पेवग्याची रानभाजी | पूनम ताईच्या हातची | Raanbhaji Recipe | Malvani Raita | Colours Of Konkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो,
अशाच पारंपरिक कोंकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" या नवीन TH-cam चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद 🙏
#मालवणीरायता Like | Share & Subscribe
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होण्यासाठी Colours Of Konkan या आपल्या कोंकणी मातीतील TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या .
#ColoursOfKonkan Like | Share & Subscribe 👇👇👇
/ coloursofkonkan
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhajirecipe #malvanilife #malvaniraita #coloursofkonkan
Poonam Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
Poonam tu khup chan bolte
Khup Chan bhaji jhali Punam tai
पुनग्या आहे रेसिपीमध्ये मास्टर ,
विनु झाला विडीओचा ब्यारीस्टर....
बाबलो करतो बायकोची सेवा ,
वर्षाला मिळतो नवर्याच्या हातचा काजीचा मेवा..
पुष्पा आहे स्वभावाने गरीब ,
गाळ्या देते मात्र एकदम अमीर...
मला आवडते तुमची निसर्गरम्य वाडी ,
नंदन करतो खुपच खोडी...प्राजक्ता देसाई कोल्हापुर ❤
मस्त बणवली भाजी.
Chan
फारच छान व्हिडिओ
छान होते भाजी
Poonam तुझी टिप्स एकदम परफेक्ट
ताव्यात पाल्याची भाजी छान होते
मी स्वतः try केली शेगलाची भाजी तव्यात
अप्रतिम झाली अशी कधीच झाली नव्हती
Thanks 👍🙏 dear 🤗 Poonam!
Sundar banavli bhaji
मस्त रेसीपी. पहिलीच बघितली
Mast bhaji Poonam tai tysm 🙏
मस्त भाजी
मस्त बनवली पुनम ताई ने भाजी
मस्त बनवली पुनम ताई भाजी 👍👌
Pevago म्हणजे कसली bhaji
पूनम , पुष्पाचे घर सुंदर आहे सुटसुटीत जास्तच करून चुलीची खोली आवडते .
होय
भाजी बनवताना तोंडाला पाणी सुटल आणि पुनमच्या साड्यांची चाँईस कलर छान असते मला खुप आवडतात
लहानपणापासून अामका फक्त शेवग्याची भाजी ठाऊक होती. अात्ता तुमच्यामुळे पेवग्याची भाजी पण अासता ता कळला. त्याचे औषधी गुणधर्म कळले तर वायंच बरा होईत.
रानात melata
अरे विनू तु गावी कधी आलास चुलीवरची रेसिपी आम्हाला आवडते काकी च्या हातची रेसिपी वांगयाचे भरीत छान होते आम्ही मुंबईकर असल्याने आम्हाला गावची रानभाजया माहीत नाही बघून खुप छान वाटते
Chan hote bhaji bhakri chapati sobhat Chan sundar lagte
पेवग्याक फुल इला कि म्हणतत पेव फुटला
Very Nice
👌👌👌👌
Bbaji mast aahe
मसाला घालून खुप छान लागते
Mast bhaji zali. Mazi aajji hi bhaji kahitari kaddhanya takun patal bhaji banvaychi.
Happy independence day
कुरडया ची भाजी बनव खूप खुप शुभेच्छा
Palebhajit thodes varun tel takle ter khup chaan test yete
Punam Tai you are great 🙏🙏🙏🙏🙏🙏
Yummy 🤤
मरणाच तेल का वापरतात? थोडं कमी वापरायचं.
हे ची भाजी खात त ती आमका आजच माहात पडला
Punam chan bhaji dakhavali hya bhaji ch nav mi pahilyada yekali. 🇮🇳🇮🇳
Happy Independence day🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤❤❤❤😍😍
mast tai 👌👌
मस्त 👌👌👌👌
Vinu tumcha ek shabda khup avadto mala tel marnacha perfect shabda ahe full ranthi word ❤️
आमच्या गावी हि भाजी बनवतात
Happy independence day sarwana
Bhaji chan diste
आमच्या गावी आहेत ह्याची झाडं
Pevgyachi bhaji chanadal takun mulya sarkhi kraychi
Mi pahilya pratham pahili Mumbai kay mahit milate ka
विनू पुनम अति उलट बोलते . कॅमेरा समोर नाही बरे वाटत .उध्दटपणा कमी करावा ... क्षमस्व...
Aaj keeti shantapane dakhavalis uttam Punam .!👍👌
Are vinu tya hushar ha Poonam tai tu tyala gagraun taktas