आजीच्या हातच चुलीवरच माशांच सार (fish curry in Malvani style)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.7K

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 3 ปีที่แล้ว +43

    आज्जी ने मस्त माशाचे कालवण केले आम्ही पण असेच करतो. आज्जी साठी एक लाईक तो बनता है 👍

  • @Xxxshilahar6333
    @Xxxshilahar6333 3 ปีที่แล้ว +1

    अशी आजी नशिबानेच लाभते. आजीचा स्वभाव खूपच छान! 150 वर्षे जगो, ही प्रार्थना !!

  • @omkarjambe7264
    @omkarjambe7264 3 ปีที่แล้ว +13

    आजीला जर camera वर बोलायची संधी दिली तर आजी खूप खूश होते .
    आजीचे प्रेम मिळायला खूप नशिब लागत.❤️

  • @karishmajadhav2046
    @karishmajadhav2046 3 ปีที่แล้ว

    मनातले सगळे विचार ,टेन्शन थोड्या वेळासाठी थांबून जातात . घरातल वातावरण, चूल,आजी हे सगळं मला माझ्या गावच्या घरी 12 वर्ष मागे घेऊन जातात. खूप छान वाटतं तुझे vlog बघून . thank you so much.. 🙏🏼 love u आजी..😍

  • @pritampatil5398
    @pritampatil5398 3 ปีที่แล้ว +55

    आजी शेवटला येव्हा म्हणाली, जातो अशी म्हणाली नाही येथूनच खरे sankar मिळतात.❤

    • @rameshpaste5344
      @rameshpaste5344 3 ปีที่แล้ว +1

      Aaji barobar yety bolli bhari aaji

    • @snehaswant1327
      @snehaswant1327 3 ปีที่แล้ว +2

      Khoupch sundar Aniket tu kharokhar nashibvan aahes tuzhe kutumbatle sarvch manse khoup chan aahet 🙏

    • @shortamazingvideoinindia3585
      @shortamazingvideoinindia3585 3 ปีที่แล้ว

      हा

  • @maheshkarmalkar2255
    @maheshkarmalkar2255 3 ปีที่แล้ว

    आजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर पान
    खूप आठवणी…. गोष्टी आणि संस्काराचा साठा छान
    नातवंडांना आवडणारी, लाड पुरवणारी
    आई-वडिलांचा मार चुकविणारी
    कुशीत घेऊन झोपवणारी,
    कडेवर घेऊन फिरणारी,
    हळव्या मनाला समजून घेणारी
    जुन्या परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवणारी.
    आजी खरंच लय भारी हाय भावा........ती प्रत्येक वेळेला प्रेमाने गावी बोलावते....आज्जीच्या प्रेमपूर्वक आमंत्रणा साठी जर गणपतीला माझ्या गावी आलोच तर नक्कीच हरकूळ ला धावती भेट देईन.
    आज्जीचा आणि तिच्या मैत्रिणीचा व्हिडिओ बघायला आवडेल भावा...... नेहमी प्रमाणे व्हिडिओ एकदम झक्कास.....👌👌👌👌👌👌💝

  • @jayashreepatil3551
    @jayashreepatil3551 3 ปีที่แล้ว +12

    आजी इंग्लिश बोलायचा छान प्रयत्न करता आणि त्यांना बोलता पण येतो खूप छान आजी

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037 3 ปีที่แล้ว

    आजी किती निरागस आहे..... अगदी निर्मळ, स्वच्छ मनाची आहे.... मनाने खुप म्हणजे खुपच श्रीमंत आहे.. किती मायेने आणि तोंडभरून बोलते... प्रत्येक घरात अशी एक आजी असावी.. माझी देखील आजी अशीच आहे.. वडीलधारी मंडळी घरात असली की घराची घडी अगदी व्यवस्थित बसते हो.. सुरळीत सारे काही.. चित्रफित तर नेहमी प्रमाणे उत्तमच..... दादा तुला शुभेच्छा.
    🙏😘👌☺️🙏

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 ปีที่แล้ว +19

    नको आजी तु अजीबात अस नको बोलू तुला अजून बरच काही दादाची प्रगती भरभराट बघायच आहे व आम्हाला ही तु अशीच नेहमी हसताना बघायच ❤❤❤❤❤

  • @Travelling_007
    @Travelling_007 3 ปีที่แล้ว +1

    तू काही ही content घेऊन नवीन विडिओ बनवला तरी तो आमच्यासाठी छानच असणार आहे. कारण आता आम्हाला सवय झालीय तुला रोज बघण्याची आणि रासम परिवार आमचंच परिवार वाटायला लागलाय....👌👍👍👍☺️

  • @preetikadam6157
    @preetikadam6157 3 ปีที่แล้ว +66

    आजीच माया जणू दुधावरची साय...आजी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो...आजी love you😍

  • @jayashrifule8279
    @jayashrifule8279 3 ปีที่แล้ว

    सूपर अनिकेत कोकणी भाषा अप्रतीम बोलतोस आजी तर खूप सुंदर स्वाभावाची आहे अशी आजी सर्वांना मीळूदे

  • @hemagavit9083
    @hemagavit9083 3 ปีที่แล้ว +70

    आणि आजीला सांग अजून खूप जगायचंय, अनिकेत च्या लग्नात नाचायच, आम्ही नक्की येऊ आजीच्या हातचा जेवायला 👌👍

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 ปีที่แล้ว

    अनिकेत मित्रा... छान झाला विडिओ. तुम्ही जे मासे पकडले त्यांना " आंबळ्या " म्हणतात. हे फक्त गोड्या पाण्यात आणि पावसाळ्यातच जास्त प्रमाणात मिळतात. आजीनं केलेलं कालवण खुप छान होत. त्याचा झणझणीत रस्सा पिल्यावर सर्दी सुद्धा जाते...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 3 ปีที่แล้ว +17

    आजी चा हसरा चेहरा तिची जिंदादिली आम्हाला जीवनात खूप उपयोगी पडेल आजी 150 वर्षे निरोगी जगू देत हीच ईश्वर चरणी मागणे

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว

    पहिले लाईक केले.नंतर पूर्ण व्हिडिओ पहिला.तुझी मासे पकडायची इच्छा पूर्ण झाली.छान मासे मिळाले.आणि आजींने माश्याचे कालवण मस्तच बनविले. नातू होताच आजीला बोलते करायला.मस्त संभाषण आजी नातुमध्ये.आजीची खूप माया आहे नातवावर.आणि नातवाची आजीवर.आम्हाला सगळ्यांना आग्रहाचे जेवायचे निमंत्रण खूप मायेने करते.बघू खरचं येऊ आजीला भेटायला.आई पप्पा दादा सगळ्यांना.आजी काही काळजी करू नको .तुझा लेक लवकरच ध्येय साध्य करेल.गुणी आहे.चॉकलेट बॉय.मेहनती आहे.आता दादाचे वाजले का अनिकेत साठी स्थळांची म्हणजे मुलींची, लाईन लागेल बघ. काळजी नका करू खूप आत्मनिर्भर आहे .तो.आजी तुझ्यासाठी खूप सारे 👍👍👍👍👍आणि ♥️♥️

  • @diptiadkar8647
    @diptiadkar8647 3 ปีที่แล้ว +9

    आजी तु जाम भारी आहेस..love you आजी 😘😘

  • @poojakandalgaonkar4704
    @poojakandalgaonkar4704 3 ปีที่แล้ว

    काकी, मरणाच्या गोष्टी नको खूप वर्षे तू जगणार, तुमचा स्वभाव खूप खरा आणि निरागस आहे म्हणून सर्व कुटुंबच उत्तम आहे. अनिकेत che vlog मन प्रसन्न करतात.

  • @vaishali9922
    @vaishali9922 3 ปีที่แล้ว +28

    आजी एकदम भारी आहेस तू ❤️ माशाचं कालवण १ नंबर 👌

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 3 ปีที่แล้ว

    आजी खुप प्रेमळ आणि भोळी आहे,कीती छान आग्रह करते सगळ्यांना .आजीला अशीच आनंदी ठेव . तुझ्या आजीला बघितले की मला माझ्या आजीला बघितल्याचा आनंद होतो.

  • @anjalibandekar7593
    @anjalibandekar7593 3 ปีที่แล้ว +15

    गे मरू नकोस ,आणखी शंभर वर्ष जग ❤️❤️❤️

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    आज कविता वाचून नाही दाखवली दाखवत जा खूप खूप छान व सुंदर कविता वाचून दाखवतो तसेच मनीमाऊ मस्तच मसाज करू घेत होती गोड आहे आईने हाक मारली तर लहान मुलासारखी आईच्या कुशीत गेली आजीसाठी शब्द कमी पडतील अप्रतिम ऱेसिपी कोकणात पातेल याला वेगळा शब्द आहे वाटते अनिकेत तू आई किंवा आजी रेसिपी करताना खूप बोलतो त्यामुळे त्या महत्वाची टिप्स देत असता मग तू बोलल्यामुळे विसरून जातात तसे करू नको आजी कोकमचे व हळदीचे महत्व खूप छान समजून सांगत होत्या आजी खूप खूप मनाने चांगलीआहे व गोरी पन खूप आहे तुम्हाला खूप खूप आयुष्य आहे असे म्हणू नका आम्हाला तुम्ही तुमचे पे्म हवे आहे नातवांना खूप प्रगती करून मोठे झालेले तुम्हाला तो आनंद घ्यायचा आहे पत्या शेठ नेहमीप्रमाणे व्हिडिओ मध्ये पाहायला छान वाटते व तुमची मैञी लय म्हणजे लय भारी 👌👌👌👍आजींना मनापासून नमस्कार व आजी so cute and love you 😊🙏🙏🙏

  • @prakashgaykwad1905
    @prakashgaykwad1905 3 ปีที่แล้ว +10

    निरागस आजी, मला माज अजोळ आठवला आणि माझ्या डोळ्यासोरुन ते दिवस आठवले ह्या परिस्थितीत कोरोनाच्या सुख म्हणजे नक्की काय असत ते समजले धन्यवाद

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 3 ปีที่แล้ว

    छान व्हिडीओ.आजीच्या हातचे माशांचे कालवण सुद्धा मस्त.आजीला दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @smitasalunkhe6007
    @smitasalunkhe6007 3 ปีที่แล้ว +4

    आजी मी नक्की येणार कणवली तारळे येथे येणार आहे तेथून हरकुळ किती लांब आहे खास आजीसाठी लाईक

  • @savitasawant1382
    @savitasawant1382 3 ปีที่แล้ว

    आजीचे संस्कार खुप चांगले आहेत. आजी खरी सुशिक्षीत आहे. आजी मन मोठेआहे.

  • @VishalPatil-fy4nl
    @VishalPatil-fy4nl 3 ปีที่แล้ว +12

    आयम रेडी🤩🤩 आजी छान एक नंबर 👍❤️❤️ अनिकेत रासम कडक भावा😍😍

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 ปีที่แล้ว

    आजी एक नंबर.. ह्या वयात एवढी एनर्जी, उत्साह तुम्ही सगळे प्रेम देता आजीला म्हणून च... आणि आजी स्वतः मेहनती, आहे.. उगाच दुःख करीत नाही रहात... खूप छान👏✊👍

  • @vijaykashid113
    @vijaykashid113 3 ปีที่แล้ว +13

    लवकरच भावा तुझे 1M होणार
    जय पावना देवी 🙏🙏

  • @surajKamble-bm2uo
    @surajKamble-bm2uo 3 ปีที่แล้ว

    आजी खूप गोड आणि हसरी आहे.... आज माझ्या आईने व्हिडीओ पाहिला खूप आनंद झाला पाहून व्हिडीओ...आम्हाला.... कोकण ची माणसा साधीभोळी आणि मनमिळाऊ मेहनती... अभिमान आहे मी कोकणी असल्याचा...🌹🌹🌹god bless u.. Tc

  • @vedantsawant4227
    @vedantsawant4227 3 ปีที่แล้ว +47

    आजीला बघितलं आणि पहिले लाईक केले 👍👍

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 ปีที่แล้ว

    आजीचे हातचे मासे लय भारी. आजी तुम्हाला दोन्ही नातवंडाची लग्न पाहायची आहेत. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @onlyyoutube9152
    @onlyyoutube9152 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान अनिकेत दादा रासम King of kokan🔥🎉🙏

  • @ulkagaonkar5266
    @ulkagaonkar5266 3 ปีที่แล้ว

    भाग्यवान आहेस कि तुला आजीचे प्रेम आणि जेवण मिळते. आजी मला तर तुमचा विडियो बघताना आनंद होतो.हरकुल रासमाच्या घरी मी दोन दिवस राहिली होते

  • @parvezabdullahshaikh7819
    @parvezabdullahshaikh7819 3 ปีที่แล้ว +28

    Aniket. Keep making day and night fishing videos in detail during rainy season. Everyone will enjoy it.

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 ปีที่แล้ว

    नक्कीच आजीच्या हातची मासे खायचे मला खायला खूप आवडेल ती सुद्धा माझ्या आजी सारखीच, सगळ्यांच्या आजी अशाच असतात नशीबवान आहात तुमच्या सगळे आजी आहेत🤝🤝🤝♥️♥️🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @devendratambe5770
    @devendratambe5770 3 ปีที่แล้ว +10

    Hi friend..u r doing great work.. inspiring young generation to stay at Village & continue our culture

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว +1

      Thank u

    • @surajpatil-eo9vu
      @surajpatil-eo9vu 3 ปีที่แล้ว

      He teaching how to farming with Family as well as friend's & and enjoy the Day's 👍

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 ปีที่แล้ว

    खुप बर वाटल आज्जीला परत बघायला आज्जी तिच्या आधिच्या गोष्टी सांगते खुप बर वाटल ऐकुन आम्ही पन असच गावी गेलो का आज्जींना जुन्या गोष्टी विचारत असतो खुप मस्त आहेत आज्जी.

  • @ramanayak352
    @ramanayak352 3 ปีที่แล้ว +3

    So many times she is asking all to come for food...so sweet of ajji

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 3 ปีที่แล้ว

    मासे कालवण १ नंबर आजी खूपच भोळी भाबडी आहे. नातवावर तर खूपच प्रेम आहे.

  • @prasadsawant91
    @prasadsawant91 3 ปีที่แล้ว +3

    मी नक्की यनार
    जेवायला आजी चा हातचे 😘😘 लव्ह यू आजी मासे 😋😋

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 3 ปีที่แล้ว +1

    आजी किती निरागस, सच्या मनाची आणि प्रेमळ आहें खरं मालवणी रक्त आहें तिचे 😘😘😘😘😘🥰😘

  • @riddhiparab8397
    @riddhiparab8397 3 ปีที่แล้ว +11

    Noiceee❤🥺 even i live in mumbai but want to live in d peaceful life of village, but somehow i can't mangae it. Sowatching ur vlogs gives me inner peace👀😌 . Keep it up!!!

  • @sukhajinaik6142
    @sukhajinaik6142 3 ปีที่แล้ว

    अनिकेत खूप नशीबवान आहेस भावा.आजीच्या हात चे जेवण तुला मिळते.तुझ्या आजीला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामिन कडे प्रार्थना.

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 3 ปีที่แล้ว +4

    मित्रा तुझे सर्व video अतिशय सुंदर असतात

  • @Malhartekawade5670
    @Malhartekawade5670 3 ปีที่แล้ว

    Aniket tuze gav Khup Chan ahe... Apla Kokanch Khup sundar ahe... Ani tu amhala Khup javlun koknatlya lokanche jivan dakhvitos.... Thank you so much..

  • @shriswamiaquacultureagro1348
    @shriswamiaquacultureagro1348 3 ปีที่แล้ว +17

    २/४बकरी पण पाळ त्यामुळे लेंडी खत मिळेल आणि आर्थिक उत्पन्न मध्ये वाढ होईल

    • @aksavdsouza3004
      @aksavdsouza3004 3 ปีที่แล้ว

      Is very nice village and u taking it fantastic i was in kumbhwade chirekhan wadi IN your taluka u was wijit owr village

  • @kabirjadhav1428
    @kabirjadhav1428 3 ปีที่แล้ว

    आज्जीच्या हाताचं माशांच कालवण खुप मस्त...👌👌 बघूनच तोंडाला पाणी सुटलं.. 😋😋 "आज्जी तुला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना"... 🙏🙏🙏
    Love You Aaajjjiiiiii... ❤❤❤

  • @shreyapalkar3975
    @shreyapalkar3975 3 ปีที่แล้ว +5

    Aaj lavkar video aala Dada waaaa!
    Lai bhari Dada vlog kup mast aahe❤

  • @कोकणचानिल
    @कोकणचानिल 3 ปีที่แล้ว

    आजी तुमच्या हातची गावच्या नदीतल्या माश्याचं कालवण मस्त बगुन तोंडाक पाणी सुटला आजी आणि आजी खूप मस्त बोलता मी तुमचो फॅन हा आमका लय आवडताव तुम्ही तुम्हचो आशीर्वाद आमका हवो आजी एक नं अनिकेत व्हिडिओ 😘👌

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 3 ปีที่แล้ว +16

    आजीची हातची मासे 👌🙏 लय भारी 👌

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 ปีที่แล้ว

    खरंच आजींना दीर्घायुष्य लाभावे ही मनापासून इच्छा.अशी आजी सर्वांना लाभो

  • @OKGAMING-pk7os
    @OKGAMING-pk7os 3 ปีที่แล้ว +5

    आजी अशीच असते नात्यांनी सांगावा आणि तिने कराव खूप छान

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 3 ปีที่แล้ว

    Aniket tujhi aaji chhan sanskar tumchyawar aani tichi aani tujhi gatti chhan jamtye aajila pan khup bolayla aavdta. Khup chhan

  • @ganeshtalavanekar8798
    @ganeshtalavanekar8798 3 ปีที่แล้ว +3

    Aniket : Mi aata Jaatay mhan aaji.
    Aaji : Yetay 🔥🔥🔥
    Nehmi yeto mhanava !!!

  • @gloriajawkar3560
    @gloriajawkar3560 3 ปีที่แล้ว

    Aaji agdi talmalun bhetayla bolavte, rojchya video madhe bichari premane bolavte, khup bhetave vatate, aniket sunder videos, Kavita far chhan roj pahato agdi vat pahato amchi far karamanuk plus mahiti milte sheti Vishay knowledge, great thanks

  • @anitacarvalho9835
    @anitacarvalho9835 3 ปีที่แล้ว +4

    Aji is such a friendly personality!
    What is the fish that you caught caller?

  • @pareshshelar7915
    @pareshshelar7915 3 ปีที่แล้ว

    आजी ला बघून बरा वाटला.... आणि मासे पकडायची मजाच वेगळी असते कोकणात 👍

  • @madhuri1884
    @madhuri1884 3 ปีที่แล้ว +4

    Aajichya hatch 🐟khupch chan 🤤🤤

  • @aryantarapure8381
    @aryantarapure8381 3 ปีที่แล้ว

    भावा एक नंबर काम करतस तू गवताचो विडिओ मस्त झालेलो एवढा काम करून हसत विडिओ बनवणा म्हणजे खावची गोष्ट नाया जेनी गवताची कामा केल्यानी हत तेंका समजताला पण भावा खरच भारी मस्त आजून शब्द नाय रे

  • @philomenapinto69
    @philomenapinto69 3 ปีที่แล้ว +4

    Aaji is really hardworking 👌

  • @sheetalkadu6580
    @sheetalkadu6580 3 ปีที่แล้ว +1

    Aajji yaar tum Amar raho..... As kahich bolu nka tumhala asach amhi baght rahav luv u aajii... Baki vdo ek no.

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +51

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว +6

      Mauli ❤️

    • @abhijeetjoshi137
      @abhijeetjoshi137 3 ปีที่แล้ว +1

      🙏श्री स्वामी समर्थ 🙏

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว

      ।।श्री स्वामी समर्थ।।
      💐

    • @purvashinde1213
      @purvashinde1213 3 ปีที่แล้ว

      Ustaval झाली एकदाची👌👌👌👌

    • @akshaywalke8749
      @akshaywalke8749 3 ปีที่แล้ว

      Shree swami samarth

  • @Shubhra775
    @Shubhra775 3 ปีที่แล้ว

    Aaji ni kokmat pan bhesal aste he pan sangitl.hyalach boltat anubhavache bol. Aaji u r great khup supportive aahe aaji. Aaji tula ajun patwand bghaychi aahet live long life. Loveu aaji. Corona gela ki nakki yeu. Tuzya hatch jewayla.(aniket dada tumchi paramparik langdi aaji badlli watt. Nehmi ti bghaychi sway aahe na.)fish khup mast dist hote.

  • @sonamkhare1599
    @sonamkhare1599 3 ปีที่แล้ว +6

    अनिकेत मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात आणि तुझी आई आणि आजी खूप छान आहेत😊😊👌

    • @Geeteditz-s9p
      @Geeteditz-s9p 3 ปีที่แล้ว

      Kiti sweet aji khup mast premal

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 3 ปีที่แล้ว

    आजीच्या हातच माशांचाकालवण सुंदर छान छान आजी बिचारी भोळी भाबडीहे

  • @AmIsHa_5105
    @AmIsHa_5105 3 ปีที่แล้ว +8

    Best of luck for the future, Aniket dada 👍👍👍👍👍
    विडिओ तर नेहमीप्रमाणे मस्त👌👌👌👌👌

  • @somanathbhaskal8922
    @somanathbhaskal8922 3 ปีที่แล้ว

    आज मी हा video माजा मम्मी ला दाखवला तिला खूप आवडला ..love you आज्जी

  • @amitaparkar3925
    @amitaparkar3925 3 ปีที่แล้ว +4

    Mastdada👍👍

  • @diptirane3538
    @diptirane3538 3 ปีที่แล้ว

    1 नंबर रेसीपी.....आजी भारी गप्पा मारते....love you आजी

  • @patuzphotography9312
    @patuzphotography9312 3 ปีที่แล้ว

    खूप छान आजी आणि अनिकेत दादा रासम जिगरीयार प्रथमेशदादा पडावे खूप छान videosअसतात आणि माझ तरी रोज videos आणि तुम्हाला पाहिल्याशिवाय दिवस जात नाही खूप छान ❤️

  • @Omkar..Todkari
    @Omkar..Todkari 3 ปีที่แล้ว +8

    अनिकेत,
    एक दिवस मातीच्या भांड्यामधील एखादी रेसिपी करून दाखव.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว +1

      Ho nkki

    • @anjalip.5188
      @anjalip.5188 3 ปีที่แล้ว

      @@goshtakokanatli ti kashi choose karaichii hey pun sang....

  • @truptihalde219
    @truptihalde219 3 ปีที่แล้ว

    कालवानाचो कलर बघूनच तोंडाक पाणी सुटला👌👌😋😋

  • @shwetaparmar1692
    @shwetaparmar1692 3 ปีที่แล้ว +5

    7:23 main content nahi but tya adhi chi ji story asate na aaji chi ti bhari asate.....he bagha adhi chya kalat na......😀😎👍 Lasun fodaychi style khup ch avadali Sagal shortcut 😂

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 3 ปีที่แล้ว

    आजीचे व्हिडीओ माशाचे कालवन शेतीचे काम हे सगळे व्हिडीओ असेच रोज दाखव भारी वाटत बघायला मी रोज लाईक करते तुझे व्हिडिओ मला खुप आवडतात नेहमी हसरा चेहरा आजी सारखा असच हसत राहा कायमचा तुझ सगळ मनासारख होऊनदे हेच देवाकडे मागण करते

  • @dhirajpatere3115
    @dhirajpatere3115 3 ปีที่แล้ว +4

    1st view 1st like

  • @shubhangighusale6056
    @shubhangighusale6056 3 ปีที่แล้ว

    आजी मच्छीचा सार खूप छान आजी खु छान बोलतात मला तुमच कोकण खुप आवडले

  • @a1videos183
    @a1videos183 3 ปีที่แล้ว +18

    Good luck bro for 1 million 💐

  • @aditinarkar7403
    @aditinarkar7403 3 ปีที่แล้ว

    तुझी पहीली मैत्रीण म्हणजे तुझी गोड आज्जी.....

  • @freefireking8255
    @freefireking8255 3 ปีที่แล้ว +7

    Looking headsham Aniket ❤️🔥

  • @jayashreepatil3551
    @jayashreepatil3551 3 ปีที่แล้ว

    खूप छान फिश बनवलेत आजींना छान उत्साह आहे काम व्हेरी गुड दाजी

  • @mihirdhuri4934
    @mihirdhuri4934 3 ปีที่แล้ว +5

    Mast👍👍👍

  • @reshmamanyar766
    @reshmamanyar766 3 ปีที่แล้ว

    आजी अगदी गोड आहे आणि सर्व ना घरी बोलवतात खूपच छान वाटते करण आजी सर्व ची आहे

  • @manishapawar4180
    @manishapawar4180 3 ปีที่แล้ว +8

    Aaji😘❤️

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 3 ปีที่แล้ว

    अनिकेत कसा आहेस ,मासे खूप मस्त होते . आजीला सांग अस काय बोलु नको, आजी मुळे पण व्हीडीओला शोभा 👌आहे .आम्ही आजी कडे येणार आहे आजीचा हातच खायला आजी खूप शांत झाले, ❤❤👍👍👌👌

  • @kalpeshmhatre1038
    @kalpeshmhatre1038 3 ปีที่แล้ว +6

    भावा हे मासे माझा कडे चडताते वलगन... करवाली बोलतात tayla 🕺

  • @salvesunanda8524
    @salvesunanda8524 3 ปีที่แล้ว

    Aaaji love u so much....40 years aayusha labho..hich ishwarcharni prathna aaji la sukhi tev tichya iccha n tuzya aniket chya iccha purna hovot....love u

  • @vibhutisawant2453
    @vibhutisawant2453 3 ปีที่แล้ว +13

    आजी ❤❤❤

  • @seemakokate4162
    @seemakokate4162 3 ปีที่แล้ว

    भावा आजीला साग खूप जगायचं आहे अजून नशिबवान आहे भावा अशी आजी मिळायला आजी मासे खूप छान बनवले

  • @amolgade9799
    @amolgade9799 3 ปีที่แล้ว +4

    आज लवकर व्हिडिओ अपलोड केलास अनिकेत

  • @NOBODY13196
    @NOBODY13196 2 ปีที่แล้ว +1

    Tumi aaji khup chan ahe mala khup aavdate tujya aaji la udand Ayush labho hich Deva javal prarthana🙏🙏

  • @namratachande481
    @namratachande481 3 ปีที่แล้ว +5

    Hii aniket

  • @sunilkalambate857
    @sunilkalambate857 3 ปีที่แล้ว

    आजी बाई जगात लय भारी.आजीशिवाय विडीओला मज्याच मज्याच बघायला येते भावा 🙏🙏

  • @tusharmane7022
    @tusharmane7022 3 ปีที่แล้ว +4

    Mast bhau jaam bahri ❤️❤️

  • @shilpabhosale9371
    @shilpabhosale9371 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहे आजीची माशांची रेसिपी !!! आमची आजी पण असेच माशांची सारं बनवायची.अनिकेत !! तुझी आजी पाहून मला आमच्या आजीची आठवण येते.कारण तुझ्या आजी चे दिसणं , वागणं, बोलणं same to same माझ्या आजी सारखं आहे.पण आज ती ह्या जगात नाही.i miss so much to her........😔

  • @vikrant_mahadik
    @vikrant_mahadik 3 ปีที่แล้ว +6

    👌👌👌

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 ปีที่แล้ว +1

      Thank u

    • @ratnaprabhamayekar5062
      @ratnaprabhamayekar5062 3 ปีที่แล้ว +1

      आजीच्या हातचा माशाचा सार झक्कास भाग्यवान आसच झिला विडीओ लय भारी

  • @rajbalapatil6542
    @rajbalapatil6542 3 ปีที่แล้ว

    Love you Ajji. Tumhala pahilyavar majhya ajjinchi athavan yete. Thanks Aniket te balpan anubhavayla milte tujhya video tun.

  • @tusharbhavsar7840
    @tusharbhavsar7840 3 ปีที่แล้ว +15

    Lai bhari 🤞🤞

  • @aparnamore4149
    @aparnamore4149 3 ปีที่แล้ว

    आजीची इग्रजी 👌😀पण भारी हळु हळु आजी पण इंगलीश बोलायला शिकेल भारी वाटेल तुमच्चा विडीयोत आजी गोडवा आहे असाच असुदे खुप शुभेच्छा 🌹

  • @sailimhatre9097
    @sailimhatre9097 3 ปีที่แล้ว +7

    Nice😍