हे सुंदर सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 कॉमेंट करा की तुम्हाला काय आवडले, तुम्ही तुमच्या जीवनात काय लागू कराल, तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करा. आम्ही उत्त्तर देन्याचा प्रयत्न करू. सबस्क्राईब करा - बेल दाबा 🛎 - लाईक आणि शेअर करा. Thanks for watching this beautiful session 🙏🙏 Comment what you like, what you will apply in your life, and also comment if you have any questions. We will try to answer. Subscribe - Press the Bell 🛎 - Like & Share...
Sir , मला तुमचे speech खुप आवडतात. प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात ज्या मुळे एकमेकांपासून वेगळे व्हावे लागते ,पण तुमचे असे speech ऐकल्यावर सिर खरंच खूप संसार सुखी होतात. 51 मिनिटात तुम्ही आयुष्याच सार सांगितलं.this is a reality in our society.salute you Sir 🙏🏻
Thank you so much sir, तुम्ही आजच्या परिस्थिती मधील पारिवारिक समस्या आहेत त्यांचं खोलात जाऊन व्यवस्थित वर्णन केलं. त्या समस्या चे मूळ कारण शोधून काढले आणि त्यावरचे जे उपाय सांगितले तेही अगदी बरोबर आहेत. तुमच्या या एका व्हिडिओ मुले आमच्या संसाराला एक चांगला टर्न मिळाला. Thank you so much sir again
Sir tumche video khup prernadayi astat, tumchyamule amchya vicharanmadhe khup badal zala va hott aahe, me saglyanna nakkich suggest karel ki sirnache videos nakki bagha tumchi life change zalya shivay rahnar nahi… Thank you so much Dr.Ashok Todmal Sir☺️🙏👍👍
आजच्या परीस्थीतिला अनुसरून बोलता सर तुम्ही सर्व आणि सर्वच सत्य परीस्थीती काहिच खोट नाही जे तुम्ही बोललात हया सोशल मीडिया मूले खर तर मानस जगनच विसरून गेली आहेत कलत नकलत ईर्ष्या निर्माण होते पण त्यात तूमचे हे शब्द कमाल करतात खूप खूप आभार सर जगण काय असत हे सांगून दिल्याबद्दल take care 🙂
सर मला तुमचे व्हिडिओ नेहमी प्रेरणा देणारे व प्रोहोतूषण करणारे असतात खरच मार्गदर्शक गुरू असावेत तुमच्या सारखे एकदा का तुमच भाषण एकल तर पुन्हा पुन्हा एकावस वाटते
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏 अशा विचारांची गरज आहे आजच्या काळात. जर आपण आपल्या संस्कृतीचे , विचारांचे स्मरण ठेवले नाही तर आपली पुढची पिढीचां सर्वनाश अटळ आहे .
Hello sir tumcha ha vedio pahila mi...mhanun sir Aaj bhandan झाल्यावर माहेरी जायला निघाली होती...पण तेवढ्यात काही तासात मी तुमचा हा व्हिडिओ पहिला आणि जायचं कॅन्सल केलं n sorry pn boli Ani sagl thik pn zal😊😊😊thank u sir
खुप खुप खुप भारी . संवसारा बरोबर अध्यात्मिक खुप महत्त्वाचं.आपल सुख आपल्यात आहे.ते कळतं. त्यामुळे तो स्वतात खुश राहतो.दुःख जास्त वेळ टिकून नाही राहत.आहे त्या परिस्थितीत खुश राहतो.चांगले विचार. त्यामुळे छान वातावरण.खुप छान सांगितलं. धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन करता सर प्रत्येकाने ऐकले तर नवरा बायकोची जीवनशैली हे खूप सुखात आणि आनंदात जाईल कुणाच्या जीवनात टेन्शन राहणार नाही,, नाहीतर नवरा बायकोला बायको नवऱ्याला घटस्फोट देतात आणि आपले जीवन गुदमरून टाकून मुलांचा विचार न करता टेन्शनमध्ये राहून नाहीतर कुणाच्या हाताखाली काम करून नाही जमलं तर कोणत्यातरी कारणामुळे आत्महत्या पण करू शकतात अनेक कारण नवरा बायकोच होऊ शकतात दोघांमध्ये संबंध चांगले असले तर काहीच होऊ शकत नाही अशाप्रकारे छान मार्गदर्शन करता सर तुम्ही दोनच व्हिडिओ ऐकले तुमचे तरी पटलं तुम्ही बोलता ते
खूपच छान सांगितले सर् मी सद्या खूप टेन्शन मध्ये आहे पण आज तुमचा हा व्हिडीओ बघून अर्ध टेन्शन फ्री झाले माझे mr.चे विचार सेम तुमच्या विचारांसारखे च आहेत पण ते माला खूप समजून सांभाळून घेतात तुमचा हा व्हिडीओ बघायच्या अगोदर खूप आधा र दिला त्यांनी आणी टेन्शन पण कमी केले ग्रेट आहेत सर मर. माझे😊
Thank you sir...tumcha ase he session pahun khup positive hote ...thank u so much sir... actualy khup problems ahet relationship madhe...pn तुमच्या या session ne ek hope tayar zali ahe manat नात्याला वाचवण्याची
Sir.... thanks sir i watch the valuable video and this video change my personal life and i deside the this video shear with my wife.... thanks sir because of your video is stable all couple life and build strong relationships with each other........
42 वर्षांपूर्वी असा देव माणूस भेटला असता तुमच्यासारखा विचार सांगणारा तर आज माझा आयुष्य उध्वस्त झालेला नसत सर माझ्या सासू ने हुंडा नाही मिळाला म्हणून खूप खूप छळलं मला शेवटी माझा संसार मोडला मला एक मुलगी माझ्या सासू ने माझ्या नवऱ्याला दुसरी बायको करून आणली एका मुलीला सांभाळून मी नवऱ्याच्या नावाने सर्व आयुष्य लोकाच्या दोन भांडे करून काढलं माझा नवरा एका गावात असून मला बघायला पण भेटत नव्हता आणि आज एक महिना झाला माझा नवरा या जगात नाही फक्त कुंकाच्या बळावर आयुष्य काढत होते आज तेही नाही राहिला सांगा आमच्या सारख्या महिलांनी काय करावा
Khupch sundar vichar ahet tumche 👌👌👍👍🙏🙏 Thanks,but maza navra maz ajibaat yikat nahi,kahi mhalla avdat te kadhich karat nahi pan mhalla matra sagl tyana avdat tasech karav lagat,kahi hi apeksha karaychi nahi ani baher relatives khrab sangatat mi nit vagat nahi mhanun,ghar,mul ,sagl vavystih ahe fakt amch ajhibaat patat nahi
ज्याला जीवनाचे अंतिम सत्य काय आहे हे लक्षात आले ती व्यक्ती कधीही असे वागत नाही.पती पत्नी चे नाते आदरयुक्त असावे.पण आजकाल या नात्यात फक्त आणि फक्त व्यवहार वाढला आहे.
हे सुंदर सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
कॉमेंट करा की तुम्हाला काय आवडले, तुम्ही तुमच्या जीवनात काय लागू कराल, तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करा.
आम्ही उत्त्तर देन्याचा प्रयत्न करू.
सबस्क्राईब करा - बेल दाबा 🛎 - लाईक आणि शेअर करा.
Thanks for watching this beautiful session 🙏🙏
Comment what you like, what you will apply in your life, and also comment if you have any questions.
We will try to answer.
Subscribe - Press the Bell 🛎 - Like & Share...
Sir please tumch phone number bhetl ka
😂❤😅
Sir , मला तुमचे speech खुप आवडतात. प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात ज्या मुळे एकमेकांपासून वेगळे व्हावे लागते ,पण तुमचे असे speech ऐकल्यावर सिर खरंच खूप संसार सुखी होतात. 51 मिनिटात तुम्ही आयुष्याच सार सांगितलं.this is a reality in our society.salute you Sir 🙏🏻
Yes sir
Nice sir
अप्रतिम विचार सर मी ह्याचं पद्धतीने राहते , तुमच्या विचारांचं जो आत्मकथन करतो तो नक्कीच जीवनात यशस्वी होणार हा आपला अनुभव आहे.great Mahaguru 🎉🎉
Nice sir
Thank you so much sir, तुम्ही आजच्या परिस्थिती मधील पारिवारिक समस्या आहेत त्यांचं खोलात जाऊन व्यवस्थित वर्णन केलं. त्या समस्या चे मूळ कारण शोधून काढले आणि त्यावरचे जे उपाय सांगितले तेही अगदी बरोबर आहेत. तुमच्या या एका व्हिडिओ मुले आमच्या संसाराला एक चांगला टर्न मिळाला. Thank you so much sir again
Sir tumche video khup prernadayi astat, tumchyamule amchya vicharanmadhe khup badal zala va hott aahe, me saglyanna nakkich suggest karel ki sirnache videos nakki bagha tumchi life change zalya shivay rahnar nahi…
Thank you so much Dr.Ashok Todmal Sir☺️🙏👍👍
आजच्या परीस्थीतिला अनुसरून बोलता सर तुम्ही सर्व आणि सर्वच सत्य परीस्थीती काहिच खोट नाही जे तुम्ही बोललात हया सोशल मीडिया मूले खर तर मानस जगनच विसरून गेली आहेत कलत नकलत ईर्ष्या निर्माण होते पण त्यात तूमचे हे शब्द कमाल करतात खूप खूप आभार सर जगण काय असत हे सांगून दिल्याबद्दल take care 🙂
❤❤❤❤
सर आज तुमचा विचारा मुळे लाखो लोकांचे संसार व्यवस्तीत झालेत आणि खूप भारी वाटतंय सर या कलयुगा मध्ये तुमचा सारखे गुरु आज भेटले 🌟🧠💯🤩❤️
Khrch sir
Sir मला अस वाटते की सर्वांनी हा व्हिडिओ पाहायलाच पाहिजे सर्वांना आपली जबाबदारी समजणार जीवन जगण्यासाठी खूप सोपं जाणार आणि आनंदी राहतील सर्वच
सर मला तुमचे व्हिडिओ नेहमी प्रेरणा देणारे व प्रोहोतूषण करणारे असतात खरच मार्गदर्शक गुरू असावेत तुमच्या सारखे एकदा का तुमच भाषण एकल तर पुन्हा पुन्हा एकावस वाटते
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏 अशा विचारांची गरज आहे आजच्या काळात. जर आपण आपल्या संस्कृतीचे , विचारांचे स्मरण ठेवले नाही तर आपली पुढची पिढीचां सर्वनाश अटळ आहे .
Hello sir tumcha ha vedio pahila mi...mhanun sir Aaj bhandan झाल्यावर माहेरी जायला निघाली होती...पण तेवढ्यात काही तासात मी तुमचा हा व्हिडिओ पहिला आणि जायचं कॅन्सल केलं n sorry pn boli Ani sagl thik pn zal😊😊😊thank u sir
❤
खुप खुप खुप भारी . संवसारा बरोबर अध्यात्मिक खुप महत्त्वाचं.आपल सुख आपल्यात आहे.ते कळतं. त्यामुळे तो स्वतात खुश राहतो.दुःख जास्त वेळ टिकून नाही राहत.आहे त्या परिस्थितीत खुश राहतो.चांगले विचार. त्यामुळे छान वातावरण.खुप छान सांगितलं. धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन करता सर प्रत्येकाने ऐकले तर नवरा बायकोची जीवनशैली हे खूप सुखात आणि आनंदात जाईल कुणाच्या जीवनात टेन्शन राहणार नाही,, नाहीतर नवरा बायकोला बायको नवऱ्याला घटस्फोट देतात आणि आपले जीवन गुदमरून टाकून मुलांचा विचार न करता टेन्शनमध्ये राहून नाहीतर कुणाच्या हाताखाली काम करून नाही जमलं तर कोणत्यातरी कारणामुळे आत्महत्या पण करू शकतात अनेक कारण नवरा बायकोच होऊ शकतात दोघांमध्ये संबंध चांगले असले तर काहीच होऊ शकत नाही अशाप्रकारे छान मार्गदर्शन करता सर तुम्ही दोनच व्हिडिओ ऐकले तुमचे तरी पटलं तुम्ही बोलता ते
कडक खुप छान प्रेरणा दायी
खूपच छान सांगितले सर् मी सद्या खूप टेन्शन मध्ये आहे पण आज तुमचा हा व्हिडीओ बघून अर्ध टेन्शन फ्री झाले माझे mr.चे विचार सेम तुमच्या विचारांसारखे च आहेत पण ते माला खूप समजून सांभाळून घेतात तुमचा हा व्हिडीओ बघायच्या अगोदर खूप आधा र दिला त्यांनी आणी टेन्शन पण कमी केले ग्रेट आहेत सर मर. माझे😊
अगदी बरोबर आहे दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागले तर आयुष्य खूप सुंदर होईल आणखी जीवन जगावेसे वाटेल
Thank you sir...tumcha ase he session pahun khup positive hote ...thank u so much sir... actualy khup problems ahet relationship madhe...pn तुमच्या या session ne ek hope tayar zali ahe manat नात्याला वाचवण्याची
Sir akdam true' fact tumche vichar aikun life madhe 💯 change
किती भारी sangitl sir Tumhi life bdlll khrch khup khup thanks 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान महिती दिली सर मानलं पाहिजे सर्वांनी हे विचार अनुकरण केले पाहिजे.
Nice sir👌👌जीवन कस जगायच सांगितल्याबद्दल thanks sir🙏🏻🙏🏻
नवऱ्याला बाहेरचा नाद असल्यावर काय करायचं यावर प्रेरणा देण्यास एक व्हिडिओ बनवा
खूपच छान अनुभव आहे सर आपण आपलखूप मस्त विचार मांडले आहेत ,,👍👍🙏🙏
Great Mahaguru Ashok Sir🙏
खूपच छान माहिती सांगितली आहे सर.
Sir life madhe ase guidance tumhi deta khup khup thanks
सर खूप चांगलं सांगत आहे ऑल द बेस्ट❤👏😎🌹
Nice infromestion sir Thank you so much Tumchyasarkhe guruwar ya samjhat aahet nakkhich lokhanchya vichardharnemade badhal honar 👍
Sir tumhi khup chan padhatine samajun sangitale khup changle mahiti milali
छान मार्गदर्शन केलत सर👍👍
माझा एक प्रश्न होता..... नवरा बायकोचा आदर करत नसेल तिच्या विचारांना महत्त्व देत नसतो... यावर एक व्हिडीओ बघायला आवडेल
माझ्याबरोबर असेच आहे. माझे पती माझ्या तयारीकडे न पाहता म्हणतात की चल ठीक आहे. मग मी पण ते तयार झाले की त्यांच्याच शब्द म्हणते हो चला चांगलं आहे.
Tuhmcha ha vedio bagitla khup chan satr zal ani tech mazya life madhe chalu ahye
पूर्ण आयुष्याची कहाणी एकाच व्हिडिओमध्ये सांगितली सर तुम्ही नवरा बायको च्यआ संसार पासून मुलाबलापासून तर म्हातारपण पर्यंत😂 पण खरच खूप छान व्हिडिओ सिर❤❤
Sir.... thanks sir i watch the valuable video and this video change my personal life and i deside the this video shear with my wife.... thanks sir because of your video is stable all couple life and build strong relationships with each other........
खूप छान बोलता सर❤❤❤
Sir thanks very nice vlog very nice thinking 👍👍👍👌👌👌
सर मला तुमचे मोटेवेशन खुप आवडले माझ्या मनातलं बोललात तुम्ही नवरा बायको बदल खुप छान माहिती दिलीत तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे धन्यवाद सर
👍💯🙏👏👏 khrach Sir he sagla aasch chalu hot aadhi pn atta nahi tumche vichyar mhnje aamruta sarkhe aahet Sir 👍🙏
खूप छान अनुभव 👌🙏 धन्यवाद सर🙏🙏👌👍
Nice sir mla khup aavdla ha video
Khup chan sir lecture dele
सर खूप छान सांगता अगदी मनातल गुपित सांगीतले ❤❤🎉🎉
😊,devasarkhacha sundar shabad
Sir great ahe tumch boln pan kahi lok ashe marketing madhi lecture detat ani garibankadun paise uklavtat
Very nice speech sir 👌👌👌
Khup chhan sir
जगायला शिकवतात तुम्ही सर
खरच खुप छान सागताय सर
Kup chhan sir sangate 🎉🎉
खूपच छान. अशा counseling ची समाजाला नितांत गरज आहे.
Tumchya sadi mazya kade shabd nahi. 😢😢🙏🙏👍👍 Thank you sir
Khupanch chan mahiti sangitali
Khup khup Chan sir🎉
Really true thanks Dada
Kharch khup chan hotaa programme👍👍👍
Kharach khup chan msg ahe socity and family sathi
42 वर्षांपूर्वी असा देव माणूस भेटला असता तुमच्यासारखा विचार सांगणारा तर आज माझा आयुष्य उध्वस्त झालेला नसत सर माझ्या सासू ने हुंडा नाही मिळाला म्हणून खूप खूप छळलं मला शेवटी माझा संसार मोडला मला एक मुलगी माझ्या सासू ने माझ्या नवऱ्याला दुसरी बायको करून आणली एका मुलीला सांभाळून मी नवऱ्याच्या नावाने सर्व आयुष्य लोकाच्या दोन भांडे करून काढलं माझा नवरा एका गावात असून मला बघायला पण भेटत नव्हता आणि आज एक महिना झाला माझा नवरा या जगात नाही फक्त कुंकाच्या बळावर आयुष्य काढत होते आज तेही नाही राहिला सांगा आमच्या सारख्या महिलांनी काय करावा
Khupch sundar vichar ahet tumche 👌👌👍👍🙏🙏 Thanks,but maza navra maz ajibaat yikat nahi,kahi mhalla avdat te kadhich karat nahi pan mhalla matra sagl tyana avdat tasech karav lagat,kahi hi apeksha karaychi nahi ani baher relatives khrab sangatat mi nit vagat nahi mhanun,ghar,mul ,sagl vavystih ahe fakt amch ajhibaat patat nahi
मस्त 👍👌👌👌👌👌
Khupch chan mast action lai bhari
Great सर. .
ज्याला जीवनाचे अंतिम सत्य काय आहे हे लक्षात आले ती व्यक्ती कधीही असे वागत नाही.पती पत्नी चे नाते आदरयुक्त असावे.पण आजकाल या नात्यात फक्त आणि फक्त व्यवहार वाढला आहे.
I salute you Sir ,🚩💐🙏
Outstanding Sir......🍫
खूप खूप छान सर. धन्यवाद,,,🙏🙏🙏
Khupch Chan 👍🙏👌💅
Thanks sir khup chan great
Thank you so much sir 👌👌 very helpful information 🙏🙏
खुप छान सांगता सर तुम्ही
Sir nice❤❤❤❤❤❤
खूप खूप छान सर.🙏🙏🌹🌹
Great sir ,Nice thought 🙏🙏👍👍
सर माझ्यासोबत हे सत्य परिस्थिती चालू आहे
सर मरू पण शकत नाही आणि जगू पण शकत नाही कारण दोन मोठे मग लहान मुलं आहे त्यांचं भविष्य घडवायचं
जबरदस्त 😊😊
अप्रतिम ,जबरदस्त
Supar sir you are great guidline life❤❤
खूपच छान
Dimag fresh Jhala❤
Kup chan sir jagnyache Navin unmade dyta tumhi
Mala kup avadii❤
Excellent information given sir ❤👌
Right Sir Ji..🙏😊
खूप छान सरजी
Thank you sir khup khup dhanyawaad chan margdharshan kele sir,
Thanks sir good thoughts u share
Mast khup Chan video aahe🎉🎉🎉
Good thing sir mi pan asach vichar karte
Khup chann 🙏
Khup Khup chan 🎉❤
छान, अप्रतिम आहे
🙏जय गुरुदेव प्रभू 🙏🌹
धन्यवाद सर🙏🙏
Verry nice 👍
Khupach chann sir ❤
Thanks sir ❤ me try Karen
Great sir.
बरोबर सर
खूप छान 👍🏻
Thank you sir ❤❤❤
सर खूप छान
Khupch Chan
Very nice thought 👌🏽👌🏽👌🏽
Nice sir ❤