अंकिता कुठे काय करते || उघडा डोळे , बोला नीट ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.6K

  • @madandharmadhikari9466
    @madandharmadhikari9466 2 ปีที่แล้ว +19

    अंकीता फक्त गोड गोड
    हवीहवीशी वटवट करत
    असते ,गोड भाषा ,बोलायची
    गोड पद्धत ,तुला आयुष्यात खूप खूप यश मिळू देत बेटा,
    खूप मोठी हो ,

  • @ankitatawde7302
    @ankitatawde7302 2 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर आणि सोप उत्तर दिलं . अंकिता तुझे विचार आणि तू खूप स्पष्ट आहेस. श्री स्वामी समर्थ

  • @sanjaykondvilkar4906
    @sanjaykondvilkar4906 2 ปีที่แล้ว +310

    शाब्बास तुझ्यासारखी कर्तबगार मुलगी महाराष्ट्रात प्रत्येक घरात जन्माला येवो.तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 👍👍

    • @manojsarude3910
      @manojsarude3910 2 ปีที่แล้ว +1

      Ignore kar Tai tu

    • @sunilsawant4685
      @sunilsawant4685 2 ปีที่แล้ว

      Ankita you are superb keep it up

    • @shubhdavardam8909
      @shubhdavardam8909 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर बोलते अंकिता तू

    • @manoharparab6334
      @manoharparab6334 2 ปีที่แล้ว

      continue with what you're doing,,we need entrepreneur like you

    • @dattatryashirodkar2903
      @dattatryashirodkar2903 2 ปีที่แล้ว

      मस्तच.अंकीता.तुझं "व्यक्तीमत्व" जबरदस्त आहे.लवकरच तु मोठी होशील.तशी तु आहेस.तुझं पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
      श्री.बाळ शिरोडकर.वेंगुर्ला.शिरोडा.
      मुंबई मालाड पूर्व

  • @sujatamahajan9691
    @sujatamahajan9691 3 หลายเดือนก่อน +11

    अंकिता तुला सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरजच नाही लोकांना तुझे चांगले पहावयास जमत नाही
    Go ahead

  • @nareshrane585
    @nareshrane585 2 ปีที่แล้ว +10

    अंकिता कित्याक त्रास करुन घेतस लोका काय बोलतलीच explanation देवची कायएक गरज नाय
    कोणी परत विचारल्यावर तर सांग बापाशीक विचार
    तु माझ्यापेक्षा किमान ५० वर्षा लहान हस पण I am so proud of you and your achievements
    तु मुंबईत घर घेतलसच माका तिकिट पाठव मी न्यु यॅार्क वरुन येईन तुझा घर बघुक

  • @rameshbhogale8152
    @rameshbhogale8152 2 ปีที่แล้ว +6

    एक मालवणी म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. तुझं मराठी आणि मालवणी भाषेवरचे प्रभूत्व कमाल आहे. तू माणूस म्हणून सुद्धा फार ऊत्तम आहेस. आर्थिक दृष्ट्या फार लहान वयात सक्षम आहेस. मुंबईत तुझं स्वतःच घर तुला लवकर मिळो अशी प्रार्थना करतो. देव बरे करो. 🙏

  • @swappy221989
    @swappy221989 2 ปีที่แล้ว +72

    डोक्यावर बर्फ ठेव अंकिता .. आणि जिभेवर साखर.. दोन्ही business साठी महत्वाचं आहे आणि डोकं शांत राहण्यासाठी पण . IGNORE..DON'T LET IT AFFECT YOUR MINDSET. MORE AND MORE POWER TO YOU.

  • @aneesh2k71
    @aneesh2k71 ปีที่แล้ว +8

    अंकिता बेटा, तु तुझा प्रवास चालुच ठेव, तुझ्या सारख्या कर्तबगार मुलीचा अभिमान आहे. सर्वांसाठी तु एक आदर्श आहेस. मराठीत म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, हे लक्ष्यात ठेव आणि तुझं आवडीचे काम चालूच ठेव, तुझ्या मार्गात यश तुझी वाट पाहतेय. यशस्वी भव.

  • @AnjaliJawale
    @AnjaliJawale 2 ปีที่แล้ว +36

    अंकिता तू तुझ्या स्वतःच्या हिमतीवर उभी आहेस हि खूप मोठी गोष्ट आहे...proud of you 👌👌👏🥰

  • @samirkangane2037
    @samirkangane2037 ปีที่แล้ว +4

    अंकिता तुझ पुढील आयुष खुप छान असणार आहे ❤
    आणि हो तुला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाहीये. तू पुढे चालत रहा मी तुझा ❤

  • @suhaschitnis
    @suhaschitnis 2 ปีที่แล้ว +72

    Ankita, I watch your Vlogs in Florida USA. You are about my granddaughter’s age and very proud of you and what you have accomplished. Love watching when you speak in malvani dialect as I am originally from Vengurla and it’s a breath of fresh air hearing how and what you communicate. All the best to you in your future endeavors.

  • @balajikendre8868
    @balajikendre8868 2 ปีที่แล้ว +6

    ताई तू जेवढी सक्षम आहेस तेवढं आम्ही मुलं असून पण नाही salute you ❤️

  • @adityarane5022
    @adityarane5022 2 ปีที่แล้ว +23

    Hey Ankita, this is Aditya Rane.
    Listen no need of giving explanation to anyone in life. Focus on your career. It's feel very proud to know that you are from konkan & from good family, doing well in Mumbai. Never disclose your plans, just keep on hard working and believe in yourself. Work in silence & your success will make a Noise.
    Be Successful in your life. Good Luck 👍

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुझं आणि प्रसादचं काम खूप छान आहे.. मी तुम्हा दोघांचा हर्षदा ताईंसोबतचा video पाहीला.. ऐकल्यानंतर मनात पहीला प्रश्न आला इतक्या लहान वयात इतकी प्रगल्भता आली कुठून? खूपच छान.. तुम्ही अशीच छान छान काम करत रहावं ही बाप्पाचरणी प्रार्थना!!

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 2 ปีที่แล้ว +8

    अशी एक गोड आणि स्मार्ट मुलगी प्रत्येकाला असावी.की जीचा पालकांनाच नाही तर मित्र मैत्रिणींना आणि समाजाला देखील अभिमान वाटेल👍.मला देखील आहे 🙏

  • @namdevpatil7130
    @namdevpatil7130 หลายเดือนก่อน +2

    अंकिता ' तुझ बीग बॉस मध्ये वापरणं , बोलणं मला खूप चांगल वाटतं . सर्वांबरोबर वागाव आणि रहाव कसं हे सामाजितेला धरून वाटते . तुझ्या वागण्याला माझ्या सारख्या शिक्षकाकडून शुभेच्छा !

  • @ssghayal
    @ssghayal 2 ปีที่แล้ว +15

    या vlog ची काहीच गरज नव्हती. त्या कंमेंट कडे दुर्लक्ष करायला हवं होतं. एका व्यक्तीसाठी एवढा आटापिटा नव्हता करायलाच पाहिजे. 24k मधून एक दोन तरि असे असणार. मग काय एका vlog ला उत्तर दुसऱ्या vlog ने ? तुम्हाला माहिती आहे की तुमचे supporters खूप आहेत मग कशाची चिंता? मनःस्तापा पेक्षा इतर काही साध्य होणार नाही. Career वर लक्ष द्यावे.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 ปีที่แล้ว

    खरंच अंकीता ,तुझे स्पष्ट पणे व point to point म्हणजे मुध्द्याला धरुन बोलने. हे आमच्या तुझ्या सारख्या कोकणातील मुली बध्धल मनापासून अभिमान वाटतो. कोकणी माणुसच मुळात रोखठोकपणे ,बिनधास्त, कोणालाही न घाबरता बोलत असतो. हा आपल्या लाल मातीची नैसर्गिक देणगी आहे. Keep it up & God Bless U & UR family members ie parents & sisters.

  • @rameshpujare4157
    @rameshpujare4157 2 ปีที่แล้ว +11

    ताई तुमचा अभिनंदन राेख ठाेख ऊत्तर दिल्याबद्दल अशिच प्रगती करत राहा तुमच्या बध्दल तुमचे विचार ऐैकूण आनंद झाला
    धन्यवाद

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सुंदर मस्त अंकिता👌👍💖❤️🙏

  • @veenanaik1293
    @veenanaik1293 2 ปีที่แล้ว +35

    अंकिता ..तु एक कोकनकन्या आहेस .. आम्हाला तुझा खुपखुप अभिमान आहे.. पूर्ण दुर्लक्श कर अशा लोकांकडे.. जा पुढे 💕

    • @snehasawant1161
      @snehasawant1161 2 ปีที่แล้ว

      Ankita,amchi ladaki kokankannta,tu ashich nehami pudhe Jat ja,amche ashirwad tuzya pathishi ahet,pay khechnaryankade Lakshman devu nakos.
      All the best for your future.

  • @swami.369
    @swami.369 2 ปีที่แล้ว

    Ankita ur genius that's it
    बाकी मालवणी चांगला बोलुक येता तुका
    असो प्रगतीची कितीही उंची गाठलस तरी आपली मालवणी भाषा अशीच बोलुक् येऊक व्हई समजला ना
    Very good job
    Keep it up
    God bless you

  • @madhavchile8087
    @madhavchile8087 2 ปีที่แล้ว +17

    तुम्ही अशा लोकांनकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही अशाच चांगली कामगिरी करत रहा... 🙏😍

  • @guruparivar
    @guruparivar 2 ปีที่แล้ว +2

    Inspired 👌

  • @kokaniVasant
    @kokaniVasant 2 ปีที่แล้ว +11

    अंकीता तू एक मालवणी कष्टाळू पोरगी म्हणुन तूझो आमका अभिमान वाटता.आपल्या मालवणी मुलखातल्या प्रत्येक माणसाक पाठींबो देवक व्हयो जो खयच्या नाय खयच्या तरी क्षेत्रात स्वताचा नाव उज्वल करीत आसतत.आणि माका स्वताक अशा माणसांचो अभिमिन हा

  • @sunaynachalke8598
    @sunaynachalke8598 2 ปีที่แล้ว

    खुपच छान उत्तर दिलंंस,तुझ्या मुळे अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळेल.

  • @sanjaybagwe1215
    @sanjaybagwe1215 2 ปีที่แล้ว +17

    Simply ignore what others are thinking.This is typical indian Mentality.
    Keep moving towards your target.
    All the Best Ankita

    • @lightyagami6095
      @lightyagami6095 2 ปีที่แล้ว +2

      This kind people will be everywhere in world not only in india don't try to generalize things🤦

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 ปีที่แล้ว +2

    अंकिता तुझी खूप प्रगती होईल व लवकरच मुंबईत घर घेशील.

  • @rupalipatwardhan7789
    @rupalipatwardhan7789 2 ปีที่แล้ว +31

    Dear Ankita,
    For you, this poem
    He worked by day, and toiled by night
    He gave up play and some delight
    Dry books he read, good things to learn
    He worked hard, success to earn
    He plodded on with faith and pluck
    And when he won, men called it LUCK..!

    • @Truth_Be_Bold
      @Truth_Be_Bold 2 ปีที่แล้ว +1

      Good one 👍
      That reminds me of another poem by HW Longfellow:
      "The heights by great men reached and kept were not attained by sudden flight, but they, while their companions slept, were toiling upward in the night."

  • @AM_punedailyVlog
    @AM_punedailyVlog 2 ปีที่แล้ว +2

    Ankita mala tuja awaj Ani jashi Marathi malwani Ani Hindi bolti te awadte..Ani jase tu Bina adkat bolte mala khup impress karte..Ani rahila ambya cha vishay me pan raigad mahad cha ahe..amba Ani rice me ugawto..Ani punyat rahto..kahi lokana mahit nasel pan majya kade 4 suv Ani 3 super bikes ahet..only amba Ani rice

  • @sanjanatamhanekar4591
    @sanjanatamhanekar4591 2 ปีที่แล้ว +8

    Ankita you are the best and please keep continuing with your work. Proud being Malvani and especially hearing our language here in Ireland. All the best 👍 for your future

    • @chhayarege3865
      @chhayarege3865 ปีที่แล้ว

      कशाला एनर्जी वाया घालवते.परक्या कोणाला उत्तर द्यायला तू कोणाची बांधिल नाहीस .कसलाच हिशोब द्यायची गरज नाही .आयुष्य तूझे आहे तू प्रामाणिक प्रयत्न करत आहे ते उपयोगी पडतील .तिथे लक्षठेव .खूप पूढे जा .खूप खूप कौतुक व आशिर्वाद.

  • @bhumikasawant7147
    @bhumikasawant7147 2 ปีที่แล้ว

    Khup Chan Ankita. Tu khup mehaneti ahes. Mi mazya doughterla tuze video bagayala sagate. Ti pan tuze video bagate ani bolate ki mi pan Ankita tai sarakhi khup shikanar. Business karnar. Thanks. Tuzyamule Mazi mulagi Chan study karate. Tu inspiration ahes tichi.

  • @udaymane
    @udaymane 2 ปีที่แล้ว +14

    स्वतः failure असणारे अशे लोक बोलणार 👍 ज्यांन बाहेर ची दुनिया माहित नाही😂

  • @priyankagajmal3077
    @priyankagajmal3077 12 วันที่ผ่านมา +1

    तुझ्या कडून खूप शिकण्यासारखं आहे..तुझ्या एवढी मेहेनत कोणी नाही करू शकत

  • @swatisamant956
    @swatisamant956 2 ปีที่แล้ว +5

    Ankita तुझा मला खुप अभिमान वाटतो , स्पष्टवक्ते पणा मला तुझा खुपच भावला , तु चाल गडे तुला रे गडे भिती कशाची, मोठ मुंबईत घर घेशील माझ्या शुभेच्छा आहेत तुझ्या सोबत💐

  • @dshlok1
    @dshlok1 2 ปีที่แล้ว

    😅😅😅 किती गोड दिसते....किती गोड बोलतेस....आणि अत्ता कित्ती कित्ती गोड विचार करतेस....अंकिता you are really Amezing, Out standing... Ani अधून मधून जे माका तुका....अफलातून वाटतय, अणि to be very frankly speaking अज तागायत मालवणी कळायची नाही आणि आणि ऐकायला ही मिळायची नाही but तूझी मालवणी ऐकून प्रेम झालाय मालवणी वर 🥰🥰 Love you and God bless you and keep Growing 😊😊👍🏻👍🏻 Jai Hind 🇮🇳

    • @dshlok1
      @dshlok1 2 ปีที่แล้ว

      Ankita rock's troller shocks ....😅😅👍🏻👍🏻

  • @nikitanale241
    @nikitanale241 2 ปีที่แล้ว +12

    Proud of you 👍 you are really inspiration

  • @komalgawade2994
    @komalgawade2994 2 ปีที่แล้ว +2

    Well done sweet heart.मुलींना का कमी लेखतात काय माहीत. Dear mi marketing madhe ahe next year mi hi car ghet ahe. लोकं न कडे नको देऊ लक्ष

  • @sonofsakshi
    @sonofsakshi 2 ปีที่แล้ว +11

    This was much needed Ankita.It is also a tight slap for those people who always criticizes well being of others and specially that of girls.This will surely motivate many to be brave when necessary.
    Baki tashe sagale tujyabarobar asatach go. Henga vatat KOKANATALI MANASA SADHI BHOLI vel eli ky ,ky hovyet ta tyanka kalatalach 😅
    #yougogirl💯

  • @snehapadte5152
    @snehapadte5152 2 ปีที่แล้ว

    Great अंकिता,खुप छान बोललीस,नक्कीच बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील तूका खूप साऱ्या शुभेच्छा🌷🌷

  • @DriveWithVicky87
    @DriveWithVicky87 2 ปีที่แล้ว +17

    Good video to silence critique. PS: After buying MG 😄 pls consider buying a ring light 😄😄😄

  • @VrushaliSawant-k6j
    @VrushaliSawant-k6j 3 หลายเดือนก่อน +1

    Ankita tai tu khup strong aahes...tu negative comments kade lakshya nako deu... Swami always bless you & your family

  • @ajinkyasawant5539
    @ajinkyasawant5539 2 ปีที่แล้ว +54

    Hello... As per my understanding we should ignore such kind of comments... You are now on top of your success and you should focus on keep doing nice things.. we all are proud of you because you are representing my Maharashtra and culture around the World by your vlog and being self dependent.
    Keep it up and God bless you 🙏

    • @sandipkarle2075
      @sandipkarle2075 2 ปีที่แล้ว

      Proud to be malwani So Sweet God bless you Keep Progressing

  • @sw-et1dv
    @sw-et1dv 2 ปีที่แล้ว +6

    Hey Ankita, I have been watching your videos quite regularly & good to see whatever you have achieved so far in life..Sorry but I will be upfront, I have seen atleast three videos where you are answering to negative pips, I will term them rant videos...by doing so you are only giving importance/attention to those pips...As a honest follower will stop seeing your videos if I see another rant video.

  • @homeshineartcreation7317
    @homeshineartcreation7317 2 ปีที่แล้ว

    ग्र8 बाबु कीप इट अप, मी पन मालवणी आहे, मी govermem politechinic मालवण ला शिकलो, आज मुकेश अंबानी चे घर बनविले, त्याबद्दल मला गर्व आहे, ग्रेट ताई! i m going to start my new business also.

  • @devendradahibawkar8334
    @devendradahibawkar8334 2 ปีที่แล้ว +20

    Really proud of you.... Don't be bothered by what people say, it will affect your confidence, people will have a problem with everything, even if you speak in hindi or english, so long as you are not disrespecting marathi and malvani or any language and helping promote something or change something for good, you are doing a very good job 💯

    • @ishanbhere7843
      @ishanbhere7843 2 ปีที่แล้ว +2

      Ambyacya petya vikun ghe nahitar swataha kamavun ghe, mage najar tar lagtaliCH, Tu lakshya devu nagas ha mi sangatalay, ani kay explained karucha nay, tu tuz kam kar, MI hai tuzya vangada, pan tuze vvlog karat rava, maza ashirvaad Asa,
      Ganapatibappa, a mchya chedvsk Alya gelyanchi najar nako lagu de re, tu that kam karat rav

  • @arjunbagli5673
    @arjunbagli5673 2 ปีที่แล้ว +2

    Smart & Hardworking #ankita.. Role model for young generation...

  • @shivamtwte__official9121
    @shivamtwte__official9121 2 ปีที่แล้ว +4

    Such a Multi-talented Girl i ever seen ✨I'm inspired,Keep it up & Go ahead Siso ❤️

  • @santoshparab4092
    @santoshparab4092 2 ปีที่แล้ว +1

    Hello Ankita, tula khup aadhi pasun follow kartoy, tujha ambyache, gharakadache, tujhya self introduction, badlapur cha videos khup avadale, you are very honest, hardworking aahes, tujha ratnagiri cha blog khup avadala, you gave the right treatment to that hotel owner, nothing wrong about it, keep up the good work

  • @chatpattagaming6625
    @chatpattagaming6625 2 ปีที่แล้ว +10

    Love the malvani accent.... would love to hear more..... its very nostalgic...

  • @shilpapatil9772
    @shilpapatil9772 ปีที่แล้ว

    अग अंकिता मीं हल्ली हल्लीच तुझे व्हिडिओ बघायला लागलीय. पण काय सांगू खूप आवडतेस तु मला 👍🏻🥰 माझी मुलगीच वाटतेस तु मला ❤️खूप गोड आहेस बेटा 🙏🏻 अशीच बोलात राहा खूप खूप पुढे जा 👍🏻 तुझी खूप प्रगती होउदे अजून तुझी हीच सद्गुरू चरणी प्रार्थना ग बाळा तुझ्या साठी 🙏🏻 जपून रहा, काळजी घे बाळा 🙏🏻
    ह्या सगळ्या गोष्टीना let go कर ग 😊 काय कोणाला explanation द्यायची गरज नाही 🙏🏻 कोण काय बोलताय ना त्याचा एव्हडा विचार करून तुझी अमूल्य enrgy West नको करू बाळा 🙏🏻😊
    खूप खूप आशीर्वाद बाळा 🙏🏻🤣

  • @nikunjdhonde
    @nikunjdhonde 2 ปีที่แล้ว +4

    Chill girl... you are doing great... inspiration for lots of Marathi muli and boys as well. All the best 👍

  • @rajdhuri4005
    @rajdhuri4005 2 ปีที่แล้ว

    मस्तच उत्तर दिले. मालवणी ऐकुक मस्त वाटता . मालवणी बोलत जा मध्ये मध्ये.

  • @sachinn27
    @sachinn27 2 ปีที่แล้ว +7

    Maybe they also dream to live life like you. They might expect some guidance from you as they see you as thier role model. Don't take such things so seriously and become hyper....
    Anyway...I'm really feeling proud about you and ur work especially from a girl from my sindhudurg district, who has really achieved it such age 🙂

  • @ritamithbawkar1819
    @ritamithbawkar1819 2 ปีที่แล้ว

    Ankita..masst chaprak marlis bolnyaranvar..aavdle Bua aaplyala👌👏👏👏👏👏👏👏👏😘😘

  • @utsavdecorandevents
    @utsavdecorandevents 2 ปีที่แล้ว +4

    Your Marathi is awesome 👍

  • @nileshkhot7185
    @nileshkhot7185 2 ปีที่แล้ว

    खुप छान अंकिता.
    Keep it up....
    Cool ....

  • @hemantrane1423
    @hemantrane1423 2 ปีที่แล้ว +5

    Arguing with a fool proves there are two !!

  • @rakeshduse1996
    @rakeshduse1996 หลายเดือนก่อน

    कॉन्टॅक्ट कोणाशी karaycha

  • @Mr.GaneshKadam
    @Mr.GaneshKadam 2 ปีที่แล้ว +3

    May be they are not approaching you in correct way, sometimes they wanted to know what are ur income sources so can we get motivate from your work.just like me i was also not aware about ur story when I saw ur car video however bcoz of this video I got to know ur story.I marked
    this video to watch later and I seen.
    Thanks for this video.
    म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी ते या साठीच.
    Best of luck ur all dreams come true.
    I like ur kokan language in this video.🥰

  • @shalinidesai3720
    @shalinidesai3720 2 ปีที่แล้ว

    एक नंबर अगदी परफेक्ट उत्तर दिला आहेस अशा लोकांना अशीच उत्तर दिली तर त्यांना ती भाषा कळते अशीच नेहमी काम करत रहा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @anilrock28
    @anilrock28 2 ปีที่แล้ว +6

    By paying attention to trolls you are actually inviting them ...not good for mental health...mute block move on!

  • @antarapansaray5103
    @antarapansaray5103 หลายเดือนก่อน

    अंकीता किती छान बोलतेस ग.... मस्तच मला तू खूप आवडलीस....😊

  • @mandartanavade
    @mandartanavade 2 ปีที่แล้ว +5

    Salute...ani respect... 🙏🏻

  • @Punegm-n7b
    @Punegm-n7b 2 ปีที่แล้ว

    Manal Ankita tula tu khup hushar ahech Ani bindhast mulagi ahes. Proude feel about you 😊...from pune

  • @indranilkhandekar7501
    @indranilkhandekar7501 2 ปีที่แล้ว +4

    "कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है केहेना", छोडो बेकार की बातों मे बित ना जाये रैना"...Just leave it ...Don't think about anyone else. Your face is like a Bird..You will definitely go higher...It is bird's feature..
    I did face the same, being professional Advocate and not practicing now..

  • @gitanjalideshmukh9113
    @gitanjalideshmukh9113 2 ปีที่แล้ว

    निशब्द आहे मी खूपच सुंदर 1 da भेटायच आहे तुला I'm proud of you

  • @sachindesai4340
    @sachindesai4340 2 ปีที่แล้ว +8

    I will watch this video again and again it's so funny 🤣💛 loved it....keep it up 💛 #malvanirocks

  • @subhashbhoye7375
    @subhashbhoye7375 2 ปีที่แล้ว

    मँडम.....मस्त....💐💐💐
    अशा...छोटया....प्रश्न..... उत्तरे देत नसतात..
    मेंदू...अशा वेळेला वेगळी कडे घेऊन जातो....
    लायकी सगळ्याची असते... वाईट वाईटूघेऊ नका...👍👍👍👍
    जवळचा मित्र बोलला असेल....रात्री जास्त घेतली .. असेल तर.... झोपेत बडबडला असेल...☺️☺️☺️

  • @gitilllmum
    @gitilllmum 2 ปีที่แล้ว +4

    Hi Ankita, sister plz you don't hv to explain or justify to such negative things, as we can understand your struggles n Hardwork your going through each day in day out, always remember you are very brave n proud girl who is making your relatives, friends, loved ones n your Aai - Baba, back home even Prouder, stay Blessed always God Bless u sister..🙏

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 ปีที่แล้ว +1

      दुर्लक्ष कर.आणि पुढे जा.शुभार्शिवाद.

  • @officialpranavdaradevlogs001
    @officialpranavdaradevlogs001 2 ปีที่แล้ว

    तु एकदम भारी बाेलतस 😊💯 going up always
    I'm from Nashik

  • @avinashsarang4366
    @avinashsarang4366 2 ปีที่แล้ว +10

    Hey Ankita very proud of you. You have very postive vibes and approach. Those haters commented you are jealous. Because they cant reach the halfway which you achieved. Your content is very genuine and nice.

  • @abhaywataney4438
    @abhaywataney4438 6 วันที่ผ่านมา

    अंकिता तू तुझ्या फोकसवर लक्ष दे. लोक काय म्हणतील ह्या कडे अजिबात लक्ष देऊ नकोस. All the best for your future. God bless you.

  • @rutuv_vlogs
    @rutuv_vlogs 2 ปีที่แล้ว +8

    Ignore the negative people and move forward dear❤️🤗

  • @sudhirjavkar4228
    @sudhirjavkar4228 2 ปีที่แล้ว

    छान कमेंट केली तू
    हा व्हिडिओ बघून खूप छान वाटले
    अशीच खूप छान छान व्हिडिओ करत रहा आणि खूप मोठी हो
    सुधीर जावकर डोंबिवली

  • @vanshjadhav651
    @vanshjadhav651 2 ปีที่แล้ว +3

    SUCH GREAT MOTIVATOR YOU ARE.👍 KEEP GOING.

  • @KokanWonders
    @KokanWonders 2 ปีที่แล้ว

    Jabardast go... Ankita 👌👌👌💐💐

  • @manasidhuri4465
    @manasidhuri4465 2 ปีที่แล้ว +5

    Admire your work dear. You’re truly inspiring, keep doing what you love to ☺️

  • @amitkumbhar2684
    @amitkumbhar2684 2 ปีที่แล้ว

    ताई तू खूप dashing आहेस. अभिमान वाटतो तुझा. खूप छान.
    मुंबई मधल्या घरासाठी खूप खूप शुभेच्छा.
    From LANJA

  • @ankushbhoi1797
    @ankushbhoi1797 2 ปีที่แล้ว +11

    More power to you. The people who are criticising you are already living hopeless life. What they couldn't achieve in lifetime has been achieved by you in much much lesser time that's why all the nonsense is there. Keep progressing!

  • @kalpeshbhoir1939
    @kalpeshbhoir1939 2 ปีที่แล้ว +1

    अंकिता मॅडम आगे बधो...Proud of you...
    "निंदकाचे घर असावे शेजारी..."

  • @Truth_Be_Bold
    @Truth_Be_Bold 2 ปีที่แล้ว +3

    Ankita, you don't owe anybody an explanation as long as you are living your life with dignity and earning your income with decency.
    You'll come across people, in every walk of your life, who are out there to provoke you. Do not fall into their trap and reveal about yourself.
    Remember the story about a young lad, his father and the donkey. Whichever way you do, people are going to criticise you.
    जिथे समाजाने सीतेला ही बदनाम करण्याची संधी सोडली नाही, तिथे तुम्ही-आम्ही पामर ते कोण? We are just mere mortals ☺
    तुझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा 👍

  • @pradyumnagire2908
    @pradyumnagire2908 2 ปีที่แล้ว

    असच असते ताई जे प्रगती करतात ना त्यांची प्रगती काही लोकांना आवडत नाही के खुद अधोगतीच्या मार्गावर असतात so, तु तश्या लोकांना ignore कर आणि तुझ तू काम कर छान पद्धतीने उलट तु इतर मुलींसाठी एक उदाहरण आहे. उलट त्यांना शिकवेतेस तु , की जगात independent कस जगायचं so don't worried Tai, कूछ तो लोग कहेंगे लोगोका काम है कहना...! Bss ignore them.
    All the very best for your future keep it up...!😊💯🤗

  • @gausouddininamdar2728
    @gausouddininamdar2728 2 ปีที่แล้ว +11

    Ignore these ppl buddy....
    Ur doing really good.... each vlog of urs is making our day.....so pls ignore these discouraging ppl and keep ur work on....
    May god bless u with more than wt u deserves......

  • @sagarmisal6843
    @sagarmisal6843 ปีที่แล้ว

    खूप छान तुझ्यासारखा विचार प्रत्येक तरुण मुलामुलीने केला पाहिजे

  • @shailleshkhadye4570
    @shailleshkhadye4570 2 ปีที่แล้ว +4

    Learn to Say No Without Explaining Yourself ... Because People hear what they want to hear ... And who understands You don't need it , Who don't understands won't believe it ...
    Stay Happy n Blessed ...
    Sai Ram ...

    • @bandurathod7877
      @bandurathod7877 2 ปีที่แล้ว

      Ankita tu ashya lokanch manavar nko ghevu

  • @dhirajpatil3883
    @dhirajpatil3883 2 ปีที่แล้ว

    Te sagl jau de, tu khup mhanje khup ch Sundar distes, I'm loving the way you talk in Malawani, just awesome dear

  • @bandukhande2392
    @bandukhande2392 17 วันที่ผ่านมา

    Tai mi suddha faslo.Unit takle.vikri krta yeina.Will you help me

  • @prashantbahadkar5640
    @prashantbahadkar5640 2 ปีที่แล้ว +4

    Don't get excited.
    Be strong!👍

  • @NarendraSatose
    @NarendraSatose 11 วันที่ผ่านมา

    Aple uttar agdi barobar ❤❤❤❤❤❤

  • @Amar_Desai89
    @Amar_Desai89 2 ปีที่แล้ว +6

    तू कशाला लक्ष देतेस अश्या लोकांकडे, तू अजून खूप मोठी हो, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच बाप्पा चरणी प्रार्थना🙏🙏
    मुलांना जे करता येत नाही ते तू करून दाखवतेस, माणसांना आपले कष्ट दिसत नाहीत त्यामागचे. अजून २-४ गाड्या घे मुंबई मध्ये छान घर घे. Good luck for your bright feature👍👍
    वसाड पडूदे शब्द खूप दिवसांनी ऐकला😄

  • @bhaunarkar9580
    @bhaunarkar9580 14 วันที่ผ่านมา

    Ankita tu khoob mehnati mulagi aahes tu konacha bolnkade laxe deu nakoes❤❤

  • @Travellifejourneys
    @Travellifejourneys 2 ปีที่แล้ว +12

    We always proud of you 😊 such negative people do nothing in life you have to please avoid such negativity. Keep up the good work. always have a full support to you 😊

  • @swarupwalke5909
    @swarupwalke5909 2 ปีที่แล้ว

    अ ग अंकिता त्यांना तुझा बद्दल जाणण्यात इंटरेस्ट आहे ते तुला आयकॉन मानतात सो तुझी life story आयकायची आहे आणि कदाचित तुला जसा youtube ला follow करतात तसा लाईफ मध्ये follow करायचा असेल, फक्त काही तिधी असतात मानस लक्ष नको देऊस keep it up ✌️

  • @arshwinnick
    @arshwinnick 2 ปีที่แล้ว +4

    Go on buddy don’t look back people questioning your growth means in their eyes you are already successful😉

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 2 ปีที่แล้ว

    ठरवलं तर काय बी करता येतं राव.....
    अंकिता मॅडम सलाम......😊

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 2 ปีที่แล้ว +5

    Do not pay attention to these kind of people. They are sick & narrow minded people. More power to you 💪

  • @pawarsat
    @pawarsat ปีที่แล้ว

    You are great Ankita!!! God Bless You.

  • @Truth_Be_Bold
    @Truth_Be_Bold 2 ปีที่แล้ว +7

    The heights by great men reached and kept were not attained by sudden flight, but they, while their companions slept, were toiling upward in the night."
    - HW Longfellow

  • @balajimarepalle8132
    @balajimarepalle8132 2 ปีที่แล้ว

    खुप छान ताई तुम्ही दुसर्याच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं आयुष्य असच जगा लोक जळत असतात त्यांना जळू द्या.