महायुद्ध Live: महिलांवरील अत्याचारांचं राजकारण का केलं जातं? Badlapur School Case | Ashish Jadhao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024
  • महायुद्ध Live: महिलांवरील अत्याचारांचं राजकारण का केलं जातं? Badlapur | Ashish Jadhao
    Mahayudha Live with Ashish Jadhao
    #badlapur #badlapurschool #maharashtranews #marathinews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 मयुरी चव्हाण / Reporter
    🗣 ॲड. धनराज वंजारी / माजी एसीपी
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 161

  • @psp80
    @psp80 2 หลายเดือนก่อน +39

    मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्री यांनी राजीनामा द्या. भाजपला महाराष्ट्रातून हाकला. ही लोकं लायकीची नाहीत, उर्मट झाली आहे सत्तेचा माज आला आहे यांना.

  • @APsFoodie
    @APsFoodie 2 หลายเดือนก่อน +14

    वंजारी साहेब एकदम बरोबर

  • @udeshumasare9221
    @udeshumasare9221 2 หลายเดือนก่อน +1

    Thank you vanjari sir

  • @satishnaik1142
    @satishnaik1142 2 หลายเดือนก่อน +9

    मस्त वंजारी साहेब.. एकदम योग्य विश्लेषण केलं.. शिंदे, राणेंचे शिष्य आशिष जाधव यांचा तिळपापड झाला असेल तुमचे शब्द ऐकून. आपल्या सारख्या लोकांच्या स्पष्ट आणि बेधकड प्रतिक्रिये मुळे हे चाटूकार पत्रकार सुद्धा वटणीवर येतात.

  • @annaborade8954
    @annaborade8954 2 หลายเดือนก่อน +28

    वा छान 👌वंजारी सरांनी सरकारचे सर्व कारनामे उघड केले 👍

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 2 หลายเดือนก่อน +7

    जनतेच्या मनातील विचार व्यक्त केले आहेत धन्यवाद

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 หลายเดือนก่อน +24

    धन्यवाद अॅ.धनराज वंजारी, मयुरी चव्हाण व आशिष जाधव लोकमत.

  • @shindeankush81
    @shindeankush81 2 หลายเดือนก่อน +4

    खुप छान चर्चा केली सर... Mayuri madam thank you

  • @Atharv546
    @Atharv546 2 หลายเดือนก่อน +14

    एकनाथ शिंदे साहेब घडलेल्या घटनेस राजकिय रंग देऊन घटनेचे गांभीर्य ओळखून त्यावर बोलाल असे वाटले होते. अशा वक्तव्याने तुमची प्रतिमा मलीन होत आहे.

  • @GajananDhage-x1x
    @GajananDhage-x1x 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब सलाम तुम्हाला खर बोललात

  • @ravindralawande460
    @ravindralawande460 2 หลายเดือนก่อน +1

    मयुरी ताई, खूप छान तुम्ही बातमी सांगता. अशीच बातमी सांगितली गेली पाहिजे. 🙏🙏🙏

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 2 หลายเดือนก่อน +11

    चित्राताई वाघ , रुपाली ताई चाकणकर कुठे आहेत ? मा.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना उठसूठ राज्यपालांना ' राष्ट्रपती राजवट ' लागू करण्याची मागणी करणारे शिष्टमंडळ अज्ञातवासात गेले आहे का ? हनुमान चालीसा साठी जीवाची बाजी लावणाऱ्या राणा बाई घरी धुणीभांडी करत आहेत का ?

  • @sulbhasonavane3558
    @sulbhasonavane3558 2 หลายเดือนก่อน +9

    मंत्री, आमदार, खासदार यांच्या मुलींवर प्रसंग येईल त्यावेळी सर्व जागे होतील.

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 2 หลายเดือนก่อน +1

      नाहीतरी ह्याच्या मुली रोज अर्ध्या रात्री मी त्रा सोबत बिनधास्त असतात

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 2 หลายเดือนก่อน +8

    अशा घटनात राजकारण होत हे सत्य आहे फक्त आरोपी कोणा पक्षाचा यावरूनच ठरत असत पण या घटनेत जनतेने दखल घेतली तेव्हा त्याला वाचा फुटली पण एकंदर पहाता मुल मुली सुरक्षीत नाहीत हे सत्य आहे आपण नेहमी प्रमाणे चर्चाच करीत राहणार आहोत फक्त

  • @sahebraosabanwad1704
    @sahebraosabanwad1704 2 หลายเดือนก่อน +1

    Akdam Khar vanjari saheb

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 2 หลายเดือนก่อน +8

    घटनाबाहय सरकार आहे त्यामुळे, असे,होनार,मतदाता,विचार,करा,हुकूमशाह, घालवा,🎉🎉🎉

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 2 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान विश्लेषण व मुघेसुद प्रकरण समजून सांगितल धन्यवाद .पण ह्या प्रकरणात ज्यानी ज्यानी बेजबाबदार पणा व निष्काळजी पणा दाखवला आहे, उदा. शाळा प्रशासन, पोलीस,हाॅसपिटल, इ. वर कठोर कारवाई झाली पाहिजेल.

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 หลายเดือนก่อน +15

    बदलापूर घटनेने लाडकी बहीण योजना गायब केली

  • @asamant4530
    @asamant4530 2 หลายเดือนก่อน +9

    मुख्मंत्रीपदाची पत, प्रतिष्ठा आणि आणि शिव सेना नावाला बट्टा लागली, शिक्षण का आवश्यक आहे हे सिद्ध होते.

  • @nikhiljagtap8371
    @nikhiljagtap8371 2 หลายเดือนก่อน +11

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री/ उपमुख्यमंत्री महाराष्ट्र.. गृहमंत्री 2014-19 आणि 2022- आजपर्यंत.. साडेसात वर्षे... महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था राखण्यात असमर्थ ठरत आहेत..

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 หลายเดือนก่อน

    खरं आहे

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान वंजारी साहेब. वा मस्त मुद्दा मांडला

  • @VilasGiri-hq6nb
    @VilasGiri-hq6nb 2 หลายเดือนก่อน +4

    जाधव सर फार वाईट घटना

  • @PradeepKulkarni-q4s
    @PradeepKulkarni-q4s 2 หลายเดือนก่อน +2

    एडव्होकेट वंजारी सर आपण छान विश्लेषण करीत आहात. मी तुमच्या विचारांचे स्वागत करतो अश्या गुन्ह्यातल्या आरोपीला तात्काळ मधल्या तात्काळ शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्ट ची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. आणि ते होईल. यात तिळमात्र शंका नाही.

  • @AnitaKanwate
    @AnitaKanwate 2 หลายเดือนก่อน +6

    उज्वल निकम हा अजिबात न्याय देऊ शकत नाही

  • @AKSHARMA007-in1jn
    @AKSHARMA007-in1jn 2 หลายเดือนก่อน

    💯 barobar

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 2 หลายเดือนก่อน +3

    राज्यातील सर्व पत्रकार बंधू, त्यांची संघटना यांनी या आणि अशा प्रकारचा या पूर्वी घडलेल्या घटनांची नोंद घेऊन राज्यातील सरकार बरखास्त करण्यासाठी आवाज उठविणे गरजेचे आहे. सरकार कर्तव्यदक्ष नाही.

  • @arunsalvi8381
    @arunsalvi8381 2 หลายเดือนก่อน +5

    या प्रकरणी पिडीतांना न्याय मिळेल असे वाटत नाही. म्हणूनचं लोकांचा उद्रेक झाला.शाळेच्या संचालक यांच्या वर काही कारवाई होईल असे वाटत नाही.

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 2 หลายเดือนก่อน +3

    Sirji, in this case military court marshals process is possible by law pl, suggest

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 หลายเดือนก่อน +5

    1 महागाई
    2 बेरोजगारी
    3 यु पी एस सी ,एम पी एस परिक्षा
    4 तोडक्या पगारावर आऊट सोर्सिंग
    पुरोहीत आणी पुजारी, आचार्य असे माणशे देश्याचा नायनाट करतात.

  • @swapniljadhavpatil5030
    @swapniljadhavpatil5030 2 หลายเดือนก่อน +1

    Vanjari sir gret

  • @RajendraChaudhari-d2m
    @RajendraChaudhari-d2m 2 หลายเดือนก่อน +7

    कधी तरी लाज वाटेल का या राज्य कर्त्याना हा बरोबर आहे 1500रू टाकले आहे ना महिलांना मग बाकी काहीहोवो या राज्यात

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 2 หลายเดือนก่อน +7

    भाजपाचा,धिकार,🎉🎉🎉🎉

  • @santoshgound4817
    @santoshgound4817 2 หลายเดือนก่อน

    सर बरोबर बोलतात जय हिंद

  • @TukaramBarbde-ih8wb
    @TukaramBarbde-ih8wb 2 หลายเดือนก่อน +3

    Far East ahe jadhao sir

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 2 หลายเดือนก่อน +5

    निकमाला कोर्टात उभ करू नये हा पण भाजपाचा आहे

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 2 หลายเดือนก่อน +1

    न्याय व्यवस्थेच राजकारण हे खुद्द देश्याच्या पंतप्रधानांनी केलीय...

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 2 หลายเดือนก่อน +4

    दाडिवाल्याने राजीनामा द्यावा 😮
    निर्लज्ज 😮

  • @dilipkulkarni5498
    @dilipkulkarni5498 2 หลายเดือนก่อน +1

    देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली आहे

  • @ravindralawande460
    @ravindralawande460 2 หลายเดือนก่อน +1

    जाधव साहेब, असाच अपमान साम टी. वी. च्या महिला पत्रकाराचा पूज्यनीय गुरुजी भिडे यांनी केला होता. हेच यांचे संस्कार आहेत.

  • @rajendralokhande5778
    @rajendralokhande5778 2 หลายเดือนก่อน +1

    देशभरातील राजकारणी अगदीच उथळ वागतात्येत भाजपा त्यात आघाडीवर आहेत

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 2 หลายเดือนก่อน +2

    विद्यमान सरकार चा जाहिर निषेध करावा तेवढा कमी आहे

  • @javeedather905
    @javeedather905 2 หลายเดือนก่อน

    Nice Narration sir n Reporting sir

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 2 หลายเดือนก่อน +1

    शाळेत पालखक.गेल्यावर शाळेने स्वता दखल घेऊन पोलिस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल करायला पाहिजे होते.

  • @prakashdarade3941
    @prakashdarade3941 2 หลายเดือนก่อน +1

    आशिष जी मी परमेश्वराचे खुप आभार मानतो जर हे देवेन्द्र व एकनाथ महाराज लोकांचे सरकार नव्हते असते तर यांनी महाराष्ट्र पूर्ण संपविला असता ब्रम्हदेव शुद्ध काबुल करील यात दुमत नाही

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद वंजारी साहेब अगदी सालपाट काढलं आहे सरकारचं आणि टरबुज व मिंदेच्या सगळ्या गद्दाराचं
    अशीच निर्भिड भाषा बोला वंजारी साहेब

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj 2 หลายเดือนก่อน +2

    फडणवीस ला घरी बसवा मग कळेल तुम्हाला कायद्याने सुविधा काय आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @WhySoSerious-hd8nk
    @WhySoSerious-hd8nk 2 หลายเดือนก่อน +1

    खरच या घटनेत राजकारण झालं आहे... इतकी वाईट परीस्थिती आली आहे का???

    • @rajaramsalunke2259
      @rajaramsalunke2259 2 หลายเดือนก่อน

      या घटनेत प्रशासन मुख्याध्यापिका पी आय. डॉ. दबाव आणणारे आरोपी होतात बी जे पी ची शाळा असलने काही करनार नाही

  • @KhandarePatil
    @KhandarePatil 2 หลายเดือนก่อน +3

    भाजप. माहारा्षट्त. नको

  • @पिताबरहनबर
    @पिताबरहनबर 2 หลายเดือนก่อน +4

    देवेंदर द्या की राजीनामा
    BJP hatav desha bachao

  • @rajaramgudge9710
    @rajaramgudge9710 2 หลายเดือนก่อน +3

    चित्रा, विचित्रा रूपाबाई बोला की!

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 2 หลายเดือนก่อน

    आशीषशेठ 🙏🙏.
    आकारDG9 वाल्याची प्रतिक्रिया आहे जरा पहा...

  • @WhySoSerious-hd8nk
    @WhySoSerious-hd8nk 2 หลายเดือนก่อน +1

    लोकांना जरा सुद्धा लाज नाही वाटत, अश्या गोष्टी वर पण राजकारण करायला...

  • @vijaynadhe5552
    @vijaynadhe5552 2 หลายเดือนก่อน +1

    जगातील काही देशाची लोकशाही धोक्यात येऊ शकते..

  • @neetakamble462
    @neetakamble462 2 หลายเดือนก่อน

    शाळा प्रशासनाने पोलिसात तक्रार द्यायला हवी होती

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 2 หลายเดือนก่อน +2

    पोलीसांची इमेज पूर्ण खराब झाली
    सामान्य लोक विश्वास ठेवत नाहीत

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 2 หลายเดือนก่อน +1

    Contract labour पद्धती चे तोटे. जे सदयचे सरकार आणणार आहे कि होते

  • @ravindrapathare4480
    @ravindrapathare4480 2 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम म्हणणारे कुठे गेले

  • @rameshwardanawe780
    @rameshwardanawe780 2 หลายเดือนก่อน +1

    याला जबाबदार फडणवीस

  • @firefire3060
    @firefire3060 2 หลายเดือนก่อน +2

    Asanvedil Sarkar.

  • @satishkshirsagar1435
    @satishkshirsagar1435 2 หลายเดือนก่อน +2

    आशिश जाधव सर मोबाइल वर सध्या चालू असलेले porn व बेबसिरिज बंद करणे फारच गरजेचे आहे त्यामुळेच हे घडते

  • @rohidasyewale1907
    @rohidasyewale1907 2 หลายเดือนก่อน +2

    जाधव सर फार वाईट

  • @piyush5020
    @piyush5020 2 หลายเดือนก่อน +3

    Khoke sarkar Gujarat lobby

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 หลายเดือนก่อน

    या घटनाबाह्य सरकार कडून एक मंत्र निश्चितच मिळाला की तुम्ही १५०० घेतलेना मग काय होईल ते सहन करायचे

  • @smileumeshful
    @smileumeshful 2 หลายเดือนก่อน

    समाजकंटक आंदोलन करत होते अस तुम्ही म्हणाला

  • @ravindrevajarinkar5320
    @ravindrevajarinkar5320 2 หลายเดือนก่อน +2

    Aata udya ujjaval Nikam vakil saheb courtcha rule sangnar mag 8 divsani janta visarnar

  • @rajarampawar702
    @rajarampawar702 2 หลายเดือนก่อน +1

    सत्चे मांज आले

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 หลายเดือนก่อน

    सरकार जबाबदार आहे

  • @dilipkulkarni5498
    @dilipkulkarni5498 2 หลายเดือนก่อน

    याच्यामध्ये कुणालाच काही होणार नाही कारण आपला गृहमंत्री वाला आहे त्याच्यामुळे हे असंच कायम राहणार जोपर्यंत तो या पदावर आहे तोपर्यंत हे असेच राहणार

  • @Balupawar-wx3nt
    @Balupawar-wx3nt 2 หลายเดือนก่อน

    Police सा ना 2 दिवस 12/12 तास लागतात , आदोलक वर कारवाई ताबतोफ होते, हे कोणाचे आदेश असू शकतात

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 2 หลายเดือนก่อน +6

    कोविड मध्ये पी एम केयर ,रेमीजवीर ,मंदिरे उघडा काय काय नाटके केलीत भाजप ने

  • @sunilshinde7781
    @sunilshinde7781 2 หลายเดือนก่อน

    पोलीस आणि राजकारणी महाराष्ट्र वाट लावली आहे

  • @SantoshVellange-lv1kq
    @SantoshVellange-lv1kq 2 หลายเดือนก่อน +2

    Anand dighe Saheb aste tar tya nardhamala ubha jalala asta.

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 2 หลายเดือนก่อน

    उज्वल निकम यांला सरकारी वकील नेमण्यात माझा विरोध आहे👉 तुमच मत काय आहे

  • @RohiniBabar-qy8kc
    @RohiniBabar-qy8kc 2 หลายเดือนก่อน

    Nirbhid patrkarita

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 2 หลายเดือนก่อน

    राजकारण करताय शिंदे बोलतायत राजकारण करणारे असे बोलतायत

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 2 หลายเดือนก่อน

    सिनेर पी आय सुभेदा सारोळे ही देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारस ने बदलापूर पोलीस ठाण्यात बदली झाली होती

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 2 หลายเดือนก่อน

    आशिष जी खुप छान व्हिडिओ केला पत्रकारनीही काही शिकलं पाहिजे संचालक, म्हात्रे यांनाही अटक झाली पाहिजे

  • @rajendrapatil6855
    @rajendrapatil6855 2 หลายเดือนก่อน

    आता निवडणुका पुन्हा दोन महिने पुढे ढकलनार वाटतं

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 2 หลายเดือนก่อน

    Traditional British mediums 😢

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 2 หลายเดือนก่อน

    Police department ne ata राजकारणी च्या दडपणाखाली येणे बंद करावे नाहीतर तेच बदनाम होतील आणि जनतेच्या रोषाला समोर जावे लागेल

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 หลายเดือนก่อน

    जाधव तुम्ही सरकार जबाबदार आहे का बोला

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 2 หลายเดือนก่อน

    देवेंद्र फडणवीस च्या मुलीवर असा प्रकार झाला असता तर कळाले असते वेदना काय असता

  • @sandeepayare1848
    @sandeepayare1848 2 หลายเดือนก่อน +1

    Virodhakani jaab vicharla tar lagech rajkaran ?
    Ya prakaranat Rajkaran honar asel tar houde.😡😡

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 2 หลายเดือนก่อน

    आशिष सर समाजकंटक नाही भाजप चे कार्यक्रते होते आंदोलन बदनाम करायला

  • @tukarammane9557
    @tukarammane9557 2 หลายเดือนก่อน

    Where is MNS

  • @ravindrapathare4480
    @ravindrapathare4480 2 หลายเดือนก่อน

    कोठे thevla mahatsyra

  • @snews7549
    @snews7549 2 หลายเดือนก่อน

    Lahan mulana school paryant ' Hirkani ' bus dyavi. Auto Rixa noko.

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 2 หลายเดือนก่อน

    बदलापूर करानो ही शाळा पेट्रोल टाकून जाळली पाहिजे

  • @ruchitawde9385
    @ruchitawde9385 2 หลายเดือนก่อน

    Maharbani kale ka fadenice ne

  • @manasikeer5200
    @manasikeer5200 2 หลายเดือนก่อน

    पिडीता हा शब्द वापरणं थांबवा. छोटी बाळं आहेत ती.त्यांच्याबरोबर दुष्कृत्य करणाऱ्याला बाजू मांडण्याचा काहीही अधिकार नाही.

  • @ravindrapathare4480
    @ravindrapathare4480 2 หลายเดือนก่อน

    कोठे thevla mahatsyra
    हे कसले हिंदूंचे सरकार
    महाराज असते तर 3 फाशी झाली असती

  • @ravindrevajarinkar5320
    @ravindrevajarinkar5320 2 หลายเดือนก่อน +1

    Chitra vichitra rupali tai aata Kay karnar

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 2 หลายเดือนก่อน

    Rajkaranacha kai sambhand Sarkar la prashan nahi ka karayche.
    Ashish sir tumhi sarkar chya surat sur misalat aagat.🙏

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 2 หลายเดือนก่อน

    काहि नाहि नाहि आषिश तु चोख फक्त मालकाचि म्हणे पत्रकार

  • @shripad21
    @shripad21 2 หลายเดือนก่อน +1

    Police na punishment zali pahije

  • @laxmanchaudhari1547
    @laxmanchaudhari1547 2 หลายเดือนก่อน +1

    Shala manyata kadhanyapesha sarkarne tabiyat ghyavi

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 2 หลายเดือนก่อน +1

    Ashish tumcha chehra ka padalay?

  • @sunilshinde7781
    @sunilshinde7781 2 หลายเดือนก่อน

    निकम हे निकामी आहेत

  • @sachinbanugade1924
    @sachinbanugade1924 2 หลายเดือนก่อน

    Police kiti asvadanshil ahait ya prkarnavarun deste tyana kashachi janiv nahi.kayada fakt garibansati ahai .shrimatasti vaga ahai