जय जिजाऊ, योगेशभाऊ खूप सुंदर पहाडी आवाज आहे तुमचा... नामदेवे रचिला पाया | तुका झालासे कळस | असं आहे. वारकरी भागवत धर्माचा पाया रचणारे संत नामदेव महाराज... नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी
सर्वांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.सर्वांनी आमचे Yogesh Manikrao Chikatgaokar हे युट्यु चॅनेल सबस्र्काईब करुन या चॅनेलवरील सर्व व्हीडीओ जास्तीत जास्त मायबाप रसिकांपर्यंत शेअर करावे हिच कळकळीची नम्र शिवमय विनंती. आपलाच प्रा.योगेश माणिकराव चिकटगावकर
Surwati pasun Shewat parient tumcha jo aawaj,tumche kawya,tumche hawbhaw.....he sare man khilwun thrwnare aastat...khup sare sandesh Tumi dewun jata nehmich m te bharud aso wa tumchi gayan shayli
जय जिजाऊ, योगेशभाऊ खूप सुंदर पहाडी आवाज आहे तुमचा...
नामदेवे रचिला पाया | तुका झालासे कळस |
असं आहे. वारकरी भागवत धर्माचा पाया रचणारे संत नामदेव महाराज...
नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी
योगेश सर शेवगाव nss कॅम्प पासून मी तर तुमचा फॅन च झालो आहे
खूपच अप्रतिम
दोम दोम दावल बाबा आदेश आलख निरंजन बाबा जय शिवराय जय भवानी 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अप्रतिम अभिनय व सादरीकरण आणि निवडलेले भारुड भाई भारुडकार प्रा. योगेश चिकटगावकर , माझ्यासाठी (बंडुच) आगे ही आगे बढ़ाना कदम । अल्लाह खुश रख्खे आमीन ।
अगदी मनापासुन तुमचे लक्ष लक्ष शिवमय आभार सर.तुमच्या आर्शिवादाने व मार्गदर्शनानेच हे सर्व शक्य झालय.
अप्रतिम पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
नमस्कार सर...तुमचा अभिमान आहे आम्हांला...वैजापुर🙏🙏
Ek no sir👌🏾👌🏾👌🏾👌🏾🔥🔥🔥🔥
चिकटगावकर खुप छान 👌👍💐
वारकरी भारुड विचार असेच सुरू ठेवा
सर्वांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.सर्वांनी आमचे Yogesh Manikrao Chikatgaokar हे युट्यु चॅनेल सबस्र्काईब करुन या चॅनेलवरील सर्व व्हीडीओ जास्तीत जास्त मायबाप रसिकांपर्यंत शेअर करावे हिच कळकळीची नम्र शिवमय विनंती.
आपलाच
प्रा.योगेश माणिकराव चिकटगावकर
योगेश भाऊ आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा
गणपती.बापा.कोराना.जाऊदे.
🤩🥳🥳khup chan sir.. Fakir bharud 1st time aikl
योगेश दादा तुमचा आवाजच लय भारी स्पष्ट आणी जोरदार पण आहे
Bohot bohot abhar is video ke liye
हरेश सर योगेश सर आणि विकास सर खूप छान अप्रतिम
खूपच सुंदर👌👌👌
Surwati pasun Shewat parient tumcha jo aawaj,tumche kawya,tumche hawbhaw.....he sare man khilwun thrwnare aastat...khup sare sandesh Tumi dewun jata nehmich m te bharud aso wa tumchi gayan shayli
तुमची मुलाखत येईकली, खूपच छान सर
हरेश सर आणि योगेश सर खूप छान मला आवडला तुमचा काम
Guruji खूपच छान ✨✨✨अप्रतिम🌹🚩🌹🙏
अप्रतिम महाराज ,,!!जय सियाराम
Excellent Sir...!!!
👍👍
Khup chan sir mi tumche partek navin navin gane aaikto khup chan aahe bharud sir
Yogesh bhau khup ch chan👌mi chigatgav vrun he
व्हा.योगेशराव एकदम जबरदस्त सुंदर
nice video sir
अप्रतिम योगेश सर मला तुमचा काम खूप आवडतो छान काम असता तुमचा सर
अप्रतिम अभिनय व सादरीकरण सरजी !!!
App ki zalak sabse alag.
अप्रतिम सादरीकरण शैली
एकच नंबर साहेब 🙏
खूपच छान, अप्रतिम...
Zabardast.
नंबर.1भाऊ
Grate sangit Aani teem shabadach nahi🙏
Wahkya bat hay jay maharastra
Waa wa kya baat he sir
Atishay sunder
जबरदस्त सर
Jay babaji sir
Hamcha dady pan bharud mantyath sir
खूप छान 🙏🙏🙏
Khup chan sir.🙏
Mast sirji
Khup chan sir
Khup chan
👌👌
अप्रतिम अभिनय💐💐☺️
खूप छान
खुप छान
खरा मातीतिल आहे
super sir
खूप छान