
Khup chhan Apratim chaal shahaji Thorat.
.......
.4
खूप छान आवाज माऊली
Very good
⛳🙏जय हरी 🙏⛳
Khup sunder chal.
Khup chhan..mauli gayak kon aahet..
Vishnu. Babu. Wanjkar
सूपर.
सुंदर आवाज आहे
छान
Khup chhan Awaj
Jay hari mauli🙏🙏mast
Sundar aavaj madhur voes
What a music amazing jai shri krishna vithal vithal
jay.ramkrushna.hari..va.va.mauli.va
धन्यवाद
खुप खुप शुभेच्छा
खुप छान आहे
Khup khup Chan
अतिशय सुंदर
खुप छान आवाज आहे आणि अभंग सुद्धा
फार च छान चाल
झक्कास 🚩
Ravi maharaj aher Pimplegavkar फारच अंभग
फारच छानीवड अंभगाची.
सुंदर
उत्तम
Jay Hari Mauli
फार गोड आवाज&चाल पण़ (माऊली)
Mahendra Valmik Mahale
mast avaj
राम कृष्ण हरी
Mahendra Valmik Mahale
@@marutigholam2 qs