राग मालकंस मध्ये आपण आयो रघुवीर धीर हे धृपद खूपच सूक्ष्म तेने सादर केले आहे, विस्तार व आलापी अप्रतिम, असे व्हिडिओ you tube वर कमी पाहायला मिळतात माऊली, आपले कोटी कोटी धन्यवाद 🚩🚩🚩🙏🙏🙏👍👍👍😊😊😊👌👌👌🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद माऊली! अशा प्रकारच्या व्हिडीओना खूप कष्ट करावे लागते. पण views कमी येतात पण ज्या मोजक्या लोकांना याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हा प्रपंच! तुम्ही दिलेली दाद खूपच महत्त्वाची आहे! पुन्हा एकदा धन्यवाद!👍
नमस्कार सर 🙏🏻खूपच छान 👌👍🙏🏻 सर, तिगून व चौगुन करताना कितव्या मात्रेपासून सुरु करावे ते मला लक्षात येत नाहीये,मला कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻
हो, नमस्कार! तुम्हालाही होळीच्या हार्दिक शुभेच्छा! व्हिडीओ बनवणे चालू आहे. तुम्हाला माहित आहे आपले व्हिडीओ दर्जेदार असतात. उगाच रोज व्हिडीओ बनवून दर्जा राहत नाही लवकरच एक भन्नाट गौळण येत आहे! धन्यवाद
राग मालकंस मध्ये आपण आयो रघुवीर धीर हे धृपद खूपच सूक्ष्म तेने सादर केले आहे, विस्तार व आलापी अप्रतिम, असे व्हिडिओ you tube वर कमी पाहायला मिळतात माऊली, आपले कोटी कोटी धन्यवाद 🚩🚩🚩🙏🙏🙏👍👍👍😊😊😊👌👌👌🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद माऊली!
अशा प्रकारच्या व्हिडीओना खूप कष्ट करावे लागते.
पण views कमी येतात पण ज्या मोजक्या लोकांना याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हा प्रपंच!
तुम्ही दिलेली दाद खूपच महत्त्वाची आहे!
पुन्हा एकदा धन्यवाद!👍
Wah kya bat hai
👍👍👍
Beautiful 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Thank you so much
Khup chaan sir
Dhanyawad 🙏
धन्यवाद सर उपलब्ध करुन दिल्याबद्दल🙏🙏
धन्यवाद
Very nice guruji🙏🙏
Thanks
Aapne bahut sundar se bataya
Dhanyawad 🙏
Pranam sir
Nmste
Sarava sathi chhan aahe
धन्यवाद
Thnkyou so much sir. Khup chaan hote 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
🙏
Dhanyawad
Good morning Sir
Good morning
धन्यवाद सर☺️☺️☺️👍👍👍👏👏👏
खुपचं अप्रतिम राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
जबरदस्त नोम तोम आलाप
सहज, सरल दुगुन, तिगुन, चौगुन 🙏🙏🙏
👌👌👌👌👌👍👍👍👍
आदरणीय माऊली, 10, 000 subscriber झाल्याबद्दल आपले अभिनंदन 🙏अभिनंदन 🙏 अभिनंदन🙏🌹🌹🌹🚩🚩🚩
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
राम कृष्ण हरी👏👏👏
धन्यवाद माऊली👍👍👍
क्या आप बता सकते है कि ध्रुपद को तिगुन में कैसे लिखते है?
Yes
हो सर मला खूप आनंद होतो तुमचे आंभग गौळण ऐकताना मला खूप काही येत नाही मी आंनदी घेते वाजवन्याचा प्रयत्न करत आहे मी एक्स सट वर्षाची आहे धन्यवाद सर
धन्यवाद माऊली
Dhanyawad guruji 🙏🙏🙏 khup abhari ahoth apalya badhal
धन्यवाद
नमस्कार सर 🙏🏻खूपच छान 👌👍🙏🏻
सर, तिगून व चौगुन करताना कितव्या मात्रेपासून सुरु करावे ते मला लक्षात येत नाहीये,मला कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻
व्हिडीओ लक्ष देऊन पहा
Sir pls aad-kuaad-biaad bhi sikhaiye
Ok
@@SARGAMSANGEETVIDYALAYA Nice video sir🍫mere kuch aur bhi questions h aap help kar sakte h sir
नमस्कार सर होळीच्या हार्दिक शुभेच्छा मनापासुन आभार तुमचे खुप दिवस झाले काही दीले नाही
हो, नमस्कार!
तुम्हालाही होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
व्हिडीओ बनवणे चालू आहे.
तुम्हाला माहित आहे आपले व्हिडीओ दर्जेदार असतात.
उगाच रोज व्हिडीओ बनवून दर्जा राहत नाही
लवकरच एक भन्नाट गौळण येत आहे!
धन्यवाद
सादर धन्यवाद महोदय।बहुत अच्छे से आपने समझाया।पुन: धन्यवाद।
Thanks
बहूत खूब है सर
धन्यवाद
नमस्कार सर छान
नमस्कार
धन्यवाद
खूपच सुंदर सर याच रागातील मै तो पिया सांग लाड पाचाताईरे इस बंदिश के नोटेशन् पर एक व्हिडिओ बानाईये. खूप खूप धन्यवाद .🙏
धन्यवाद
छोटा ख्याला आणि मोठा ख्याळा म्हणजे काय
भूपाली part 1 छोटा ख्याल
भूपाली part 5 मोठा ख्याल
शिवाय परिभाषा व्हिडीओ पहा
त्यात व्याख्या दिल्या आहेत
सर एक ताल में ही बंदिश गाने का तरीका बता दीजिये। धन्यवाद
Ok
सर इस बंदिश को एकताल, और तीन ताल में कैसे कैसे गाएंगे कृपया वीडियो बनाएं। धन्यवाद
एक तो ये धृपद है
दुसरे ताल नहीं गा सकते
एकताल में गा सकते है क्योंकी चौताल और एकताल की 12 मात्रा होती है
पर तीनताल में इसे नहीं गा सकते
8:19
👍👍👍
Very nice 👌👌👌
Thank you
सर एकटी एकटी घाबरलीस ना या गाण्याचे नोटेशन द्याल.धन्यवाद
हो पण नंतर आठवण करून द्या
👌👌👌👌👌🙏🙏
Dhanyawad
Bhotttt khoobb sir🙏👌👌👌👌☺
Thank you
Namaste
👏👏👏
Very nice teaching,🙏
Thanks
कोटि कोटि प्रणाम 🌷💐👏👏👏
धन्यवाद
Sir ap apna mobile number bhejiye mujhe sikhana h apse
Video me diya hai 🙏