प्रत्येकाने घराच्या मुख्य दरवाजाच्या बाबतीत हा नियम आवर्जून पाळलाच पाहिजे, घरातील सर्व दोष दूर होतात
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- दिवाळीपूर्वी प्रत्येकाने घराच्या मुख्य दरवाजाला लावा हि एक वस्तू, तुम्हाला पाहिजे असलेलं प्रत्येक सुख तुमच्या घरात असेल
गोरक्ष मंत्र :
|| ॐ श्री चैतन्य गोरक्षाय नमः ||
New Channel Link (नवीन चॅनेल लिंक ) 👇👇👇
• रक्षाबंधन झटपट Makeup ...
Like, Share, Subscribe !!!
गोरक्ष चिंच ऑर्डर करण्यासाठी संपर्क
श्री यंत्र, कुबेर यंत्र आणि रुद्र यंत्र ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
============= Watch More =============
प्रत्येकाने दिवाळीआधी नक्की आणा लक्ष्मी प्रिय हि १ वस्तू, घरातील सर्व इडा पीडा जाऊन लक्ष्मी वास करेल
• प्रत्येकाने दिवाळीआधी ...
अगदी सोपी दिवाळी धनतेरस पूजा मांडणी धन्वंतरी देवता, कुबेर, लक्ष्मी, गणेश पूजन कसे करावे, काय घ्यावे?
• अगदी सोपी दिवाळी धनतेर...
घरातील कटकटी, अलक्ष्मी घालवण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी दिवाळीत प्रत्येकाने वापरा हा दीपावली संच
• घरातील कटकटी, अलक्ष्मी...
दिवाळीपूर्वी घरा बाहेर काढा हि वस्तू गरिबी तुमचा पिछा सोडेल, सर्व सुरळीत होऊन आर्थिक समस्या सुटतील
• दिवाळीपूर्वी घरा बाहेर...
दिवाळीतील सर्व कामांचं पुर्वनियोजन, न थकता आणि न विसरता सर्व गोष्टी आरामात कश्या करायच्या? नक्की बघा
• दिवाळीतील सर्व कामांचं...
सकाळचे श्लोक - श्लोक, स्तोत्र, मंत्र, नित्य पठण, प्रार्थना | Sakalche Shlok : Daily Morning Prayer
• सकाळचे श्लोक - श्लोक, ...
अतिशय सुंदर, वेगळे असे अखंड स्वामीस्वरूप नामयज्ञ | Nam Jap | Akhand Swami Swarup Nam Yadnya
• Shri Swami Samarth Man...
श्री दत्त संप्रदाय | Dattatreya Avatar Parampara | Datta Tradition in Marathi | Shree Swami Samarth
• श्री दत्त संप्रदाय | D...
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र - सोनल खाडिलकर || SWAMI SAMARTH TARAK MANTRA (Lyrical Video) by Sonal
• श्री स्वामी समर्थ तारक...
अनघाकवचअष्टक म्हणणाऱ्याला भगवान दत्तात्रेय नेहमीच सुरक्षित आणि सुखी ठेवतात. सर्व अडथळे दूर होतात
• अनघाकवचअष्टक म्हणणाऱ्य...
कालभैरवाष्टक रोज म्हणा आणि दूर करा घरातील सतत होणारे कलह, दुःख, त्रास, नकारात्मक शक्ती, भूतबाधा
• कालभैरवाष्टक रोज म्हणा...
करुणात्रिपदी पठण करण्याचे महत्व आणि लाभ | The importance and benefits of reciting Karunatripadi 👌
• करुणात्रिपदी पठण करण्य...
ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे | Shree Swami Samarth Gajar - TH-cam
• ज्या ज्या स्थळी हे मन ...
संतकंवी श्री दासगणूविरचित श्रीगजाननस्तोत्र | Gajanan Maharaj Prarthana Stotra - TH-cam
• संतकंवी श्री दासगणूविर...
अतिशय सुंदर अशी श्री दत्त गुरूंची आरती | Dattaguru Aarti
• Video
Shri Datta Stavam Stotram - इच्छापूर्ती, भयमुक्त श्री दत्त स्तवम स्तोत्रं
• Shri Datta Stavam Stot...
प्रसाद हा मज द्यावा देवा | सद्गुरूनाथ महाराज कि जय । जय जय रघुवीर समर्थ । जय जय सद्गुरू समर्थ
• प्रसाद हा मज द्यावा दे...
सद्गुरूनाथा हात जोडितों अंत नको पाहू | दिंडोरी प्रणित | Sadgurunatha Hath Jodito - TH-cam
• Video
स्वामी महाराजांची आठ मिनिटांची मानस पूजा | Swami Samarth Manas Puja - DreamCatcher Visions - TH-cam
• स्वामी महाराजांची आठ म...
Shri Narasimha Saraswati Ashtakam in Prakrut | श्री नृसिंहसरस्वती अष्टकम्
• Video
अतिशय सुंदर शब्द आहेत, अर्थपूर्ण, भावपूर्ण श्रीदत्त स्तुति आहे | Datta Stuti | Datta Jayanti
• Video
स्थिर मन करण्यासाठी दत्तात्रय स्तोत्र | Dattatreya Stotram For Stable Mind | Benefits | Mind Control
• स्थिर मन करण्यासाठी दत...
=======================================
#guruparivar #diwalitipsandtricks #diwali2022 #दीवाळी #deepavali #deepavali2022 #dipavali #dipavali2022 #दीपावली
Shree swami samarth
💐💐!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!💐💐
खरोखरच तुम्ही एकाप्रकारे देवच आहात वेलकम ताई धन्यवाद आभारी आहे
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे.
सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
शंकर म्हणतो तथास्तु, तथास्तु, तथास्तु.
ॐ शांती शांती शांती.
Khupch chan mahiti. SHREE SWAMI SAMARTH 🌼🙏🌼
धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद
🌹🌹🙏shree swaami samrth..jay jay swaami samrth..🙏🌹🌹
🌹🌹🙏🙏 श्नी स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
ताई आपण खूप छान मार्गदर्शन केलेत त्याबद्दल धन्यवाद!
नमस्कार ताई मी सविता देसाई आपल्याला विचारतेय की लक्ष्मी ची पावल व सरस्वती दरवाजाच्या बाहेर रागोळी काढायची पण तयावर येताजाता कोणाचाही पाय पडु शकतो तर कस काय दरवाजाच्या बाहेर जागा लहान आहे कृपया मला उत्तर पाठवा
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏
Very nice information thank you
थँक्स ताई.
धन्यवाद🙏🏻🙏🏻🌷 श्री स्वामी समर्थ 🌷
आमच्या कडे याचे झाडं खूप आहे ताई
Shree Swami Samarth 🙏🏻🌹🙏🏻
Sri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌺🙏
ॐ श्री गोरक्ष नाथाय नमः
🙏🙏👌👌mahiti dilit dhanyavaad 🙏🙏
tumhi khup chaan mahiti det astat
खूप सुंदर माहिती मि।ळाली.धन्यवाद ताई.श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
ताई नंबर पाठवा मला हे घ्यायचं आहे
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि आम्हाला चागले मार्गदर्शन मिळते .🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
।। जय श्री स्वामी समर्थ सद्गुरू माऊली की जय।। 🙏🙏🙏🙏🕉🙏🙏🙏🙏
Shree guru dev Datt Shree Swami Samarth 🙏🙏🌹🙏🙏
श्री स्वामी samarth🌹🌹🙏🙏🙏🙏
very nice. mam
श्री स्वामी समर्थ
💐💐!! श्री स्वामी मल्हारी स्वामी मल्हारी स्वामी मल्हारी स्वामी मल्हारी स्वामी मल्हारी !!💐💐
Jay Shree swmisamartha Jay Shree shankar baba Jay Shree gurudavdatt Jay Shree malak aai
श्री स्वामी समर्थ .
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌼🙏
जय जय श्री स्वामी समर्थ। 🙏🙏🙏🙏🙏
T ai aamhi morpisache toran krum kavale aahe. T e chalel ka?
श्री स्वामी समर्थ...🙏💐🌹🌹
॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏🌹🙏🍎🌹
Tai me Vaibhav Lakshmi Che Shukrawar upvas karte Te kase karave video dakhava
Shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई आज शनिवार आहे तर गोरक्ष चिंच आज दरवाजाला बांधली तर चालेल का
Tai gurvari Puja jhalya var hey bandyach ka
होय
Khup anubvh changle yetat
Nice 👌👌👍👍
खुप महत्वाची माहीती दिली धन्यवाद ताई ऊंबरठ्यावर पावले लावायला फ्लॅटमध्ये ऊंबरा फरशीचा सिमेंटचा आहे तर कसे लावायचे ते प्लीज सांगा🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏💐💐💐💐💐
विडिओ नक्की बघा
th-cam.com/video/zKXLSE-wSss/w-d-xo.html
🌹🚩श्री स्वामी समर्थ 🚩🙏
Tai mazya donhi mulana krishan lokani amcya pasun lab kel ahe. Tyana ananyasathi ek bhari upay sucava. Plij
एकदा दिंडोरी ला गुरुवारी भेट द्या, गुरुमाऊलींचे प्रश्न-उत्तर असतात, तिथे तुमच्या समस्येवर नक्की उपाय सांगतील
Jay jay swame samrtha
Tai kalbhairav ashtak ani mahamruttunjay manntra pan 1mal karaicha ka 🙏
🙏🙏
Shri Swami Samarth
Shree Swami Samarth 🙏
Tai he dhanteras kel tar chalel ka
Me gevun ali ahe
Please saga
हो चालेल
भाऊबीज पर्यंत कधीही करा उपाय
Tai ha upay ata kru shkto ka n kadhi krawa please reply
khuoop chan taii.... pan me tumhi he goraksh chinch lavayla sangitle me tumhi sangitlya pramane tumhi sangitlele kedratun ghetle pan tyani mazee order ushira ghetlyane mazhe courier late ale... tumhi divali pahile sangitle... ata parat kadhi lau.... me ghetle ahe gorakshchinch....kadhi lau.. plz reply...
plz reply.... divali nantar lau shakto ka goraksh chinch.... plz sanga🙏🏻
Mam baherun aapyla ugwya hatala ki doorcha ugyabagula plz sanga
बाहेरच्या बाजूने आपल्या उजव्या side ला
गोरक्षचिंचमागवायचीआहेनंबरपाठवा
या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
आम्हाला आणुन दया
गोरख चिंच कुठे मिळेल प्लीज त्याचा एड्रेस सांगता का ?
साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
नमस्कार ताई तुम्ही जे सांगितलेले मंत्र आहे ते गुरुवारीच बोलायचे का संध्याकाळी सकाळी गुरुवारी बोलून संध्याकाळी बांधला तर चालेल का
सकाळी गुरुवारी बोलून संध्याकाळी बांधला तरी चालेल
Diwali la ha upay kelya nanter ghar shift karnar ahe tar hey kadun tithe lavla tar chalal ka tai
Shree Swami samarth 🙏
Tai 🙏
Swami kendra mdhe hya vr lal colur che kapd ani tya vr kvadi Bandhalela kalya colur cha jaad dora aahe te sagle aahe tasacha babdhaych ka sgal sodun fkta Gorakh chinch bandhaychi?
Please advise 🙏
केंद्रातून जशी मिळाली आहे तशी बांधली तरी हरकत नाही
@@guruparivar 🙏
Shree Swami samarth 🙏
Mi aajch aikl ani pahili
laxmi pujanache muhurt please sangavet
श्री स्वामी समर्थ ताई आमचा मुख्य दरवाजा दक्षिणेला आहे आणि ते आम्ही बदलू शकत नाही तरी काही उपाय सांगावा🙏🙏🙏
Aamhi apartment madhe rahto ...so goraksh chinch darwajachya atil bajus lavali tar chalel ka ???
Plz reply 🙏
बाहेरूनच लावावी , कारण पाहुणे हे बाहेरून आत घरात येतात
थोडी जागा असेल तरी लावा
नमस्कार ताई कालभैरव अष्टक काय आहे प्लीज ते सांगा ना
Tai tumi ghatlela dress khup chan ahe.. Purn dress cha photo share kra na plz. 🥳🙏
Baherchya said ne mhanje at shirtana ujvi said na myadam ani he lavlya natar kohala lavla tar chalel na pliz he sanga
घरात प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला
आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी कोहळा बांधला बाहेर तरी हरकत नाही
कालभैरव अष्टक पण एकशेआठ वेळा बोलायचे का?
नंबर पाठवा प्लीज
साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
Shree swami samrth tai
Hi tai amhi hi chinch divali nantar karu shakto ka
हो चालेल
||श्री स्वामी समर्थ ||
Shri Sawmi Samrath
Rent var ghar asel tari hya upayancha faayda honar ka?
हो तरी करावे, कारण तुम्ही त्या घरात राहतात, अन्न शिजवतात म्हणजे ते घर तुमचे असते ताई, म्हणून सगळे पूजा विधी करावे
घरात प्रवेश करताना उजव्या हाताला की बाहेर पडताना उजव्या हाताला गोरक्ष चिंच बांधावी
Same question of mine
घरात प्रवेश करताना उजव्या हाताला
Gharatun baher padtana davya hatala na
Chan astat tumache vedio
दिपाली नंतर बांधत चालेल का
माझ्या सासर्याला 6 नोव्हेंबरमध्ये 1 वर्ष होईल तर मी यमदीपक 13 दिवे म्हणजे पूजा मांडणी करू शकते का प्लिज लवकर सांगा
हो करू शकतात ताई
reply देण्यास थोडा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व
@@guruparivar thank you tai
@@guruparivar काल मी केली पूजा महालक्ष्मी वर सर्व विश्वास ठेवून
Mast 👍
🙏🌹🙏
Dhanyvad Tai Majha Kade he Vastu hoti per mukhya darvaja per Kashi Lava Chi Mala mahiti NAV titasathi dhanyvad
Ujawa kopara kasa kalnar te pl clear sanga apan darwaja baher asu tr apal tond gharakade thevun apala ujwahatacha kopara ka? Pl sanga
घरात प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला
Thank you
Shree Swami samarth tai...tai tumcha video ala tyach divashi me order kel ahe pan ...ajun mala vastu milai nahi..ani tya tai msg la reply he karat nahi ...ani call he ghet nahi...pls tumhi tyanna olakhta tar pls.bolun ghayal tyanchashi ...karan tumhi diwali adhi guruvari te bandhayla sangitla ahe ..tar kas karu...pls
त्या ताई नक्की reply करतील, सध्या जास्त call येत असल्यामुळे response नसेल दिला, मी पण माझ्याकडून एकदा नक्की सांगते
(Contact Number ) : 7218450467 / 9168301881
मीदापोलीतराहतो। रत्नागिरीजिल्ह्यात
साहित्य ऑर्डर करण्यासाठी संपर्क (Contact Number ) : 7218450467 / 9168301881
इथे तूम्हाला सर्व काही मिळेल 👇
th-cam.com/video/fnjquu3cEZM/w-d-xo.html
समिधा, श्री यंत्र, रुद्र यंत्र, कुबेर यंत्र, पिरॅमिड, जप माळ, रुद्राक्ष माळ, कमळगट्टे ची माळ, पिवळ्या कवड्या, पांढऱ्या कवड्या, रांगोळी साचे, शंख, सर्व देवांच्या मूर्ती, अभिषेक पात्र, हिना अत्तर, शेणाच्या गवऱ्या, सर्व ग्रंथ, मोरपीस, पंचगव्य, आयुर्वेदिक उटणे, गोमूत्र आणि अजून खूप काही उपयोगी साहित्य
ताई दरवाजाच्या बाहेर जाताना उजव्या हाताला की आत मध्ये प्रवेश करताना उजव्या गोरक्ष चिंचा कोणत्या साईडला बांधायचे आहे उजवी बाजू म्हणजे कोणती श्री स्वामी समर्थ 🙏🙏
आता बरोबर गुरुपुष्य दिवस आहे गोरख चिंच बांधले तर चालेल
Mazi tulas gallery made ahe tar laxmipujan kartana zadu galary made thevun galry madun engry maryachi ka zadu gheun
हो गॅलरी मधनं झाडू फिरवावा
ताई आम्ही फ्लॅटमध्ये राहतो आतल्या बाजूस बांधले तर चालेल का
ताई फ्लॅट मध्ये राहत असाल तरी हरकत नाही बाहेरच्या बाजूला आपल्या दाराच्या वरती थोडी जागा असेलच तिथे बांधा
कारण बाहेरून कोणी बाधित व्यक्ती घरात आल्यावर तिचा परिणाम होऊ नये आपल्यावर म्हणून हे घराच्या बाहेरच लावावे
Tai sree Swami Samarth majya bhawawar aani bahinichya mulawar khup karj jhale aahe amhala kahi kalat nahi aahe Tai amhala kahi swaminchi sewa sanga please 🥺
Diwali nantar kadhi laau shakto
Shop vr pn laun shakto ka
हो चालते
Lata methe
Kuty milel phone namer sang
साहित्य ऑर्डर करण्यासाठी संपर्क (Contact Number ) : 7218450467 / 9168301881
इथे तूम्हाला सर्व काही मिळेल 👇
th-cam.com/video/fnjquu3cEZM/w-d-xo.html
समिधा, श्री यंत्र, रुद्र यंत्र, कुबेर यंत्र, पिरॅमिड, जप माळ, रुद्राक्ष माळ, कमळगट्टे ची माळ, पिवळ्या कवड्या, पांढऱ्या कवड्या, रांगोळी साचे, शंख, सर्व देवांच्या मूर्ती, अभिषेक पात्र, हिना अत्तर, शेणाच्या गवऱ्या, सर्व ग्रंथ, मोरपीस, पंचगव्य, आयुर्वेदिक उटणे, गोमूत्र आणि अजून खूप काही उपयोगी साहित्य
🙏Tai Mala ghoraka chincha pyajal tar mala phone number deta ka
श्री यंत्र, कुबेर यंत्र आणि रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
गोरक्ष चिंच गुरुवारी बांधल्यावर येणार्या मंगळवारी ग्रहण आहे तर त्यानंतर परत बदलावा का तसाच ठेवावं
पुढच्या दिवाळी ला बदलू शकतात
Shree Swami samarth Tai 🙏 Thank you for informative videos. Tai mala 7 shree Gurucharitra parayan chi seva denyat ali ahe paiki 1 parayan complete zale. 1 week cha gap ghetla bcoz periods days.... Parayan shanivari ch start kel pahije ki madhe kadhihi Monday Tuesday la hi kel tr chalel ka? Please reply me tai 🙏
Tai गोरक्ष चिंच लहानपण चालेल का मोठेच हवे pls sang
असे काही नाही लहान, मोठे चालेल
Right side la lavych ahe. Manje baherun aat yetana right side ka
हो
देवदिवाळी केला तर चालेल का मी बघितला विडिओ
Tai mi kup divsachi aanli pn ajun mi badli nahi
ताई मला कालभैरव मंञ महामुतूजय मंञ कोणता आहे
काल भैरव अष्टक
देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् ।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ १॥
भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ।
कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ २॥
शूलटंकपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ३॥
भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् ।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥ ४॥
धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मधायकं विभुम् ।
स्वर्णवर्णशेषपाशशोभितांगमण्डलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ५॥
रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम् ।
मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ६॥
अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं दृष्टिपात्तनष्टपापजालमुग्रशासनम् ।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ७॥
भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ८॥
॥ फल श्रुति॥
कालभैरवाष्टकं पठंति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिं नरा ध्रुवम् ॥
॥इति कालभैरवाष्टकम् संपूर्णम् ॥
----------------------------------------------------------------------------
महामृत्युंजय मंत्र :
ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
Ujvi Baju manje konti.
Gharat jatana apli ujvi side ki davi
घरात जाताना आपली उजवी बाजू
नमस्कार 🙏
Tai ya varshi somvari Diwali yet ahe tr Mg guruvar tr nhi h Mg kay karave kadhi lavaych mg
आता दिवाळी मध्ये कधीही केली तरी हरकत नाही
ताई मी रघुवीर समर्थ ची बैठक जाते तर स्वामी सेव करायवा चालत कास्री स्वामी समर्थ
Tai hi Goraksh chinch kuthe bhetel
या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
@@guruparivar Thanks tai