अतिशय सुंदर लेखन व सुंदर असे सादरीकरण ....मला अभिमान आहे की मी सावित्री ची लेक आहे . "एक होती ती सती सावित्री जिने पतीला जीवनदान दिले व एक आहे ही सावित्री जीने पतीच्या कार्याला जीवनदान दिले." शतशः नमन 🙇❤
सर्वात प्रथम खूप खूप धन्यवाद 🙏🙏 एवढा खोल अभ्यास वास्त्विक रित्या मांडल्या बद्दल 🌹 हे नाटक आम्ही आमच्या यां वर्षीच्या बाबासाहेब जयंती ला सादर केले होते. प्रेक्षकांनी भरभरून आमचे कौतुक केले. आपणास खूप खूप धन्यवाद. पुढे अशीच लेखणी करत रहा. 💐💐
राजेश पवार साहेब अतिशय छान पद्धतीन सादरीकरण, संवादफेक,अभिनय,संगीत उत्तम पद्धतीने जुळवून आणलत सर.असेच सामाजीक विषय घेऊन जागृती कराल अशी अपेक्षा आहे.पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.
Shreya tu sakarleli savitrimai he apratim ahe..tuzya abhinayane bharavun jayla hote tuzya sundar kalakrutitun baher padayla kahi vel lagto...sundar lekhan,sundar direction ani apratim cinematography.... ani ya sundar nirmitisathi sampurna team la subbhecha..ani shreya khass tula tuzya bhavi career sathi mazyakadun hardik subbhecha..
❤❤❤ जय सावित्री सावित्रीबाई सावित्रीमाई फुले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एक पात्री नाटिकेचे खूप अभिनंदन खूप अभिनंदन खूप अभिनंदन खूप मंगल कामना मंगल आशीर्वाद मंगल मैत्री जय संविधान जय भारत जय सावित्री ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
I am a doctor now because of Savitribai Phule I salute you Savitribai Phule because you I have a doctor because I have I have study because you I have to use caution because you thank you very much I proud of his Savitribai Phule I salute you then Indian armyIndian army 🪖🌟🌟💫👍👍👌
सर,जयभिम.. सर आपल्या लेखनातून बहुजनाबद्दलची तळमळ दिसून येतेय. आपल्याला आपल्या वडिलांपासून बाळकडू मिळाले असणार असे घेतलेल्या माहितीवरून समजते.आपल्या अंगी असणाऱ्या समाजाबद्दलची तळमळ दिसून येते. आपल्यालातला कवी, लेखक आपणाला शांत बसून देत नाही. आपण कर्तव्य बजावताना हेही कार्य हाती घेऊन उंच भरारी घेऊन शिखर सर करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक शाळा चाफेरी नं १
santosh Jadhav Sir अगदी बरोबर!अनेक आघाड्यावर एकाचवेळी काम करण्याची ऊर्मी त्यांच्याकडूनच मिळाली.सत्यासाठी ठामपणे उभे राहण्याची,कोणत्याही वाईट प्रसंगात खचून न जाता उमेदीनं काम करण्याचा स्वभावही त्यांचाच आहे.अाईबाबांकडून कलेचा वारसा मिळाला म्हणून अशांप फिल्म्स हे बॅनरचे नाव दिले आहे.(अनिता शांताराम पवार)आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार !
अतिशय सुंदर लेखन व सुंदर असे सादरीकरण ....मला अभिमान आहे की मी सावित्री ची लेक आहे . "एक होती ती सती सावित्री जिने पतीला जीवनदान दिले व एक आहे ही सावित्री जीने पतीच्या कार्याला जीवनदान दिले."
शतशः नमन 🙇❤
अत्यंत खडतर आणि विलोभनीय असं जगणं होतं सावित्रीमाईच.
खुप सुंदर पद्धतीने आपण ते सर्वांसमोर सादर केल.
मायचं होती ती सर्व लेकरांची...
खूपच सुंदर आहे .
Khup chhan acting
Khupach chhan 👍 expression ni purn maan bharun gela👍👍
अशी महिला आपल्या महाराष्ट्रात जन्माला आल्या याचा अभिमान आहे
हो,माईंच्या कार्याची तोड नाही.आपणा सर्वांच्या प्रगतीत माईंचा हात आहे.हे मान्य करायला हवं.
@@rscreations3598 निर्मत्याचा contact मिळेल का? हे नाटक ठाण्यात ठेवाण्याचा विचार आहे please
सर्वात प्रथम खूप खूप धन्यवाद 🙏🙏
एवढा खोल अभ्यास वास्त्विक रित्या मांडल्या बद्दल 🌹
हे नाटक आम्ही आमच्या यां वर्षीच्या बाबासाहेब जयंती ला सादर केले होते. प्रेक्षकांनी भरभरून आमचे कौतुक केले. आपणास खूप खूप धन्यवाद. पुढे अशीच लेखणी करत रहा. 💐💐
Khup sundar jay jyoti mai savitri
Thank you!
डोळ्यात पाणी आणणारे भाषण आहे श्रेयादीदी.
Really
Thank you!
Khup chan lekhan ....ani acting hi ..music editing also
सावित्रीबाई एक दिव्य दिव्यतेज
अगदी बरोबर!
खूपच सुंदर लेखन, अंगिक, वाचिक अभिनय, दिग्दर्शन👍👍👍💐💐
Ohh my god
काटे येत होते video बगताना
खूप च छान ताई ❤️😘
नमो ज्योतिबा नमो सावित्री काहीजण फक्त समाजासाठी जन्म घेतात आणि कार्य झाले की त्या कार्याने अमर होतात👌👌🙏🙏🙏
नमो जोतिबा !
Khup mst abhinay
खूप खूप छान...समजप्रबोधनत्मक 💐👏👏👏👏.. प्रत्येकाने... आपल्या कुटुंब,मित्रानं शेअर करावे... All The Best... 🌹🌹🌹🌹सर 😄👍
Thank you sir !
शत शत प्रणाम, सावित्रीमाई.🙏🙏
राजेश पवार साहेब
अतिशय छान पद्धतीन सादरीकरण, संवादफेक,अभिनय,संगीत उत्तम पद्धतीने जुळवून आणलत सर.असेच सामाजीक विषय घेऊन जागृती कराल अशी अपेक्षा आहे.पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.
आभारी आहे सर !
धन्य झालो आई तुझ्या पोटी जन्म झाला पण माझ्या अज्ञानामुळे खरंतर आज तु मला समजली .जय ज्योती जय क्रांती 🙏
जय जोती !
अतिशय सुंदर.....मन भरून आले.....सावित्री माई तुम्हाला शत शत प्रणाम
खूपच प्रभावी मांडणी
🙏🏻 वाव्व अप्रतिम ... सावित्रीआईंच्या आम्ही लेकी. 🙏🏻🙏🏻
Thank you !
th-cam.com/video/h08sOSLjlCo/w-d-xo.html
प्रभावी रचना, आणि तितकाच प्रभावी अभिनय
Thank you !
Waaaw... Superb... Khup chan tai.. Ani kay to tyanchha itihaas.. Kharach dolyat pani ale... 😢
😢 अतिशय सुंदर
फार सुंदर 🤍🤍
खरोखरच आई सावित्रींचेच उपकार🙏🤗
हो!
खूप खूप छान
उत्कृष्ट लेखन आणि अभिनय
Thank you !
खूप सुंदर अभिनय
Thank you!
Thank you !
अप्रतिम,सावित्री आई 🙏🌹
खूपच छान, अप्रतिम... आज खऱ्या सावित्रीमाई आम्हाला समजल्या
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया ह्या आमच्यासाठी शक्तीवर्धकच आहेत. आभारी आहे आपल्या प्रतिक्रियेसाठी !
अप्रतिम!
माते त्रिवार नमन...
जय जोती जय क्रांती...!
खूपच चांगला अभिनय केला ताई
आवाजातील दमदारपणा शोभणारा आहे👍💥
होय,आवाज खणखणीत आणि दमदार आहे!
खरंच तुमच्यात सावित्री दिसल्या
Thank you!
Out standing performance
Thank you !
व्वा खूप छान
Action is best lae bari😊😊
Thank you sir!
Andhartun. Nighnyasathi each diva petla hota Dev rupi manus mhanje jotirav bhetla hota❤❤❤❤❤❤❤
💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛Jay joty Jay kranti
हो,अगदी बरोबर!
Savitri bai chi veshbusha la mala bhashan betala danvada ❤❤❤❤❤
अप्रतिम
Thank you !
Shreya tu sakarleli savitrimai he apratim ahe..tuzya abhinayane bharavun jayla hote tuzya sundar kalakrutitun baher padayla kahi vel lagto...sundar lekhan,sundar direction ani apratim cinematography.... ani ya sundar nirmitisathi sampurna team la subbhecha..ani shreya khass tula tuzya bhavi career sathi mazyakadun hardik subbhecha..
Khup chan
Nice dear
Kkkkkkmmkkkmkkkkkkmkmkkmkkmmkmkkkmmkmmmmmmkmkkmmkkkkmkkkkkkkmkmkmkkmmmkmmkmmmmkmkkkkkkkkkkkkmmkkkkmmmkkkkkkkkkkkkkkkmmmkkkkkkmkkmmmmkmmkkkmkkmkkkkmkkmmmkkmmkmkkkkk*mkkkkkkmkmmkmkmmkkkmkmkmkkkkmkkkkkkmkkkmkmmmkkkkkmkkkkkkkkkmkmmmmmmmmmkmmmkkmmmkkkkkkkkklmkmkkkkkkkkmkmmmklkkmkkkkkkmmkkkkkkkkkmmkkkkmmkkmkmmkkmkmk
Kkkkkllmm
अप्रतिम अभिनय.लेखन उत्कृष्ट.
धन्यवाद!
ही आहेत खरी सावित्रीबाई अगदी शोभून दिसते ओअर फॅशन कसली ही नाही
उकृष्ठ भाषाशैली . वक्तृत्व खूपच छान . कमी वेळेत जास्तीत जास्त प्रेरणादायी विचार .👍👍
आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !
खूपच छान अभिनय 👍👍
खरच खूप छान ,अभिनय अतिशय उत्तम
होय,यासाठी पाटील सरांची मेहनत मोलाची आहे !
Wow ❤
Sundar, apratim abhinay 😇
Khup chan tai
Thanks !
Thanks !
खूप सुंदर छान माडणी.उतम अभिनय .utam vesbhusha .ani Prakash yojana... abhinandan sir.
Thank u
Khup chan
Jay Jyoti Jay kranti
Savitribai phule yaanaa vinamr aabhivaadan
अप्रतिम....अभिनय...लेखन आणि सर्वकाही
सर,आपला खूप खूप आभारी आहे. आपलाही उत्कर्ष व्हावा,हीच सदिच्छा !
❤❤❤ जय सावित्री सावित्रीबाई सावित्रीमाई फुले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एक पात्री नाटिकेचे खूप अभिनंदन खूप अभिनंदन खूप अभिनंदन खूप मंगल कामना मंगल आशीर्वाद मंगल मैत्री जय संविधान जय भारत जय सावित्री ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
प्रत्यक्ष सावित्रीबाई डोळ्यापुढे दिसत होत्या खूपच खणखणीत आवाज सुंदर वाटेल शेवटी माझेही अश्रू ढळू लागले वकृत्व सुंदर 👌🌹🙏
Very nice 👌👍👌👍😇😇😇😇😇😊😊😊😊😊
Very good 🙂🙂🙂☺️💗
नि:शब्द झालो पुर्णपणे.......खुप छान..!!
सरजी,आपला छोटा पण खरच सुंदर अभिप्राय !
अप्रतिम लेखन, सुंदर अभिनय, सुंदर शुटिंग
Thank you!
Excellent
💐💐🙏🙏
अतिशय उत्तम लेखन व विषय मांडणी सादरीकरण खूप अप्रतिम.❤
Kata Atram good
Good,😊😊😊😊😊😊
खूप सुंदर कार्यक्रम, अतिशय आशयगर्भ.
आपला अभिप्राय खूप छान आहे.हा लघुपट सर्वदूर व्हावा मात्र लाईक सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरु नका, हीच विनंती.
आपला अभिप्राय खूप छान आहे.हा लघुपट सर्वदूर व्हावा मात्र लाईक सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरु नका, हीच विनंती.
It was just amazing and I like this very much..........
Khup chhan rupantar jabardast awadla jaibhim jai sanvidhan 👌👌👌👌👌👌👌
खूप छान ताई
Thanks!
खूप चांगली रचना, सुंदर विचार माडले, सून्दर अभिनय👍👍👍🙏
Thank you!
निःशब्द 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you dada!
👌👌 khup chan
खूपच सुंदर अभिनय
आम्ही आपले आभारी आहोत !
🙏🙏
खूप खूप सुंदर आणि आपले आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
सावित्री ज्योतिबा फुले यांना अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपली प्रतिक्रिया ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे !
ag tai... kiti chan sadrikaran... pratekshat Savitriaai ubhi aahe samor as vattl.... khup chan
Nice performance
Aprateem 🙏
Thank you!
Aagdi masta.... Jay Bhim 🇪🇺...savitri jyoti yanna aabhivadan 🙏🙏🙏♥️
आपण दिलेली मनापासून दाद ही खूपच छान आहे.जयभीम! जय सावित्री !
खुप छान मस्त चं...
Thank you!
छान आहे
Thank you !
I am a doctor now because of Savitribai Phule I salute you Savitribai Phule because you I have a doctor because I have I have study because you I have to use caution because you thank you very much I proud of his Savitribai Phule I salute you then Indian armyIndian army 🪖🌟🌟💫👍👍👌
Savitrimai is supernatural personality !
Jay bhim
उत्कृष्ट अभिनय व उत्कृष्ट लेखन . सलाम सावित्रीबाईनां.
Thank you !
उत्तम उत्तम आणि उत्तम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍उत्तम
आभारी आहे !
खूप सुंदर 🙏🙏🙏
आभारी आहे !
खुप छान होता हा एकपात्री प्रयोग.....
आभारी आहे!
खुपच छान सादरीकरण!अप्रतीम!अभिनंदन
Thanks
सर,जयभिम..
सर आपल्या लेखनातून बहुजनाबद्दलची तळमळ दिसून येतेय. आपल्याला आपल्या वडिलांपासून बाळकडू मिळाले असणार असे घेतलेल्या माहितीवरून समजते.आपल्या अंगी असणाऱ्या समाजाबद्दलची तळमळ दिसून येते. आपल्यालातला कवी, लेखक आपणाला शांत बसून देत नाही. आपण कर्तव्य बजावताना हेही कार्य हाती घेऊन उंच भरारी घेऊन शिखर सर करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक
शाळा चाफेरी नं १
santosh Jadhav Sir अगदी बरोबर!अनेक आघाड्यावर एकाचवेळी काम करण्याची ऊर्मी त्यांच्याकडूनच मिळाली.सत्यासाठी ठामपणे उभे राहण्याची,कोणत्याही वाईट प्रसंगात खचून न जाता उमेदीनं काम करण्याचा स्वभावही त्यांचाच आहे.अाईबाबांकडून कलेचा वारसा मिळाला म्हणून अशांप फिल्म्स हे बॅनरचे नाव दिले आहे.(अनिता शांताराम पवार)आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार !
👍👌 amazing
Thanks mam!
खूप छान लेखन आणि अभिनय देखील छान
Thank you
अप्रतिम 👌 👌 ह्रदयस्पर्शी 💔👌👌👌👌🙏🙏
ताई,आपले हार्दीक आभार !
Chhan shortfilm!
Thank you !
Jay सावित्री आई
जय सावित्रीमाई !
Excellent performance Shreya
आई - बाबा थोर तुमचे उपकार 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Mai tuzi khup aathvan yete😂😂
खूप छान ताई खूप छान वाटलं
आपण प्रतिक्रिया खूप सुंदर !
Excellent team work 👌👌👌
Nice
Superb act tai khup chan👌👌
Bestest ❤❤
सुंदर लेखन नि सुंदर सादरीकरण .
दादा,आपल्या सारख्या लोकांमुळेच आम्हांला बळ मिळते.आपला अभिप्राय खूपच छान !