Prakash Shendge | Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून शेडगेंचा विरोधकांवर टीकास्त्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 328

  • @kishordudavadkar5387
    @kishordudavadkar5387 วันที่ผ่านมา +90

    चोरीला प्रवृत्त करणारा पण तेव्हढ्याच दोषी असतो

  • @durgalab8776
    @durgalab8776 วันที่ผ่านมา +119

    स्वयंघोषित नेते 😂😂😂

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 วันที่ผ่านมา +4

      तो मण्या नाहीये 😂😂

    • @dadagolhar7219
      @dadagolhar7219 วันที่ผ่านมา +1

      शेंडगे साहेब धसकत

    • @shahadevgade-qc5tn
      @shahadevgade-qc5tn 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      0:20 0:20 0:20 0:20 0:20

  • @sachinshinde1258
    @sachinshinde1258 วันที่ผ่านมา +144

    आम्ही सुद्धा मराठा आहे म्हणून संतोष देशमुख च्या पाठीमागे उभे आहोत

    • @Rock-star143
      @Rock-star143 วันที่ผ่านมา +14

      मित्रा आम्ही ओबीसी जर धनंजय मुंडे यांचं नाव जर संतोष भाऊ देशमुख यांच्या हत्ते मध्ये आल कायद्याने जी शिक्षा मिळते ती मिळू द्या पण अगोदर तुम्ही किव्हा मी त्यांना गुन्हेगार ठरवू शकत नाही मी ओबीसी 🙏🙏

    • @RajeshMungal-p9j
      @RajeshMungal-p9j วันที่ผ่านมา

      ​@@Rock-star143😂😂😂😂

    • @santoshsukalkar6821
      @santoshsukalkar6821 วันที่ผ่านมา

      ​@@Rock-star143भाऊ तुम्ही तुमच्या आतल्या मनाला विचारा कि आरोपी कोण आहे... तुमचं मन तुम्हाला सांगण

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 วันที่ผ่านมา

      ​@@Rock-star143 कराड कसा मोठा झाला..???
      कुणाच्या आशीर्वादाने...???

    • @Rock-star143
      @Rock-star143 วันที่ผ่านมา +4

      @@santoshsukalkar6821 दादा एवढा विचार केला तर सगळे राजकारणी जेल मध्ये जातात कारण प्रत्येक राजकारणी माणसांसोबत एक तरी वाल्मिक कराड असतो 🙏🙏

  • @kishordudavadkar5387
    @kishordudavadkar5387 วันที่ผ่านมา +67

    वाल्मिकी कोणाच्या जीवावर मोठा झालं आहे

  • @धर्मराजमिरगे
    @धर्मराजमिरगे วันที่ผ่านมา +77

    आम्ही बिडकर संतोष देशमुखांच्या पाठीमागे आहोत.

    • @maheshnagargoje1506
      @maheshnagargoje1506 วันที่ผ่านมา +3

      Tumhi jativadi

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 วันที่ผ่านมา +2

      ​@@maheshnagargoje1506tumhi kon duplicate certificate kadhun naukrila lagnare jatiwadi ka

    • @ravishep768
      @ravishep768 วันที่ผ่านมา

      ​@@ganeshyewale5889duplicate कुणबी कोणी काढले पैसे देवून सर्वांना माहीत आहे तुतारी चेला 😂😂😂

    • @maheshnagargoje1506
      @maheshnagargoje1506 วันที่ผ่านมา

      @@ganeshyewale5889 तूच kadale kunbi certificate ..te pan tula kahi faydyache nahi..karan certificate paisane yeil pan knowledge kutun anshil...mandbuddi

    • @bestthings9318
      @bestthings9318 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@maheshnagargoje1506गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना साथ देतात. संतोष सोबत जे घडलं ते जर तुमच्या मुलांसोबत घडलं तर हेच बोलाल का.

  • @suhaspatil3719
    @suhaspatil3719 วันที่ผ่านมา +45

    मी स्वतः OBC आहे आणि अशाच छप्री नेत्यांन मागे आम्ही नसतो. कराड गुन्हेगार आहे आणी त्याला साथ देणारे सुद्धा गुन्हेगार आहेत.... जय छत्रपती शिवाजी महाराज

    • @dnyaneshwardahifale8858
      @dnyaneshwardahifale8858 วันที่ผ่านมา +2

      Cast konti tuzi

    • @yashwantguttesanskar6034
      @yashwantguttesanskar6034 วันที่ผ่านมา

      तू काय झ्हाट्या न्यादिश आहेस का रे तुला कस काय माहिती कि कराडणे खून केला मनून कराड उजेन मध्ये आणि खून बीड मध्ये झवन्या

    • @vinodnagre7985
      @vinodnagre7985 วันที่ผ่านมา

      @@dnyaneshwardahifale8858 पाटील आहे हा ओबीसी नाही... अफवा पसरवतोय

    • @sachinmunde1826
      @sachinmunde1826 วันที่ผ่านมา +1

      Patil Aani OBC😂

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 วันที่ผ่านมา

      ​@@sachinmunde1826mhnun sangto Beed Parali sodun baher firun bagha thode mg kalel tula.Patil OBC ahet ki nhi 😂😂😂.jalgaon,Dhule,Nashik,Nandurbar,Vidarbh madhle sagle Patil OBC ahet 😂😂😂😂

  • @ganeshghodke2541
    @ganeshghodke2541 วันที่ผ่านมา +62

    निच पनाचा कळसच आहे हे

  • @sachinshinde1258
    @sachinshinde1258 วันที่ผ่านมา +47

    स्वतः ते सांगतात वाल्मीक करण माझ्या जवळचा माणूस आहे. मग कोणाचा राजीनामा मागायचा तुम्ही सांगा

    • @aeoninsights
      @aeoninsights วันที่ผ่านมา +1

      वाल्मिक कराड = धनंजय मुंडे

    • @yashwantguttesanskar6034
      @yashwantguttesanskar6034 วันที่ผ่านมา

      राजीनामा का ते काय गृह मंत्री आहेत का काय कारण तुझ्या मित्रानं खून केला मनून तुला जेलात टाकता येईल का किंवा तुला नोकरीतून काढता येईल काय संबंध राजीनामा मागणं एकदम चुकीचं आणि फक्त धस ला हुजुरी करावी लागणार मानूनच नाटक चालू आहेत

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 วันที่ผ่านมา +19

    आरे हा जतीचा प्रश्न नाही. चौकशी वर प्रभाव राहू नये म्हणूनच राजीनामा द्यायला हवा ही एक नैतिकता असते नेत म्हणून रे

  • @GovindSolanke-zg4uc
    @GovindSolanke-zg4uc วันที่ผ่านมา +36

    राजी नाम्याला आर आर आबा सारखा दीलदार मानुस पाहिजे.

  • @rajendraavhale1257
    @rajendraavhale1257 วันที่ผ่านมา +50

    राजीनामा द्यायला काळीज मोठं लागत, निर्लज्जम सदा सुखी....

    • @Rock-star143
      @Rock-star143 วันที่ผ่านมา +10

      मित्रा सुरेश धस ने सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे त्याचे पण कारनामे उघड होत आहेत 🙏🙏

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 วันที่ผ่านมา

      ​@@Rock-star143kay karname aahet jatisathivgunegaramcya maghe ubhi rahanari aulad tumchi

    • @JAY-HIND
      @JAY-HIND วันที่ผ่านมา +1

      विनाकारण राजीनामा मागणं निर्लज्ज पणा आहे

  • @shridakhore9697
    @shridakhore9697 วันที่ผ่านมา +10

    तुमची अपेक्षा पूर्ण होईल
    मामी आल्यात आता
    शेंडगे साहेब नाव येईल

  • @pravinbade8725
    @pravinbade8725 วันที่ผ่านมา +3

    बरोबर आहे साहेब

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 วันที่ผ่านมา +17

    म्हणजे लोक मरू देत...??? 😂

  • @ShrutikaPatil-v6v
    @ShrutikaPatil-v6v วันที่ผ่านมา +10

    शेंडगे दादा आपण ज्याच्यावर आरोप केले जात आहेत त्यांना पाठीशी घालताय

  • @unnatidoke534
    @unnatidoke534 วันที่ผ่านมา +8

    शेंडगे साहेब खरे बोलले आहेत.

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 วันที่ผ่านมา +12

    जय ओबीसी जय भीम ❤

  • @harad5
    @harad5 วันที่ผ่านมา +5

    अवघड आहे राव.
    असलं ऐकुन माझा माणुसकी वरचा विश्वासच उडाला राव.

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani วันที่ผ่านมา +3

    एक ओबीसी लाख ओबीसी फक्त मुंडे समर्थक धनु भाऊ जिंदाबाद

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 วันที่ผ่านมา +18

    हा कोण

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 วันที่ผ่านมา +1

    Great shendge saheb ❤❤ Jay OBC zindabad OBC ❤❤

  • @tukaramrathod7109
    @tukaramrathod7109 วันที่ผ่านมา +7

    जय ओबीसी जय सेवालाल

  • @DattatrayDolas
    @DattatrayDolas วันที่ผ่านมา +14

    ह्यांच्या मागे किती लोक आहे.

  • @rgkk9430
    @rgkk9430 วันที่ผ่านมา +6

    नव पर्व एकत्र obc सर्व.

  • @Ddd1230
    @Ddd1230 วันที่ผ่านมา +7

    Only obc

  • @BalajiKendre-ek2od
    @BalajiKendre-ek2od วันที่ผ่านมา +4

    Jay ho🎉

  • @SubhashPunde-l9m
    @SubhashPunde-l9m วันที่ผ่านมา +5

    जय हो ओबीसी❤

  • @kiransonwalkar9126
    @kiransonwalkar9126 วันที่ผ่านมา +5

    खूप वाईट वाटते

  • @SanjayKharat-ln1gx
    @SanjayKharat-ln1gx วันที่ผ่านมา +28

    ओ बी सी समाज धनंजय मुंडे च्या पाठीशी नाही संतोष देशमुख च्या पाठीशीआहे

    • @vinodnagre7985
      @vinodnagre7985 วันที่ผ่านมา

      तु कंटक

    • @yashwantguttesanskar6034
      @yashwantguttesanskar6034 วันที่ผ่านมา +1

      आंम्ही खून करणाऱ्याच्या बाजूने नाहीत मात्र दोष सिद्ध नाही काहीही संबंध नाही आणि राजीनामा मागता या धोरणाच्या विरोधात आहेत

    • @vinodnagre7985
      @vinodnagre7985 วันที่ผ่านมา +1

      @@yashwantguttesanskar6034 बिलकुल बरोबर भाऊ

  • @Dmymm
    @Dmymm วันที่ผ่านมา +10

    ओबीसी समाज धनंजय मुंडे साहेब सोबत आहे

    • @paramb8750
      @paramb8750 วันที่ผ่านมา

      @@Dmymm nahi obc ya nakali obc sobat nahi

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    इथे जातपात कोणी करत नाही फक्त संतोष देशमुख यांना न्याय मिळावा

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl วันที่ผ่านมา +1

    एकच पर्व ओबीसी सर्व एकजुटिचा विजय असो

  • @Shrinav681
    @Shrinav681 วันที่ผ่านมา +6

    एक दम बरोबर साहेब

  • @santoshsukalkar6821
    @santoshsukalkar6821 วันที่ผ่านมา +4

    धनु चा पार.... खातेन हे लोक चुकीचं वागायचं मग जातीच्या मग लपायचं... नवा धंदा वारे obc

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani วันที่ผ่านมา +6

    मि एक मराठा आहे पण आस भाषा घरात घुसुन मारतो आणि काही पण आस बोलन जरागाच बराबर नाही फक्त मुंडे समर्थक धनु भाऊ जिंदाबाद ❤🎉

    • @kishordeshmukh4371
      @kishordeshmukh4371 วันที่ผ่านมา

      तू एक मराठा आहेस तर जारांगे पाटलांनी अस का बोले याची पार्श्वभूमी नीट बघ... तु ज्यांचा समर्थक आहेस त्यांच्य चमच्याने पोलीस स्टेसन मधी धनंजय देशमुख यांना धमकी दिली व आरे रावी ची भाषा केलेली आहे .त्यासंदर्भात तुमचा रंग पाटलांनी संबंधित विधान केलेले आहे

  • @akashjaybhaye4853
    @akashjaybhaye4853 วันที่ผ่านมา +3

    पंकजा ताई आजपर्यंत त्या धस चया netya होत्या आणि आता म्हणतो ताई पण नको पालकमंत्री बेईमान आहे हे DM sahebपण Target mng याच मकसद काय आहे नेमक धस च

  • @NitinJadhav-fy4qq
    @NitinJadhav-fy4qq วันที่ผ่านมา +2

    Mi obc ahe pn aamcha kahi sambandh nahi ugach madhe naka gheu aamhala

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदार धस साहेब योग्य लढा देत आहेत

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay obc jindabad ❤❤❤❤❤❤❤

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e วันที่ผ่านมา +2

    Dhangar samaja la badnam karu nka 🙏🙏

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 วันที่ผ่านมา +3

    स्वयंघोषित नेते

  • @anantshendge8443
    @anantshendge8443 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना पण सह आरोपी करावं...

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 วันที่ผ่านมา +2

    आण्णा 🎉❤

  • @user-qy9hp6qq7i
    @user-qy9hp6qq7i วันที่ผ่านมา

    Right ▶️

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 วันที่ผ่านมา +5

    शेंडगे साहेब हाके साहेब ग्रेट आहेत

  • @mangeshtalole378
    @mangeshtalole378 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    डीपॉ जिट जप्त संघटना आहे 😂😂😂😂😂

  • @pandurangphad4278
    @pandurangphad4278 วันที่ผ่านมา

    जय OBC 💪💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥👌🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kadamganesh9191
    @kadamganesh9191 วันที่ผ่านมา +5

    💪जरांगे पाटील🔥

  • @HanumanDevkar-by6rt
    @HanumanDevkar-by6rt วันที่ผ่านมา +1

    चोर चोरी करतो आणि देवळात जाऊन बसतो

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 วันที่ผ่านมา

    राजीनामा कोणाकडे मागचा भावना शून्य लोकांकडे😢.. उदार नेतृत्व असणारे आर आर आबा निलंगे साहेब. काय यांची नीतिमत्ता होती

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte วันที่ผ่านมา +1

    are kiti Nirlajj manus ahes 😡 💔

  • @onlyshetkari2498
    @onlyshetkari2498 วันที่ผ่านมา +2

    सुपारी घेऊन वाजवायचे काम तुम्ही करता सुपारी घेऊन काम करणारे लोक आहेत हे तुम्ही राजीनामा द्या ज्या या दिवशी सक्षमपणे चौकशी होईल त्याच्यानंतर निर्दोष असाल तर परत मंत्रीपद घ्या

    • @yashwantguttesanskar6034
      @yashwantguttesanskar6034 วันที่ผ่านมา

      ज्या दिवशी दोषी आधलतील त्या दिवशी जेलात टाका पण आता धसला हुजुरी करावीच लागेल

  • @jameelkhureshi3917
    @jameelkhureshi3917 วันที่ผ่านมา

    👌👍

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 วันที่ผ่านมา +2

    सगळी कडे filding लावतो आहे😂😂

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 วันที่ผ่านมา +1

    जाती वर बोलु नका शेडगें व्यक्ततीक बोला सर्व सारके नाहीत

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 วันที่ผ่านมา +3

    तुमच्या घरी असं घडो मग भागू काय बोलता.

  • @surykantgarad
    @surykantgarad วันที่ผ่านมา

    किती भेटले रे 😜😄

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @AshokMane-t5c
    @AshokMane-t5c 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    OBC King 👑

  • @krishna-il7ql
    @krishna-il7ql วันที่ผ่านมา +1

    याच्या बद्दल नेता हा शब्द भी फक्त मिडीयाकडूनच ऐकतो

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 วันที่ผ่านมา +4

    Walmya konachya jivavr motha zala ,konacha hath ahe tyachyamag

  • @MH_Amol_YT
    @MH_Amol_YT วันที่ผ่านมา +1

    Brobar saheb ❤❤

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg วันที่ผ่านมา +2

    हाके & पक्या हा ऐक पात्र item आहे त्याला मोठ करू नका ताई... ignore करा... पाकीट संस्कृती चा ऐक भाग आहे...

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 วันที่ผ่านมา

    अभिनंदन साहेब

  • @VishnuGarje-bd2dg
    @VishnuGarje-bd2dg วันที่ผ่านมา +14

    जय भगवान जय गोपीनाथ जय ओबीसी

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 วันที่ผ่านมา +2

      मी पण ओबीसी आम्ही मुंडे सोबत.. नाही . आम्हला.जोडू नका तुमच्या ऐका संमजा बरोबर नाही...

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ วันที่ผ่านมา +1

      मी धनगर समाजाचा आहे आम्ही देशमुख यांच्या सोबत आहेत. धन्या मुंडे नी राजीनामा दिला पाहिजे आणि हो वंजारी हो धनगर समाज तुमच्या सोबत नाही तूम्ही दिवसा माणसे मारायला लागले आणि वरून अन्याय करता त्या गरीब देशमुख कुटुंबावर

    • @JAY-HIND
      @JAY-HIND วันที่ผ่านมา

      ​@@भारत-म8झतू सुपडासाफ वाला आहेस नक्कीच 😁

  • @anilpawar6868
    @anilpawar6868 วันที่ผ่านมา

    धस साहेबांच्या माघे ताकतीने उभं आहे धनंजय देशमुख यांना धमकी दिली होती तेव्हा तू कुठे होतास

  • @pandurangphad4278
    @pandurangphad4278 วันที่ผ่านมา

    मी सौथा वंजारी आहे,
    कोणाच्या बापाला भेत नाही, 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @UMane-zi7nx
    @UMane-zi7nx วันที่ผ่านมา

    आरे हा कोण ह्याला कोणी विचारतोय

  • @shivamb9604
    @shivamb9604 วันที่ผ่านมา

    सगळ्या पडेल लोकांना सुगीचे दिवस आले. ठीक ए चालुद्या तुमचं

  • @PallviDalhane
    @PallviDalhane 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेढगे साहेब बरोबर आहे

  • @SatishDhurwe-kf7pw
    @SatishDhurwe-kf7pw วันที่ผ่านมา

    Khunyach mage raha mast

  • @ssg7685
    @ssg7685 วันที่ผ่านมา

    राजीनामा तर होणारच तुम्ही स्वयंघोषित नेते आहेत प्रकाश...

  • @Free__Bird__
    @Free__Bird__ วันที่ผ่านมา +1

    💛💙🧡

  • @mahadeogarje9413
    @mahadeogarje9413 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👍👍👍👍✅️

  • @ajitdhas5084
    @ajitdhas5084 วันที่ผ่านมา

    Barobar sendge saheb

  • @tejpatil7422
    @tejpatil7422 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनंजय मुंडे विषयी काय बोलता बीड जिल्ह्यातील सरपंचाची हत्या झाली त्याविषयी काही बोला त्यांच्या कुटबियांना न्याय मिळावा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी त्यावर काही बोला

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 วันที่ผ่านมา

    अरे बाबा बिंदूंनी नेमावली तपासाला. गुन्हेगाराचे अड्डे उध्वस्त करायला लागले बिनधास्त बोलायला लागली.

  • @shepsantram1137
    @shepsantram1137 วันที่ผ่านมา

    Great प्रकाश सर

  • @sagarmengade829
    @sagarmengade829 วันที่ผ่านมา +4

    राजीनामा द्यावा लागेल

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 วันที่ผ่านมา

    शेंडगे साहेब, सत्ताधारी आमदारच फक्त आरोप करत आहेत पण कोर्टात पुरावे देत नाहीत.त्यामुळे ओबीसीचा पुळका न आणता शासनाचे आभार माना जनतेला ईव्हीएम घोटाळ्यावरून दूर ठेवता आले ... 😂😂😂😂

  • @PanditPatil-dg8ey
    @PanditPatil-dg8ey วันที่ผ่านมา

    प्रकाश राव सारंगी महाजन यांचे जमिनीबद्दल बोला

  • @ajinathsangale6465
    @ajinathsangale6465 วันที่ผ่านมา

    Great Speech

  • @NanuBagal-rs6ye
    @NanuBagal-rs6ye 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Raji.nama.geu.nka.ajun.kiman
    15.kiva.20..jna.che.mud.the.
    Pdu.daki.mgh.ga.dnala.bokandi

  • @omkarbhosale781
    @omkarbhosale781 วันที่ผ่านมา +1

    सत्यशोधक समाज 😂😂😂

  • @dudhabhatevikas2982
    @dudhabhatevikas2982 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    टाकळी येथील हत्या बद्दल बोला ज्या धनगर तरुणाची हत्या झाली

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 วันที่ผ่านมา +1

    हा कोण आहे याची कशाला मुलाखत घेता

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोपीनाथ मुंडे साहेबांमुळेच भाजपची सरकार आली

  • @Indianok3624
    @Indianok3624 วันที่ผ่านมา

    ओबीसी नेते मुंढे यांचा कडून पैसे घेऊन आंदोलन करतो

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s วันที่ผ่านมา

    😂😂 बटण दाबल की लाईट लागते😂😂

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 วันที่ผ่านมา +1

    विमा घोटाळ्यातील लाभार्थी

  • @Amolkatarnavre85
    @Amolkatarnavre85 วันที่ผ่านมา

    OBC will back to Santosh Deshmukh

  • @त्रिंबकमुंडे
    @त्रिंबकमुंडे วันที่ผ่านมา

    नंबर एक बोलो शिंदे साहेब सकल ओबी समाज तुमच्या पाठीमागे आहे

  • @vishalsapkal789
    @vishalsapkal789 วันที่ผ่านมา

    शेंडगे साहेब सारंगी महाजन जे बोलत आहेत त्याच्यावर बोला

  • @yogeshkanheresir5040
    @yogeshkanheresir5040 วันที่ผ่านมา

    अवघड आहे भाऊ सगळे

  • @kishordeshmukh4371
    @kishordeshmukh4371 วันที่ผ่านมา

    हा जाती पातीचा विषय नाही... 😢 तुम्ही जातीय सलोघा बिघडण्याची धमकी देत आहेत... तुम्ही पोलीस स्टेसन जाहीर धमकी देता मग आम्ही काय तुमच्या धमक्या एकत बसायचं का

  • @sandippatil326
    @sandippatil326 วันที่ผ่านมา

    पाकिट मिळाले वाटत 😂😂

  • @SohamKshirsagar-q5i
    @SohamKshirsagar-q5i วันที่ผ่านมา

    Sara Beed Santosh Deshmukh Bhauchya patimag Ahe

  • @AshokNavle-xz2vg
    @AshokNavle-xz2vg วันที่ผ่านมา

    आरे बाबा karad इथ पर्यंत कसा आला

  • @kisharpatil2452
    @kisharpatil2452 วันที่ผ่านมา +2

    किंग ऑफ महाराष्ट्र मनोज जहांगीर पाटील

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 วันที่ผ่านมา

    अरे खानदानी लोक राजीनामा देतो जसे RR आबा यांनी एक शब्द चुकीचा वापरला तर लगेंच राजीनामा दिला असलं भुरट नसत देत राजीनामा.