शिवभजनी बुवा श्री प्रमोद धुरी यांची रोखठोक मुलाखत @PrahaarDigital

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • #marathinews | #breakingnews | #kokannewsupdate
    शिवभजनी बुवा श्री प्रमोद धुरी यांची रोखठोक मुलाखत @PrahaarDigital
    आमच्या Whatsapp ला Join व्हा
    bit.ly/PDwpGroup
    प्रहार डिजिटल TH-cam चॅनेल
    / @prahaardigital
    📲प्रहार डिजिटलला जाहिरातीसाठी संपर्क :
    सिंधुदुर्ग - 9130582166 रत्नागिरी - 9518588700

ความคิดเห็น • 28

  • @ramkrishnarane8380
    @ramkrishnarane8380 ปีที่แล้ว +3

    सुंदर मुलाखत धुरी बुवांनी मन मोकळे पनाने साडे तोड पणे मुलाखत दिली त्या बद्दल बुवानचे मनपूर्वक आभार आणि बुवांनी आपल्या वडिलांचा एक उदाहरण खूप छान मनाला भावणार विषय सांगितला आणि सर्वात वाईट एकाच विषय वाटला तो म्हणजे हिंदळे गावातील काळ भैरव मंदिरातील अनुभव ईतर बुवा किवा जे कोणी रसिक मंडळी असतिल ते येवढे दुसर्‍या बद्दल वाईट मनोरूत्ती ठेवतील अस स्वप्ननात सुद्धा वाटत नाही भजनात पण अस चालते ते अरे तुम्ही देवाच नावच भजन करता आणि तुमची येवढी वाईट बुद्धी येते तरी कुठून याला म्हणतात विनाश कारी विपरित बुद्धी
    तसेच लोके बुवानी सुद्धा सयंम राखून ती बरी केली त्या बद्दल त्यांचे पण आभार कारण त्यांनी जर संयम सोडला असता आणि त्यांच्या नादाला लागून बारी केली असती तर आज कुठेतरी अशा डबलबारी भजनाला गालबोट लागल असत आणि आपल्या कोकणातच नाव खराब झाल असत

  • @santoshwalke8699
    @santoshwalke8699 ปีที่แล้ว +4

    बुवा खुप छान मुलाखत दिली❤❤,हि मुलाखत म्हणजे आपली भजन संस्कॄती कशी टिकवून ठेवायची यांचा जनु खजिनाच आहे,या मुलाखतीत स्पष्ठ वक्ते दिसून आला,हरीनामा मध्ये काय ताकद हे बुवांनी उदाहरणा सह सांगितले.बुवांची मुलाखत म्हणजे नविन भजनी बुवासांठी अमॄत मार्गदर्शन ठरेल यात काही शंका नाही.❤❤❤❤

  • @ganeshkerkar2435
    @ganeshkerkar2435 ปีที่แล้ว +4

    बुवा महाराजांना आळवून मुलाखतीला प्रारंभ केला.खूप आनंद झाला.मी dtt महाराजांचा भक्त आहे.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी दत्त माऊली चरणी प्रार्थना करतो.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @rasikanaik3404
    @rasikanaik3404 ปีที่แล้ว +3

    Aajkal chya pidhila kharach bhajanachi awad yogya paddhatine asane garjeche aahe...mulakhat madhye yogya ritine tumhi tumche vichar mandlet tyabaadal dhanyavad 🙏🏼

  • @user-yy6ud5fp7i
    @user-yy6ud5fp7i ปีที่แล้ว +1

    प्रहार चॅनल ला सलाम.... सर्व मुलाखती मध्ये लोके बुवांची मुलाखत जबरदस्त..... झाली. व्ह्यूज सर्वात जास्त आहेत... नंबर एक बुवा.... जळणारे जळू देत...

  • @prathameshchavan22
    @prathameshchavan22 9 หลายเดือนก่อน +2

    #prahaardigital
    Buva pramod takke yanchi interview kera

  • @कोकणीतूफान
    @कोकणीतूफान ปีที่แล้ว +14

    मस्त बुवा २०-२० मुळे चांगले चांगले बुवा मागे राहिले आणि खुळे बुवा पुढे इले . थोडक्यात बोलाचा झाला तर १ली शिकलेलो मॅनेजर झालो आणि १५वी शिकलेलो गेट वाचमेनच रवलो .😂

  • @sanjaysawant2544
    @sanjaysawant2544 11 หลายเดือนก่อน +1

    साहेब आपली भजने कोकणातच ऐकत नाही तर पुऱ्या देशभर ऐकतात त्यामुळे आपली कोकणची भजन संस्कृती ट्वेंटी-ट्वेंटी भजनामुळे तुच्छ दर्जाची झाली आहे व आपण सर्व कोकणी लोक निंदेस पात्र झालो आहे

  • @Shekhardeulkar0498
    @Shekhardeulkar0498 ปีที่แล้ว +2

    आमच्या माणगावची शान आदरणीय प्रमोद धुरी बुवा. 😊❤

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 ปีที่แล้ว +1

    बुवा छान मुलाखत झाली

  • @HaldharGharat
    @HaldharGharat 11 หลายเดือนก่อน +1

    Hmm

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 ปีที่แล้ว +5

    खुप छान पद्धतीने धुरी बुवांनी मुलाखत दिली धुरी बुवा जेव्हा भजन करतात तेव्हा साक्षात दत्त गुरु उभे राहतात गावची देवी उभी राहते खुप वेगळ वातावरण निर्माण होते पण आताचा काळातील आमने सामने मध्ये ते दिसत नाही धुरी बुवा गजर गवळण भारुड छान प्रकारे साधर करतात पण आमनेसामने मध्ये ते दिसत नाही वेळीच सुधारणा करा कदम पांचाळ खोपकर पाटील गुरव हरयाण मुणगेकर अशी भजने करा आणि भजन रक्षकांची मने जिंका श्री गुरुदेव दत्त

  • @bipinyeram7597
    @bipinyeram7597 ปีที่แล้ว +3

    आपल्या हया विचाराने इतर मंडळानी बोध घेणे गरजेचे आहे. काही अंशी का होईना मी अणि माझ्या मंडळाने गेली 60 वर्षे पारंपारिक डबल बरी la प्राधान्य देऊन ही भजनी परंपरा टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत.

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 ปีที่แล้ว +1

    धुरी बुवा सडेतोड बोललात धन्यवाद

  • @santoshgawade8522
    @santoshgawade8522 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर बुवा.

  • @santoshgurav7604
    @santoshgurav7604 ปีที่แล้ว +1

    Great

  • @guruprashadmahajan5353
    @guruprashadmahajan5353 ปีที่แล้ว +3

    खुप छान बुवा नमस्कार

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 ปีที่แล้ว +2

    छान मुलाखत बरेच विषय बुवांनी छान मांडले 👍👌👏👏👏

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l ปีที่แล้ว +3

    भारूडचे बादशहा भजन सम्राट श्री प्रमोदजी धुरीबुवा

  • @samirnadankar2677
    @samirnadankar2677 ปีที่แล้ว +2

    👌👌👌🙏❤

  • @ramkrishnarane8380
    @ramkrishnarane8380 ปีที่แล้ว +1

    बुवा श्री लक्ष्मण गुरव आणि बुवा श्री संतोष शिरसेकर आणि बुवा श्री भगवान लोकरे या बुवाना पण मुलाखतीला बोलवावे ही विनंती

  • @chandrakantiswalkar1703
    @chandrakantiswalkar1703 ปีที่แล้ว +1

    नमस्कार बुवा 🙏🙏आम्हीपण त्या भजनाच्या कार्यक्रमाला आलो होतो🙏🙏

  • @EknathGurav-v9x
    @EknathGurav-v9x ปีที่แล้ว +2

    लयच भारी😅

  • @KamleshSutar88
    @KamleshSutar88 ปีที่แล้ว +2

    खूपच छान धुरी बुवा

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 ปีที่แล้ว +1

    धुरी बुवांचे भजन कधिही भारी होते म्हणून त्याच्यावर काही बुवा जलतात

  • @ravindraparab7994
    @ravindraparab7994 ปีที่แล้ว +1

    आमच्या मनातला बोललात❤❤❤❤

  • @konkankardevya123
    @konkankardevya123 ปีที่แล้ว +2

    खूप छान बुवा

  • @savlaramgawade5510
    @savlaramgawade5510 ปีที่แล้ว +2

    Ramdas kasle buvana pan bolava