आईमुळे घडलो मी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या जीवनातील कठीण प्रवास आणि संघर्ष यांची प्रेरणादायी कथा.वडिलांच्या निधनानंतर कशाप्रकारे त्यांनी कठीण प्रसंगांना सामोरे गेले आणि दोन वर्षांपूर्वी मातृवियोग कसा सहन केला, तसेच कुटुंबातील आठवणींचा जिव्हाळा याबद्दलच्या त्यांच्या भावना त्यांनी या व्हिडिओत मांडल्या आहेत. हा व्हिडिओ त्यांची जीवनातील जिद्द, समर्पण आणि कुटुंबप्रेमाची झलक देतो.

ความคิดเห็น • 16

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 2 วันที่ผ่านมา

    🎉.. राम कृष्ण हरी 🎉जय माता पिता कि🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    आई वडिलामुळेच आपण जन्मलो वाढलो घडलो... भक्ती प्रेम परीवार शरणागत शतशः प्रणाम आई वडीलगस
    ...

  • @Sanjay_Babar123
    @Sanjay_Babar123 9 วันที่ผ่านมา +5

    नेता फक्त एकच आबा..❤

  • @Suyashbinawade
    @Suyashbinawade 9 วันที่ผ่านมา +4

    अंधारमय वाटेतील दिपस्तंभ ❤

  • @dhanajiingole687
    @dhanajiingole687 9 วันที่ผ่านมา +3

    Dipak aba salunkhe patil 2024fix amdar

  • @Vijay-s8r4k
    @Vijay-s8r4k 9 วันที่ผ่านมา +1

    Only Dipak Aba Salunkhe Patil ✌️✌️

  • @santoshsalunkhe156
    @santoshsalunkhe156 9 วันที่ผ่านมา +1

    फक्त आबासाहेब ❤❤

  • @tukaramgherade1657
    @tukaramgherade1657 9 วันที่ผ่านมา +3

    संघर्षमय जीवन

  • @shreyashghodake476
    @shreyashghodake476 9 วันที่ผ่านมา +1

    Only one Aabasaheb❤❤

  • @piyushpatil3498
    @piyushpatil3498 8 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @adityasargar6013
    @adityasargar6013 9 วันที่ผ่านมา +3

    माझे दैवत दिपक आबा साळुंखे पाटील ❤❤

  • @dhananjaybhosale1191
    @dhananjaybhosale1191 9 วันที่ผ่านมา +3

    सर्वस्व आबासाहेब ❤👑

  • @mohanrupnar6344
    @mohanrupnar6344 ชั่วโมงที่ผ่านมา

    आबा विधानसभा लढवा

  • @tukaramgherade1657
    @tukaramgherade1657 9 วันที่ผ่านมา +3

    माझा देव
    माझं सर्वस्व आबा ❤

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 9 วันที่ผ่านมา +1

    जवळा पंचक्रोशीतील सर्वाची माऊली ह.भ.प.काकीजी.

  • @Jyotishitole-n9n
    @Jyotishitole-n9n 5 วันที่ผ่านมา

    ❤❤❤