कुत्र्याच आणि बिस्कीटच नाव घेऊ नको माझ्याकडे आणि dog आणि ते प्रेम आहे ते आमच्याशी ईमादार आहे आणि लोकांना पेक्षा प्राणी प्रामाणीक असतात ते अपल्या मालकाशी ईमानदार असतात त्यांना कोणी किती बिस्किटे टाकली तरी जात नाही ok त्यामुळे जे लोक प्राण्यावर प्रेम करतात त्यांना वाईट वाटत ग तुमच माणसाच जे चालु आहे त्या त्याच नाव नका घेऊ
Tu new channel open kel teva bolli hoti ki me maz daily routine dakhvnar konacha vishay ghenar nahi majh channel ghan krnar nahi as ts ani ata kay krtey roj konach tri dhun dhut bstes kshala swatacha payavr dgd padun ghet ahes 🤦♀️lokana bolu de n bolun bolun kiti divs bolnar pn tu pn tsch krtey mg tu pn tya lokan sarkhich ahe
Ani khr tr he sgl tujyamul ch chalu jhaly tujya javeni tula marl tr tu tila dakhvaych sodun dusryana cha nadi lagt bsli tu swata chalu kel ki mla koni sath nahi dili manlele nate ashe tshe khup kahi community takt hotis mg nantr tya baykani tujyavr video bnvle mg glti tr tuch keli n adhi ..yevd sgl ghdl hot na mg new life bhetli tr sglya pasun dur rahun changl jgaych hot na kshala ugch kes krt bsli ani swatala pn trass krun ghet ahe 🤦♀️
ताई खरं सांगू तुझ्या आयुष्यात भलेही दुःख आहे पण ते दुःख विसरून तू मुलासाठी त्याच्याकडे राहायला पाहिजे होतं एका हाताने कधी टाळी वाजत नाही बाई माझं काही चुकलं असेल तर मला कमेंट द्वारे नक्कीच कळवा आपण एक लग्न करतो तेव्हा आपण एक मुलाची आई आहे आणि तू पर पुरुषा संग कशी राहते मी जास्त जर बोलले असेल तर मला खरंच माफी असावी मी तुला एवढेच सांगण्यासाठी मेसेज केला आहे तू तुझ्या मुलाची जिंदगी बरबाद करत आहेस
@@ashvinichitalkar878 ताई तुम्हाला जास्त माहिती नाही काहीच त्यामुळे असं बोलता तूम्ही माझ्या सासरचे लोकं आणि नवरा खुप नालायक लोकं आहेत गुंडे आहेत ते मला 4 वर्ष खुप त्रास दिला माझ्या मुलाला सुद्धा जीव लावत नाही कोणीच त्याचा बाप सुद्धा त्यामुळे सोडून दिलं आणि किरण परपुरूष नाही त्याने माझ्या मुलासहित मला स्वीकारलं 🙏 तोच माझा खरा नवरा आहे कारण मला पहिल्यांदा विकल्या गेली 70.000 मधे माझा पाहिलं लग्न झालं नाही 🙏
Lay bhari bolte tai 😂mi aasch bolt aste mazhya koni vat gel ki😂ham tum shem shem
मला ताई वाईट समजू नका मी माझा मोठेपना करत नाही मला फक्त दया मया येते गताई
कुत्र्याच आणि बिस्कीटच नाव घेऊ नको माझ्याकडे आणि dog आणि ते प्रेम आहे ते आमच्याशी ईमादार आहे आणि लोकांना पेक्षा प्राणी प्रामाणीक असतात ते अपल्या मालकाशी ईमानदार असतात त्यांना कोणी किती बिस्किटे टाकली तरी जात नाही ok त्यामुळे जे लोक प्राण्यावर प्रेम करतात त्यांना वाईट वाटत ग तुमच माणसाच जे चालु आहे त्या त्याच नाव नका घेऊ
Tai bs kr aata tuzi life tu jg nko nadi lagus tu khush rha kiran sobt
तुला हे माहीत आहे तुझा पहिला नवरा टकला शिवाय तुझा यूट्यूब चॅनल चालणारं नाही त्या मूळ तू सारखी नवऱ्याचा विषय काडणार
@@navnathkadam8862 थुकत सुद्धा नाही त्याच्या नावाने कोणी 🤦🤣
Tu new channel open kel teva bolli hoti ki me maz daily routine dakhvnar konacha vishay ghenar nahi majh channel ghan krnar nahi as ts ani ata kay krtey roj konach tri dhun dhut bstes kshala swatacha payavr dgd padun ghet ahes 🤦♀️lokana bolu de n bolun bolun kiti divs bolnar pn tu pn tsch krtey mg tu pn tya lokan sarkhich ahe
खरं बोलते मी म्हणुन झोंबते 🌶️
Comments bnd krun tak...jyala pahaych ahe te pahtil@@Karishma_official-k2k
Hi kadhi sudru nahi shakat bekar Bai aahe aplya bolnyavar constant naste rangbadlu..
चाहा..नाही ग बाई (चहा)😊😊😊
Ok
Pan divorce zhalya var tula sasrchya lokan var ani taklya var bolnya cha kahich adhikar nahi rahnar ...tuzhya var manhani cha dava taku shaktil te
पण अजून झाला नाही तो पर्यंत तर आहे ना
Titkya var paise chapel na ti😂😂😂
@@aksharjadhav4134 हो मग अधीकार आहे माझा तुझी कशाला जळते
Ani khr tr he sgl tujyamul ch chalu jhaly tujya javeni tula marl tr tu tila dakhvaych sodun dusryana cha nadi lagt bsli tu swata chalu kel ki mla koni sath nahi dili manlele nate ashe tshe khup kahi community takt hotis mg nantr tya baykani tujyavr video bnvle mg glti tr tuch keli n adhi ..yevd sgl ghdl hot na mg new life bhetli tr sglya pasun dur rahun changl jgaych hot na kshala ugch kes krt bsli ani swatala pn trass krun ghet ahe 🤦♀️
आपल्यावर अन्याय झाला तर केस करायची असते ते लोकं नीच निघाले त्यात माझी काय चूक
Te jau marayla yaycha adhi hine jau war video takla mhnun ali ti ...marayla
आधीती आणि रोहीणीच काय झाल तु पुण्यात आहे आणि तुझ्या मैत्रणा नाही भेट काय झाल ते पण सांग एक विडीयो मध्ये त्याच पण सांग
कशाला
दोघांच्या मध्ये मुलांची खूप बेचारी होते कारण की मला असं वाटतं ताई वाईट मानू नको
Tula ekch dress aahe ka g
हो
काय कराव जिंदगी खूप बेकार चालले
❤️❤️
ताई खरं सांगू तुझ्या आयुष्यात भलेही दुःख आहे पण ते दुःख विसरून तू मुलासाठी त्याच्याकडे राहायला पाहिजे होतं एका हाताने कधी टाळी वाजत नाही बाई माझं काही चुकलं असेल तर मला कमेंट द्वारे नक्कीच कळवा आपण एक लग्न करतो तेव्हा आपण एक मुलाची आई आहे आणि तू पर पुरुषा संग कशी राहते मी जास्त जर बोलले असेल तर मला खरंच माफी असावी मी तुला एवढेच सांगण्यासाठी मेसेज केला आहे तू तुझ्या मुलाची जिंदगी बरबाद करत आहेस
@@ashvinichitalkar878 ताई तुम्हाला जास्त माहिती नाही काहीच त्यामुळे असं बोलता तूम्ही माझ्या सासरचे लोकं आणि नवरा खुप नालायक लोकं आहेत गुंडे आहेत ते मला 4 वर्ष खुप त्रास दिला माझ्या मुलाला सुद्धा जीव लावत नाही कोणीच त्याचा बाप सुद्धा त्यामुळे सोडून दिलं आणि किरण परपुरूष नाही त्याने माझ्या मुलासहित मला स्वीकारलं 🙏 तोच माझा खरा नवरा आहे कारण मला पहिल्यांदा विकल्या गेली 70.000 मधे माझा पाहिलं लग्न झालं नाही 🙏
Aag tu tar geli hotis na navryakade ky zale yevde aata
नालायक आहे तो सोडून दिलं
👏👏👏
🎉🎉🎉😂😂
किरणचे आई वडील काही नाही का बोलत किरणला कि तुझ्या सोबत राहतो
कशाला काही बोलणारं
😂😂😂😂
❤❤❤❤
😢😢😊😊😢😢
तु तुझ्या जिंदगी त खुश राह
Kiran che aai vadil kuth ahet
गावाकडे
Beed
Mi pan बीड😂chi aahe
Hi
Taai video edit karnyasati konta app use karta
Video Guru
माझा, सोबत पन अस झाल आहे ताई,
Shree swami samarth tai
माझी, पन मुलगी, आहे
तलाक़ झाल आहे माझ,पन,पेसे दीले नही,मला,पन
आता लोकच बेईमान आहेत मोसम काय बाई
Hi Karishma
Sanjan laj vikli tai 😂😂😂😂
🤣🤣🤣🤣
❤❤❤
Hello
❤❤❤❤
😂😂😂😂😂
❤❤❤