🎤 हे गाणं ऐकून डोळ्यांच पाणी थांबेना प्रेक्षकांच्या...!!!🎤 मराठी मनोरंजन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 538

  • @akashdede5632
    @akashdede5632 6 ปีที่แล้ว +94

    साजन गुरूजी खुपच छान ओवी आहे हि तुमच्या आवाजात ओवी आईकली आणी खरच डोळे भरून आले....
    🙏सलाम तुमच्या या गीताला आणी गायकीला🙏!!@@@@
    तुमचा आकाश साजन गुरूजी..!!🙏!!..
    या गायकीन पुर्ण जगच रडनार........वा

  • @bharticreativity7728
    @bharticreativity7728 4 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या आवाजात वेगळीच जादू आहे साजन दादा .❤❤❤ खुपच सूंदर 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍♥️♥️

  • @drpagareayurveda2211
    @drpagareayurveda2211 4 ปีที่แล้ว +8

    साजन दादा तुमचं गाणं ऐकून डोळे भरून येणार नाही असा एकही बाप सापडणार nahi🙏🙏 Dr. पगारे सर.. (औरंगाबाद )

  • @DigamberPawade-zh6ev
    @DigamberPawade-zh6ev 9 วันที่ผ่านมา +1

    जन सेवा हीच ईश्वर सेवा

  • @shahuvairage7800
    @shahuvairage7800 4 ปีที่แล้ว +15

    साजनजी बेंद्रे तुमच्या सुरेल आवाजात गायलेल्या गीताने ह्दय भरून आले.त्याचबरोबर तीन हुशार लेकींचा बाप असल्याचा खुप अभिमान वाटतो.धन्यवाद

  • @akashmahapure1439
    @akashmahapure1439 5 ปีที่แล้ว +16

    मी काही वर्षांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यात ही कहाणी ऐकली होती आपल्याच घराण्यातील एका भावाने आपल्या बहिणी ची खूप आठवण येते अस सांगितलं होत आणि म्हणाला होता की याच्या मुळे मला कोल्हापूरला यायला आवडत नाही
    तेव्हा ही डोळ्यात पाणी आल होत आणि आज तर ही ओवी ऐकताना डोळ्यातील अश्रूच थांबत नाहीत
    साजन दादा तुझ्या गायकितून तुझी त्या बहिणी विषयीची तळमळ स्पष्ट दिसते.

  • @sarita.k2379
    @sarita.k2379 5 ปีที่แล้ว +3

    🌹साजन 🌹सर तुमचे शब्द आगदि काळजात घाव करतात पणं 🌹साजन🌹 सर खरचं तुमचं प्रेम अप्रतिम आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @susa4444
    @susa4444 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम साजनजी तुम्हीही गहिवरून आलात ! खरा कलाकार !

  • @vishaljadhav1115
    @vishaljadhav1115 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान साजन दादा खरच डोळे भरून आले पाणी आले डोळ्यात

  • @babasahebpandit2346
    @babasahebpandit2346 3 ปีที่แล้ว +3

    माझ्या आयुष्यातील अप्रतिम एकांतात रडवणारी ही पहिलीच ववी आहे साजन भाऊ धन्यवाद 🙏

  • @anandsable1875
    @anandsable1875 6 ปีที่แล้ว +7

    खरच आज पर्यतंची सर्वात सुंदर ओवि गायलीत गुरुजी सलाम तुमच्या गायकीला

  • @song_video9099
    @song_video9099 ปีที่แล้ว +1

    साजन दादा खूप छान गायली ओवी माझी अंतकरणा ला भिडली खूप ग्रेट आहे साजन दादा चे गाणी ऐकायला खुप छान वाटते

  • @sachingaykvad7763
    @sachingaykvad7763 6 ปีที่แล้ว +6

    खरंच खूप छान साजन भाऊ आयकुन खरंच डोळ्यात पाणी आलं

  • @prakashmisal3748
    @prakashmisal3748 2 ปีที่แล้ว +1

    सचिन भाऊ तुमचा आवाज खूप सुंदर आहे मला खूप आवडला आणि ओवी पण खूप सुंदर

  • @sanunarode4977
    @sanunarode4977 4 ปีที่แล้ว +3

    एक नंबर साजन दादा खरच डोळ्यात पाणी आल

    • @somnathraibhan9376
      @somnathraibhan9376 4 ปีที่แล้ว

      Sir any one will cry while listening this beautiful song thank s. For all the listeners.

  • @omalane3826
    @omalane3826 3 ปีที่แล้ว +1

    साजन गुरुजी भारी गायल गाणं छान कार्यक्रम छान आहे.

  • @yedbakshirsagar8027
    @yedbakshirsagar8027 5 ปีที่แล้ว +3

    साजन भाऊ नाद च खुळा आवाज तुमचा आणि त्याहून छान गान गायल हो तुम्ही

  • @ulkamanjare9990
    @ulkamanjare9990 5 ปีที่แล้ว +2

    गाण खरच सुंदर आहे मन हेलावून टाकणार भावनीक आहे सुरेक जस तुमच्या गाण्यांतुन आहे तसी परीस्थित माझ्या वडीलाची होती वडील वारले माझ्याकडे पाहुन पाहुन ते मरेपर्यंत झुरत होते

  • @pramodsabhadinde806
    @pramodsabhadinde806 5 ปีที่แล้ว +1

    साजन दादा तूला मानाचा मुजरा रडवलं यार तुजा खूप छान लेखक आहेत सलाम करत आहे मी तुझा गायनाला नंबर वन सुरेख

  • @shrikantgaikwad3105
    @shrikantgaikwad3105 2 ปีที่แล้ว

    खरच साजन जी खुप तुमचं कौतुक किती करावं तेवड कमीच आहे खरच आई च्या पोटि येवा तर आसा हिरा💯🥺🥺🥺 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @jayashreechitalkar1202
    @jayashreechitalkar1202 4 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर गाईले गीत सलाम तुम्हाला

  • @aashikipawar3927
    @aashikipawar3927 6 ปีที่แล้ว +9

    खुप सुंदर ओवी गायले आहे आणि ते सत्य आहे आई बाबाची काळजी म्हणजे मुलगी असते ओवी ऐकून मनभरून आले

  • @सतिशबतिशे
    @सतिशबतिशे 5 ปีที่แล้ว +5

    सलाम तूमच्या गिताला गायकिला जय लहूजी

  • @kanchansathe2731
    @kanchansathe2731 4 หลายเดือนก่อน

    सर मला मुलगी नाही पण मला लेकीची गाणी खुप आवडतात सलाम तुमच्या गायकीला अप्रतीम खुप छान आवाज आहे साजनदादा

  • @फ़क्तमराठीमूली
    @फ़क्तमराठीमूली 6 ปีที่แล้ว +3

    खरच खुप छान 👌👌👌👌

  • @padamavtishelar591
    @padamavtishelar591 5 ปีที่แล้ว +2

    साजन दादा superrrr se uperrrr👌👌👌👌

  • @vanitaskitchen7983
    @vanitaskitchen7983 6 ปีที่แล้ว +46

    सलाम तुमच्या लेखणीला आणि गायणाला तुमच्या सारखा कलाकार हया महाराष्ट्राला मिळाला हे महाराष्ट्राचे भाग्य..🙏✍आणि तुम्ही हया ओवीत आई वडिलांची भावना व्यक्त केली. आणि मुलीच्या जन्माची कहाणी सांगितली..आणि खुप रडवलत ..धन्यवाद..🙏🙏🙏😭😭

  • @SunilrajeRanpise
    @SunilrajeRanpise 6 ปีที่แล้ว +11

    खरच राव ओवी भारी आहे माझी आई रडली ना.😥😥

  • @ulkamanjare9990
    @ulkamanjare9990 3 ปีที่แล้ว

    कैदयाला चांगल झेल आणि मुलीला चांगल सासर हे नशीबावरच अवलंबून असत त्यांना किती दिल सासर भीकारीच असत

  • @Navnathgaikwad3536
    @Navnathgaikwad3536 4 ปีที่แล้ว +2

    खरच ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @dineshgage5474
    @dineshgage5474 5 ปีที่แล้ว +4

    साजन भाऊ खुपच सूधर आहे आेवी भाऊ मी १५ दिवसातून एेकदा तरी आईकतो आनी खरच डोलेत पानी एेतो

  • @shivnandakambale6212
    @shivnandakambale6212 3 ปีที่แล้ว

    साजन भाऊ हि ओवी आईकुन माझे डोळे भरूनही आले पण खरच लेकिचा जन्म खुप वाईट आहे

  • @ketanbhor22
    @ketanbhor22 3 ปีที่แล้ว

    मनाला भावुक करणारी ओवी ,खूप छान ,

  • @somnathkambale9171
    @somnathkambale9171 5 ปีที่แล้ว +6

    सर वास्तविक गित आहे तुमचा शब्द शब्द खरा सर तुमच्या या ओविला त्रिवार सलाम

  • @deepakkhade6695
    @deepakkhade6695 6 ปีที่แล้ว +7

    ओवी मनाला भिडली काळजाला हात घातला👌👌

  • @nileshkokane1702
    @nileshkokane1702 4 ปีที่แล้ว +5

    सलाम तुमच्या गीताला

  • @सद्गुरुबाळूमामा-ढ1ग

    साजन सर डोळयात पाणीआल बहीनीची मुलीची काहणी आय कुन धन्य धन्य तुमचाी ओवी आवाजातला गोडवा भावनीक कथा

  • @prakashdhutadmal8070
    @prakashdhutadmal8070 5 ปีที่แล้ว +2

    गुरुजी प्रत्येक मुलाने अस ठरवल की आपल्यालाही बहीन आहे तर मुलींचा छळ खुप कमी होईल तुमची ओवी पाहुन माझ्या बहीनीची आठवन आली खुप छान गायन केले गुरुजी तुमच्या गायणाला खुप खुप प्रणाम....

  • @lakhansasane842
    @lakhansasane842 5 ปีที่แล้ว +1

    खूप सूंदर साजन भाऊ गायकि

  • @umeshtujare1624
    @umeshtujare1624 4 ปีที่แล้ว +3

    छान दादा

  • @amolkankalwar810
    @amolkankalwar810 5 ปีที่แล้ว +1

    खरंच राव ओवी भारी आहे

  • @ratnatayde895
    @ratnatayde895 3 ปีที่แล้ว

    काय वोवी गायली साजनजी एकच नंबर

  • @shankarkadam4461
    @shankarkadam4461 5 ปีที่แล้ว +2

    शंकर कदम कडुन.तुम्हाला.सलाम

  • @सूभाषगडमवाड
    @सूभाषगडमवाड 5 ปีที่แล้ว +1

    साजन भाऊही ओवी खरच मुलगी पाहीजे मुलगी आसन काय असते भाऊ ओवी आकते वेळेस डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहनार नाही साजण भाऊ खुप खुप शुभेच्छा आशाच ओवी जास्त महना भाऊ आपलाच भाऊ नांदेड हुन सुभाष गडमवाड😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇

  • @laxmanmagar2762
    @laxmanmagar2762 4 ปีที่แล้ว +1

    लय भारी कथा आहे बघा गुरुजी 😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @punamlad7731
    @punamlad7731 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan 😭😭ek no.👌👌

  • @dhananjayrokade5701
    @dhananjayrokade5701 5 ปีที่แล้ว +12

    साजनजी बेद्रे साहेब खुप चागली ओवी गायलीत मुली विशई मानाचा मुजरा कारण आई वडीलच समजु शकतात मुलीची कहाणी करण शेवट होतो तेंव्हा आई वडील सारख दुख.कोनालाई होत नाही शेवटची जी ओवी आहे त्यासाठी कडक आसा कायदा झाला पाहिजे की सासरच्यानी सुन म्हणजे आपली मुलगी म्हणून संभाळी पाहीजे

  • @satishkamble6358
    @satishkamble6358 6 ปีที่แล้ว +5

    खुप छान लय लय लय भरी दादा 😢😢😢🙏🙏🙏🙏

  • @vijaykhade7858
    @vijaykhade7858 5 ปีที่แล้ว +4

    साजन भाऊ मनापासून गायली आपण आपले दुःख आपण काव्यात बोलले हुंडा हा समाजासाठी कॅन्सर आहे

  • @rohanmane7913
    @rohanmane7913 5 ปีที่แล้ว +1

    Lakho dilachi dhadakan mananiy sajanji bendre saheb

  • @nandujadhav8484
    @nandujadhav8484 5 ปีที่แล้ว +2

    जय मल्हार वाघे मंडळ नाशिक पाथर्डी भाऊसाहेब जाधव ऊषा जाधव आमच्या कडून खूप छान शुभेच्छा

  • @vishalpawar7110
    @vishalpawar7110 5 ปีที่แล้ว +2

    Sir khari kala tumchya gayna made ahe
    Very good sir

  • @अशोकजेटे
    @अशोकजेटे 4 ปีที่แล้ว +2

    भाऊ एकदम मस्त

  • @shahajigaikwad3345
    @shahajigaikwad3345 5 ปีที่แล้ว +1

    khup chaan sir...dolyatun pani aala...aai baba chi aani bhawachi aathawan nakalat zali..thanx too you sir...for this awesome song for a aai bapachi lek...😢

  • @dadasahebkhatake8805
    @dadasahebkhatake8805 3 ปีที่แล้ว

    भावा डोळ्यात पाणी आलं....

  • @kunalkamble596
    @kunalkamble596 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान गाणं 👌👌

  • @ganeshware7982
    @ganeshware7982 3 ปีที่แล้ว

    कमेंट karaya शब्द नाही दादा माझ्या डोळ्यात पाणी आणणारी पहिली ओवी 🙏🙏🙏😭😭😭😭

  • @ganeshgadekar720
    @ganeshgadekar720 3 ปีที่แล้ว

    छान गीत सादर केला आहे

  • @rahulshingate9818
    @rahulshingate9818 6 ปีที่แล้ว +3

    आजुनही लेकीच्या ओव्या तुम्ही गायला.पाहिजे त खरच शब्दात दम आहे शुभेच्छा तुमच्या ओव्या साठी

  • @dattakhodade5839
    @dattakhodade5839 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान सादरीकरण... साजनजी...... डोळे पाणावले.... कारण मला पण दोन मुली आहेत....

  • @milindpandav4486
    @milindpandav4486 5 ปีที่แล้ว +1

    खुपच छान ओवी साजन सरजी

  • @sarathakchoudhari1015
    @sarathakchoudhari1015 5 ปีที่แล้ว

    साजन गुरूजी 1च नंबर ओवी मन तृप्त झाले

  • @dhirendragautam6321
    @dhirendragautam6321 5 ปีที่แล้ว +6

    Khupch Chan aahi..... Sajan sir
    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sudhirshitole9316
    @sudhirshitole9316 3 ปีที่แล้ว

    एक नंबर गान💐💐💐💐👌👌

  • @roshangholap722
    @roshangholap722 5 ปีที่แล้ว +2

    Kadkkkkk Sajan sir....🙏👌👌👌

  • @dhanajipatil2736
    @dhanajipatil2736 4 ปีที่แล้ว

    खरच खुप छान ओवी आहे साजन दादा

  • @कृष्णामहाराजसातपूते

    खर आहे ..
    पण किंमत तर गरीबा ला समजणार
    पैशा वाले माणसाला काय कळणार
    तुमचा आमचा सारखे सामजुन घेणार
    पण पैशा वाला माणुस हुंडा घेणार

  • @bhaskarnarsinge7515
    @bhaskarnarsinge7515 5 ปีที่แล้ว +1

    Sundar bhai 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹🌹

  • @shubhamshankafule3154
    @shubhamshankafule3154 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान साजन सर 👌

  • @dhanshreetodkar554
    @dhanshreetodkar554 3 ปีที่แล้ว

    Khupc chan dada dole bhrun ale

  • @akashkendre962
    @akashkendre962 4 ปีที่แล้ว

    Ekach number owi sajan Dada 😂😂😂😂

  • @navnathtambe4429
    @navnathtambe4429 5 ปีที่แล้ว +1

    दादा ऐकच नंबर😃😃

  • @shahuvairage7800
    @shahuvairage7800 4 ปีที่แล้ว

    साजन बेंद्रे सलाम आपल्या गायकीला

  • @sandeshbandage3172
    @sandeshbandage3172 6 ปีที่แล้ว +4

    सलाम तुम्ही केलेल्या ओवी रचनेला
    आणि गायनाला.....👌

    • @sudhaware4330
      @sudhaware4330 6 ปีที่แล้ว

      .

    • @mangeshagre5708
      @mangeshagre5708 5 ปีที่แล้ว

      साजन दादा लय भारी न विसरता यणारी ओवी आहे मझ्या पण दोन मुली आहेत दादा मन कासावीस होतो

    • @ashwinimeshram1247
      @ashwinimeshram1247 5 ปีที่แล้ว

      Mi by

    • @mahadevatole5947
      @mahadevatole5947 5 ปีที่แล้ว

      @@sudhaware4330 लई.मसत

  • @dattatraymasal4208
    @dattatraymasal4208 6 ปีที่แล้ว +2

    १०००वेळा सलाम तुमच्या अोवीला

  • @sanjanagaikwad8466
    @sanjanagaikwad8466 3 ปีที่แล้ว

    खरच खूपपपपप छान।। 🥰

  • @zolpatil7549
    @zolpatil7549 6 ปีที่แล้ว +1

    Nice बेंद्रे सर

  • @seemashinde4531
    @seemashinde4531 6 ปีที่แล้ว +3

    superb ovi sir👌👌👌 .(pratek mulela ticha lagnache divas aathavtil.)😭😭😭

  • @satwaynmalave4401
    @satwaynmalave4401 3 ปีที่แล้ว

    Dada tumhi msta shaj gayan karata pranam

  • @ratnadeepgangane1376
    @ratnadeepgangane1376 5 ปีที่แล้ว +1

    Nice साजन दादा

  • @siddharthtayade5575
    @siddharthtayade5575 6 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम साजन सर.....

  • @babashinde6024
    @babashinde6024 6 ปีที่แล้ว +7

    ज्याला बहीन आणि मुलगी आहे तेच खरे या ओवीचा आर्थ समजु शकेल..
    खरेच भावूक झालो बेद्रेजी मि पण.

    • @aspajaypagare2310
      @aspajaypagare2310 5 ปีที่แล้ว

      Sorry Shinde saheb but jyana bahin nahi tyana man nahi ka pn tyalach jast khant aste ki tyala bahin kinva mulgi ka nahi mhanun

  • @uttamjopale8296
    @uttamjopale8296 5 ปีที่แล้ว +4

    साजन सर एकच नंबर ओवी आहे मुजरा करतो तुझ्या ओवीला आणि आवाजाला

  • @dengaleakash
    @dengaleakash 5 ปีที่แล้ว +1

    1nooo sajan bhau ... 😢😢😢😢😢👌👌👌👌👌

  • @santoshwaghmode2027
    @santoshwaghmode2027 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान वोवी आहे

  • @krishnapawar4915
    @krishnapawar4915 4 ปีที่แล้ว +2

    Nice 👌👌👌

  • @vanitaskitchen7983
    @vanitaskitchen7983 6 ปีที่แล้ว +17

    Sarkar tumchya he dolyat pani alaho ani mla he radavlat 😭😭yaar khup mst ovi ahi tumchya awajat kay jadu ahi yaar khup mstttt saj😍😍😍

    • @ankushdeokule5805
      @ankushdeokule5805 6 ปีที่แล้ว

      Hi

    • @rameshshelar8666
      @rameshshelar8666 6 ปีที่แล้ว +1

      साजन बेंद्रे खरोखरच आपण बोलल्या प्रमाणे डोळ्यातून पाणी थांबले नाही हो वोवी संपेपर्यंत आपणास मानाचा जय लहुजी रमेश शेलार लयभारी शाहिर खूप छान आवाज आहे

    • @surajkamble5199
      @surajkamble5199 6 ปีที่แล้ว

      harshada bhalerao offical hi jay lahuji

    • @omrajeshelar1649
      @omrajeshelar1649 5 ปีที่แล้ว

      Truth

  • @surajagam3425
    @surajagam3425 6 ปีที่แล้ว +13

    खरच गायल गित साजन भाऊ तुम्हीं
    खूप छान आहे

  • @dattatrayjadhav57
    @dattatrayjadhav57 5 ปีที่แล้ว

    साजन गुरूजी वोवी अतीशय सुदंर रडू आले👌👌

  • @vikramjogdand958
    @vikramjogdand958 4 ปีที่แล้ว +2

    Superb sir

  • @madhurithorat1961
    @madhurithorat1961 5 ปีที่แล้ว +23

    Really story
    Muli he fkt ek kheln mhnun sgle jan tyacha vapr karat pn aai vadilansathi ti boz nasun tyancha swabhiman ahe
    Nice song Sajan

  • @sandipgaykwad4614
    @sandipgaykwad4614 6 ปีที่แล้ว +1

    लयवोवी आयकलीपन आशी वोवी1 नंबर साजन बेंद्रे

  • @vishalkamble7699
    @vishalkamble7699 5 ปีที่แล้ว +3

    खरंच बाप तो बापचं असतो

  • @somnathdhangar1444
    @somnathdhangar1444 5 ปีที่แล้ว +1

    सलाम दादा सलाम

  • @dnyanobamandle5506
    @dnyanobamandle5506 3 หลายเดือนก่อน

    Ek numbarrrr❤

  • @vandanakumbhar9082
    @vandanakumbhar9082 5 ปีที่แล้ว

    खूप छान खरचं डोळ्यात पाणी आल

  • @ajityede5740
    @ajityede5740 5 ปีที่แล้ว +1

    साजन सर खुपच छान ओवी आहे

  • @maheshgaikwadpatil7405
    @maheshgaikwadpatil7405 6 ปีที่แล้ว +9

    साजण ब्रेंद्रेसरकारला माणाचा मुजरा

  • @vishalbhavaskar5230
    @vishalbhavaskar5230 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌👌🙏🙏

  • @rajeshshinde9779
    @rajeshshinde9779 4 ปีที่แล้ว

    खुप छान बद्रीनाथ साहेब