महाराज. . धनंजय खुनी नाही हे सगळा महाराष्ट्र जाणतो पण ज्यांनी खून केला त्याचं समर्थन तो करत होता. ही गोष्ट तुम्हालाही समजून घ्यावी लागेल जर तुम्ही या प्रकरणात भाग घेत असाल तर कृपया जे सत्य आहे त्या बाजूने रहा आणि धनंजय मुंडे ला महाभारतातील अर्जून समजू नका कारण तुम्ही त्यांना झुकत माप देत आहात हे या मूळ म्हणत आहे कारण अजली ताई जे पुरावे घेवून येणार पहण्याच समर्थ तुम्हीं दाखवत नाहीत पण हा निर्णय देता की तो दोशी नाही महाराज तुमचा आदर आहे पण तुमच्या कडून अपेक्षा ही आहे.
चकाचक शात्री , खोड बोलणार आणि फिलोसोपर सांगणार
महाराज. .
धनंजय खुनी नाही हे सगळा महाराष्ट्र जाणतो
पण ज्यांनी खून केला त्याचं समर्थन तो करत होता.
ही गोष्ट तुम्हालाही समजून घ्यावी लागेल
जर तुम्ही या प्रकरणात भाग घेत असाल तर कृपया जे सत्य आहे त्या बाजूने रहा
आणि धनंजय मुंडे ला महाभारतातील अर्जून समजू नका
कारण तुम्ही त्यांना झुकत माप देत आहात
हे या मूळ म्हणत आहे कारण अजली ताई जे पुरावे घेवून येणार पहण्याच समर्थ तुम्हीं दाखवत नाहीत
पण हा निर्णय देता की तो दोशी नाही
महाराज तुमचा आदर आहे
पण तुमच्या कडून अपेक्षा ही आहे.
मुबई tak चॅनल बघा त्यांनी कसं या शात्रीला घेतल आहे…
Far Changla prasna aahe..
Aamhich Vede aahet