ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

आमच्या नवीन गाण्याचे शूट करताना रडू आवरले नाही 😍 | New Marathi Song Shoot | S For Satish | Panvel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2023
  • आमच्या नवीन गाण्याचे शूट करताना रडू आवरले नाही 😍 | New Marathi Song Shoot | S For Satish | Panvel #NewMarathiSong #NewSongShoot #NewUpcomingSongShooting #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another TH-cam channel - / @satishratate

ความคิดเห็น • 206

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 หลายเดือนก่อน

    Song atishay sundar shoot kelay.....Varsha, Nikhil chya Aai....child-artist, Pranju.....direction....saglach sundar👌🚩

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 ปีที่แล้ว +29

    निखिल म्हणजे सिध्दार्थ जाधव सारखाच आहे
    छान होता व्हिडिओ.

  • @advatul1740
    @advatul1740 11 หลายเดือนก่อน

    I see this aai song.. your good humanity both of you dada ..kokantalkies 👍👌🙏♥️🤩🤗

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  11 หลายเดือนก่อน

      Thank you

  • @SFamilyMember
    @SFamilyMember ปีที่แล้ว

    😍😍😍💖💗💖💗

  • @lavusitaramkanar
    @lavusitaramkanar ปีที่แล้ว

    मस्त गाण आहे अभिनय पण मस्त केलाय वर्षा वहिनी व दुदम भाचि

  • @rajendrakasare1025
    @rajendrakasare1025 ปีที่แล้ว

    Very nice video teck care

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 ปีที่แล้ว

    छान विडिओ

  • @roshansablevlog7732
    @roshansablevlog7732 ปีที่แล้ว +2

    नेहमी प्रमाणे आजचा व्हिडीओ ही खुप छान होता. आता आतुरता आहे ते अग अग आई गाणं कधी येणार ते असच बघून वाटत आहे की गाण नक्कीच खुप छान असणार .

  • @swaralibankar5808
    @swaralibankar5808 ปีที่แล้ว +1

    He song aamha kuthe pahayla milel ❤ aani kadhi

  • @KiranBait1998
    @KiranBait1998 ปีที่แล้ว

    अग अग आई व्हिडिओ तयार झाला असेल तर अपलोड कर दादा

  • @India-is-great
    @India-is-great 9 หลายเดือนก่อน

    Video chi link send kara 👍👍

  • @rajshinde8082
    @rajshinde8082 ปีที่แล้ว

    Kadhi atta song yete as manpashuen wait karto

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 ปีที่แล้ว +2

    वा सतिशबाळा खुप छान वाटलं नवीन प्रकारचे विडिओ बघायला खुप मस्त गावाकडचे विडिओ व माणसं सुध्दा खुप प्रेमळ मेहनती प्रामाणिक असतात खुप आवडला विडिओ एक नंबर देव बरे करो

  • @latakhole7405
    @latakhole7405 ปีที่แล้ว

    पण गाणे कुठले होते ते ऐकले नाही तुम्ही म्हणता सगळे रडले ते गाणे ऐकून तर आम्हाला ऐकायला मिळाले तर बरे होईल

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 ปีที่แล้ว

    वा छान, वर्षाताई तब्येत मस्त झाली आहे,तुम्ही चांगले तर सगळे जग तुम्हाला छानचं भेटतील व्हिडिओ नक्की चालेल आमचे शुभाशीर्वाद आहेत,असेच छान राहा देव तुमच्या पाठीशी राहो

  • @vaidahishigvan3720
    @vaidahishigvan3720 ปีที่แล้ว

    दादा,कोणत,माणगाव

  • @vaidahishigvan3720
    @vaidahishigvan3720 ปีที่แล้ว

    रायगड मधे,आहे का

  • @shobhakamble5278
    @shobhakamble5278 ปีที่แล้ว +10

    वर्षा खूप छान स्वभावची आहे मला तीच बोलण वागणूक आवडते

  • @aforairplane
    @aforairplane ปีที่แล้ว +37

    दादा चे व्हिडिओ रोज कोण पाहत 😊❤😊❤😊

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 ปีที่แล้ว

    लय भारी दादा व वर्षा सर्वाना खुप खुप शुभेच्छा

  • @prabhavatijadhav8480
    @prabhavatijadhav8480 ปีที่แล้ว

    ❤❤

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 ปีที่แล้ว

    Very Excited listen to your new video

  • @naziradam6514
    @naziradam6514 ปีที่แล้ว

    All In One

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍👍👍💯📽️📽️📽️🥳🤩😍

  • @paddywithmaddy
    @paddywithmaddy ปีที่แล้ว

    Aare masst Dada👌👌
    Aani Varsha taila subhechha 💐👍👍

  • @santoshisalunkhe1960
    @santoshisalunkhe1960 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @rajshinde8082
    @rajshinde8082 ปีที่แล้ว

    खूप सुंदर सतीश दादा

  • @vidyashirodkar8404
    @vidyashirodkar8404 ปีที่แล้ว

    Nice shoot sweet family when the mangoes going to deliver apart from panvel

  • @monalighodekar3437
    @monalighodekar3437 ปีที่แล้ว

    Tumche video me niyamit pahatye.... kande batata viknya pasun te aata shoot kare paryant mast journey.... asech ajun pragati kra...kastaun var aalat hech khup chan🥰

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 ปีที่แล้ว

    khup chhan.

  • @vaibhavijadhav8527
    @vaibhavijadhav8527 ปีที่แล้ว

    खुप छान विडियो

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 ปีที่แล้ว

    खुप सुंदर छान विडिओ

  • @aartikadam6000
    @aartikadam6000 ปีที่แล้ว +4

    Bapre train cha awaaz kiti yetoy

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 ปีที่แล้ว +5

    एखादी चांगली स्क्रिप्ट असेल तर अभिनय आणि भावना नैसर्गिक रित्या व्यक्त होतात... तुमच्या टीम ला आमच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @prateekpawar31
    @prateekpawar31 ปีที่แล้ว +1

    Dada ek Bhim Jayanti vlog banavna happy Jayanti to you all 💙🙏🏻

  • @minalsagvekar9383
    @minalsagvekar9383 ปีที่แล้ว +5

    सतीश दादा प्रचंड मेहनत मी मंडणगड ची असल्यामुळे मला तुमचा अभिमान वाटतो

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 ปีที่แล้ว

    Me roj pahte

  • @indiangaming2196
    @indiangaming2196 ปีที่แล้ว

    ❤👌खूप सुंदर

  • @mrSubodhDabholkarVlogs
    @mrSubodhDabholkarVlogs ปีที่แล้ว +7

    Very excited 😍
    Waiting for the new song...

  • @SakshiLad
    @SakshiLad ปีที่แล้ว

    Good work.. Keep it up Dada,vahini❤
    #Sakshilad

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 ปีที่แล้ว

    दादा फारच ह्रदयी स्पर्शी असा हा vlog hota ...मी फार आतुरतेने वाट बघेन हा video येण्याची.......ह्या video साठी मेहनत घेणाऱ्या सर्वांना...Even गावातील मंडळींना मानवंदना ❤❤❤❤❤❤

  • @vijaykalvankar6914
    @vijaykalvankar6914 ปีที่แล้ว

    Photo flame were is ur mom

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 ปีที่แล้ว +5

    वर्षा हल्ली खूप मस्त राहते .

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 ปีที่แล้ว

    तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्हाला चांगलीच माणसे भेटतात...

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 ปีที่แล้ว +1

    खूप छान ब्लॉग होता दादा विडिओ च्या शेवटी तुम्ही जे बोललात ते एकदम बरोबर होते, तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, जय शिवराय

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 ปีที่แล้ว +5

    खूप उत्सुकता आहे गाण्याचा व्हिडिओ बघण्याची

  • @parthpatil8312
    @parthpatil8312 ปีที่แล้ว

    👍 kharch tumhi chan aahat kstalu aahat he Dista Aani aata khup chan bola Mansa kamvavn Sudha sadhi Gosta nahi aahe paysa yeto aani 🙏

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 ปีที่แล้ว +1

    सतीश. गाणं येईल तेव्हा तुम्ही दाखवा. आणि तुम्ही च इतके चांगले आहात. वर्षा पण. तर तुम्हाला पण चांगली माणसं मिळणारच. खरंच पण छान होता व्हिडीओ. डोळ्यात खरंच पाणी आले. निखिल, आणि त्याची आई पण खूप छान आहेत... खरंच तुम्ही खूप मोठे होऊन द्येत. आणि गाव तर खूपच सुंदर. माणसं पण छान...

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 ปีที่แล้ว +10

    For second/third song if possible invite Avinash, Aniket and some upcoming bloggers from Konkan area.Wish your company a grand success.Nikhil is very social and clever blogger. Thank you.

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 ปีที่แล้ว +3

    दादा विडियो छान 👌 आणि गाव छान आहे, सगळीकडे कौलारू घरे ऐसपैस जागा आहे.छान आहे.

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว +4

    आतुरता दादा आणि वहिनीच्या नवीन गाण्याची. 😍

  • @vaishalisunilshelar4043
    @vaishalisunilshelar4043 ปีที่แล้ว +5

    तुम्हा दोघांना आणि संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 👍🌹

  • @marutimodkale4020
    @marutimodkale4020 ปีที่แล้ว

    भाऊ सॉन्ग कधी रिलीज होणार आहे

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 ปีที่แล้ว

    Video khupch Chan hota. Excited aahot song baghayla.

  • @madhusudanbhagwat9271
    @madhusudanbhagwat9271 ปีที่แล้ว +4

    हे video shooting , गाणं वगैरे काय होतं हे कळलं नाही .Explain करा ना please.

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 ปีที่แล้ว +2

    मजा आली व्हिडीओ बघून.पाहुणचार करणारे घर कोणाचे आहे?

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra ปีที่แล้ว +2

    निखिलने प्रद्नू बरोबर चांगलीच दोस्ती केलीय. उडवून टाका बार!
    छान व्हिडिओ! एका गाण्यासाठी किती कष्ट बापरे 😮
    वर्षा photogenic आहे

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 ปีที่แล้ว +4

    तुम्हा दोघांना आणि तुमच्या टीमला सर्वांना खुप खुप शुभेच्छा 👍🙏

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडिओ.👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shobhakamble5278
    @shobhakamble5278 ปีที่แล้ว +5

    सतीश पण खूप चांगलाच माणुसकी वाला आहे

  • @arohiwaghe5305
    @arohiwaghe5305 ปีที่แล้ว

    Dada te maje mamac gav aahe

  • @shantaramjunjwadkar4053
    @shantaramjunjwadkar4053 ปีที่แล้ว +2

    मस्त👌👌

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 ปีที่แล้ว

    Congratulations Dada Vahini God bless you both you

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 ปีที่แล้ว

    Chaan video. Emotional. Dhanyvad

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 ปีที่แล้ว +3

    Wow n wow really Versha n Nikhilchi Ahyee doing good job n Versha all rounder God bless her

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 ปีที่แล้ว +2

    गाण्यामध्ये खुप छान काम केलं तुम्ही दोघांनी 👍👍👍

  • @prafulraovlogs
    @prafulraovlogs ปีที่แล้ว +1

    *दादा, खरंच खूप छान काम केलंय तुम्ही सर्वांनी. तुमच्या या व्हिडिओ शूट साठी खुप खुप शुभेच्छा......💐*

  • @shitalpatil5406
    @shitalpatil5406 ปีที่แล้ว

    तुम्ही.स्वतःच. छान.आहात.त्या. मुळे. तुम्हाला.लोक.पण. चा गली.च.भेटणार.

  • @lalitasamant8353
    @lalitasamant8353 ปีที่แล้ว

    Waiting for song

  • @mihikachavan3624
    @mihikachavan3624 ปีที่แล้ว +2

    One of my office colleague staying below ur floor....I ask her abt u....

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 ปีที่แล้ว

    खुपछान

  • @artimore4097
    @artimore4097 ปีที่แล้ว +2

    खूप खूप शुभेच्छा वर्षा

  • @manishasasne6985
    @manishasasne6985 ปีที่แล้ว +1

    Chan Volg ahe

  • @arachanachavan5944
    @arachanachavan5944 ปีที่แล้ว

    Khup chhan aamhi vat baghatoy ganya chya video chi.

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 ปีที่แล้ว +1

    खुप मजा आली

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌👌👌👌👌👍 All the best 👍💯 all teams 👍👍😊

  • @prakashsurve5553
    @prakashsurve5553 ปีที่แล้ว +4

    Satish sir chicken tar apllya pachvi LA pujlay

  • @kavitabhosale4022
    @kavitabhosale4022 ปีที่แล้ว +1

    Congratulations to all teams lavkar yeude song ani dada doni mulana unatun sambhalun nya kup unhala ahe.

  • @bhalchandragujar7940
    @bhalchandragujar7940 ปีที่แล้ว +1

    We r waiting for song .

  • @santoshdhumal8970
    @santoshdhumal8970 ปีที่แล้ว +1

    खुप छान होता आज चा वीडियो

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 ปีที่แล้ว

    So sweet family happy ❤

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा 😍😍

  • @vaidehibhide2012
    @vaidehibhide2012 ปีที่แล้ว +1

    खूप शुभेच्छा

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 ปีที่แล้ว +1

    अरे व्वा सतिश भाऊ आज माझी पहिली कमेंट्स आहे.
    वहिनी तर मस्तच acting करणार बघा.

  • @jforjana1
    @jforjana1 ปีที่แล้ว

    Super vlog Sir aur aage badho all the best👍💯

  • @siddhirahate4759
    @siddhirahate4759 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 ปีที่แล้ว

    ऐक च नंबर व्हिडिओ दादा all the best all teams.mast..👌❤️🙏

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 ปีที่แล้ว

    Khup Chan video

  • @vaishalihonkalse6746
    @vaishalihonkalse6746 ปีที่แล้ว

    Congratulations Dada both of you 👌👌💐💐💐😘😘😘

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว

    Very nice vlog, mast

  • @pratikpuranik548
    @pratikpuranik548 ปีที่แล้ว

    Varsha vahini tumhi aani dada khup chaan distat hotat, tumhala ya gana sathi all the best, he Game khup khup super duper hou de , aashi devakade prathana karto

  • @namratapatil8009
    @namratapatil8009 ปีที่แล้ว

    Khup chan. Amhi vat bgu video chi

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 ปีที่แล้ว +1

    Congratulations 🎉🎉🎉🎉

  • @shashikaladahanuwala5841
    @shashikaladahanuwala5841 ปีที่แล้ว

    Ho

  • @truptithube4030
    @truptithube4030 ปีที่แล้ว +1

    गाव आणि तुमचा विडिओ फार सुंदर आहे

  • @supriyapalkar3438
    @supriyapalkar3438 ปีที่แล้ว

    Aamhala khup aawdel video baghayala..Abhinadan dada aani vahini

  • @jagdishsande832
    @jagdishsande832 ปีที่แล้ว +1

    No one दादा

  • @gurunaikgaonkar5512
    @gurunaikgaonkar5512 ปีที่แล้ว

    Really nice video bro keep it up
    Best of luck ❤

  • @shubhanginikade9336
    @shubhanginikade9336 ปีที่แล้ว

    दादा खूप खूप शुभेच्छा.

  • @artirane963
    @artirane963 ปีที่แล้ว

    Tumhi loka pun chan aahat na gava kadche seen baghun mast vatle