Pardeshatil career ani palak !Swami Samarth anubhav!!Sant Swami Maza Sangati Vilas Gavraskar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • Pardeshatol mulanche career settlement ani senior citizens ! jyeshtha nagrik
    ‪@santswamimazasangati‬
    ‪@VGvlogs-r2j‬
    @america
    #counseling, #parenting, #relationship #marathi

ความคิดเห็น • 15

  • @ajit287
    @ajit287 ปีที่แล้ว +2

    Nice !!! श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sapanaraskar3560
    @sapanaraskar3560 ปีที่แล้ว +2

    🌹🙏🌹 धन्यवाद 🌹🙏🌹

  • @chhayabelose357
    @chhayabelose357 ปีที่แล้ว +2

    Khup chhan. Agfi yogya paddhatine tumhi vishay mandlat. Tumhi chhan samjavun sangta. Thank you .

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 ปีที่แล้ว +2

    barober ahe.perfect.khup khup chan samjun sangitale.

  • @user-xr5dm2hx7b
    @user-xr5dm2hx7b ปีที่แล้ว +2

    Khup chhan.. tumche videos positive ani motivating astat. Ha prashna aplya bhartamadhye disun yetoy.

  • @madhavimahajan4219
    @madhavimahajan4219 ปีที่แล้ว +2

    तुमच्या मतांशी मी पूर्ण सहमत आहे 🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @JyotiNaik-iy8jt
    @JyotiNaik-iy8jt ปีที่แล้ว +2

    Khupach Chan vishay Mandla Dada. Hya samasyekade baghnyacha ek positive drishtikon tumhi mandla and tyach barobar parmarth sadhne, namsmaran karne he hi kiti upyogi Tharu shakte he hi sangitla.
    Shree Swami Samarth 🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @malini7639
    @malini7639 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ दादा आजची परिस्थिती काहीच्या बाबतीत अशीच आहे मुलजवळ असले तरी डोक्याला ताप असतो आमच्या साठी काय करून ठेवले आहे दुसरी बाजू अशी आहे कि ते लवकर येत नाही आले तर आपण थकलेले असतो . आईची मरणूक असते . जे गाणे सांगितले ते रवींद्र महाजनी यांच्या वर चित्रीत झालेले आठवले . एक असते जो तो त्यांच्या जागे वर बरोबर असते . हे धरून चालावे .आपण मनाने समजून घेतो .पण एक असते समाजात काही लोक असतात जे मुद्दाम डिवचत असतात . ते काड्या कोरतात . त्यांचे जवळ असून विचारत नाहीत .ते विचारतात तुमचा मुलगा कधीचा आला नाही .फोन तरी करतो का . त्यांना आपण सडेतोड उत्तर देवू शकतो व काही वेळा देतोही. पण ते पुन्हा तेच विषय काढतात . आपल्याला आपल्या पेक्षा लोक काय म्हणतील .समाज कंटकांचा धाक .

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  ปีที่แล้ว

      बरोबर आहे तुमचं म्हणणं ..