ताई मी कधीच कमेंट करत नाही पण वाटल तुला सांगाव म्हणून कमेंट करते अगं त्या पावडरचा किडनीवर परिणाम होतो तू कोणत्याही डॉक्टरला विचार. ते पावडरवाले खूप पटवून सांगतात फक्त व्यायाम कर. .
आक्का, ज्यांनी मसाले किंवा तुमच्याकडे कुठलेही products घेतात त्यांना त्याचा feedback you tube var टाकायला सांगा कमेन्ट मध्ये म्हणजे अजून बिझनेस मध्ये ग्रोथ होईल. ❤ श्रावणात पूजा घाला आक्का ❤
आक्का पाहुण्यांनी खुप छान मसाले, लाडू, सांडगे सर्व वस्तूंच कौतुक केले आक्का तुझी मसाला, लाडू, सांडगे बनवण्याची पद्धत आणि स्वचता एकच नंबर अस्ते 👌👌👍 Video खूप छान वाटला 👌👌👍♥️♥️
अक्का किती निर्लज्ज बकी तुला डोली म्हणलीस बघ किती वाईट हे ऐकून खूप वाईट 11:27
ताई मी कधीच कमेंट करत नाही पण वाटल तुला सांगाव म्हणून कमेंट करते
अगं त्या पावडरचा किडनीवर परिणाम होतो तू कोणत्याही डॉक्टरला विचार.
ते पावडरवाले खूप पटवून सांगतात
फक्त व्यायाम कर.
.
अगदी बरोबर
मी त्यांना किती वेळा सांगते की योगा करा त्याचे काहीच साईड इफेक्ट नाही
अक्का तू जेवण करत जा तुला काम असतं तुझी तब्येत छान आहे म्हणणाऱ्या कुत्र्यांना तसेच भुकू दे मला हे तू तशीच आवडते❤
Herbal Life nutrition 100% natural ahe ka
Herbal Life nutrition use kartat ka tumi
Tai lasun chatni kashi kg aahe
आक्का बिझनेस खुप मोठा व्हावा देवा चरणी प्रार्थना ❤❤❤❤
Sandaga kasa kg ahy akaa
Khup chaan Aakka Tumi chiktpna bilkul kart nahi chan colity aste Lay bhari ❤❤❤❤
बापू आली होती काय झाले गुजूबाविला बकी विषय काय बोललेत किती उशीर केला यायला सगळे बकीचीच बाजू घेऊन बोलते तुम्ही गप्प बसू नका
Lasun chatni pahije hoti kasa ahe poket tai mala oraer karyche ani dinkache ladu
मनीषा तू खूप छान आहे त्या मिळे तुझ सगळे खूप छान होईल 🎉
लसूण चटणी कशी किलो आहे
तूं लय भारी आहे ग ताई तुझ बोलण च खूप छान आहे
Order Kashi karaychi tai
मनिषा ताई लसूण चटणी काय भाव आहे?
खजुरी चे लाडू कसे किलो
आक्का, ज्यांनी मसाले किंवा तुमच्याकडे कुठलेही products घेतात त्यांना त्याचा feedback you tube var टाकायला सांगा कमेन्ट मध्ये म्हणजे अजून बिझनेस मध्ये ग्रोथ होईल. ❤
श्रावणात पूजा घाला आक्का ❤
Aaj tumch aai aappa yenar ahe na tumchya ghari tyancha video yeu dya aaj aamhala khup aanand jhala ahe aamchi echha hoti ki aai aapa tumhala bhetyla yave mahnun
अक्का रात्रीच लाईट काहीतरी खात जाव उपाशी राहू नये
लसुण कसा किलो आहे
Aaka sakharpuda गेली
वजन कमी karyich असेल तर चपाती, गोड बटाटा सगळ बंद कर
मनीषा ताई सांडगे कसे किलो आहेत
जेवण सोडू नका ताई अश्कत पना येईल तुमाला खूप काम करायेचे आहे . चांगला जेवत जा ताई .
Khajur ladu kse kilo aahet
सांडगे कसे किलो आहेत
आक्का पाहुण्यांनी खुप छान मसाले, लाडू, सांडगे सर्व वस्तूंच कौतुक केले आक्का तुझी मसाला, लाडू, सांडगे बनवण्याची पद्धत आणि स्वचता एकच नंबर अस्ते 👌👌👍
Video खूप छान वाटला 👌👌👍♥️♥️
Ek number ❤
Manisha tu ata saglikde camera lav khup grjeche ahe❤❤❤❤
Mast khup Chan
👌👌👌👌👌
आक्का बापू आज आलेले na g
Dikache ladu kase kilo
👍👍👍👍👌👌👌
आक्का आनुजाला bhetvana ऐकदा pls
🎉🎉
छाण
Bhav sanga na ekda
काय भाव आहे मासला मीरची ताई
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माऊली तूप मिळेल का आक्का फोन नंबर द्या
Cash on delivery available ahe ka akka
Nashikla havay mla panchvatit milel ka
👌🏻👌🏻👌🏻👍
👍👍❤
Chan
खजूर लाडू काय भाव आहे
अक्का तुम्ही ते हरबल लाईफ पावडर जास्त घेऊ नका येवढे घया रत घेऊ नका
आक्का 👍
First like and comment
👌👌👌👌👌
👌
👌👌👌👌👌