Life Of Skinny People | Marathi Kida

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2021
  • Hello Friends,
    Last time we asked some interesting questions to overweight people, so do this time we asked same questions to skinny people. Let's go and see what problems they face, about body shaming?
    Let's hear them out.!
    Download the app now
    bit.ly/mkm11promo
    Win Rs. 1 Cr with just 1 Rupee Entry!! Beat VVS Laxman & get a chance to win 5X. Download now and get 1500 Rs joining bonus and 20% extra cash. Hurry, make your team now.
    Hit the Like button if you Like the video
    Dislike if you did not like
    Share with your friends
    Marathi Kida T-Shirts
    bit.ly/kidatees
    Actors: Suraj Khatavkar, Sushant Divekar
    Camera: Aanand Wadekar
    Editing: Niranjan Nigadikar
    Concept: Prashant Dandekar
    #Siknny #People #Life #Underweight
    ----------------
    Like Share & Subscribe
    / marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida

ความคิดเห็น • 998

  • @MarathiKida
    @MarathiKida  3 ปีที่แล้ว +84

    १ रुपये टाकून १ कोटी जिंका !! व्ही.व्ही.एस. लक्ष्मण च्या संघाला हारवून तुम्ही जिंकू शकता ५पट. आत्ताच डाउनलोड करा आणि मिळवा १५०० बोनस आणि २०% जास्ती पैसे. त्वरा करा आणि तुमचा संघ बनवा...
    bit.ly/mkm11promo

    • @shubhamaafhan8638
      @shubhamaafhan8638 3 ปีที่แล้ว +2

      साउथ vs बाॅलीवुड
      कोनत्या मुवीस आवडता
      या टाॅपिक वर विडियो बनवारे❤️❤️🙏👍👍👍

    • @rushisir
      @rushisir 3 ปีที่แล้ว +9

      आरे भावा तुला भेटले का 1 करोड रुपये.
      कशाला आश्या बिनकामाच्या ॲड व्हिडिओ मध्ये करतोय.
      काहीतरी चांगली ॲड दाखव, तुझे सब्सक्रायबर वाढतील.
      बाकी व्हिडिओ मस्त झाला🤗.

    • @668pratikshasasane2
      @668pratikshasasane2 3 ปีที่แล้ว

      Mast ch

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 3 ปีที่แล้ว +2

      @@shubhamaafhan8638 marathi movies

    • @monikaraut4637
      @monikaraut4637 3 ปีที่แล้ว

      Q
      q

  • @marathi_corner
    @marathi_corner 3 ปีที่แล้ว +662

    मी पण लुकडा आहे तुम्ही आहत तर येथे हजेरी द्या 👍 लांब केस असलेल्या भाऊ ने विषय खोल केला Ooo bhai muze maro...😂😂

    • @akshaychikte4299
      @akshaychikte4299 3 ปีที่แล้ว +2

      Me

    • @akshay_dapke
      @akshay_dapke 3 ปีที่แล้ว +10

      2016 पासुन 55Kg तेवढंच आहे वाढतच नाही.

    • @sushantdivekar7251
      @sushantdivekar7251 3 ปีที่แล้ว +5

      Thank You Marathi Corner🙏

    • @m.ssuyash8079
      @m.ssuyash8079 3 ปีที่แล้ว +3

      Dada mi tuze sarv videos bagto👍👍 best informetion

    • @marathi_corner
      @marathi_corner 3 ปีที่แล้ว +4

      @@akshay_dapkemaz tar 50 varun halan tips dya

  • @sanketpatil8918
    @sanketpatil8918 3 ปีที่แล้ว +555

    कितीही खा आणि कितीही व्यायाम करा...जोपर्यंत मनावरील ताण कमी होत नाही तोपर्यंत तब्येत नाही होत...

  • @brocodey
    @brocodey 3 ปีที่แล้ว +110

    माणसाच्या शरीराला वजन नसले तरी चालेल
    पण
    माणसाच्या शब्दाला वजन पाहिजे 🙏
    अखिल भारतीय कुपोषित बालक संघटना 😂😂

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว

      👈 येथे तुम्हाला नवनवीन आणि मजेदार मराठी व्हिडिओज पाहायला

    • @user-wb8yw1kj9f
      @user-wb8yw1kj9f 7 หลายเดือนก่อน +1

      Jay jarange patil

  • @sonal7478
    @sonal7478 3 ปีที่แล้ว +339

    खूप काही खाऊन सुद्धा जाड न होणं, हे निसर्गाने दिलेलं वरदान असतं आम्हाला...✨

    • @rohitrokadeshorts
      @rohitrokadeshorts 3 ปีที่แล้ว +14

      मुट्या मारायचे वाईट परिणाम आहेत भाऊ

    • @simplecreativity7194
      @simplecreativity7194 3 ปีที่แล้ว +5

      @@rohitrokadeshorts are ti mulgi aahe re... Sonal

    • @15.srushtighadge67
      @15.srushtighadge67 3 ปีที่แล้ว +1

      You are right

    • @rakeshchandkar6718
      @rakeshchandkar6718 3 ปีที่แล้ว +2

      🤦😜😂 Kai pn ka re poragi ahe ti

    • @sonal7478
      @sonal7478 3 ปีที่แล้ว +10

      @@simplecreativity7194 होय... मी मुलगी आहे ...
      कदाचित प्रोफाइल पिक्चर मुळे त्यांना मी मुलगा वाटली असेल... असो....

  • @anjalibhosale1942
    @anjalibhosale1942 3 ปีที่แล้ว +41

    लुकड्या लोकांचं दुःख समजू शकते ( I'm also belong from this category) कारण असे फुकटचे सल्ले देणारे खूप लोक आहेत आयुष्यात...

    • @sourabhk2077
      @sourabhk2077 ปีที่แล้ว +1

      Tya mule cha mi kontyahi pahunyachya karyakramala jayache band kele ahet Salle khup d'etat manun

  • @pradipmane2806
    @pradipmane2806 2 ปีที่แล้ว +14

    गुलाबी शर्ट वाली मुलीची भाषाशैली मला खूप आवडली👌👌🥰🥰😎

  • @harshwardhan695
    @harshwardhan695 3 ปีที่แล้ว +269

    त्या लांब केस वाल्या भाऊचा विषय खरच खोल आहे 🤣😂❤️

    • @pari2949
      @pari2949 3 ปีที่แล้ว +4

      😂😂

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว

      👈 येथे तुम्हाला नवनवीन आणि मजेदार मराठी व्हिडिओज पाहायला

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว

      👈 येथे तुम्हाला नवनवीन आणि मजेदार मराठी व्हिडिओज पाहायला

    • @pradipmane2806
      @pradipmane2806 2 ปีที่แล้ว +1

      खरंय काळा टी-शर्ट वाला लय खोल आहे🤣🤣🤣

    • @rahulsote5706
      @rahulsote5706 2 ปีที่แล้ว

      Barobar ahe😂😂

  • @freedom4132
    @freedom4132 3 ปีที่แล้ว +16

    ज्यांच्या घरी सकाळी 7 वाजता जेवण तयार होते . सकाळी जेवतात . ती माणसे सुदृढ असतात . ही आहे गावाकडची संस्कृती. एकदा 1 व 2 महिने आजमावून पाहा.

  • @OfficialShubhamLife
    @OfficialShubhamLife 3 ปีที่แล้ว +126

    मला कोणी म्हणला ना तब्येत चांगली कर किती खराब झालास आपण त्यांना लगेच म्हणत असतो तब्येत चांगली झाली तर तुझी पोरगी देणार आहे का
    #आम्हीलुकडे🤘💪💪😋😎😎😎😎

  • @marathi_corner
    @marathi_corner 3 ปีที่แล้ว +151

    अरे भावा माझा किस्सा असा आहे मी लहान असताना एक डॉक्टर ने सांगितले होते तू २० वर्षाचा झाल्यावर जाड होशील आता २४ वर्षाचा आहे अजून जाड नाही झालो, नंतर मी डॉक्टर कडे गेलो आणि म्हंटल अजून माझी तब्येत होत नाही २० वर्ष काय २४ वर्ष झाले आता काय करू? ते डॉक्टर म्हंटले लग्न झाल्यावर नक्की होईल आता लग्नाची वाट पाहत आहे.😂😂

  • @sunayanaborude3334
    @sunayanaborude3334 3 ปีที่แล้ว +21

    I am 27 years old and majh weight 35 kg ahe...mhnun totally relate karu shakte prtyek waky😀😀😀😀best vdo bhava..

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว +1

      👈 येथे तुम्हाला नवनवीन आणि मजेदार मराठी व्हिडिओज पाहायला

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 3 ปีที่แล้ว +33

    मी पण मधल्या काळात कॉलेज मध्ये under weight झालो होतो, नंतर जॉब मूळ आयुष्यात स्थिरता आली, टेन्शनस गेली आणि पुन्हा आता बरोबर झालो आहे,
    जिम लावा, व्यायाम करा, कितीही पौष्टिक खा, काहीही होत नाही - माझा अनुभव

    • @rohitrokadeshorts
      @rohitrokadeshorts 3 ปีที่แล้ว +1

      आणि तेवढ्या मुठ्या मात्र कमी मारा

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 3 ปีที่แล้ว +1

      @@rohitrokadeshorts khi nhi hot mutthya ni

  • @abhijeetnikam7003
    @abhijeetnikam7003 3 ปีที่แล้ว +36

    "विषय खोल" लुकडा भाऊ फारच विनोदी आहे 🤣🤣

  • @nandinirajapurkar7314
    @nandinirajapurkar7314 3 ปีที่แล้ว +289

    यार लग्न झाल्यावर आपण जाड होतो ही अंधश्रद्धा आहे राव 🤣😤 मला एक मुलगा झालाय तरी मी जाड नाही झाले.. मी जाड होईन याची वाट बघून बघून माझ्या घरचे वाळले रे 😓😂😂😂😂😂

    • @guddu7964
      @guddu7964 3 ปีที่แล้ว +11

      काही हरकत नाही 45 वय होय पर्यंत थांबा 😊

    • @Gargi22111
      @Gargi22111 3 ปีที่แล้ว

      😂😊😊😊

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 3 ปีที่แล้ว +2

      leak asel kuthetari

    • @gaytripotdar1106
      @gaytripotdar1106 3 ปีที่แล้ว +5

      😂😂😂😂😂😂

    • @factswithmb8644
      @factswithmb8644 3 ปีที่แล้ว

      😂😂

  • @pradipnarhe4979
    @pradipnarhe4979 3 ปีที่แล้ว +48

    लुकडया लोकांचं आयुष्य सर्वांत BEST🤘🤘🤘नादच नाय

    • @rutuumahajan8724
      @rutuumahajan8724 3 ปีที่แล้ว

      😍😍😍

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว

      👈 येथे तुम्हाला नवनवीन आणि मजेदार मराठी व्हिडिओज पाहायला

    • @tejassupe3002
      @tejassupe3002 2 ปีที่แล้ว +1

      Right

  • @unknown77718
    @unknown77718 3 ปีที่แล้ว +515

    हित असं कोण कोण आहे जे lockdown मध्ये घरी बसून धेरी सुटली😷🤕

    • @atulkadam1481
      @atulkadam1481 3 ปีที่แล้ว +8

      Tula kay kaam dhnda nahi kahi pn comments krto .. ...mansa

    • @vasantbankar9112
      @vasantbankar9112 3 ปีที่แล้ว +8

      Khup khaal mi tri pn jaad nhi jhlo mitra mi lockdown mdhe😕😕😕

    • @raj_gaonkar_vlogs
      @raj_gaonkar_vlogs 3 ปีที่แล้ว +2

      Me

    • @amaniket9621
      @amaniket9621 3 ปีที่แล้ว +3

      Bhau amchi lockdown madhi pan gym chalu aahe ❤️

    • @raj_gaonkar_vlogs
      @raj_gaonkar_vlogs 3 ปีที่แล้ว +2

      @@amaniket9621 me Sindhudurgatla aahe

  • @homosphonesbriefhistoryofh7019
    @homosphonesbriefhistoryofh7019 3 ปีที่แล้ว +57

    हात अगरबत्ती पैर मोमबत्ती..😁
    हाता पायाच्या काड्या छातीच्या पत्तरवाड्या..😁
    मला मिळालेले compliments..😁
    By the way Bruce Lee पण लुकडाच होता..😁
    माझे ऊत्तर..😁

  • @prashantingle3519
    @prashantingle3519 3 ปีที่แล้ว +9

    कमेंट मध्ये जे बोलतात की लुकडे लोक खूप भारी असतात भाऊ आम्हाला आमचं दुःख माहिती😭 रोज 10 जनाकडून ऐकायला लागतंय की घरचे काय खायला देत नाहीत का ,किती बारीक झालाय ,काय रोग बिग झालाय का काय ,घरचे सगळे असेच आहेत का, मित्र तर खूप नाव ठेवतात मला सापळा मंतो 1जन😭 काय तरी उपाय सांगा बाबा जाड होयचा पण साईड effect नाय झाले पायजे

  • @akshaychikte4299
    @akshaychikte4299 3 ปีที่แล้ว +7

    3:42 एक म्हणजे मोठमोठ्या ने आवाज करून बाईक चालून आवाज करणारे कलला करणारे आणि दुसरे म्हणजे फुकटचे सल्ला देणारे जबरदस्त

  • @Priya-ky6oh
    @Priya-ky6oh 3 ปีที่แล้ว +2

    Koni Jad Aso va lukda...tumcha drushtikon tevu nka vakda....vahh kya bat khii👍👍

  • @MohiniP25
    @MohiniP25 ปีที่แล้ว +10

    It's glad to see youth really being happy with whatever they are.. Being skinny I can totally relate with these people and special thanks to Suraj and Team for bringing infront such issues which different section of people face everyday...🙌❤️

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 ปีที่แล้ว +4

    १ नंबर,😂😂😂 किती वाट पाहिली व्हिडिओ ची 👌👌👌👌

  • @vishalgarde6292
    @vishalgarde6292 ปีที่แล้ว +1

    Man, the Direction and camera work... Salute

  • @vandnachavan2137
    @vandnachavan2137 3 ปีที่แล้ว +3

    Suraj...awesome...kharch awesome presentation..topic...and everything...

  • @b.ashish9436
    @b.ashish9436 3 ปีที่แล้ว +3

    विषय खोल मस्त् बोला भावा like it . 1 ch no.....

  • @ganupatilsawle5531
    @ganupatilsawle5531 3 ปีที่แล้ว +40

    खान म्हशीचा आणि वान घुशीच
    The famous dialogue 😂😂😂
    एक अनुभवी😅

  • @Shivani-zm1co
    @Shivani-zm1co 3 ปีที่แล้ว +13

    लुकड्या लोकांना सर्वात जास्त वापरला जाणारा dailogue म्हणजे....हे एवढं खातय पण जातंय कुठं , वाऱ्यानं उडून जाशील घरात बसत जा , गाल आत गेलेत तुझ , जरा मोठी हो म्हणजे छान दिसचील , सगळ्यांचे डोके खाते म्हणून मोठी होईना🤦 लग्नानंतर होतंय जाड सोड त्याला काय होतंय 😆मला पण म्हणतात

  • @yogeshbelekar1720
    @yogeshbelekar1720 3 ปีที่แล้ว +19

    Baghnya adhich like comment
    Karan mahiti hota Suraj bhau jabardast video aanar😇😊🙏

  • @pawan.01
    @pawan.01 3 ปีที่แล้ว +89

    चला आज कुणी तरी आमच्या हक्कासाठी पण उभ राहीलय हे पाहून डोळे भरून आल राव 🥺!!
    मला तर वाटल होत की मी एकटाच आहे असा ..😅

  • @vaishnavikadu1621
    @vaishnavikadu1621 3 ปีที่แล้ว +6

    एका आठवड्या पूर्वी मी तुझा जाड्या लोकांचे आयुष्य हा व्हिडिओ बघितला त्याची लिंक मला माझ्या मित्राने दिली होती. तुझा तो व्हिडिओ मला मनापासून आवडला . तुला सगळे जण सपोर्ट करतात हे बघून मला मनोमन खूप आनंद झाला . तुझी बोलायची पद्धत ज्या पद्धतीने तू यमक जुळउन चार ओळ्या करतों ते खूप भारी असत मला पर्सनली ते खूप आवडत.
    असच मी काल TH-cam चाळत होते मला तुझे काही व्हिडिओ माझ्या फीड ला दिसले मी लगेच ते बघायला सुरवात केली तुझ्या यूट्यूब अकाउंट वर मी जाऊन लगेच तुझ्या चॅनल ला subscribe केलं एकामागोमाग एक असे बरेच व्हिडिओ मी काल रात्री तुझे व्हिडिओ बघत होते माझ्या डोळ्यावर आलेली झोप काही क्षणात निघून गेली काल रात्री 3 वाजेर्यंत मी तुझे व्हिडिओ बघितले मला खुप भारी वाटल तुझा कंटेंट खुप भारी होता त्यात काही इमोशनल पण होते ते बघून मीही इमोशनल झाले नंतर आला तुझा पुणे मुंबई,पुणे नागपूर, पुणे नाशिक, पुणे सातारा हे सगळे व्हिडिओ एकदम म्हणजे एकदम भारी होते तुझी बोलायची वागायची पद्धत प्रत्येक माणसाच्या मनात घर करून जाते तसच ते माझ्या ही मनात झालं. तू ज्या पद्धतीने सगळ्यान सोबत बोलत असतो असं वाटतं तुझी खूप घट्ट मैत्री आहे त्या सगळ्यांसोबत त्या सगळ्यांमध्ये मीही स्वतःला इमॅजिन करत होते. इथून पुढे पण असेच व्हिडिओ बनून आम्हाला हसव हीच अपेक्षा . बाकी काळजी घे मित्रा आणि असच हसवत रहा तू जे काम करतोय त्याला जगात तोड नाही माझ्या best wishes तुझ्यासाठी तुझ्या पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा. स्वामी तुझ कल्याण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना thank you ❤️

  • @lifestylevlog5183
    @lifestylevlog5183 3 ปีที่แล้ว +2

    योग्य आहार आणि प्रमाणात व्यायाम केल्यास तब्यत सुधारू शकते... 👍

  • @divyamondhe8565
    @divyamondhe8565 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi babo khup mast mhanta rav.. awadal mala..

  • @RituraniDivekar
    @RituraniDivekar 2 ปีที่แล้ว +3

    Sushant Divekar rocks the talks.

  • @nidhipatel5279
    @nidhipatel5279 3 ปีที่แล้ว +7

    10:09 wah wah...well said💯

  • @jay-Kolapate5121
    @jay-Kolapate5121 3 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे...मी खूप टेन्शन घायचो वजन 45 kg च्या वर जात नव्हत..पण आता निवांत घेतो..गेली 6 महिन्यात 20 किलो वजन वाढल आहे

  • @hrs8772
    @hrs8772 3 ปีที่แล้ว +33

    2:26 बालपणीचे अतुल गोगावले..अजय-अतुल वाले😂😂😂

  • @krantivikramraotiwaskar8623
    @krantivikramraotiwaskar8623 3 ปีที่แล้ว +3

    Khup Bhari❤️🔥

  • @itssachin9798
    @itssachin9798 3 ปีที่แล้ว +3

    दुनियादारीच्या अनुभवातून
    एक गोष्ट नक्की कळाली
    आई-वडिलांशिवाय कोणीच
    आपलं नसत

    • @devendra-2095
      @devendra-2095 8 หลายเดือนก่อน

      मग आई वडिलांबरोबर एखाद्या जंगलात जाऊन रहा....
      ....याचा अर्थ असा होतो कि तु सुद्धा कोणाचा झाला नाही... (निगेटिव्ह काॅमेंट होती तुझी)

  • @ranighare6952
    @ranighare6952 ปีที่แล้ว

    आज पहिल्यांदा लय भारी व्हिडिओ पाहिला

  • @vishalzagade5342
    @vishalzagade5342 3 ปีที่แล้ว

    Layach bhari 1 no.👌👍

  • @bhagyashreedalvi5061
    @bhagyashreedalvi5061 3 ปีที่แล้ว +26

    Black t-shirt walyach vegla highlight banva😂😂😂

  • @atharvagujar3770
    @atharvagujar3770 3 ปีที่แล้ว +4

    Bhai kdkk..💝💥💥

  • @Happy_soul_24
    @Happy_soul_24 3 ปีที่แล้ว

    Tumche videos mast astat.. plz continue videos upload karat ja. Amhi wait kartto

  • @addieawake4079
    @addieawake4079 3 ปีที่แล้ว +34

    One thing is sure all of the skinny people are so funny and have great sense of humour

  • @sohamphadke2429
    @sohamphadke2429 2 ปีที่แล้ว +15

    Long hair guy is savage🔥🤓

  • @priyankaraut7308
    @priyankaraut7308 3 ปีที่แล้ว +4

    हवं ते खायला मिळत, कसली बंधन नसतात खाण्यावर। आणि मला कोणीही काहीही बोललं तरी फरक पडत नाही.मला कधी वाटत नाही मी वजन वाढवायला हवं म्हणून.

  • @pranitajankar6124
    @pranitajankar6124 3 ปีที่แล้ว +3

    Perfect video I like this video 👍

  • @AbhijeetJoshi19
    @AbhijeetJoshi19 3 ปีที่แล้ว +71

    Arnold शिवाजीनगर😂😂😂😂😂

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว

      👈 येथे तुम्हाला नवनवीन आणि मजेदार मराठी व्हिडिओज पाहायला

  • @prajaktagurav2734
    @prajaktagurav2734 3 ปีที่แล้ว +10

    You made my day .... they all are very confident....

  • @SsAgroFaming1112
    @SsAgroFaming1112 3 ปีที่แล้ว +1

    2वर्षे पूर्वि तब्येत ठीकठाक होती वजन 73 पर्यंत वाढले होते.मस्त जाॅब सुरू होता. नंतर जाॅब सोडून घरी आलो.मेस च जेवण आवडत नव्हतं. आज 2वर्षे नंतर मात्र वजन अजून वाढेल असे वाटले होते पण चांगलेच 14 किलोने कमी होऊन 62 किलो झाले.ऊंची 6 फूट असल्याने आता चांगला बारीक सापळा दिसतो.कुठे बाहेर गेलो तर मित्र नक्की विचारतात" अरे तब्येत तर खूप कमी झालीय पोट पण आत गेलंय.
    आता यांना कसे सांगणार तेव्हा फक्त 8 तास काम करायचो जाॅब म्हणून आता घरीच मालक बनून 24×7 शेतीतील काम ,कष्ट,टेंशन हे सर्व सुरू असते. आज घरचं खाऊनही तब्येत कमी झालीय. ☠
    काही तर खूप सल्ले देतात.✍एकाने तर दररोज संध्याकाळी तुप टाकून दुध पिण्याचा सल्ला दिला तब्येत वाढविण्यासाठी. आता याला कोण सांगणार की हा भाऊ रोज कमितकमी 1 लिटर दुध पितो.आणि भाऊची तब्येत दूध पिणे बंद केले तरच वाढते.😎🙄

  • @swapnil007able
    @swapnil007able 3 ปีที่แล้ว

    Khup chan video banavla bhau

  • @prasaddhokale3256
    @prasaddhokale3256 2 ปีที่แล้ว +8

    Haha literally can relate everything ....🔥😂😂😂Best vedio

  • @avengers5290
    @avengers5290 3 ปีที่แล้ว +128

    खतरनाक नाव ठेवण - " खातो माकडावानी ,वाळतो लाकडावानी "😂😂😂😂

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว +2

      👈 येथे तुम्हाला नवनवीन आणि मजेदार मराठी व्हिडिओज पाहायला

    • @avinashlokare5744
      @avinashlokare5744 3 ปีที่แล้ว +3

      खाद बोकडाची
      अंग लाकडाची .🤣🤣🤣

  • @mohantodase2342
    @mohantodase2342 3 ปีที่แล้ว

    Khup mzza aali bhau video pahun👍👍😀

  • @sakshikusmude3082
    @sakshikusmude3082 3 ปีที่แล้ว +2

    Waa भावा एकदम मस्त😂😂😂😂 .....कोणीतरी आमचा विचार केला...!

  • @btechnically9911
    @btechnically9911 3 ปีที่แล้ว +95

    2 उकडलेली बटाटे
    1 डजन केली
    1 वाटी भिजलेले चने
    आसे सांगणारे पन जाम भेटतात😂🤣

  • @always.......
    @always....... 3 ปีที่แล้ว +3

    Billion View Content 🤟🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @mayursalunkhe1941
    @mayursalunkhe1941 3 ปีที่แล้ว +1

    Bhai khup chan ....

  • @nawle0412
    @nawle0412 3 ปีที่แล้ว +1

    Ek number

  • @rameshpatil9674
    @rameshpatil9674 3 ปีที่แล้ว +22

    लोकांचा सल्ला - बियर पी तबीयत सुधरते. काही मिञ त्या नादात बेवडी झाली पण तबीयत होती तशीच आहे. 😂😂

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว +1

      👈 येथे तुम्हाला नवनवीन आणि मजेदार मराठी व्हिडिओज पाहायला

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 3 ปีที่แล้ว +2

      🤣🤣🤣

    • @prasadmanal820
      @prasadmanal820 3 ปีที่แล้ว +1

      😁😁😆

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว +1

      @@prasadmanal820 👈 येथे क्लिक करा 😁

  • @snehal...7057
    @snehal...7057 3 ปีที่แล้ว +5

    Ram ram mandali...khup divsatun👍😅😅😂

  • @venusworld335
    @venusworld335 3 ปีที่แล้ว

    SURAJ BEST ANCHOR...AND THE PINK DRESS GIRL IS AWESOME

  • @priyankabhoir4251
    @priyankabhoir4251 3 ปีที่แล้ว

    ये मस्त विडिओ ,एक नंबर😝

  • @user-Mr.CosmosIND
    @user-Mr.CosmosIND 3 ปีที่แล้ว +56

    जाड किंवा बारीक असल्यावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व कळत नसत भाऊ

    • @akshaychikte4299
      @akshaychikte4299 3 ปีที่แล้ว +1

      Barobar

    • @akashbangale1199
      @akashbangale1199 3 ปีที่แล้ว +2

      Personality uthun disli pahije ki nahi rao aas ks boltos

    • @akshaychikte4299
      @akshaychikte4299 3 ปีที่แล้ว +2

      @@akashbangale1199 bhau jhaad lokannchi personality naste ka te pn manus aahe

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว +2

      👈 येथे तुम्हाला नवनवीन आणि मजेदार मराठी व्हिडिओज पाहायला

    • @user-Mr.CosmosIND
      @user-Mr.CosmosIND 3 ปีที่แล้ว

      @@factsmarathi4506 ठीक आहे भाऊ

  • @pradipnarhe4979
    @pradipnarhe4979 3 ปีที่แล้ว +20

    काडी पहिलवान 😄
    अगरबत्ती 🤣
    वाऱ्याने उडून जाशील 😂
    खातोस का नाय 🤓
    एका फटक्यात आडवा होशील
    किती खातोस 😜

  • @pritibansode9727
    @pritibansode9727 3 ปีที่แล้ว +2

    Wa kay shayri keli suraj dada ni kdk 👏👏👏👌😂😂😂

  • @hiteshkale2725
    @hiteshkale2725 3 ปีที่แล้ว

    Bhava purna mza life Chi story sngitls 😍❤😘

  • @anantgavas2310
    @anantgavas2310 3 ปีที่แล้ว +7

    Nice initiative Marathi kida team👏 please make more videos on topics like life of short people, comment section trolling etc. just to spread awareness.🙏

  • @vaijanathkambale6834
    @vaijanathkambale6834 3 ปีที่แล้ว +13

    राजुचा बाप 🤣🤣🤣 लयच भारी ना राव

  • @shri537
    @shri537 3 ปีที่แล้ว

    Ak number bhava

  • @Agriiiinaturegirlll
    @Agriiiinaturegirlll 3 ปีที่แล้ว

    खरच एकदा सावले, गोरे, काले यांची life please प्लीज पुण्यतली काय विचार करतात याबाब त

  • @sanipawar9677
    @sanipawar9677 3 ปีที่แล้ว +37

    भावा आता फक्त गोरा आणि सावळा रंग असणाऱ्या माणसाचं आयुष्य ह्याचा ब्लॉक बनव 😂😂

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว +1

      👈 येथे तुम्हाला नवनवीन आणि मजेदार मराठी व्हिडिओज पाहायला

  • @Babu_Patil
    @Babu_Patil 3 ปีที่แล้ว +6

    7:30 मला भरपूर अनुभव आहे याचा 🤪😂😂

  • @anujjagtapaj
    @anujjagtapaj 3 ปีที่แล้ว +2

    Bhau kdkkk kdkkk kdkkkk .... ani jra lvkr takag ja video jiv jayala hot ravv

  • @yogeshware8857
    @yogeshware8857 3 ปีที่แล้ว +1

    Kdkkk video 🔥🔥🔥

  • @harshpatil1564
    @harshpatil1564 ปีที่แล้ว +3

    Last Line Conclusion ❤🔥🔥🔥

  • @kunaldhake
    @kunaldhake 3 ปีที่แล้ว +7

    Bhava part 2 pn yeu de😂😂😂😂😂

  • @Yess-animation.story_show07
    @Yess-animation.story_show07 3 ปีที่แล้ว +1

    Sarvat bhari upay pudhcha apki chests karnya adhi apanach aplya barikpanachi chests karayachi

  • @akshaychikte4299
    @akshaychikte4299 3 ปีที่แล้ว +1

    8:11 धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल झाडी असो किंवा बारीक खातच असते 😅😅

  • @kiran-pv5tq
    @kiran-pv5tq 3 ปีที่แล้ว +23

    Jay maharashtra bhava 🚩

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र 🙏

  • @aryanwithpeace
    @aryanwithpeace 3 ปีที่แล้ว +7

    4:24 arnold शिवाजीनगर 😂😂🤣🤣

  • @prasaddhokale3256
    @prasaddhokale3256 2 ปีที่แล้ว

    Wahh whahh whah bhai chi shayarii

  • @priypankhu
    @priypankhu 3 ปีที่แล้ว +1

    Kadak video👌🏻

  • @aditimhadgut2710
    @aditimhadgut2710 3 ปีที่แล้ว +5

    Kharach loka khp tras d'etat raav barik asanyavarun!!

  • @pravintongale
    @pravintongale 3 ปีที่แล้ว +17

    मी पण आहे...त्या लाईन मध्ये... एक सल्ला नेहमी ऐकत असतो काही खात जा झाला कसा... स्वतः ते म्हशी सारखे असतात त्यांना खूप प्रॉब्लेम असतात पण शिकवतात आम्हाला...😂

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว +1

      😂😂😂

    • @The_viral_videos459
      @The_viral_videos459 3 ปีที่แล้ว +2

      Barobar aahe Bhava 👍👍

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว +1

      👈 येथे तुम्हाला नवनवीन आणि मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील

  • @Vikram18396
    @Vikram18396 2 ปีที่แล้ว

    भावा चा खरच विषय खोल आहे😍😍😍😍😂🤣

  • @Sara97_
    @Sara97_ ปีที่แล้ว

    Tya lamb kes valya ch naav sanga yaar
    Mst a to 🤣🤣👑👑❤️

  • @akankshasawant3440
    @akankshasawant3440 3 ปีที่แล้ว +17

    Arnold Schwarzenegger ❌
    Arnold shivajinagar ✔️ 🤣🤣🤣🤣

  • @rohitgaikwad4755
    @rohitgaikwad4755 3 ปีที่แล้ว +13

    मागच्या वर्षीचे लॉक डाऊन चे पूर्ण 6 महिने घरीच बसून काढले तरी तब्बेत नाही झाली न ह्या लोकांचं ऐकून काय होणार आहे एका कानाने ऐकायचं न दुसऱ्या ने सोडायचं 🤣🤣🤣🤣🤣

  • @sulbhasutar9589
    @sulbhasutar9589 ปีที่แล้ว

    Mast yar 👌

  • @shirishahire2202
    @shirishahire2202 3 ปีที่แล้ว

    Shayari kadaakkkk hoti...waaaahwaaaah

  • @shashikantshindevlogs7503
    @shashikantshindevlogs7503 3 ปีที่แล้ว +3

    मराठी वलॉंगर वाढलेत , अभिमानास्पद 🙏

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว

      👈 येथे तुम्हाला नवनवीन आणि मजेदार मराठी व्हिडिओज पाहायला

  • @prathameshnerkar1735
    @prathameshnerkar1735 3 ปีที่แล้ว +31

    अरे भावा मी ही बारीक आहे, पण lockdown मध्ये माझी ढेरी खूप सुटली रे..

    • @factsmarathi4506
      @factsmarathi4506 3 ปีที่แล้ว +1

      👈 येथे तुम्हाला नवनवीन आणि मजेदार मराठी व्हिडिओज पाहायला

    • @prathameshnerkar1735
      @prathameshnerkar1735 3 ปีที่แล้ว +1

      @@factsmarathi4506 कोणते chaneel

    • @prathameshnerkar1735
      @prathameshnerkar1735 3 ปีที่แล้ว +1

      @@factsmarathi4506 मला personally chat करा

    • @vishalbagul1979
      @vishalbagul1979 3 ปีที่แล้ว +1

      Mji

  • @amolphase3739
    @amolphase3739 3 ปีที่แล้ว

    suraj .........!!!
    manala lagla re topic ......!!!!!
    :-)

  • @amaniket9621
    @amaniket9621 3 ปีที่แล้ว +2

    Brother @marathikida माणसाच्या अंगात किती पण किडे असेल ना चालेल पण माणसांनी माणसांशी माणसा सारखे वागले तर चांगले होईल 🙏

  • @akshaychikte4299
    @akshaychikte4299 3 ปีที่แล้ว +8

    10:42 बरोबर बोलली दीदी तुमच्या एका टिपणी ने समोरच्या ला काय वाटत असेल त्याची मानसिकता काय असेल

  • @dranjalipawar07
    @dranjalipawar07 3 ปีที่แล้ว +4

    Suraj and Suraj che Sher......🔥🔥🔥 rada n bhaji😁😁😁

  • @swarajshimpi
    @swarajshimpi 3 ปีที่แล้ว

    Mast video hota 👍

  • @pradipmane2806
    @pradipmane2806 2 ปีที่แล้ว +2

    काळा टी-शर्ट वाला लय खोल आहे राव ,🤩🤩🤩