reminded my old days.. all those roads are very near to my heart.. Traffic is so much now there and you are bycycle with no fear. Thanks for covering my area. And you are correct .. Goa is not just alcohol. I used to see your blogs of card decks.. and now your bycycle.. You are very smart, hard working and well determined goal oriented person.. Good luck to you.
भाऊ तू सायकल च काम का करून घेत नाही. एवढं रानिंग झालं सायकल च. टायर संपलेत almost. सायकल नी साथ दिली आता पर्यंत. आता तिची काम करायची वेळ आली आहे. प्लीज दुरुस्ती देखभाल करून घे. गोवा किंवा कोकण मध्ये छोट्या रस्त्यावरून सायकल फिरवायची मजा काही वेगळीच आहे. खूप सुंदर व्ह्यू. आणि हो खरोखर आहे गोवा म्हटले की लोकांचे बघायचा दृष्टिकोन चुकीचा आहे . गोवा खूप सुंदर आहे फिरण्यासाठी. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डिचोली बीचोली च्या जवळ आहे का? कारण मी इथे येऊन गेलो आहे . या पुतळ्यापासून बहुतेक उजवीकडे वळल्यावर सरळ एक मोठा चढ लागतो तिथे एक कुठलीतरी गुफा आहे.कोणता तरी देव आहे त्या गुहे मध्ये. खूप सुंदर बघण्यासारखा आहे. मला तर लोकेशन चे नाव आठवत नाही.😅 माझा दादा राहतो तिथे. खूप सुदंर मिरवणूक होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप सुदंर व्हिडिओ. असाच पुढच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे. 👌👌👌 lamgao bicholim goa, lamgao, Bicholim, Goa 403504 ह्या गुहे बद्दल बोलत होतो . गूगल मॅप वर जाऊन शोधल.नक्की जाऊन ये खूप छान आहे. हे ठिकाण. मी तुला इंस्टाग्राम वर फॉलो केल आहे आणि तिथे तुला मेसेज वर लिंक पाठवले आहे ते बघून घे.
असा राजा होणे नाही. जय शिवाजी महाराज.
Please keep tires and maintenance well of your bicycle.We love you and care for you.
Yes sure
Thank you
reminded my old days.. all those roads are very near to my heart..
Traffic is so much now there and you are bycycle with no fear.
Thanks for covering my area. And you are correct .. Goa is not just alcohol.
I used to see your blogs of card decks.. and now your bycycle..
You are very smart, hard working and well determined goal oriented person..
Good luck to you.
Thank you 🙏🏻
I have been following your vlogs for long time. And I love the simplicity of it. Keep going. All the power to you
Thanks a ton
Nice 🚴♀️
Thank you
Brother you are inspiration for me I did my first 200km this week ❤
Keep it up
Bhau kuthe ahe. Me aaloy mumbai madhe.
Ahe Mumbai madhech
भाऊ तू सायकल च काम का करून घेत नाही. एवढं रानिंग झालं सायकल च. टायर संपलेत almost. सायकल नी साथ दिली आता पर्यंत. आता तिची काम करायची वेळ आली आहे. प्लीज दुरुस्ती देखभाल करून घे.
गोवा किंवा कोकण मध्ये छोट्या रस्त्यावरून सायकल फिरवायची मजा काही वेगळीच आहे. खूप सुंदर व्ह्यू. आणि हो खरोखर आहे गोवा म्हटले की लोकांचे बघायचा दृष्टिकोन चुकीचा आहे . गोवा खूप सुंदर आहे फिरण्यासाठी.
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डिचोली बीचोली च्या जवळ आहे का? कारण मी इथे येऊन गेलो आहे . या पुतळ्यापासून बहुतेक उजवीकडे वळल्यावर सरळ एक मोठा चढ लागतो तिथे एक कुठलीतरी गुफा आहे.कोणता तरी देव आहे त्या गुहे मध्ये. खूप सुंदर बघण्यासारखा आहे. मला तर लोकेशन चे नाव आठवत नाही.😅
माझा दादा राहतो तिथे. खूप सुदंर मिरवणूक होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
खूप सुदंर व्हिडिओ.
असाच पुढच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे.
👌👌👌
lamgao bicholim goa, lamgao, Bicholim, Goa 403504 ह्या गुहे बद्दल बोलत होतो . गूगल मॅप वर जाऊन शोधल.नक्की जाऊन ये खूप छान आहे. हे ठिकाण.
मी तुला इंस्टाग्राम वर फॉलो केल आहे आणि तिथे तुला मेसेज वर लिंक पाठवले आहे ते बघून घे.
🙏🏻🙏🏻🙏🏻