तुला बसल्या बसल्या अशी कंमेंट करायला काय जातंय. शेतकरी वर्गाला माहिती देणाऱ्या व्यक्तीला तु वाईट बोलल्याने कोणालाच काही फरक पडणार नाही मात्र तुझे कर्म तू खराब केलेस. देव तुला सदबुद्धी देवो.
तुला बसल्या बसल्या अशी कंमेंट करायला काय जातंय. शेतकरी वर्गाला माहिती देणाऱ्या व्यक्तीला तु वाईट बोलल्याने कोणालाच काही फरक पडणार नाही मात्र तुझे कर्म तू खराब केलेस. देव तुला सदबुद्धी देवो.
शेतकर च्या मनात ल्या प्रतेक प्रश्न ना चे उत्तर दिल्या बदल धन्यवाद सर
अगदी,अभ्यासू, शेतकय्रांना दिलासादायी विश्लेशन!
खुळे सर जे आता पर्यंत बोलले आता पर्यंत तंतो तंत खर झाल आहे..
सरांचे अंदाज एकदम बरोबर ठरत आहेत
माणिकराव खुळे साहेब हे शेतकरी पुत्र आहेत. त्या काळात ग्रामीण भागातून शालेय तसेच उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी केंद्र सरकारची मिळवली.
विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात पाऊस अत्यंत आवश्यक आहे
पाण्याची सोय असेल आणि वीजपुरवठा असेल तर पाणी सुरू करा
धन्यवाद सर तुम्ही आमच्या setkryasati देव आहे 🎉
Vijapurvata nhi ahe
एकदम बरोबर आहे सर तुम्ही जे समजून सांगितले सर
विदर्भ चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची अत्यंत आवशक आहे
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद .
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली ❤❤
छान माहिती आहे
सरांनी खूप चांगले मार्गदर्शन केलेले आहे.
मझा एक सरांना प्रश्न आहे शेतकऱ्यांनी कोणत्या विश्वासनीय वेबसाईटवर पावसाचा अंदाज पहावा ?
सर.जे.बोले.ते.बरोबर.आहे.हे.काही. चॅनल. वाले.काहीही.बोलतात
खुळे साहेबांनी पावसाची चांगली माहिती दिली आहे ,धन्यवाद साहेब
चांगले विश्लेषण खुळे साहेबांचं व सानप साहेबांचं तळमळ काम.💐
1 namber mahiti Dili khule sarani dhanyavaad sar
नमस्कार सर
खुप छान माहिती दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
छान
Good news sir
Very good informtion
सर बरोबर सांगत आहेत
खूप छान माहिती आहे.
सर आपण खूप छान माहिती दिली
आता कुणाचाच अंदाज बघायचीच गरज नाही
फार छान,वेळ थोडा कमी असावा.
सोलापूर मध्ये दोन वर्षे पाऊस कमी झाला आहे प्याला पाणी मिळत नाही 😢😢
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
खुप छान माहिती सर धन्यवाद
Correct analysis
Thanks sar
सर तुम्ही युट्युब च्या नल काढा आणि सर्व शेतकरी बांधवांना हवामान माहिती देण्यात यावी नमस्कार
अभ्यास पूर्ण विश्लेषण
Very good sir
👍👍
Yala manta scientist
Mast ahe andaj good sar
धन्यवाद साहेब तुम्ही खूप मदत केली याबद्दल
पूर्ण आईकल्या नंतर कळल खरच खुप छान माहिती दिलीत सर
Thanks Sir
👌🙏
कधी तो चित्रा नक्षत्रा
पर्यंत पडत असतो
तो निसर्ग आहे
व्हेरी गुड इन्फॉर्मेशन
🎉 छान माहिती दिली आहे 🎉
Dev manus
शेती करणे सर्व पिके रिक्स आहे सर
सांगली जिल्हा पलूस परतीचा पाऊस कसा पडला
खुप छान सर
Video आटोपता घेत चला 😊
😮
आम्ही जुन १० ला पेरणी केलीय बहुतांश मराठवाडा जुन मधेच पेरणी सध्या ९५ टक्के पाळागळ झाली सोयाबिनची आठ दिवसात काडणीला येतय सोयाबीन त्याला पावसाचा फटका बसलं का ?
माझ्या पण सोयाबीन ची हीच पोजीशन आहे
Thanks a lot Sir 🙏
1नंबर शेतकरी साहेब
Jaibhim Namo Buddhya 🙏
🌹🌹🌹👍👍👍🙏🙏🙏👌👌👌
❤❤
परतीचा.पाऊस.केहवा.सुरू.होईल.सर.o.k.
Sir Tumacha TH-cam channel name sange
कांदा बियाणे किती तारखेला टाकू तारीख सांगा सर सटाणा जिल्हा नाशिक
भाऊ या पावसाला वाफसा चार म्हनता तू आता परतीचा केला म्हणून त्याला वाचा म्हणतात
नेवासा तालुक्यात पाऊस नाही
जि.अहिल्यानगर
Sir cha channel link share kare
पाऊस कोणतं ही असो पाऊस आला पाहिजे
सोयाबीन काढणी चालू आहे (नाशिक) चांदवड
सर ज्वारी चे भाव कधी वाढतील
बघू आता कोण किती अभ्यासू आहे…
सर, यवतमाल रालेगांव,कपआशइ,सूकुन,खेली, पाऊस, कधी यनार
कधी कधी परतीचा पाऊस पडत नाही हे मान्य आहे का ?
Aaktombar cha paus kuthe aahe
मराठवाडा मध्ये बिड लातुर धारशिव मध्ये स्वायाबिन काढनी ला आले आहे काय करावे नियोजन
Only punjab dak
आमचेसोयाबीन. काढणीला. आले. साहेब
शेतकरी साहेब आहेत हे
Sir avd nko sanga na pani kadhi yeil ani kiti divas rahil avd sanga fkt
तुला समजलं नसेल तर समजून घे
आहो आत्ता पाऊस तुमच्या घरावर पाडा 😂😂😂 आम्हाला नको आत्ता
निसर्ग च्या सर्व हातात आहे दादा
हा माणूस काय बोलतो याच यालाच समजत नाही 😂😂😂 बरोबर 😂😂
मराठी बोलतोय वाटतंय 😂😊😂
जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्कीच समजेल की तो काय म्हणत आहे
तुम्हाला समजत का तुम्ही काय बोलत आहेत फार उशीर माणूस आहे तो
तुम्हाला जोक सुचतो का मित्रांनो?
तुला काय kalat😃
Soyabin kapni chalu ahe, pathri Parbhani paus kadhi ahe?
गोल गोल बोलु नका साहेब
फाफट पसारा बंद करा पाऊस पडल का नाही हे सागा
अशोक तोडकर सराला जोड नाही हे सगडेटाइम पास करते
तुला बसल्या बसल्या अशी कंमेंट करायला काय जातंय. शेतकरी वर्गाला माहिती देणाऱ्या व्यक्तीला तु वाईट बोलल्याने कोणालाच काही फरक पडणार नाही मात्र तुझे कर्म तू खराब केलेस. देव तुला सदबुद्धी देवो.
आमाल पावसाचि गरज नाही सोयाबीन काढणीस आले आहे पन जायकवाडी धरण यावर्षी भरलं आहे हार हार माहादेव पाऊस गेलातरी चालेल लवकरात लवकर जावा हिच आमचि प्रार्थना
Ony अशोक तोडकर 🎉😄
पाऊस शास्त्रज्ञ चे पेव फुटलय काही कामाचे नाहीत फुकटचे पगार घेवून रिटायर झालेत 😢
तुला बसल्या बसल्या अशी कंमेंट करायला काय जातंय. शेतकरी वर्गाला माहिती देणाऱ्या व्यक्तीला तु वाईट बोलल्याने कोणालाच काही फरक पडणार नाही मात्र तुझे कर्म तू खराब केलेस. देव तुला सदबुद्धी देवो.
फात्तुच बोलत बसतय पाउस कधि येनार किति दिवस राहानार किति पडनार हे सांगायच सोडून भाषन देत राहनार आणि ग्यारंटि हि देत नांहि
साहेब वातावरणीय प्रणाली शेतकऱ्यांना समजावून सांगतात. हवामानाचा हा "अंदाज" असतो.
"ग्यारंटी" ही मानावनिर्मित गोष्टींची दिली जाते , निसर्गाची नाही.
छान
Thanks sir
Thanks sir
छान