मी आपले सगळे अभंग गवळणी बघतो ऐकतो अतिशय सुंदर आहेत माझी विनंती आहे मला कवणासी अवरेना या गवळणीचे नोटेशन मिळाले तर बरं होईल मी घरीच हरमोनियम शिकतोय ( शिरीष प्रभाकर गरूड ) पुणे धन्यवाद
Saikedar ha channel kun Changla aahe kun sundar abhang anni gavlani aahet Krupa Karun kavnashi aavrena ya gavlanicha notation sahit videos sarvat aagodar upload Karava
हरी हरी 🎉🎉
एक नंबर गवळण , अतिशय सुंदर गायीली आहे ताईंनी.
सरोजताई ही गवळण तुमच्या आवाजातच ऐकायला छान वाटते. तुम्ही बोधनकर कटुंबिय फार मेहनत घेताय .धन्यवाद......
Parat dusranda bagtoy ,Atee uttam,Swar gavlan pann mast. Naveen video chalu theva....
फार सुंदर गायनखूपआवडले
वा किती सुंदर गायिले आहे काय उपमा देवू मी मला समजत नाही धन्यवाद ताई
सुंदर आवाज सुमधुर आवाजात गवळण फार सुंदर आहे मला आनंद वाटतो असेच नवीन गवळणी अभंग सादर करत राहा
खूपच सुंदर गायन हि गौळण खूप सुंदर आहे
अतिशय सुुंदर मनमोहक चाल जयहरी माउली....
बहुत बहुतही सुंदर मन प्रसन्न झाले. ताई शब्द नाहीत तुमचे वर्णन करायला. 👌👌🙏👏
Mast
gaulanich notetion takat ja sarojanatai
khup chan gayan tabala vadan 😊
अप्रतिम गायन माऊली आणि तबला वादन 🙏
Notetion dhya khupach chan gayan 👌🏿👌🏿🙏🏻🙏🏻
खुप सुंदर गायन ताई श🌹🌹🙏
Very nice ..,
Kya bat hai Gavalani sangati sundar gayal pudhe variation.....sagalach apratim ......
खुप छान सुंदर गायन अप्रतिम ताई आवाज लय भारी तबला वाजवन १च नंबर मनापासून धन्यवाद माऊली
Tai khoob Chan
Hello tumcha kontach video avadla nahi ase nahi khupch sundar kay to peti barobar aavaj va tablachi sath tar lay bhari very nice
Khup sundar 👍
korasachi sath aasati tar ajun rang bharala aasata tari sundar dhanyavad apratim
प्रति अजित कडकडे ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.अप्रतिम गायन
🙏
Tabla👌👌harmoniyam chal👍
माऊली ह्या गवळणीचे नोटेशन दिल तर बरोबर होईल धन्यवाद 🙏🏻
फारच सुंदर चाल आवाज गौळण..... 🙏जयहरीमाऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
मस्त
ताई साहेब लयभारी मनपसंत
अप्रतिम ,आवाजाला तोंड नाहीं.......
खुपच छान नोटेशन मिळतील का please
खूप सुंदर.
हर्मोनियम गायन खुप खुप छान आहे ...
छान ताई राग बैरागि आहे. मस्तच सादरी करण.अप्रतिम च👌👌👌👌
मी आपले सगळे अभंग गवळणी बघतो ऐकतो अतिशय सुंदर आहेत
माझी विनंती आहे मला कवणासी अवरेना या गवळणीचे नोटेशन मिळाले तर बरं होईल
मी घरीच हरमोनियम शिकतोय
( शिरीष प्रभाकर गरूड ) पुणे
धन्यवाद
अप्रतिम..
कृपया राग नोटेशन मिळेल का
Mauli tumhi khup sunder gayan karata apanas ek vinanti ahe ki ragache nav sangitale tar khup bare hoil
Ram krushn hari jai Mauli
गौळणी सांगती गार्हाणीं । रात्री आला चक्रपाणी ।
खाऊनी दहीं दूध तूप लोणी । फोडिली अवघीं विरजणीं । हा गे बाई कोणासी आवरेना ॥१॥
यशोदे बाळ तुझा कान्हा । कोठवरी सोसु धिंगाणा ॥ धृ ॥
दुसरी आली धांवत । याने बाई काय केली मात ।
मुखाशीं मुखचुंबन देत । गळ्यामधी हात घालीत । धरुं जातां कोणासी सांपडेना ॥२॥
तिसरी आली धावूनी । म्हणे गे बाई काय केली करणी । पतीची दाढ़ी माझी वेणी । दोहीसी गांठ देवूनी । गांठ बाई कोणासी सुटेना ॥३॥
मिळोनि अवघ्या गौळणी । येती नंदाच्या अंगणीं ।
जातों आम्हीं गोकुळ सोडोनी । आमुच्या सुना घेवूनी । हें बाई आम्हांसी पहावेना ॥४॥
ऐशीं ऐकतां गार्हाणीं । यशोदानयनीं आलें पाणीं ।
कृष्ण खोडी दे टाकुनी । एका जनार्दनीं चरणीं । प्रेम तया आवरेना ॥५॥
खूपच छान ताई ! आपण सहजपणे सादर करता त्यामुळे ऐकत राहावं वाटतं !!
ताई या गवळणीचे स्वर नोतेशन दया
कवनासी आवरेना या गवळणीचे स्वर दया
लई भारी वाटलं ताई गुरु माऊली
अप्रतिम ताई शब्दच नाही बोलायला
Saikedar ha channel kun Changla aahe kun sundar abhang anni gavlani aahet Krupa Karun kavnashi aavrena ya gavlanicha notation sahit videos sarvat aagodar upload Karava
Khup sundar n1
Taai l'sWonderful Gavalan, tabla Vishal, Anikitas Tasl No 1
Khup Chan👌👌
गवळण खूपच छान आहे
संगीता कटाळे तालुका पाटोदा कठाळवाडी गवळण मेसेज लिहून पाठवा
खुप छान
ताई अप्रतिम गवळणीचे सुंदर गायन फार छान ताई राग बैरागी होता काॽया गवळणीचे नोटेशन पाठवा हि नम्र विनंती.
कृपया गवळणीचे कवणासी आवरेना नोटशन पाठवा
सर तुम्हाला हार्मोनियम येत असेल राग येत असेल तर तूम्ही स्वत: ते ऐकून नोटेशन काढू शकता मी पण तसच करतो.काही चुकल्यास क्षमा असावी.
खुप सुंदर गवलनीचे नोटेशन पाठवा
Very nice Tai
Yache gaulan che noteshan bhetu shakel ka
खूपच छान गायन क्लासिक गायन असल्यामुळे अंतःकरणाला भिडते
सरोजताई खूप छान गवळण गायली आहे अप्रतिम
कवळ खूप छान सुंदर आणि तबलावादक तर खूप च छान
Sarojini Tai tumcya gauvlani chya chalk apratim aahet.
Ankeetas taal and smile is jabradst
आई मला गवळण लिहून पाठवा स्पष्ट आवाज ओळखू येत नाही
हरी ऊं तत् सत्त् जयश्री राम राम राम राम राम आनंद
छान गायण
फारच तालात आहे .सुंदर .
खूपच सुंदर गायन वादन कोणता राग ताई या गवळणीचे नोटेशं न द्या कृपया
ताई गवळण छान आहे नोटेशन मिळू शकेल का
Khupach sundar 😄😄😄😄😄
Khupach chhan awaj ahe
Kharach khup chan👌👌👌👍👍👍
khup Chan aawaj ya gavlaniche notetion pathval
अप्रतिम ताई ,मस्त या गवळणी चे नोटेशन पाठवा
लय भारी एकच नंबर
sundar gayan dhanyavad
या गावाचे नोटेशन द्या मॅडम
मस्त
Chhan aavaj aahe
व्वा सुंदर ठेवण
खुपच छान, ताई तुमचे गायन वादन खुपच मोहक वाटते
नं.एक वावाज ताई.छान
खुपच सुंदर गायलात अभंग ताई
खुपच छान
खुप सुंदर 👌👌👌👌
Khup chan notation pls 🙏🙏🙏🙏🙏
व्वा खुप छान ताई अप्रतीम.
काय तबलावादक आहे
कवळ खूप छान सुंदर
@@shivammasankaye1552 khup chan tai jay hari
वा वा क्या बात है अप्रतिम
सुंदर
खुप छान गौळण ताई नोटीशन पाठवा
कवणासी आवरेना या गौवळणीचा राग कोणता
राग बैरागी
छान.
अप्रतिम
नमस्कार ताई, अप्रतिम गायन,पण एक आपल्या चरणी विनंती आहे की अधुन मधून नोटेशन पण दिलात तर बरे होईल, बघा जरा वेळ काढा आमच्यासाठी प्लिज.
Notition pathava tai
अप्रतिम👌👍
ताई तुमचे गुरु कोण आहेत
Khup chan mauli notation pathva
तबला वादक छान आहे
Khup chaan
Shabdha nahiyet kautuk karayla.......🙏🙏🙏🙏🙏👌👌
Bodhankar. Tai. Uttam. Gayn
खुप छान मॅडम सलाम तुम्हाला
सरोजा ताई तुमचा आवाज आणि हार्मोनियम वादक एकच नंबर,,,👌👌अप्रतिम
Apratim Tai khupchan gayan jamatasel tar notation dhay
very goodपेटीची बटण व तबला दिसत आहे त्यामुळ राग ताल स्पष्ट होतो
गवळ खूप छान सुंदर
खुप छान नोटेशन पाठवा
Chan khupch
Gavlan chan aahe noteshion skta video kra please
छान च
Very nice
sundar tai