केरलेतील शालेय मुलाच्या मृत्यूप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल होणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 26

  • @Chinu386
    @Chinu386 3 วันที่ผ่านมา +34

    मला वाटत या प्रकरणी जिल्हा परिषद सीईओ आणि चीफ इंजिनियर आणि सरपंच आणि ग्रामसेवक याच्यावर गुन्हा दाखल होयला पाहिजे शिक्षकाची जबाबदारी शिकवण्याची असते ..

  • @shubhangisuryavanshi8515
    @shubhangisuryavanshi8515 2 วันที่ผ่านมา +5

    भावपूर्ण श्रद्धांजली बाळा 💐💐

  • @TechguruBajiOfficial
    @TechguruBajiOfficial 3 วันที่ผ่านมา +10

    भावपूर्ण श्रद्धांजली बाळा तुला खूप काही करायचं होतं परंतु नियतीने साथ दिली नाही 😭😭

  • @Apna_Time_Aayega_Boss
    @Apna_Time_Aayega_Boss 2 วันที่ผ่านมา +9

    लोकांना फुकट वाटप योजना मुळे विकासाला पैसा संपला 💯

  • @ravindrakarle2391
    @ravindrakarle2391 2 วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली🎉

  • @PrajaktaPatil-rm7oo
    @PrajaktaPatil-rm7oo 2 วันที่ผ่านมา +3

    बातमी अशी आहे की शिक्षकांनी त्याला गेट बंद करण्यासाठी लावले होते पण त्या शिक्षकांनी वेगळे भासवून दिले पण सी सी टी वी मध्ये सगळे दिसले

  • @Mehboobnivade
    @Mehboobnivade 2 วันที่ผ่านมา +1

    अतिशय दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @doctors_kitchen0905
    @doctors_kitchen0905 2 วันที่ผ่านมา +1

    अतिशय दुःखद , भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😭

  • @rajat2952
    @rajat2952 2 วันที่ผ่านมา +5

    शाळा व्यवस्थापन समिती बिनकामाची असते

  • @uttamthoratthorat3064
    @uttamthoratthorat3064 2 วันที่ผ่านมา +3

    सरपंच कोण आहे तेच्यावर गुन्हा दाखल करा

  • @basheerbagwan4512
    @basheerbagwan4512 วันที่ผ่านมา +1

    मंदिर, मशिदी ना दान बंद करा,, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल यांकडे लक्ष द्या...

  • @prashantpatil7429
    @prashantpatil7429 2 วันที่ผ่านมา +4

    ते गेट दोरी न बांधलं आहे...किती हा हलगर्जी पना 😢

  • @pawanadisare9504
    @pawanadisare9504 2 วันที่ผ่านมา +7

    शिक्षक 80 हजार पगार घेतात आणि सरकार च मराठी शाळे कडे अजिबात लक्ष नाही शिक्षकाचे पगार कमी करून शाळा सुधारल्या पाहिजेत

  • @dayashri9532
    @dayashri9532 2 วันที่ผ่านมา +3

    गुन्हा नोंद करा,पैशाची मदत करा काहीही करा पण आपण लोक या अशा दुर्घटनेतून कधीच शहाणं होत नाही..तो गेट 60-70 किलो चा असावा आणि तो असाच धोकादायकरित्या ठेवला होता त्यात शाळा प्रशासनाची चूकच आहे.

  • @rahulbhise6689
    @rahulbhise6689 3 วันที่ผ่านมา +2

    दुःखद

  • @S.K-uo2xx
    @S.K-uo2xx 2 วันที่ผ่านมา +1

    शाळेच्या दुरूस्ती कामासाठी आलेला निधी पैसा संगनमताने हडप करतात. त्यामुळे असे प्रकार घडतात.
    पालकांनी सखोल चौकशी करून कारवाई ची मागणी करावी.

  • @niksanu1226
    @niksanu1226 วันที่ผ่านมา

    Mararhi shale kade laksh nast rav konachch bhavpurn sradhanjali bala

  • @prashantchoukekar5270
    @prashantchoukekar5270 2 วันที่ผ่านมา

    Prateak shale madhe ambulance chi uplabdha Keli pahijale ....Amdar khasdar hyani commotion na gheta tya paishachi prateak jantela madat hoil asa karya kela pahijale mana pasun mazhi vinanti ahe ....

  • @YoCoolgamer-e4q
    @YoCoolgamer-e4q 2 วันที่ผ่านมา

    🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @statussandy1633
    @statussandy1633 2 วันที่ผ่านมา

    गेट दुरुस्त तुमचा बाबांनी kraychi🤔ky

  • @sandipjadhav1529
    @sandipjadhav1529 2 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली बाळा 🙏🙏💐💐