जयंतीला गावाला जाता आल नाय ! मंग घरीच केली जयंती साजरी 💙🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • जय भीम मित्रांनो 💙🙏
    आज आहे आपल्या भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती तर सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💙💙🙏🙏
    दरवर्षी मी जयांतीसाठी गावाला असतो .पण यावेळेस जयंती ला गावाला जाता आलं नाही . तर मी आणि माझ्या बायकोने कश्याप्रकारे जयंती घरीच साजरी केली ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल.
    आणि जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेल वर नविन असाल तर चॅनेल subacribe करायला विसरू नका.
    #marathivlog #marathi #marathivlogger #jaybhim #babasaheb #babasahebambedkar #jayanti #2024 #family #familyvlog #maharastra #bhimjayanti #bhimraoambedkar #monikapratikvlogs
    #special #familytime #family #viral

ความคิดเห็น • 4