- 143
- 2 025 748
karishma_official
India
เข้าร่วมเมื่อ 2 ธ.ค. 2024
कमेंट वाचून लग्नाचा विचार थांबवला 🤕माधुरी ताईंना धोका देणारं 🤔 दुसऱ्यांदा निर्णय नको चुकायला 🤦🙏
कमेंट वाचून लग्नाचा विचार थांबवला 🤕माधुरी ताईंना धोका देणारं 🤔 दुसऱ्यांदा निर्णय नको चुकायला 🤦🙏
Disclaimer-
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

มุมมอง: 13 948
วีดีโอ
नागपूर वरून मनीषा जाधव ताईंचा फोन आला🫣 किती खोटी बदनामी केली त्यांची🫢फक्तं डॉलर साठी पुरावा कूठे आहे
มุมมอง 11K2 ชั่วโมงที่ผ่านมา
नागपूर वरून मनीषा जाधव ताईंचा फोन आला🫣 किती खोटी बदनामी केली त्यांची🫢फक्तं डॉलर साठी पुरावा कूठे आहे Disclaimer- Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- P...
कोर्टात गेल्यावर काय झालं🤔किती खोटं बोलतात यूट्यूब च्या बाया😳माधुरी ताईंनी दिलेला वचन पूर्ण केला 🙏🥺
มุมมอง 15K2 ชั่วโมงที่ผ่านมา
कोर्टात गेल्यावर काय झालं🤔किती खोटं बोलतात यूट्यूब च्या बाया😳माधुरी ताईंनी दिलेला वचन पूर्ण केला 🙏🥺 Disclaimer- Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Pr...
डिव्होर्स घ्यायला चालली शिर्डीला🙏संज्या तुला ओपनचॅलेंज माझ्या मुलाला दूर करून दाखव एकाबापाचा असेलतर
มุมมอง 13K4 ชั่วโมงที่ผ่านมา
डिव्होर्स घ्यायला चालली शिर्डीला🙏संज्या तुला ओपनचॅलेंज माझ्या मुलाला दूर करून दाखव एका बापाचा असेलतर Disclaimer- Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- P...
किरण चा बिर्थडे 🎂 आणि आमचे जबरदस्त भांडणं 🤕 संज्या भांडणं लावायला नंबर वन आहे🤦 फावडीला आता अक्कल आली
มุมมอง 27K7 ชั่วโมงที่ผ่านมา
किरण चा बिर्थडे 🎂 आणि आमचे जबरदस्त भांडणं 🤕 संज्या भांडणं लावायला नंबर वन आहे🤦 फावडीला आता अक्कल आली Disclaimer- Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- P...
माधुरी ताई तुमचं ऐकुन गप्प बसली मी पण आता नाही 🙏फावड्या तोंडाचे 😬 तु खरी आहेस तर पुरावा टाक🫵🤬 गटार
มุมมอง 17K9 ชั่วโมงที่ผ่านมา
माधुरी ताई तुमचं ऐकुन गप्प बसली मी पण आता नाही 🙏फावड्या तोंडाचे 😬 तु खरी आहेस तर पुरावा टाक🫵🤬 गटार
फावडी😬टाकून दिलेली अवलाद जरांगे पाटलांना सोडून आता माझ्यावर भुकायला लागली😆 बेवडे आता तुझी खैर नाही👍🤬
มุมมอง 12K9 ชั่วโมงที่ผ่านมา
फावडी😬टाकून दिलेली अवलाद जरांगे पाटलांना सोडून आता माझ्यावर भुकायला लागली😆 बेवडे आता तुझी खैर नाही👍🤬
माझ्या नवऱ्याने माझ्या मानलेल्या आई पासून दूर केलं🥺 मी माझे सगळे मानलेले नाते या कारणामुळे दूर केले🙏
มุมมอง 12K16 ชั่วโมงที่ผ่านมา
माझ्या नवऱ्याने माझ्या मानलेल्या आई पासून दूर केलं🥺 मी माझे सगळे मानलेले नाते या कारणामुळे दूर केले🙏
किरण नी मयंक साठी पतंग आणला मयंक हॅपी🥰 फूल एन्जॉय संक्रांत🤩कोर्टात जायचं आहे 17 तारखेला.गाजरचा हलवा😋
มุมมอง 19K19 ชั่วโมงที่ผ่านมา
किरण नी मयंक साठी पतंग आणला मयंक हॅपी🥰 फूल एन्जॉय संक्रांत🤩कोर्टात जायचं आहे 17 तारखेला.गाजरचा हलवा😋
माझ्या मुलासाठी अशा राक्षस माणसासोबत संसार करायला गेली🤦पण याकारणामुळे डिव्होर्स घ्यायला कोर्टात आली😭
มุมมอง 16K21 ชั่วโมงที่ผ่านมา
माझ्या मुलासाठी अशा राक्षस माणसासोबत संसार करायला गेली🤦पण याकारणामुळे डिव्होर्स घ्यायला कोर्टात आली😭
गुड न्यूज जॉब मिळाला🥰 स्वामींकडे चिठ्ठी ठेवली 🙏 एवढं चांगल सांभाळते मी माझ्या मुलाला🙏 संडे रूटीन 😊
มุมมอง 11Kวันที่ผ่านมา
गुड न्यूज जॉब मिळाला🥰 स्वामींकडे चिठ्ठी ठेवली 🙏 एवढं चांगल सांभाळते मी माझ्या मुलाला🙏 संडे रूटीन 😊
डिव्होर्स ची तारीख जवळ आली टकल्या🧑🦲तयार रहा राधाबाई येणारं आहे भेटायला😊जुदाई जुदाई 🤭टकल्या तेरेबिना
มุมมอง 12Kวันที่ผ่านมา
डिव्होर्स ची तारी जवळ आली टकल्या🧑🦲तयार रहा राधाबाई येणारं आहे भेटायला😊जुदाई जुदाई 🤭टकल्या तेरेबिना
हडळ मी कोणत्या मुलासोबत लॉज वर गेली पुरावा दे 😡17नवरे करायची सवय तुला आहे🫵उल्टी खोपडी💀ऐका रेकॉर्डिंग
มุมมอง 10Kวันที่ผ่านมา
हडळ मी कोणत्या मुलासोबत लॉज वर गेली पुरावा दे 😡17नवरे करायची सवय तुला आहे🫵उल्टी खोपडी💀ऐका रेकॉर्डिंग
संज्याच्या गोळ्या संपल्या🤦SMB माझा मित्र 🤓 पाहिलं आणि शेवट उत्तर माझ्या सवतीला माझ्या नवऱ्याची रां**
มุมมอง 10Kวันที่ผ่านมา
संज्याच्या गोळ्या संपल्या🤦SMB माझा मित्र 🤓 पाहिलं आणि शेवट उत्तर माझ्या सवतीला माझ्या नवऱ्याची रां
मला वाटलं संज्या मेला असेल🤔 स्वतःचा नवरा सोडून दुसऱ्यांच्या नवऱ्यावर डोरे टाकते ही मूर्ख जमाती☠️🧑🦲
มุมมอง 17K14 วันที่ผ่านมา
मला वाटलं संज्या मेला असेल🤔 स्वतःचा नवरा सोडून दुसऱ्यांच्या नवऱ्यावर डोरे टाकते ही मूर् जमाती☠️🧑🦲
काय माझ्या मागे पनोती लागली 😭 माझा हा पण चॅनल जाणारं 🤕 काय करू मी आता 🤔 हडळ म्हणते 🤦
มุมมอง 14K14 วันที่ผ่านมา
काय माझ्या मागे पनोती लागली 😭 माझा हा पण चॅनल जाणारं 🤕 काय करू मी आता 🤔 हडळ म्हणते 🤦
संडे एन्जॉय😊 पण मयंक नाराज झाला🤦 मला कोणालाच काही बोलू वाटत नाही पण काय करू 😔 माझा पहिला पेमेंट मी 🙏
มุมมอง 11K14 วันที่ผ่านมา
संडे एन्जॉय😊 पण मयंक नाराज झाला🤦 मला कोणालाच काही बोलू वाटत नाही पण काय करू 😔 माझा पहिला पेमेंट मी 🙏
मंदिराची जागा चेंज केली👍😊मी एक परफेक्ट आई आहे💯 तूम्ही तुमचे मुलं नीट सांभाळा🙏 अजून किती चुका काढणारं
มุมมอง 12K14 วันที่ผ่านมา
मंदिराची जागा चेंज केली👍😊मी एक परफेक्ट आई आहे💯 तूम्ही तुमचे मुलं नीट सांभाळा🙏 अजून किती चुका काढणारं
आज माझी चूक मी कबूल करते😔🙏किरण माला सोडून कधीच गेला नाही🥺 माधुरी ताईमुळे चूप आहे मी🙏माझा डेली रूटीन
มุมมอง 18K14 วันที่ผ่านมา
आज माझी चूक मी कबूल करते😔🙏किरण माला सोडून कधीच गेला नाही🥺 माधुरी ताईमुळे चूप आहे मी🙏माझा डेली रूटीन
माझी न्यू रूम🏠 किरण सोबत राहतो का? मला जॉब मिळाला का? सासरी गेली नसती तर हा त्रास झालाच नसता 🤕🤦
มุมมอง 19K14 วันที่ผ่านมา
माझी न्यू रूम🏠 किरण सोबत राहतो का? मला जॉब मिळाला का? सासरी गेली नसती तर हा त्रास झालाच नसता 🤕🤦
आमचा संडे रूटीन🙏 ज्यांना सोप्या भाषेत सांगून समजत नाही त्यांना माझ्या भाषेत उत्तर देणार🫵 संडे फंडे😍
มุมมอง 12K21 วันที่ผ่านมา
आमचा संडे रूटीन🙏 ज्यांना सोप्या भाषेत सांगून समजत नाही त्यांना माझ्या भाषेत उत्तर देणार🫵 संडे फंडे😍
आयफोन घेतला आणि 🤕20.000 चा नुकसान करून बसली 🥹 नवीन मोबाईल घेतला हसू की रडू 😂😭🤦
มุมมอง 12K21 วันที่ผ่านมา
आयफोन घेतला आणि 🤕20.000 चा नुकसान करून बसली 🥹 नवीन मोबाईल घेतला हसू की रडू 😂😭🤦
बाई काय करावं हया लोकांच 🤦♀️ मयंकला उचलून का घेतलं नाही किरणने 🙏 कुठ चिखलात दगड मारायचा 🤕
มุมมอง 17K28 วันที่ผ่านมา
बाई काय करावं हया लोकांच 🤦♀️ मयंकला उचलून का घेतलं नाही किरणने 🙏 कुठ चिखलात दगड मारायचा 🤕
कात्रज प्राणी संग्रहालय🦣🐅🐒किती प्राणी बघितले आम्ही बापरे 😱मयंकचा आनंद गगनात मावत नव्हता 😍फुल एंजॉय.
มุมมอง 12K28 วันที่ผ่านมา
कात्रज प्राणी संग्रहालय🦣🐅🐒किती प्राणी बघितले आम्ही बापरे 😱मयंकचा आनंद गगनात मावत नव्हता 😍फुल एंजॉय.
माझा मुलगा 12 तास काय काय करतो शाळेत 🤔 आज संडे फन डे असतो आमचा चला माकडीण बघायला 🐒🤭फुल एंजॉय 😅
มุมมอง 15Kหลายเดือนก่อน
माझा मुलगा 12 तास काय काय करतो शाळेत 🤔 आज संडे फन डे असतो आमचा चला माकडीण बघायला 🐒🤭फुल एंजॉय 😅
माधुरी ताई खुप ओरडल्या मला😔एकटी रहा जॉब कर.रूम करून दिली,किराणा भरून दिला,पैसे दिलेत,कायद्याने चाल🙏
มุมมอง 19Kหลายเดือนก่อน
माधुरी ताई खुप ओरडल्या मला😔एकटी रहा जॉब कर.रूम करून दिली,किराणा भरून दिला,पैसे दिलेत,कायद्याने चाल🙏
खूप अनुभव आले आयुष्यात 🙏चुकून पण चुकीच्या लोकांना जवळ करायचं नाही 🤕माधुरी ताईंचे उपकार विसरणार नाही
มุมมอง 18Kหลายเดือนก่อน
खूप अनुभव आले आयुष्यात 🙏चुकून पण चुकीच्या लोकांना जवळ करायचं नाही 🤕माधुरी ताईंचे उपकार विसरणार नाही
किरण सोबत डिवोर्स न घेता लग्न कर आम्ही आहोत तुझ्या सोबत अस बोलणारे आता दिखाव्याचा खरेपणा दाखवतात 😅
มุมมอง 21Kหลายเดือนก่อน
किरण सोबत डिवोर्स न घेता लग्न कर आम्ही आहोत तुझ्या सोबत अस बोलणारे आता दिखाव्याचा खरेपणा दाखवतात 😅
खोट्यांचा बाजार जास्त दिवस चालणार नाही 🫵माधुरी ताई देवासारख्या धावून आल्या माणुसकी दाखवली 🙏🥺
มุมมอง 21Kหลายเดือนก่อน
खोट्यांचा बाजार जास्त दिवस चालणार नाही 🫵माधुरी ताई देवासारख्या धावून आल्या माणुसकी दाखवली 🙏🥺
माझ्या नावावर डॉलर छापून प्लॉटचे हफ्ते भरणार बिचारी सभ्य नारी कर्ज बाजारी 😂पैशासाठी नवरा सोडला नीच 🐒
มุมมอง 23Kหลายเดือนก่อน
माझ्या नावावर डॉलर छापून प्लॉटचे हफ्ते भरणार बिचारी सभ्य नारी कर्ज बाजारी 😂पैशासाठी नवरा सोडला नीच 🐒
Tuzya vakilacha number dye tyana, hoil tyancha pn divorve lavker😂
लग्ना आधी घरी
Karishma didi se aapke Jaisi meri story hai
Khar tr trss jast teva hoto manavirud lagn hoil tychy brobr rahav lagta... Samajamule ani savsarmule khup manachi vat lagte pn😢
Atta paryantcha sarvat... Best vlog....🎉🎉 All the best forever...me daily vlog pahte pn first time comment keli
Tx
🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤
❤❤❤
दुसरं लग्न करशील तर नीट निर्णय घे नंतर आपल्या जीवनात पस्तावा करून काही उपयोग नाही त्या पेक्षा एकटी राहिले ले बर बाईच जिवन फार अवघड असत all the 👌 bast पुढच्या life sati❤
❤❤
श्री स्वामी समर्थ
डिवाज घेतला खरं पण मयंक कोणाकडे आहे
माझ्याकडे
🌹🍫❤️👍
Nice 👌👍❤❤
तु जे काही निर्णय घेशील तो विचारपुर्वक शांत डोक्याने घे लोकांच्या कंमेट कडे लक्ष देऊन निर्णय घेऊ नकोस तुला जे योग्य वाटते आणि तुझ्यासाठी आणि मयंक साठी योग्य आहे ते तु ठरव आयुष्यात एकदा चुक झाली परत तीच वेळ येऊ नये असे बोलायचे आहे please 😢 ...जर किरण तुला योग्य वाटत असेल तर बिनधास्त लग्न करून संसार कर आणि जर तुला अयोग्य वाटत असेल तर बिनधास्त सोडून दे घाबरायचं नाही ....आयुष्य हे एकदाच आहे मन मारून नाही तर मन भरून हसत खेळत जगायचं 😊❤
100%👍
Tuzha aaji la gheun yena tuzhya kade..tas pan lhan Pani tine Tula sabhal
येत नाही ती
❤❤❤❤
बरोबर बोललीतु कारण सगळयांना त्रास हा आसतोच कोणी बोलुन दाखवतो आणि कोणी मनात ठेवून झुरत राहतो पण मला वाटते कोणी झूरु नये आपल्या हकासाठीतर बोललेच पाहीजे ❤❤❤❤❤❤ही दुनिया काय मरणारयाला मारणारच
❤❤❤❤
Karishma taai 😢 malapan help pahije hoti
Ag tya hagri ne dusra lagn kela bghitlas na kay zala
छान
@@Karishma_official-k2k aga me tuzya bhalysathi bolale
@@shital3395 हो i know
Flexible girl
Tx
❤❤❤🌹🌹👍
Great escape 💐
🔥❤️
Tu divorce gheun khup happy distay....ka. Kiran ahe tuzya life made manun.... ag divorce houn evdh happy hotey
Kiran नसतं तरी खुश आहे मी
Amhichi tai aah tashi malyalu ❤
Kiran कडून फ्लॅट घे तुझ्या नावावर तरच लग्न कर
🤣
Voice tr vatt nahi ki ledies age chi ahe .....kami age vattay tich
आवाजावरून काही नसतं
😮 holle tai
Nako karu kiran shi lagin 🙏
❤ Live kadhi yenar...
नमस्कारताई
Kiran lagn kel tr tumch adhi swatach ghar pahije tula tyacha aai vadil accept kel pahije shevti tula ek mulga tu ekti kush rahu shkte
@@pallavichudhri1277 हो
Aata sadhya nako lagnacha vichar karus. 1-2 varsh tari fakt live in madhe raha. Tich chuki nko karu parat. Tulach tras hoil. Tya peksha 2varsh sobat raha. Jar rahile nit tar lagn kar 2varshani.nahitr vel aalyavar bbhetel dusra partner.
तुला किरण पेशा छान मुलगा मिळेल आरामात विचार करून अजुन काही महिने जाऊ दे मग थोड विचार करून किरण sobat lagan करायचा की nahi ते ठरव.
तुझं वय कित्ती आहे सद्या..? आणि विचार करूनच लग्न कर म्हणजे नंतर प्रॉब्लेम होणार नाही..
वय नाही सांगितलस तू , पण मी guess केलं की तू 35 असणार
@@स्वामीचीलेक 27 aahe tich agr
@@monikasibvlogs1516 मग एवढा मोठा मुलगा कसा ..? कोणत्या क्लास मध्ये आहे
@@monikasibvlogs1516 आणि हिच्या नवऱ्याच पण चॅनल आहे म्हणे ?
@@स्वामीचीलेक 1st mdhe aahe to. Lavkar zalel tich. Aani navryach channel nahiye.