दैवी शक्तीचा अनुभव🙏 आनंदाचा दिवस
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024
- #sadhaswayampak #minivlog #priyapawar #dailyroutinvlog #food #cooking #vlog #priyasunilpawar #villagemorningroutine #villagelife #villagelifestyle #pranjalshindevlogs #shubhangikeer #suvarnavlog #swanandisardesai #housequeenvlog
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
What's up
8424873802
ताई तुम्ही तिघे नेहमी आनंदी रहा. आपल्या पु्र्वजांची अशीच केव्हातरी आठवण काढत जा.त्यांचेच आशिर्वाद आपल्याला आहेत. ❤
अगदी खरं बोललात प्रियाताई. स्वामी कायम पाठीशी आहेत.
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
जय श्रीराम,प्रिया तुमच्या पाठीशी स्वामी समर्थांचे आशिर्वाद आहेतच!तुम्ही आजआजीसाठी नैवेज्ञाचे ताट सुंदर बनवलेत!
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏 श्री स्वामी समर्थ
ताई देवाला नैवेद्य दाखवताना केळीच्या पानाची जिभेची बाजू आपल्या साइडला करायची
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
छान रिसिपि दाखवलीस मस्त मिसेस दिक्षीत
God bless you all😊😊1no very nice tai dada👌👌🎉🎉take cera all👍👍 🌹🌹
Thank you 🙂🙏
Shri Swami Samarth❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
bhoplyache gul ghalun gharge pan changle zale aste
bhoplyache dahi ghalun bharit pan chhan hote
हो मी करते घारगे 🙂🙏
धुक्याची चादर पसरली आहे, आणि सगळी कडे दव पसरलेले असते, खूप सुंदर वाटते ना, गावची सकाळ लय भारी प्रिया,
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂 निसर्गा सारखे सुख नाही कुठे
God is great all the time
🙏🙂 श्री स्वामी समर्थ
Chhan video Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 व्हिडीओ छान
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Bhoplyacge gharge karayche yevdha bhopala hota.
🙏🙂
श्री स्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
भाताची मूद देवाकडे karachi karan dev जेवणार असतो
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
👌👍
🙂🙏
Mast
Thanks 🤗
ताई झाडाच्या मधी मधी बसायला जागा करा चिरे लावून नाही तर ते बागेत बसायला असतं तसं करा म्हणजे तुम्ही कधी कंटाळा आला तर बसाल जाऊन मी सहज सांगीतले राग मानू नका
बरोबर आहे Taee...देव आहे या जगात...आणि चांगल्या बरोबर नेहमीच असतो
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Kothimbeer पेरा
हो ताई 🙏🙂
❤❤❤❤❤
🙂🙏
Bhoplyachya biya valvun solun te magaj store kara fridge madhe theva grevy madhe kaju barobar ghalta yiel kimva asech kha Shakira sathi changle aste.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
केळीच्या पानावर सरळ पानावर जेवणे उलटे पानावर जेऊ नये
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
mast
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Khup Chan vlog
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
👌
🙂🙏
नवर्याला तू/अरे बोलतेस का ग? ओ, लव मॅरेज ना?😅
🙂🙏😍 हो ना
Tumhache love marriage zale aahe ka
हो ताई 🙏🙂
Devala Prasad dakhavtana Kanda lasun vaprat nahi
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
प्रिया दारच्या स्वकष्टाच्या ताज्या भाज्या खायची मजा काही औरच.तुमच्या सारखे नशीबवान तुम्हीच.खर्च दैवी शक्तीचा वरद हसत तुमच्यावर आहेच.प्रिया लाल भोपळ्याचे घारगे क्र तसेच लाल भोपळ्याचे दह्यातले भरीत खूपच छान होते
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏