एकदम बरोबर बोललात Sir कारण अश्या प्रकारे शेतकऱ्यांना घाबवरण्याचे प्रकारसर्रास होत आहे पाऊस जास्त पडला तरी केळी च्या बागांचं फारस नुकसान होत नाही मी पण एक शेतकरी आहे पण चॅनल चालवण्या साठी घरोघरी हवामान तज्ञ् झाले आहेत हे योग्य नाही
झरे गैरे नथु खैरे हवामान तज्ञांचा सध्या महाराष्ट्रात पुर आला आहे जितकं पावसाने नुकसान होत नाही त्यापेक्षा जास्त नुकसान हे स्वघोषित हवामान तज्ञांमुळे होते यांना वेळीच आवर घालने काळाची गरज आहे
मागील 15 दिवसांमध्ये चक्रीवादळ सांगितले होते पावसाचा थेंबही पडला नाही शेतकऱ्यांना फसवू नका शेतकरी विश्वास ठेवतो आणि खूप खर्च करतो हवामान अंदाज बांधणाऱ्यांना सरकारने लगाम घालावा
भारतीय हवामानाच्या अंदाजानुसार जेव्हा शाळेला सुट्टी जाहीर होते तेव्हा चक्क कडक ऊन पडलेलं असतं. तुमच्या खात्याचा अंदाज कधीच बरोबर नसतो म्हणून इतरांचे अंदाज पाहिले जातात. भारतीय हवामान खात्याने १००% टक्के अचूकपणे अंदाज दयावा मग इतर सर्व हवामान तज्ज्ञ आपोआप बंद होतील.
हवामान खात्याने सरकारला योग्य माहिती दिली होती. परंतु सरकारने सरसकट सर्व शाळांना सुट्टी दिली आणि तसा सर्वांच्या मोबाईलवर मेसेज पाठवाला यात सरकारची चुकी आहे , हवामान खात्याची नाही. राज्य सरकारने चूक केली , त्याच खापर केंद्र सरकारच्या हवामान खात्यावर कशाला फोडता ? हवामान खाते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत , राज्य सरकारच्या नाही. मी स्वतः हवामान खात्यास एकदा भेट दिलेली आहे , अत्यन्त हुशार लोक हवामान खात्यात काम करतात. विकसित देशांप्रमाणे उच्च दर्जाचे उपकरने नसतानाही भारतीय हवामान खात्यातील लोक योग्य आणि अचूक अंदाज सांगतात.
सर आपले महणे खरे आहे. आज काल महाराष्ट्रात प्रत्येक गावात दोन-चार हवामान तज्ञ तयार झालेले आहे त . या दोन वर्षात इतके हवामान तज्ञ कसे निर्माण झाले असतील देव जाणे.
I M D शिवाय कुणावरही भरोसा ठेवु नये,पंजाब डख जुन महिन्यात सांगत होता की १९७२पेक्षा,मोठा दुष्काळ पडणार आहे, सप्टेंबर महिन्यात सांगतोय धरणं फुटणार एवढा पाऊस पडणार.
हवामान खात कधीच जिल्हानिहाय व तालुकानिहाय अंदाज देत नाही, त्यामुळे शेतकरी गोंधळून जातो.. मोठ्या भूभागावर उदाहरणार्थ मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे काय??? हा जोक नाही का ?
मी स्वतः हवामान खात्यास एकदा भेट दिलेली आहे , अत्यन्त हुशार लोक हवामान खात्यात काम करतात. विकसित देशांप्रमाणे उच्च दर्जाचे उपकरने नसतानाही भारतीय हवामान खात्यातील लोक योग्य आणि अचूक अंदाज सांगतात.

@@avirajechavarepatil8227 मी ग्रामीण भागातील शिक्षक आहे आणि माझी थोडी शेती आहे. तुम्ही जर व्यवस्थित अंदाज वाचला किव्हा एकला तर तुम्हाला अचूक अंदाज मिळेल मी माणिकराव खुळे साहेबांना ६ वर्षांपासून फोलो करत आहे. साहेबांचा अंदाज योग्य व अचूक असतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी हवामान खात्याची वेब साईट चेक करतो.

तुझ्या आई-वडिलांनी तुझ्यावर वाईट संस्कार केले म्हणून तू माणिकराव खुळे साहेबांना वाईट बोलत आहेस. तुझी लायकी तरी आहे का त्यांना असे बोलण्याची. तुझं कर्तृत्व असे ते काय ?

दिपक भाऊ जाधव (जोपुळे ) खुप परफेक्ट अंदाज देतात आजपर्यंत 99 % अंदाज फेल गेले नाही
सरांचे अंदाज एकदम बरोबर ठरत आहेत
👍खरं आहे सर... मेट्रोलॉजि चे विस्तृत ज्ञान असावे लागते
एकदम बरोबर बोललात Sir कारण अश्या प्रकारे शेतकऱ्यांना घाबवरण्याचे प्रकारसर्रास होत आहे पाऊस जास्त पडला तरी केळी च्या बागांचं फारस नुकसान होत नाही मी पण एक शेतकरी आहे पण चॅनल चालवण्या साठी घरोघरी हवामान तज्ञ् झाले आहेत हे योग्य नाही
सर पावसाच्या बातम्या पासुन शेतकरी हैराण झाले आहेत
बरोबर आहे सर शेतकऱ्यांना घाबरूण देतात.
अतिशय योग्य मार्गदर्शन
धन्यवाद सर आपण सांगतात हे बरोबर आहे
हे खर आहे. सर्व शेतकऱ्यांना घाबरून सोडले आहे. खाजगी हवामान खात्याने आमच्या कडे मका कडणीस आला आहे तरीपण शेतकरी घाबरत आहे.
आमच्या कडे पाउसाच्या भितीने सोयाबीन काढणीचा भाव डबल झाला
अत्यन्त हुशार लोक हवामान खात्यात काम करतात.
विकसित देशांप्रमाणे उच्च दर्जाचे उपकरने नसतानाही भारतीय हवामान खात्यातील लोक योग्य आणि अचूक अंदाज सांगतात.
स्वयंभू हवामान तज्ञच अंदाज बरोबर सांगतात.चॅनल साठी असो की शेतकऱ्यांसाठी भरपूर मेहनत घेतात.
हे अगदी बरोबर बोललात आजार पेक्षा उपचार खतरनाक
आपण छान माहिती दिली आहे धन्यवाद सर🎉🎉🎉🎉🎉
झरे गैरे नथु खैरे हवामान तज्ञांचा सध्या महाराष्ट्रात पुर आला आहे जितकं पावसाने नुकसान होत नाही त्यापेक्षा जास्त नुकसान हे स्वघोषित हवामान तज्ञांमुळे होते यांना वेळीच आवर घालने काळाची गरज आहे
मागील 15 दिवसांमध्ये चक्रीवादळ सांगितले होते पावसाचा थेंबही पडला नाही शेतकऱ्यांना फसवू नका शेतकरी विश्वास ठेवतो आणि खूप खर्च करतो हवामान अंदाज बांधणाऱ्यांना सरकारने लगाम घालावा
भारतीय हवामानाच्या अंदाजानुसार जेव्हा शाळेला सुट्टी जाहीर होते तेव्हा चक्क कडक ऊन पडलेलं असतं. तुमच्या खात्याचा अंदाज कधीच बरोबर नसतो म्हणून इतरांचे अंदाज पाहिले जातात. भारतीय हवामान खात्याने १००% टक्के अचूकपणे अंदाज दयावा मग इतर सर्व हवामान तज्ज्ञ आपोआप बंद होतील.
हवामान खात्याने सरकारला योग्य माहिती दिली होती. परंतु सरकारने सरसकट सर्व शाळांना सुट्टी दिली आणि तसा सर्वांच्या मोबाईलवर
मेसेज पाठवाला यात सरकारची चुकी आहे , हवामान खात्याची नाही. राज्य सरकारने चूक केली , त्याच खापर केंद्र सरकारच्या हवामान खात्यावर कशाला फोडता ?
हवामान खाते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत , राज्य सरकारच्या नाही.
मी स्वतः हवामान खात्यास एकदा भेट दिलेली आहे , अत्यन्त हुशार लोक हवामान खात्यात काम करतात.
विकसित देशांप्रमाणे उच्च दर्जाचे उपकरने नसतानाही भारतीय हवामान खात्यातील लोक योग्य आणि अचूक अंदाज सांगतात.
स्वयंघोषित हवामान तंज्ञाना सरकारने आळा घालावा.
अगदी बरोबर बोललात सर तुम्ही
खर आहे साहेब
बरोबर आहे सर
Honest person,no one can predict about nature
एकदम बरोबर सर
शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण तयार करण्यात आलेल्या आहेत
100% खरे
पोकळ बातम्या देणारे लोक फायदा आणि पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करतात
बरोबर 🙏🏻
बरोबर आहे सर सध्या आसा पाऊस पडला नाही उगाच शेतकरी गोंधळून जातो
सर आपले महणे खरे आहे. आज काल महाराष्ट्रात प्रत्येक गावात दोन-चार हवामान तज्ञ तयार झालेले आहे त . या दोन वर्षात इतके हवामान तज्ञ कसे निर्माण झाले असतील देव जाणे.
I M D शिवाय कुणावरही भरोसा ठेवु नये,पंजाब डख जुन महिन्यात सांगत होता की १९७२पेक्षा,मोठा दुष्काळ पडणार आहे, सप्टेंबर महिन्यात सांगतोय धरणं फुटणार एवढा पाऊस पडणार.
पंजाब हा दुसरे हवामान चॅनल चे अंदाज मराठीत सांगतो फक्त
स्वयंभू हवामान तज्ञ तयार झालेली आहेत ते शेतकऱ्यांना घाबरवतात तेव्हा तुम्ही योग्य ते मार्गदर्शन करावे
True and correct analysis thank you sir
Sir very good news
Very good sir👌👌
Saheb 1dum barobar
आम्हाला हवामान विभागात भरोसा नाही पण पंजाबराव डक साहेब सांगतील त्याच्यावर भरोसा आहे याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे
Sir ji mi yavtmal jilyhat ati urushiti honar ka❤ thanks
तुमचा अंदाज कधी खरा ठरला
सर यवतमाळ जिल्हा त कसा पाऊस राहील आणि कोणत्या तारखेला पाऊस पडले
🤔😮😮😮🌱🌱 नक्की कुणाचा अंदाज खरा धरावा 🌱🌱😢🌱🌱??????
एक नो.sir
पंजाबराव डख हवामान अंदाज सांगीतल्यावर भारतीय हवामान विभाग अंदाज सांगतो💯💯
ठेवलंय
डख ला काही कळत नाही
Barobar aahe 👍
हे खाजगीवाले एक प्रकारचे 'हवामान अंदाज अतिरेकी '.
पूर्ण व्हिडिओ टाका ...सर
पाऊसाच्या बातम्यामुळे पिकाला पाण्याची गरज आसतांना पाणी दिले नाही, पिक सुकताहेत.
Namaskar sir ji pipalgav maharastr se 😊
True
तुम्ही देऊ शकत नाही तर दुसरा कोणी अचूक अंदाज देत आहे त्याचं
Side cha nav saga
स्वयंभू हवामान तज्ञांना आवरायची यंत्रणा निर्माण करा
Yes.Sar.o.k.
भारतीय हवामान खात जे सांगतो त्याचं कधी खरं होतं, त्यांची 10 टक्के अंदाज खरं होत
शेतकरी आधीच घाबरलेला आहे शेतीत पैसे खर्चून पुन्हा या हवामान स्वयंघोषित हवामान तज्ञांचा त्रास सर
Windy हे तंतोतंत ए्प आहे,
धन्या आणि अन्या यांच काही खर नसत शेतमालाचे बाजार भाव चुकीची माहिती देत असतात माझ खुप नुकसान झाले
अशा भीतीने शेतकरी भाजीपाल्याची फळांची लवकर काढणी करतात व बाजारात गर्दी झाल्यामुळे बाजारभाव कमी होतात
आजपर्यंत कुठ गेले अंदाज आता निघाले सांगायला आणि हो त्यांनी अंदाज सांगितला आहे तो तंतोतंत खरा होणार
हवामान तज्ञ डक याच्यावर शासन केस कशी करीत नाही
Todkar havaman andaaj 1 no aahe
सर काही खाजगी तज्ज्ञ असे व्हिडिओ टाकउन हे शेतकरी चिंताग्रस्त झाला
Mala havaman khatyakadun Barech vela msg alet pn tyatil mojun 20% khare Zalet 😂
स्कायमेट सारखं अचूक अंदाज
कोणाचाच नाही
सर सर्व जिला प्रमाणे महिती सगवा कारण सोयाबीन काढणी करणे गोधले आहोत.
👌👌
नक्की पाऊस होणार की नाही 21 पासून
Latur paus chalu zala
👌👌👍👍
तुमचा अंदाज सांगा 🎉
Sir kahi kel sangat nahi tham pane
माझ तर डोकं बंद पडलय 😢
ऐवड शेतकरयाला घाबरतात आम्ही ओली सोयाबीन काढायला लागले बे भाव विकायलेत
हवामान खात कधीच जिल्हानिहाय व तालुकानिहाय अंदाज देत नाही, त्यामुळे शेतकरी गोंधळून जातो.. मोठ्या भूभागावर उदाहरणार्थ मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे काय??? हा जोक नाही का ?
Hawaman khatya valyani batmya madhe dhule, nandurabar, andaj kadhihi dila nahi tyamule aamhala Punjab dakh Sahebacha andaj bagava lagto karan bhartiy hawaman andaj javr vishwas nahi only dakh saheb aamchay sati dev manus
Hawaman department ne regular aandaj dayawa.
का मुळावर ऊठले रे तुम्ही सगळे कूणी म्हणतोय महाप्रलय कूणी म्हणतोय पाऊस नाही..
❤
यामध्ये चूक अफवा पसरवणारे लोकांची चूक नाही,यामध्ये खरी चूक आहे ती शेतकऱ्याची,कश्याला बावळट लोकांचे विडिओ बघून त्यांनी प्रसिध्दी मिळवुन देतात
पाऊस कसा राहील ते सांग जास्त पन्हाळ फोडत जाऊ नका
सर ते तरी सांगतात..
पण महाराष्ट्र हवामान खात्याने अंदाज देतच नाही
,,भारतीय हवामान खाते ला सुध्दा काही नाही समजत
फुकटे हवामान तज्ञ खूपच झालेत काहीही फालतू व्हिडिओ टाकून शेतकऱ्यांना घाबरवत आहेत.
हवामान खात्याचा अंदाज कधी खरा ठरला आतापर्यत 😂😂
Prediction,and and reality are not 100 persent correct,facing the reality is only in our hands , fight with situation is called as a farmer
पंजाब डख, यांचा अंदाज़ चुकात नाही.
त्यांचा अंदाज 10 पैकी 7 वेळा बरोबर अस्टो.
7 पैकी 10 वेळा अंदाज खरा ठरतो म्हणजे १००% च्याही वर अंदाज खरा ठरतो का??😂😂😂
@@Raghav40125 😂😂अरे माफ करा चुकीने झाले ते
हवामान अंदाज फक्त बांगर सर सांगतात बरोबर ते बोलले होते आज पाऊस चालु होणार तुरळक भागात आणी घरोघर आज पाऊस चालु झाला
Dr. मच्छिंद्र बांगर
हि
पंजाबराव डक साहेब खरा पाऊसाचा आंदाज देतात
🍌🍌
तुझं हवामान खतं नेहमी चुकीचा अंदाज देतं 😄😄😄
मी स्वतः हवामान खात्यास एकदा भेट दिलेली आहे , अत्यन्त हुशार लोक हवामान खात्यात काम करतात.
विकसित देशांप्रमाणे उच्च दर्जाचे उपकरने नसतानाही भारतीय हवामान खात्यातील लोक योग्य आणि अचूक अंदाज सांगतात.
पण हवामान खात्याचा तरी कुठ अंदाज बरोबर येतो😂
इतके दिवस झोपलो होतो का हवामान खातं पंजाबराव ढक साहेब बरोबर 3:18 सांगत आहे
सगळयात चागला स्कायमेट आहे त्यांचे व्हिडिओ पाहा
काही समजत नाही हवामान खात्याला
अत्यन्त हुशार लोक हवामान खात्यात काम करतात.
विकसित देशांप्रमाणे उच्च दर्जाचे उपकरने नसतानाही भारतीय हवामान खात्यातील लोक योग्य आणि अचूक अंदाज सांगतात.
भारतीय हवामान गांजा पिऊन अंदाज देतात 😂😂😂😂
मी स्वतः हवामान खात्यास एकदा भेट दिलेली आहे , अत्यन्त हुशार लोक हवामान खात्यात काम करतात.
विकसित देशांप्रमाणे उच्च दर्जाचे उपकरने नसतानाही भारतीय हवामान खात्यातील लोक योग्य आणि अचूक अंदाज सांगतात.
@@truth7885 कोणता अंदाज आता पर्यंत खरा झाला यांचा
@@avirajechavarepatil8227 मी ग्रामीण भागातील शिक्षक आहे आणि माझी थोडी शेती आहे. तुम्ही जर व्यवस्थित अंदाज वाचला किव्हा एकला तर तुम्हाला अचूक अंदाज मिळेल मी माणिकराव खुळे साहेबांना ६ वर्षांपासून फोलो करत आहे. साहेबांचा अंदाज योग्य व अचूक असतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी हवामान खात्याची वेब साईट चेक करतो.
मुद्याच तर सांगितलच नाही तुम्ही
अरे मित्रा, पूर्ण विडिओ बघ ना . हा फक्त शॉर्ट विडिओ आहे. साहेबांचा अंदाज एकदम अचूक असतो.
@@truth7885 ok bhau
😂😂
तुमचे बोलणे सुध्धा कोणत्या आधारावर आहे,, आजपर्यंत सरकारचे पगार खाल्ले पन अंदाज फोल ठरले 😂😂😂 हवामान खाते म्हणे 😢
मी स्वतः हवामान खात्यास एकदा भेट दिलेली आहे , अत्यन्त हुशार लोक हवामान खात्यात काम करतात.
विकसित देशांप्रमाणे उच्च दर्जाचे उपकरने नसतानाही भारतीय हवामान खात्यातील लोक योग्य आणि अचूक अंदाज सांगतात.
खुळ्या तुझा अंदाज तर अजिबात बरोबर येत नाही..कमीत कमी स्वयंघोषित हवामान तज्ञ बरोबर अंदाज तरी सांगतात..😂😂😂😂
तुझ्या आई-वडिलांनी तुझ्यावर वाईट संस्कार केले म्हणून तू माणिकराव खुळे साहेबांना वाईट बोलत आहेस. तुझी लायकी तरी आहे का त्यांना असे बोलण्याची. तुझं कर्तृत्व असे ते काय ?
तुझ्या आई-वडिलांनी तुझ्यावर वाईट संस्कार केले म्हणून तू माणिकराव खुळे साहेबांना वाईट बोलत आहेस. तुझी लायकी तरी आहे का त्यांना असे बोलण्याची. तुझं कर्तृत्व असे ते काय ?
तुझ्या आई-वडिलांनी तुझ्यावर वाईट संस्कार केले म्हणून तू माणिकराव खुळे साहेबांना वाईट बोलत आहेस. तुझी लायकी तरी आहे का त्यांना असे बोलण्याची. तुझं कर्तृत्व असे ते काय ?
Kay zat kalat ka tula😅

हवामान खात्याने हे ढ आहे 😂😂😂