Ranjitsinh Mohite Patil हे पवारांच्या राष्ट्रवादीत येणार?, काय घडतंय?| BJP | Devendra Fadnavis
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#RanjitsinhMohitePatil #VijaysinhMohitePatil #DhairyasheelMohitePatil #DevendraFadnavis #MaharashtraVidhanSabha2024
माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पराभव केलाय. त्यानंतर आता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पूत्र आणि भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. #MHT028
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
मोहिते पाटील घराणे हे सोलापूर जिल्ह्याची शान आहे परंतु भाजपाने त्यांचे खच्चीकरण केले आणि मोहिते पाटील भाजपमध्ये जाण्याचे मुख्य कारण केवळ अजित पवार हे आहे
पवारसाहेब खरच पाॅवरबाज आहेत
मोहिते पाटील पवार साहेबांसोबतच शोभतात🎉🎉🎉🎉
Only Mohite patil
सोलापूर जिल्ह्य़ात मोहीते पाटलांचा नादच खुळा 💪👍
मोहिते-पाटील ❤️
मोहिते पाटील ब्रँड आहे .❤
मोहिते पाटील ❤🎉
Mohite patil brand aahe ❤
रणजितसिंह मोहिते पाटलाचा राजीनामा भाजपला परवडणार नाही थोडा संयम राखा
भारतीय जनता पार्टी ला योग्य वेळी काय आहेत मोहिते पाटील साहेब हे कळलं असेल मोदींना सभा घेऊन काय फायदा नाही मतदार
ठरवतो कोणाला निवडुन आणायचे ते भारतीय जनता पार्टी ठरवत नाही
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ✌️✌️
Only मोहिते पाटील
Ok chan
Only Mohite-Patil 👍💪
ओके good
मोहिते पाटील
Aamhi satarkar pan only mohite patil kattar samrthak .nusate solapur nahitar sampurn maharastrat mohite patil yanna mannara motha warg aahe
सहेभान साथ द्या🙏🙏
किती छान खेळ चालला आहे ...जनतेचे प्रतिनिधी ...
Hoya 100/
Mohite Patil ✌️
100/ Ranjitshig mohite patil tutary hati ghetil
Ek hi nara ek hi nam, shard pawar sharad pawar.....
जिकडे आमदारकी मिळेल तिकडे मोहिते पाटील
😂😂😂😂 अंधभक्त
Ata satta rajenchi ch yenar
....
Ajit pawar mule te bjp madhe gele hothe. Aata Ajit pawar ch sharad pawar sobat nahit. Ranjitsinh Mohite patil Sharad pawar gatat tyach weles gele aahet. Fakt Navala te bjp madhe aahet
Ram krushn hari , wajwa तुतारी
sattesati konihi kuthehi jau shakato
Only Mohite patil