वीरगीत - शूरस्मृतींना वंदन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- नमस्कार
स्वतःच्या जीवाची काळजी ना करता मातृभूमीचे रक्षण करण्याकरता सतत सतर्क आणि कार्यरत असणाऱ्या आपल्या शूर जवानांना अर्पित हे गाणे "बालाकोट" अटॅक नंतर मी संगीतबध्ध केले होते. श्री. अरुण सांगोळे ह्यांनी लिहिलेले हे गाणे गेल्या वर्षी स्मृतिगंध ह्या चॅनेल द्वारे प्रकाशित करण्यात आले होते. आपल्या सर्वांना हे जरूर आवडेल अशी अशा आहे ....
आवडल्यास प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अनेक लोकांपर्यंत ते पोहोचवा ....
Jay hind👌🙏
🇮🇳
ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित जीवन जगतो त्या आपल्या जवानांना त्रिवार वंदन .
जय हिंद .
🙏🏻🙏🏻🙏🏻