खरच खूप छान निर्णय घेतला गावी जाण्याचा व मुंबई लोकांनी गावी गेले तरी चांगले असताल तर जा कारण गावातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी व नशीबवान आहात हक्काचे घर आहे व ते ही इतके सुंदर निसर्ग सौंदर्य घराचा अप्रतिम आता मस्तच गावाकडून च आँफिस चे काम करा 👆👍👌😊
Chan vatla video mast hota aajcha video bare zale dada tu gavi aala te aai la khup bare vatle tu gavi yeun aai happy aahe ani tu ani mayuri vahini pan happy aahe aata mumbai la jai naka khup bad parsthi aahe pan Chan zala pravas mumbai to sangmeshwer cha baki kalji ghya soine raha take care bye 😀✋✋😀😀🙏🙏🙏🙏😀😀😀😀😀😀😀
Avi da tu mast video banvtos,bhari re gavi jatos mast raha aamhi pan gavi janar aahot pan majhya sasari maheri chiplun la nahi yayla jamat,pan aale tar nakki bhetu
अवि दादा आणि मयुरी ताई अभिवादन..!!🙏🙏 ❤️आत्मीयता, तन्मयता आणि आपल्या vblogging विषयी असलेले ध्येय वेड हे कदापि स्वस्थ बसू देत नाही म्हणून तर एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही अवि दादा महत प्रयासाने सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नयनरम्य आणि विलोभनीय सौंदर्याने मढलेल्या आरस्पानी आणि पारदर्शक सौंदर्याला चित्रित करून त्याचे पदर आणि पैलू दाखविण्यास आलेले आहे असेच म्हणावे लागते.🎥✌️🎥👍 ❤️वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास वेस्ट इंडिज cricket संघाच्या कर्टले Ambrose या वेगवान गोलंदाजाने Manchester लंडन इथे उपांत्य फेरीत इंग्लंडच्या संघाचे सात धावात पाच बळी घेऊन अक्षरशः दाणादाण उडविली होती. त्यावेळी अष्टपैलू फलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यांनी शतकी खेळी रचत सामना जिंकून मालिकाही खिशात घातली आणि इथे तर अवि दादांनी हेरले की धावा मुंबईत होणे अशक्य आहे आणि आपल्या निवळी संघाला सुस्थितीत करण्यासाठी त्यांनी संगमेश्वर निवळी हे यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर वसलेले आपले मकान गाठले आहे आणि त्यानंतर ते आपल्या कॅमेरा रुपी ब्रह्मास्त्र आणि अचूक आकर्षक अशीच संवाद फेक याचा सुंदर मेळ साधून अक्षरशः निवळी संघाला सुस्थितीत नेतील च तथापि इतर स्थित असलेल्या प्रबळ संघाना आपल्या जिगर, आत्मबल प्रबळ इच्छाशक्ती आणि दुर्दम्य असे vblogging मधील पांडित्य याचा दणका दिल्याशिवाय राहणार नाहीत असे मी इथे आवर्जून म्हणीन...असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
भाऊ संगमेश्वर तालुक्यात गाव कोणतं...? मी आलो होतो...8.4.2021 रोजी संगमेश्वरला. देवरूखला होतो दहा दिवस...भेटावयास मिळालं असतं तर.....खरंच खूप सुंदर आहे कोकण. धन्यवाद!
Good Decision Avinash Dada to come back to your hometown. No point of staying back in Mumbai and not sure it the Lockdown extends beyond 15 days. TC Dada
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटले पाहून., शनिवारी दिनांक 17 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता उठून तुमच्या प्रवासाची चित्रफित पाहिली कारण म्हणजे रोज पहाटे पाच वाजता उठून मी धावायला जुहू बीच वर जातो पण संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे घरीच व्यायाम केला., 3 मे रोजी लग्नाला नक्कीच आलो असतो पण तेव्हा काय परिस्थिती असेल हे माहीत नाही., gangyala माझ्या तर्फे लग्नाच्या वेळी शुभेच्छा द्यायला विसरू नका., आणी स्वताची काळजी घ्या., कारण मी आता रहात असलेल्या अंधेरी पश्चिम येथील सोसायटी मध्ये सर्व काही आलबेल असताना सुध्दा फटकन अकरा पेशंट झाले., लोकांना अजून ह्या रोगाचे गांभीर्य लक्षात आलेले दिसत नाही., enjoy your trip and the wedding ceremony of Mr. Gangya., regards from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.
khup divsani tuza video baghtoy very good video..
Finally you reached your hometown.. now we can see all good vlogs of your village
आम्ही फक्त imagine करत बसलोय😭😭😭
"पत्रिका संगाती कोन काय देत काय?" एक नंबर गज्याच्या आईची संगमेश्वरी.. *जगात भारी माझी संगमेश्वरी....*
Tumcha प्रवास सुखाचा होवो. आणि मस्त मज्जा करा. कोकण रानमेवा याचा पण आनंद घ्या. मस्त मजेत रहा. काळजी घ्या 🙏
🙏श्री स्वामी समर्थ🙏
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
खूप सुंदर विडिओ आहे अविनाश दादा
खुप छान . मस्त मजा करा गावी.
मुंबई ला जायच्या वेळेचा आवाज आणि गावी यायच्या वेळेचा आवाज खूप वेगळा आहे ,कारण गावी जाताना आपण खुश असतो
parat gaavachi vari.....laybhari....vyavsthit pohachalas gaavala bar vatal.....nice travel vlog......👍👍👌👌🚍🚍
👍👍👍👍 khup Chan aahe video
मित्रा तु खुप लकी आहेस तुला सारख गावाला जायला मिळत मजा करा दोघ
मीळुन
मस्तच व्हिडिओ दादा वहीनी
बरोबर आहे तुझं गावाला चटणी मिठ असली तरी खाण्यासाठी खुप मज्या येते 👍👍👌
Happy journey. Aai la pan bare vatle asle
खूप छान निर्णय...
एन्जॉय करा..!😊
धन्यवाद भावा
Khup changala video hota, majya mulila swara la pan khup awadla, Thank you 👌👌👍
धन्यवाद
गावी गेला बरे वाटले आईला पण आनंद होईल आणि आम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील. पण स्वतःची काळजी घ्या आणि सांभाळून रहा🙏🙏🙏🙏🙏
अगदी चांगला निर्णय गावि जाण्याचा खुप छान विडिओ
Chan video 📸
खरच खूप छान निर्णय घेतला गावी जाण्याचा व मुंबई लोकांनी गावी गेले तरी चांगले असताल तर जा कारण गावातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी व नशीबवान आहात हक्काचे घर आहे व ते ही इतके सुंदर निसर्ग सौंदर्य घराचा अप्रतिम आता मस्तच गावाकडून च आँफिस चे काम करा 👆👍👌😊
धन्यवाद. हो सर्वानी काळजी घेणे आवश्यक आहे
Gavi jaych mahtl ki khup anandi hoto kokanr apan khup Chan video gavi gelyasarkh vatl
Chan vatla video mast hota aajcha video bare zale dada tu gavi aala te aai la khup bare vatle tu gavi yeun aai happy aahe ani tu ani mayuri vahini pan happy aahe aata mumbai la jai naka khup bad parsthi aahe pan Chan zala pravas mumbai to sangmeshwer cha baki kalji ghya soine raha take care bye 😀✋✋😀😀🙏🙏🙏🙏😀😀😀😀😀😀😀
हो. काळजी घ्या
प्रवास चांगला झाला. गावाकडच वातावरण छान आहे.
दादा आई कशी आहे . गावाला खुप मज्जा येते . Video खुप सुंदर आहे .
Chan ahe video 👌👌👌👌
भावा तू खूप नशीबवान आहेस ...इथे आमच्या मनात असून पण गावी नाही जात येत ....मिस यू कोकण
Same here 😔
Same here
Same here
Lockdown pasun aamhi job var Jat aahot .fakth April month ghari hoto fkath
तुम्ही सगळे पैशाच्या मागे लागला आहे
परत बोलता miss you kokan
खूप छान भाऊ तुला गावी जाता आले आम्ही अजून इतेच आहे पुण्यात गावी जाता आले नाही.
काळजी घ्या
मस्त,आंबे फणस खा.
आलास का गावी मस्त ,मी पण गावी आहे
mast Avinash khup enjoy kar v gavche vidio kadh v karbatale cha pan..
धन्यवाद. हो नक्किच
Bhai tu tr Lay bhari aahes... Aamhala job varun 1divas sutti pahije asel tr 10Vela bolav lagt.... Aani tu tr gavi Mumbai... Firat astos.... Great aahes... ☺
Work कमी आहे
@@KokankarAvinash enjoy kara...
Mast dada tu tari njoy kar😊 amhi adaklo ithe. Tujhe functions enjoy kar. 😃 Gondhalache video baghana sathi i am excited.
खूप छान भावा अविनाश 👍
please video recoding for the kokan youth new business devlopment in the his village in small scale like poutry as well as other business
Yess atta roj video yenar
Dada gavi chala ❤️👍
Dada daily vlog tak roj aavdel bagyla
Dada enjoy ur lockdown holiday, mala aata ase vatate dahisar chya pudhe gelyavar ,agala station sangameshwar ase aikayla milel,😍😍😍👍👍👍
😍😂
So lucky you are
Kalji ghe 😍🤘
मस्त अवि गावी गेलास छान व्हिडिओ कर बेस्ट ऑफ लक
खुप छान...👍👍👍
खूप छान दादा 👌👌😍
Avi da tu mast video banvtos,bhari re gavi jatos mast raha aamhi pan gavi janar aahot pan majhya sasari maheri chiplun la nahi yayla jamat,pan aale tar nakki bhetu
धन्यवाद. हो नक्किच
Khup chhan video.kalaji ghe .maje gav ( aajol) kosbi aahe .dervan varun khali jata yet
न्हिमार लागता, वाय्च संभाळान -हवा 🌾🌴🌦️
Masta avinash
होडेवाडी _अणेदरीचा व्हिडिओ पाठव.मस्त रहा.पण काळजी घ्या.
हो नक्किच
Saglech mast kiti Vela mast bolshil re
Gavi jaycha nirnay ekdam yogya veleli ghetalas. Travelling video kasa asnar chanach. 👌👌👌
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍Mastttt 1number video
अविनाश गाव + नेटवर्क बस इतकंच पाहिजे
मी पण गेलो असतो😂
Khup chan jodi aahe tumchi😘😘
अविनाश छान विडिओ.
Khup chan video .Nice village
सुंदर...
Take care and Enjoy your functions
Have a safe journey.
Please share kaju bhaji recipe, Mangoes, Jack fruit.
Waiting for your reply....
Khupach chan vlog ❤ simple person simple life no expectations...
अवि दादा आणि मयुरी ताई अभिवादन..!!🙏🙏
❤️आत्मीयता, तन्मयता आणि आपल्या vblogging विषयी असलेले ध्येय वेड हे कदापि स्वस्थ बसू देत नाही म्हणून तर एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही अवि दादा महत प्रयासाने सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नयनरम्य आणि विलोभनीय सौंदर्याने मढलेल्या आरस्पानी आणि पारदर्शक सौंदर्याला चित्रित करून त्याचे पदर आणि पैलू दाखविण्यास आलेले आहे असेच म्हणावे लागते.🎥✌️🎥👍
❤️वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास वेस्ट इंडिज cricket संघाच्या कर्टले Ambrose या वेगवान गोलंदाजाने Manchester लंडन इथे उपांत्य फेरीत इंग्लंडच्या संघाचे सात धावात पाच बळी घेऊन अक्षरशः दाणादाण उडविली होती. त्यावेळी अष्टपैलू फलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यांनी शतकी खेळी रचत सामना जिंकून मालिकाही खिशात घातली आणि इथे तर अवि दादांनी हेरले की धावा मुंबईत होणे अशक्य आहे आणि आपल्या निवळी संघाला सुस्थितीत करण्यासाठी त्यांनी संगमेश्वर निवळी हे यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर वसलेले आपले मकान गाठले आहे आणि त्यानंतर ते आपल्या कॅमेरा रुपी ब्रह्मास्त्र आणि अचूक आकर्षक अशीच संवाद फेक याचा सुंदर मेळ साधून अक्षरशः निवळी संघाला सुस्थितीत नेतील च तथापि इतर स्थित असलेल्या प्रबळ संघाना आपल्या जिगर, आत्मबल प्रबळ इच्छाशक्ती आणि दुर्दम्य असे vblogging मधील पांडित्य याचा दणका दिल्याशिवाय राहणार नाहीत असे मी इथे आवर्जून म्हणीन...असो..
👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
खूप खूप धन्यवाद ❣️काळजी घ्या.
Good decision..
Safe place to stay away from crowded people.. Take care.. Enjoy 🦋🦋
मस्त विडिओ आहे Avinash दादा.😂😂😂
आता तर गावी चाललास आहे तर निखिल दादा सोबत एक तरी विडिओ बनव ना Avinash दादा.
Khup Chan aahe video bhava gavche video baghyala avdtata 👍👍👍
दापोली मध्ये एन्ट्री भेटली तर नक्किच जाईन
@@KokankarAvinash दापोलीत संचारबंदी लावली आहे का
Lucky aahes bhava.....
अरे वाह अवि...परत गावी..खूप छान,..बस पण छान होती...आता तुझ्या गावच्या व्हिडिओज ची वाट बघू😁🙏❤️
तुझे गावचे व्हिडिओ बघायला आवडतात.
Kahhii asude har 1 video madhe vainichi smile bhari aste 😁
मस्त.बधू
Dada aamhi pn dolphin madhun alo...mst ahe gadi
Good Mitra thanks for information.
मयुरी ❤️🙌🙌
खूप छान भाई
Miss kokan from Gadhinlaj
अविनाश जी काय राव कोकणचा व्हिडिओ टाकून आमच्या मनाला चुटपुट लावता,मला कोंकण खूप आवडते,पण आमचे कोकणात कोणी नाही
Mayuri ashi haste aani gavala gelyavr hasuch plt😄
Very Nice
भाऊ संगमेश्वर तालुक्यात गाव कोणतं...? मी आलो होतो...8.4.2021 रोजी संगमेश्वरला. देवरूखला होतो दहा दिवस...भेटावयास मिळालं असतं तर.....खरंच खूप सुंदर आहे कोकण. धन्यवाद!
निवळी
Khup chan video bre zale gavi gelas te enjoy kar lock down
@asmita sorry mala pan nahi mahit g
@asmita ho
@asmita mala nahi mahit g kay kartat te pan maje sejari hote na that maminchya angat yayche mahalakshumi aai che vare
धन्यवाद ताई 😊
@asmita mala tevdhe nahi mahit
आता यू गावा कडे आला आहेस ना भाऊ गावा कडचे सगळे video पाठव खुप छान वाटतै
Maja she baba tuzi sarkha gavi yayala miltay khup chhan
Nice video 👍👌👌👌
Bro your native village is like a serene resort! Really want to visit someday specially from Singapore
धन्यवाद. हो नक्किच या कधीतरी
@@KokankarAvinash surely buddy!
Chan ATA gavache video banav waiting for that
Bhai 30 april ko Mumbai se CHIPLUN- jane k liye st ki bus chalo hai kya .??
तेव्हाचे माहिती नाही.
Good Decision Avinash Dada to come back to your hometown. No point of staying back in Mumbai and not sure it the Lockdown extends beyond 15 days. TC Dada
AVINASH
Tumhi gaavi aalat ki Mast majya yete VIDIO MAST ASTAT MI SARV PAHATO TUMHI NIVALI BAAV NADICHI CHYA BAJULA RAHATA KAAY
कसबा side
Please travel safe and take your food, don't eat from outside.
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटले पाहून., शनिवारी दिनांक 17 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता उठून तुमच्या प्रवासाची चित्रफित पाहिली कारण म्हणजे रोज पहाटे पाच वाजता उठून मी धावायला जुहू बीच वर जातो पण संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे घरीच व्यायाम केला., 3 मे रोजी लग्नाला नक्कीच आलो असतो पण तेव्हा काय परिस्थिती असेल हे माहीत नाही., gangyala माझ्या तर्फे लग्नाच्या वेळी शुभेच्छा द्यायला विसरू नका., आणी स्वताची काळजी घ्या., कारण मी आता रहात असलेल्या अंधेरी पश्चिम येथील सोसायटी मध्ये सर्व काही आलबेल असताना सुध्दा फटकन अकरा पेशंट झाले., लोकांना अजून ह्या रोगाचे गांभीर्य लक्षात आलेले दिसत नाही., enjoy your trip and the wedding ceremony of Mr. Gangya., regards from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai.
धन्यवाद. काळजी घ्या सर्वानी. परिस्थिती थोडी बिघडत चालली आहे
Dada gavi ch settal ho😊😊😊
How Come You Get So Many Leaves???
Where Do You Work??
Nice video dada 👌👌
मस्त,आंबे फणस खा....
एक नंबर अवि दादा
Ata gavche video yet il😍🙏🌴
मयूरी गावी साडी नेसून राहते
majja ahe tumchi sarkh gavi jatay
Happy journey take care.
गावाकडचं घर खुप छान आहे
Happy journey dada and take care👌👌👌👌👌😀😀😀😀😀😀
Mast 👍👍👍👍
खूप छान
अविनाश गावी मस्त एन्जॉय कर व आम्हाला नवीन नवीन व्हिडीओ दाखव.
खुप नशीबवान आहेस तू भावा तुला गावी जायला भेटले
तु, पण मित्रा मास्क लाव, तुझी आणि घरचांनची काळजी घे,गोंधळा साठी सुभेच्छा🙏
Parat gavi majja ahe😀