महाराष्ट्राची बातमी Live: कुठे बंडखोरी, कुठे अदलाबदल... निवडणुकीत सगळाच गोंधळ...Vidhansabha Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 62

  • @DattuBhabad
    @DattuBhabad 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आशिष सर तूम्ही पण विधानसभेत जायला पाहिजे पक्षाने नाही दिले तर अपक्ष लढा तूम्ही पाहिजे त्या मतदार संघ निवडा विजय निश्चित होईल असे वाटते

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sirji,politics is a business Right word

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आशिष जी सगळ्याच राजकीय पक्षांनी विधीनिषेध न बाळगता आपआपल्या सोयीचे व सगेसोयरे यांचे राजकारण सुरू केली आहे.

  • @shashikantdeshpande2714
    @shashikantdeshpande2714 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Elective merit नावाखाली बेबंदशाही. अफाट पैसा वाटप

  • @harshanandmanwar7891
    @harshanandmanwar7891 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कौटुंबिक सोहळा हा शब्द शोभून दिसतो या निवडणुकीला 😂

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Jadhav saaheb Aamdar zale pahijet

  • @revannathnale8961
    @revannathnale8961 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जाधव आज लय संतापले आहेत...
    😂😅😂

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवरा ही राज्य सभेवर खासदार आहे,त्यांना वरळीतून उमेदवारी दिली.

  • @sushilmore2118
    @sushilmore2118 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मतदान करावे की नाही प्रश्न पडलाय काही ठराविक घराण्याची टोळी आहे

  • @dnyaneshwarpatil2796
    @dnyaneshwarpatil2796 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शंभर टक्के खरं आहे की ही सग्यासोय-यांची ही निवडणूक झालीय

  • @KEDAR412
    @KEDAR412 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मोदी आणि शहा च्या मदतीने फडणवीसानी केलेल्या राजकीय हगवणीचा हा परीणाम आहे

  • @chandrakantrevandkar101
    @chandrakantrevandkar101 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाराट्राच वाटोळे केले.

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पैसा,व सत्ताकरण चालू आहे.जाधव सर आता मोदीलाच प्रश्न विचारा आता कुठे आहे घराणेशाही .वाटोळे केले महाराष्टाचे .गुंडशाहीच

  • @ssarang4141
    @ssarang4141 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दादरच्या चांगल्या कार्यकर्त्याला का बरं उभा आडवा चिरताय ??? 🤣🤣🙏🙏

  • @SumeetGadre
    @SumeetGadre ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आशिष सर थोडंसं त्याला बोलूंद्या.

  • @girish3218
    @girish3218 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Nalayakano tumhala fakt.Rane ch distract. Rhit,yugendra pawar disat nahit distay.😮

  • @avinashpatil1175
    @avinashpatil1175 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शिरपूर आणि शिंदखेडा च काय होणारं आहे

  • @bbhairvnathbarbade
    @bbhairvnathbarbade 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जाधव सर जर लातूर ची लढत कशी होईल त्याच्यावर एक एपिसोड घ्या ऐकदा

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ह्या राजकीय नेत्यांना जनता आणि कार्यकर्ता यांचे काहीच पडलेले नाही ,ह्यांना फक्त स्वतःच घर, कुटुंब,आणि आपले लेकरं बाळ यांचंच पडलेले आहे

  • @babankonde
    @babankonde ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nothing but BJP politics

  • @arjunsitarampatade8569
    @arjunsitarampatade8569 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र चे वाटोळे फडणवीस यांनीच केले.

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 ชั่วโมงที่ผ่านมา

      he kaam pawar ni 30 varsha pasun chalavla aahe! Tension nako gheu

  • @NitinKarne-w3h
    @NitinKarne-w3h ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir kal तुमचा शो का झाला नाही

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पण ह्याला राजकीय परिस्थिती च कारणीभूत आहे!

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आषिश जी घराणीशाही पुढे राजकिय पक्षांनी सपशेल शरणागती पत्करली आहे

  • @shashankburse3215
    @shashankburse3215 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हि अंदाधुंद अफरातफर निवडणुकीनंतर हि चालू राहून महाराष्ट्र राजकीय अस्थिरतेकडे जाण्याची शक्यता आहे कां?

  • @kevalupadhey5030
    @kevalupadhey5030 ชั่วโมงที่ผ่านมา

    Voice madhe khar khar hotiye

  • @AmitAmale
    @AmitAmale 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Roj yet ka sar

  • @akshaybothale4248
    @akshaybothale4248 ชั่วโมงที่ผ่านมา

    Warora baddal pan sanga

  • @dhirajmeshram4431
    @dhirajmeshram4431 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोर्शी वरुड मध्ये काँग्रेस चा उमेदवार कोण आहे

  • @akashbhagat7119
    @akashbhagat7119 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aaj voice madhe khup problem zala

  • @sureshshinde4990
    @sureshshinde4990 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता लोक ठरवतील, तुम्ही कोण ठरवणार?

  • @pandurangrudrawar8896
    @pandurangrudrawar8896 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    परिवार या विषयावर मोठ मोठ्या गप्पा मरणारा फेकू येईल महाराष्ट्र राज्यत.

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      महाराष्ट्र राज्यातील महायुतीत उमेदवार निवडणूकीतून लढण्यास तयार नाहीत म्हणून तर लोकसभेत हाल केलाय ते माजी खासदार माजी आमदार व आयात करण्यात आलेत ते उमेदवार निवडणूकीतून रिंगणात उतरत आहेत त्यातून शिंदे गटातील बंडखोर आमदार शिवसेना व अजित पवार गटातील बंडखोर आमदार राष्ट्रवादी पक्ष फोडून तोडून त्यानाच अजून कोणत्याच आधिकार दिलेलाच नाहीत केंद्र सरकारकडून अमित शहा ,पंतप्रधान मोदीसाहेब यानीच उमेदवार सांगितले आहेत एकनाथ शिंदे अजित पवार यांना त्याच्याच पक्षातील उमेदवार ठरविण्याचे अधिकार देण्यात आलेच नाहीत म्हणून कित्येक जागेवर भाजप पक्षातील माजी आमदार व खासदार या दोघांवर उमेदवार म्हणून देण बंधनकारक करण्यात आले आहेत नाहीतर मग अवघड काम होईल लगेचच ed cbi यंत्रणांकडून कारवाई करण्यात येईल म्हणून घाबरत आहेत हे दोन पक्षातील नेतृत्व पैशाचा पाऊस पडणार आहे यावेळेस मात्र इतके खरच खराब वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्रातील निवडणूकीत

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 20 นาทีที่ผ่านมา

    खरंच वैताग आलाय नुसताच... ईतकं गलिच्छ राजकारण आमच्या सत्तरीतल्या पिढीने तरी बघितलं नव्हतं...पक्षापक्षांतील फरकच कळेनासा झालाय... पार भुसा झालाय मस्तिष्काचा... थोडक्यात केमिकल लोच्या च झालाय की मेंदूमध्ये 😮😢😅😂

  • @shivrajmane1162
    @shivrajmane1162 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    CM Shinde saheb ❤

  • @bajiraoghode4724
    @bajiraoghode4724 56 นาทีที่ผ่านมา

    लोकशाही ही संकल्पना कालबाह्य झाली आहे

  • @er.rameshwarugalepatil6795
    @er.rameshwarugalepatil6795 32 นาทีที่ผ่านมา

    Aawaj kharab hota aaj

  • @ManojKumarKanjale
    @ManojKumarKanjale 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मध्य प्रदेश टेकनीक

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t 40 นาทีที่ผ่านมา

    जनतेला पण घराणे शाही पाहिजे..
    मनोज जराअंगे गरजवंत उभे करतील किती लोकं निवडून देतील? राज ठाकरे चे किती येतील?..
    निवडणूक लढवणा हे Art आहे जे घराणेशाहीला जमतं

  • @vihaan3756
    @vihaan3756 54 นาทีที่ผ่านมา

    Lafu demeco.

  • @uttamravpawar9686
    @uttamravpawar9686 21 นาทีที่ผ่านมา

    ही शेवटचीच निवडणुक आहे,नंतर वननेशन वन ईलेकशन आहे सर्व पक्ष दोन पक्षात विलीन होतील,

  • @AniDhage
    @AniDhage 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂

  • @sudhirsakpal9975
    @sudhirsakpal9975 ชั่วโมงที่ผ่านมา

    तरीही बीजेपी Ncp कॉंग्रेस शिवसेना 1 आणि ह्या पार्टी कसे चांगले आहे हे कौतुक करायला कमी होणार नाही वंचितांच्या बातमी दाखविणार नाही

  • @Mahim-oo8kq
    @Mahim-oo8kq 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कितीही आपटा येणार फक्त महायुती 😂

  • @dipakdeshpande9724
    @dipakdeshpande9724 36 นาทีที่ผ่านมา

    Hakkchi jaga sodun palun gele mashalvizali

  • @Sandesh-h8w
    @Sandesh-h8w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Baramati cha sandhisadhucha photo chhapa pahle.
    Pan tumhal nay jamnar.
    Jyachi khavi poli tyachi vajwavi tali

  • @sopanpatil6895
    @sopanpatil6895 28 นาทีที่ผ่านมา

    BJP NE. D.F. NE MH. VATOLE KELE. HA KHARA DESH DROHI AHE.TYALA GET OUT KELE PAHIJE. HE 8S GORA KOBRA FOR MH. STATE.