अभंग- स्वारी आली गणरायाची | बुवा श्री प्रमोद ना. धुरी यांचे शिष्य बुवा कु.मकरंद ग. तुळसकर आणि सहकारी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- Use Earphones for Better Sound Experience.
श्री म.प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) प्रासादिक भजन मंडळ
शब्दरचना:- दास
संगीत आणि गायक-
बुवा:- कु. मकरंद गणपत तुळसकर.
(बुवा श्री प्रमोद ना. धुरी यांचे शिष्य)
/ makku__14
पखवाज:- कु. प्रणव प्र. धुरी.
/ pranav_dhuri_555
तबला:- कु. ओंकार प्र. धुरी
/ fitcoach_omkardhuri
कोरस:- कु. सागर राणे.
/ rlsaggi
झांज:- श्री रोशन चव्हाण.
/ roshanpchavan
कोरस:- श्री दत्तगुरू परब
instagram.com/
Thumbnail :- कु. प्रथमेश डंबे
/ pandgo__
For inquiry:- dhuribrothers@gmail.com
Disclaimer:- For This video,Lyrics & music all Copyrights Reserved to Dhuri Brothers. (©️)
शब्द:-
स्वारी आली गणरायाची
घातली रांगोळी गुलालाची ।।धृ।।
दुर्वा पुष्प बहू प्रिय माळा
हार रत्नांचा शोभला ।।१।।
नैवेद्य मोदकांचा केला
प्रसाद वाटूनी केला काला ।।२।।
दास म्हणे श्री गणराया
मस्तक ठेवितो तुमच्या पाया ।।३।।
_________________________________________
कोकणातील प्रसिद्ध शब्द, मालवणी भाषा, भन्नाट आणि relatable kokani tales ~ memes साठी, तसेच horror stories वाचण्यासाठी Instagram वर Follow करा आपलं पेज
/ khulgo_
_________________________________________
Hii...This Is Omkar Dhuri, I have started New Venture... Associated with Herbalife Nutrition & Companies mission is Making The World Healthier & Happier
This can b done with adopting Nutrition Habits & Lifestyle Changes We Can able to contribute towards Health.....& By referring you can able to generate Your wealth & bank balance too....which can make you happier.
We are dealing in below Services....
1. Weight Loss
2. Weight Gain
3. Weight Management
4. Heart Health
5. Joints & Bones Health
6. Child Nutrition
7. Energy & Fitness
8. Sports Nutrition
If you or anyone from your near looking for any services , You can reach me.
fitcoachomkar@gmail.com
Happy To Help You ☺️
Pramod Dhuri | Pramod Dhuri Buwa | Pramod Dhuri Bhajan | Pranav Dhuri | Pranav Dhuri Pakhwaj | Pranav dhuri Dholki |Omkar Dhuri Kokan | Dabalbari | Dabalbari bhajan |
सर्वांचा मनापासून आभारी आहे.🙏🙏
तुम्ही वेळात वेळ काढून ऐकल्या बद्दल आणि तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.
आपणा सर्व थोर मोठ्यांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी सदैव राहोत आणि आपणा सर्वांस उत्तम निरोगी आरोग्य लाभो हीच या गणराया चरणी प्रार्थना.
🙏🙏🙏🙏
लय भारी बुवा ऐक नंबर अतिशय सुंदर ❤❤पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माऊली❤❤
गुरू माऊली खुप सुंदर
बुवा तुम्ही एवढ्या छोट्या वयात एवढ सुंदर सादरीकरण खुप आवडले
Khup sundar,suswar bhajan , keep it up
मस्त बुवा
सलाम त्या पखवाद वाल्याला काय वादन केलय
सन्माननीय मकरंद तुळसकर बुवा अप्रतिम सुंदर गायन. कोरस छानओंकार तबलावादन छान जबरदस्त तसेच पखवाज वादक म्हणजेच महाराष्ट्रातील लोकप्रिय हुशार व प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व सन्माननीय प्रणव धुरी. एकदम कडक sss रेकॉर्ड ब्रेक पखवाज वादन मग डबलबारी ऐकण्यास आर्वजुन हजर राहतात..❤❤❤❤❤
सर्वांचे मनःपूर्वक आभार..खूपच छान..तुमचे गणेश जी चे भजन खूपच छान चालीवर चे राहतात.मी नेहमी तुमचे भजन ऐकत राहते
🎉😂
Khupch mast dada mn prasnn
Va mast
आवाज खूप छान👌👍
वा बुवा गणरायाला यायला भाग पाडलास खुप सुंदर
Khup sundar
सुंदर अप्रतिम साजरि करन
Sundar buva...
ek no ❤❤❤❤
गोड गायन बुवा👌👍 वादन पण मस्तच
Lai bhari
शेवट ची चौपट ❤️👌 classic pranav dada
सुंदर गायन बुवा। लिहून पाठविले तर बरे होईल
नमस्कार,
शब्द Description box मध्ये दिलेत.
व्वा बुवा सुंदर गायन
Mst
Khup mast makrand ❤🥳👌🏼
Chhan
व्वा दादा खुप मस्त आवाज आहे आणि गायनाची पद्धत अति उत्तम
apratim Makarand buva
मकरंद बुवा छान गायन आवाज पण सुंदर तान मस्त साथ संगत अप्रतिम वाद्य ऐकून कान तृप्त होतात असच वाद्य आपले सर्वाचे महागुरू कदमबुंच्या भजनात ऐकायला मिळायच एकजीव विजूभाई आणि कधी सावंत तर कधी गावकर माऊली पण वाद्य एकच
धन्यवाद बुवा🙏❤️
Buwa khoop chaan . Awaj khoop god aahe . Dhuri buwana pan namaskar.
अप्रतीम
राग
भूप पण
छान माऊली झलक लटक आणि
सुंदर गायन माऊली
अभंग👌👌👏👏👏
Khup chan
मस्त बुवा
प्रणव दादा मस्त पखवाज वादन 😍😍👍❤️
खुप सुंदर शब्द रचना, वादन आणि आवाज खूप छान आहे भावा.. 🔥❤️
Mast buva asecha navnavin video takt raha🙏🙏🙏🙏👌👌👌👌
खुपच सुंदर चाल लावलीय माऊली
अप्रतिम गायन
Wa mast
लय बारी बुवा
गणपती बाप्पा मोरया
Va buva apratim
खूप सुंदर आवाज
Ati sundar 🙏 mauli
फारच सुंदर गायन आणी वादन कोरस छान सादरीकरण 👌👌👌
Sundar
एक नंबर लय भारी ङयौ
खुप छान बुवा💐
खुप सुंदर अभंग गायला सुरुवात चांगली आहे आणि आवाज पण मस्त बुवा आपल भजन खुप छान
🙏ॐ गं गणपतये नम।। 🙏
Sundar makrand buva
लय भारी मकरंद बुवा 🙏👌
खुप छान सादरीकरण अभंग माऊली
वा बुवा खुप छान अभंग मस्त च
Khupach chan mauli aaprtim
अप्रतिम मकरंद बुवा आणि सहकारी मंडळी 👍🙏🙏
अप्रतिम छान बुवा मकरंद आणी सहकारी
अप्रतिम बुवा
Pranav 🔥🔥🔥🔥
Sir ha abhangaka konata rag vaparala ahe sangal ka
धृवपद आणि पहिला चरण:- भूप
दुसरा चरण:- मधुकंस
तिसरी चरण:- शिवरंजनी
सुंदर सादरीकरण त्यास साजेसे वादन👌
अप्रतिम सुंदर अभंग सादरीकरण..मकरंद बुवा... 👌👌👌👌👍🙏🌹🌹
धन्यवाद🙏❤️
Apratim
Mast dada🥰🥰🥰
मकरंद सुंदर सादरीकरण गायन छान
बुवा. मकरंद खुप चांगले गायन,व भजण सुंदर.
धन्यवाद🙏❤️
Khup chan Gayiki...tasech saath sangat sudha khup sundar...biwanche shishya shobhale. Karan gaaykit buwanchi Gaayaki disun yet hoti...agadi Alaapa pasun ti shewatparyant...pan Makarand buwanchya galyachi ek vegali olakh jaanawte..ani koras ani saath sangat baddal bolaaych tr te akkhya maharshtrane ani Deshane Paahile ahe..so mi vegla kay bolnar....great..bhavi aayusya sathi khup shubheccha.
धन्यवाद🙏❤️
ओंकार दादा मस्त तबला साथ ❤️👍😍😍😍💕❤️
मकरंद बुवा खुप छान गायन
खूप छान बुवा आवाज खूप गोड आहे 👌
अप्रतिम गायण आणि वादनही
खूप छान अप्रतिम गायन आणि वादन ...
छान अभंग गायलास मकरंद बुवा 👌🌹
Nice voice
छान आवाज आहे तुमचा बुवा तुम्ही कुठे राहता
धन्यवाद🙏
दहिसर, मुंबई
अप्रतिम सादरीकरण मकरंद 👍✌️
जबरदस्त मकरंद बुवा अफलातुन गायन आणि सहकरी मंडळी👌👍💐🌹
धन्यवाद🙏❤️
Khup chan makrand buva ❤❤❤
Bhari buva
सुंदर भजण
Sundar 👌
सुंदर आहे अभंग
अभिनंदन💐 बुवा
खूपच सुंदर बुवा
छान बुवा असेच नविन नविन अभंग गायन करा अप्रतिम
Mst buva
Vàa makarndji buvaa tumhala seluut
Khupach Sundar 🙏👍
वा बुवा खुपच छान👌👌👍💐💐
धन्यवाद🙏❤️
छान....
खूप छान अभंग
अप्रतिम गायन भावा
अप्रतिम
खूप छान मकरंद बुवा..
खुप छान बुवा
खूप छान गायन आणि वादन👌👍💐
धन्यवाद🙏❤️
Nice 👌❤️
Mast👌👌
Mast
Mast pranav lay bhari
अप्रतिम आवाज कडक सादरीकरण
👌👌 very nice 👍👍
खुप छान मंडळी
👏👏👌👌👍👍
सुंदर अभंग 👌👌 सुंदर सादरीकरण
जबरदस्त गायन
अप्रतिम बुवा